SBI Clerk Hall Ticket 2025: एसबीआय क्लर्क भरती 2025 साठी लेखी परीक्षेचे हॉल तिकिट हे अखेर जाहीर करण्यात आले आहेत. ज्या उमेदवारांनी या क्लर्क भरती साठी फॉर्म भरले होते त्यांच्या साठी हि खूपच महत्वाची अशी अपडेट आहे.
SBI Clerk Bharti Preliminary Exam म्हणजेच पूर्व परीक्षेचे हे प्रवेशपत्र आहे, जे आता प्रसिद्ध झाले आहे. अधिकृत वेबसाईट वर सर्व अर्जदार उमेदवारांचे प्रवेशपत्र आले आहेत, तिथूनच उमेदवारांना भरतीचे हॉल तिकिट डाउनलोड करावे लागणार आहेत.
त्यामुळे जर तुम्ही अर्ज केला असेल तर त्वरित तुमचे SBI Clerk Hall Ticket 2025 Download करून घ्या. प्रवेशपत्र कसे डाउनलोड करायचे? त्याची लिंक आणि महत्वाच्या तारखा अशी सर्व माहिती या आर्टिकल मध्ये सांगितली आहे.
पोस्ट काळजीपूर्वक वाचा जेणेकरून तुम्हाला एसबीआय क्लर्क भरतीचे हॉल तिकिट मिळवण्यासाठी कोणतीही अडचण हि येणार नाही.
आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.
भरतीचे नाव | SBI Clerk Bharti 2025 |
भरती करणारी संस्था | स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) |
एकूण रिक्त जागा | 5180 |
अधिकृत वेबसाईट | bank.sbi |
Hall Ticket Status | Released |
SBI Clerk Hall Ticket 2025 Important Dates & Links – महत्त्वाच्या तारखा आणि लिंक्स
परीक्षेचा टप्पा | पूर्व परीक्षा |
परीक्षेची तारीख | 21, & 27 सप्टेंबर 2025 |
भरतीची अधिकृत वेबसाईट | bank.sbi |
SBI Clerk Hall Ticket | इथून Download करा |
व्हॉट्सअॅप ग्रुप (अपडेटसाठी) | इथून जॉईन करा |
How To Download SBI Clerk Hall Ticket 2025 – SBI Clerk भरतीचे प्रवेशपत्र कसे डाउनलोड करावे?
- पहिल्यांदा प्रथम तुम्हाला वरील टेबल मधील SBI Clerk Hall Ticket इथून डाउनलोड करा या लिंक वर तुम्हाला क्लिक करायचं आहे.
- तुमच्या समोर ibps ची अधिकृत वेबसाईट ओपन होईल.
- या वेबसाईट वर तुम्हाला प्रथम तुम्ही फॉर्म भरताना जो लॉगीन आयडी वापरून अर्ज केला होता, त्यानेच तुम्हाला पुन्हा लॉगीन करायचं आहे.
- नंतर मग वेबसाईट ओपन झाल्यावर तिथे तुम्हाला Hall Ticket Download चा पर्याय शोधायचा आहे.
- लिंक वर क्लिक करून घ्यायचं आहे, त्याठिकाणी तुमचा Application Number/ आईचे नाव आणि इतर जी माहिती विचारली आहे ती भरायची आहे.
- मग डायरेक्ट तुमच्या समोर तुमच SBI Clerk Hall Ticket हे Preview होईल.
- ते तुम्हाला तुमच्या कॉम्पुटर वर किंवा मोबाईल वर सेव्ह करून ठेवायचं आहे.
- त्याचबरोबर या प्रवेशपत्राची प्रिंट देखील काढून घ्यायची आहे, लक्षात ठेवा प्रवेशपत्र नसेल तर परीक्षेला बसू दिले जात नाही त्यामुळे प्रवेशपत्राची 2-3 प्रती Xerox काढून ठेवा आणि परीक्षेला जाताना घेऊन जा.
थोडक्यात वरील प्रमाणे तुम्ही SBI Clerk Hall Ticket Download हे करू शकता.
इतर भरती
RRB Section Controller Bharti 2025: भारतीय रेल्वेत भरती! 35400 रु. पगार, पदवी पास अर्ज करा
PGCIL Apprentice Bharti 2025: पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 10वी/ITI/पदवी/ डिप्लोमा पास वर भरती! लगेच अर्ज करा
IOCL Bharti 2025: इंडियन ऑइल मध्ये इंजिनिअर/ऑफिसर पदांसाठी भरती! ₹1,60,000 पगार, पदवी पास अर्ज करा
Sindhudurg DCC Bank Bharti 2025: सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पदवीधर MSCIT पाससाठी लिपिक पदासाठी भरती! पदवी पास अर्ज करा
Intelligence Bureau Bharti 2025: केंद्रीय गुप्तचर विभागात ड्रायव्हर पदासाठी 10वी पास वर भरती! 69,100 रु. पगार, लगेच अर्ज करा
UPSC CGS Bharti 2025: UPSC मार्फत जियो-सायंटिस्ट पदासाठी भरती! ₹177500 पगार, पदवी पास अर्ज करा
GMC Mumbai Bharti 2025: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई येथे फक्त 10वी पास वर भरती! 63,200 रु. पगार, लगेच अर्ज करा
BEML Bharti 2025: BEML लिमिटेड मध्ये 10वी/ 12वी/ ITI/ डिप्लोमा/ इंजिनियरिंग पदवी पास वर भरती! 2,80,000 पगार, लगेच अर्ज करा
LIC HFL Apprentice Bharti 2025: LIC हाउसिंग फायनान्स मध्ये पदवी पास वर भरती! लगेच फॉर्म भरा
Naval Dockyard Mumbai Bharti 2025: मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये 8वी/ 10वी/ ITI पास वर भरती! लगेच अर्ज करा
IBPS RRB Bharti 2025: IBPS मध्ये कोणत्याही पदवी पास वर भरती! 13217 जागा, 90 हजार रु. पगार, लगेच फॉर्म भरा
IOCL Apprentice Bharti 2025: इंडियन ऑइल मध्ये 12वी/ पदवी/ डिप्लोमा पास वर भरती! इथून अर्ज करा
West Central Railway Bharti 2025: पश्चिम-मध्य रेल्वेत ITI पास वर 2,865 जागांची भरती! लगेच इथून फॉर्म भरा
Nagpur Mahanagarpalika Bharti 2025: नागपूर महानगरपालिकेत 10वी ते पदवी पास वर भरती! 1,22,800 रु. पगार, लगेच अर्ज करा
SBI Clerk Hall Ticket 2025: FAQs
SBI Clerk भरतीचे प्रवेशपत्र कसे डाउनलोड करावे?
ऑनलाईन स्वरुपात ibps च्या वेबसाईट वर प्रवेशपत्र डाउनलोड करता येते, त्याची स्टेप बाय सेत्प माहिती वर दिली आहे.
SBI Clerk भरतीचे प्रवेशपत्र कुठून डाउनलोड करावे?
ibps पोर्टल वरून प्रवेशपत्र डाउनलोड करता येणार आहे.
SBI Clerk Bharti साठी एकूण किती जागा रिक्त आहेत?
या भरती साठी एकूण रिक्त जागा या 5180+ आहेत, यात ज्युनियर असोसिएट (लिपिक) पद भरली जाणार आहेत.
SBI Clerk Bharti Written Exam ची तारीख काय आहे?
लेखी परीक्षा हि दिनांक 21, & 27 सप्टेंबर 2025 दरम्यान होणार आहे.