Punjab And Sind Bank Bharti 2025: पंजाब & सिंध बँकेत पदवी पास वर भरती! 85,920 रु. पगार लगेच अर्ज करा

Punjab And Sind Bank Bharti 2025: पंजाब & सिंध बँकेत नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. नुकतीच अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली असून या भरतीत पदवीधर उमेदवारांना अर्ज करण्याची संधी दिली आहे.

या भरतीसाठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज करता येणार आहे, म्हणजे उमेदवारांनी थेट अधिकृत वेबसाइटवर जाऊन फॉर्म भरायचा आहे.

पदवी पास झालेल्या युवक-युवतींसाठी ही सुवर्णसंधी आहे, जर तुमची बँकेत नोकरी करण्याची इच्छा असेल तर तुम्ही या भरती साठी कोणत्याही अडचणी शिवाय अर्ज करू शकता.

भरती संदर्भात सविस्तर माहिती या आर्टिकल मध्ये देण्यात आली आहे, त्यामुळे सुरुवातीला हे आर्टिकल काळजीपूर्वक शेवटपर्यंत वाचा आणि सोबतच याची जाहिरात पण वाचून घ्या आणि त्यानंतर ऑनलाईन स्वरुपात अर्ज सादर करा.

आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.

Punjab And Sind Bank Bharti 2025: Complete Recruitment Details – भरतीची संपूर्ण माहिती

माहितीचा तपशीलविवरण / माहिती
भरती करणारी संस्थाPunjab & Sind Bank
भरतीचे नावPunjab And Sind Bank Bharti 2025
पदाचे नावलोकल बँक ऑफिसर (LBO)
रिक्त जागा750
वेतन85,920 रुपये
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
शैक्षणिक पात्रताकिमान पदवीधर
वयोमर्यादा20 ते 30 वर्षे
अर्जाची फीGeneral/OBC/EWS: ₹850/-
SC/ST/PWD: ₹100/-
अर्ज प्रक्रियाऑनलाईन

Punjab And Sind Bank Bharti 2025: Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा

पदाचे नावरिक्त जागा
लोकल बँक ऑफिसर (LBO)750

Punjab And Sind Bank Bharti 2025: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण

पदाचे नावरिक्त जागा
लोकल बँक ऑफिसर (LBO)अर्जदार उमेदवार हा किमान पदवीधर असावा, त्याने कोणत्याही शाखेतील पदवी मिळवलेली असावी.

Punjab And Sind Bank Bharti 2025: Age Limit & Relaxations – वयोमर्यादा आणि सवलती

तपशीलविवरण
वयाची अट20 ते 30 वर्षे
SC/ ST प्रवर्ग5 वर्षे सूट
OBC प्रवर्ग3 वर्षे सूट

Punjab And Sind Bank Bharti 2025: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत

1) लेखी परीक्षा (Written Test)

विषयप्रश्नसंख्याएकूण गुणभाषावेळ
English Language3030English30 मिनिटे
Banking Knowledge4040English / Hindi40 मिनिटे
General Awareness / Economy3030English / Hindi30 मिनिटे
Computer Aptitude2020English / Hindi20 मिनिटे
एकूण120120120 मिनिटे

Punjab And Sind Bank Bharti Syllabus:

विषयअभ्यासक्रम (Syllabus)
English LanguageReading Comprehension, Error Detection, Fill in the Blanks, Vocabulary (Synonyms/Antonyms), Sentence Rearrangement, Para Jumbles, Cloze Test, Grammar
Banking KnowledgeIndian Banking System, RBI Functions, Monetary Policy, Current Banking Updates, Financial Awareness, Digital Banking, Latest Banking Schemes, Banking Terms & Abbreviations
General Awareness / EconomyCurrent Affairs (National & International), Indian Economy, Budget & Economic Survey, Important Government Schemes, Awards & Honors, Static GK (States, Capitals, Important Days)
Computer AptitudeBasics of Computers, MS Office (Word, Excel, PowerPoint), Internet & Networking, Operating Systems, DBMS Basics, Cyber Security, Computer Hardware & Software

2) मुलाखत (Personal Interview)

लेखी परीक्षा झाल्यानंतर जे उमेदवार पात्र झाले आहेत त्यांची स्क्रीनिंग केली जाईल, त्यानंतर मगच त्यांना मुलाखती साठी बोलवले जाईल. मुलाखती मध्ये जे उमेदवार पास होतील केवळ त्यांना पुढील निवड प्रक्रियेच्या टप्प्यासाठी पात्र ठरवले जाईल.

3) मेरिट लिस्ट (Final Merit List)

मुलाखत झाल्यावर अर्जदार उमेदवार जे पास झाले आहेत त्यांची नवे मेरीट लिस्ट मध्ये टाकली जातील त्यानंतर मेरीट लिस्ट नुसार त्यांना Punjab And Sind Bank Bharti साठी लोकल बँक ऑफिसर (LBO) या पदावर नियुक्त केले जाईल.

4) स्थानिक भाषेचे ज्ञान तपासणी (Proficiency in Local Language)

वरील सर्व निवड प्रक्रिया टप्प्यात जे जे उमेदवार पास झाले आहेत त्यांना पुढे शेवटी बँकेत जॉईनिंग करताना स्थानिक भाषा टेस्ट द्यावी लागेल. हि टेस्ट देणे बंधनकारक आहे, ज्या राज्यात अथवा प्रदेशात तुमची पोस्टिंग केली जात आहे तेथील भाषेचे किमान ज्ञान असणे गरजेचे आहे.

थोडक्यात वरील प्रमाणे Punjab And Sind Bank Bharti ची निवड प्रक्रिया हि पार पडणार आहे.

Punjab And Sind Bank Bharti 2025: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती

तपशीलDate
अर्जाची सुरुवात20 ऑगस्ट 2025
अर्जाची शेवटची तारीख04 सप्टेंबर 2025
परीक्षा दिनांकऑक्टोबर 2025

Punjab And Sind Bank Bharti 2025: Important Links & Official Notification – महत्त्वाच्या लिंक्स आणि अधिकृत सूचना

घटकलिंक / माहिती
भरतीची अधिकृत वेबसाइटइथे क्लिक करा
भरतीची जाहिरात PDFजाहिरात वाचा
Apply Online (ऑनलाईन अर्ज)इथे अर्ज करा
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप (अपडेटसाठी)येथे क्लिक करा

Punjab And Sind Bank Bharti 2025: Step-by-Step Application Process – ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

  1. अधिकृत वेबसाइटला भेट द्या
    • सर्वप्रथम IBPS ची अधिकृत वेबसाइट 👉 https://ibps.in येथे जा.
  2. Recruitment सेक्शन उघडा
    • Home Page वर “CRP Specialist Officers/Bank Recruitment” किंवा “Punjab & Sind Bank Recruitment 2025” या लिंकवर क्लिक करा.
  3. जाहिरात वाचा
    • भरतीची अधिकृत Notification PDF नीट वाचा, त्यातील पात्रता, अटी, परीक्षा पद्धत व महत्वाच्या तारखा लक्षात ठेवा.
  4. नवीन नोंदणी (New Registration)
    • “Click Here for New Registration” या पर्यायावर क्लिक करा.
    • तुमचं नाव, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी टाकून नोंदणी पूर्ण करा.
  5. Application Form भरा
    • Login करून अर्ज फॉर्ममध्ये तुमची वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता, अनुभव याची माहिती भरा.
  6. कागदपत्रे Upload करा
    • पासपोर्ट साईझ फोटो, स्वाक्षरी आणि इतर आवश्यक कागदपत्रे फॉर्म मध्ये Upload करा.
  7. अर्ज फी भरा
    • परीक्षेसाठी लागणारी जी काही फी आहे ती ऑनलाईन स्वरुपात भरून घ्या.
    • Online Payment (Debit Card/Credit Card/Net Banking) द्वारे करता येईल.
    • General/OBC/EWS उमेदवारांसाठी साधारण ₹850 आणि SC/ST/PwD उमेदवारांसाठी ₹100 फी आहे.
  8. Preview आणि Final Submit
    • अर्ज पूर्ण भरल्यावर Preview मध्ये अर्जातील सर्व माहिती एकदा नीट तपासा.
    • सर्व माहिती बरोबर असल्यास मगच शेवटी अर्ज Final Submit करा.
  9. प्रिंट काढा
    • फॉर्म सबमिट केला कि मग नंतर तुम्हाला Application Form आणि Payment Receipt ची प्रिंट काढून ठेवायची आहे.
    • कारण पुढे तुम्हाला हि प्रिंट आउट भरती प्रक्रियेत लागू शकते.
इतर भरती

BSF Constable Tradesmen Bharti 2025: सीमा सुरक्षा दलात 10वी ITI पास वर 3588 जागांची मेगा भरती! पगार 69 हजार रुपया पर्यंत, लगेच अर्ज करा

Intelligence Bureau Bharti 2025: केंद्रीय गुप्तचर विभागात 10वी पासवर भरती! पगार ₹69,100 पर्यंत, येथून लगेच फॉर्म भरा

Railway SWR Apprentice Bharti 2025: 10वी व ITI पास उमेदवारांसाठी रेल्वे अप्रेंटिस भरती सुरू! पगार ₹7,000 पासून! लगेच अर्ज करा!

IB ACIO Grade-II / Executive Recruitment 2025:पदवीधरांसाठी गुप्तचर विभागात मेगाभरती! पगार 1.4 लाख पर्यंत, अर्ज सुरू!

AIIMS CRE Bharti 2025: 10वी, 12वी, ITI, डिग्री पासवर AIIMS मधे 2300+ जागांची भरती, पगार ₹35,400 पासून! संधी सोडू नका लगेच अर्ज करा!

BHEL Bharti 2025: भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये ITI+NAC उमेदवारांसाठी मेगाभरती! पगार ₹29,500 पासून! लगेच अर्ज करा!

ICF Bharti 2025: रेल्वे अप्रेंटिस भरती 10वी आणि ITI उमेदवारांसाठी सुवर्णसंधी,₹7000 पासून! लगेच अर्ज करा!

Indian Air Force Airmen Bharti 2025: 12वी आणि डिप्लोमा Pharmacy पाससाठी भरती, पगार ₹26,900 पासून! लगेच अर्ज करा!

NHPC Apprentice Bharti 2025: ITI, डिप्लोमा आणि डिग्री पासवर विनापरीक्षा भरती नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये, Chance सोडू नका !

Punjab And Sind Bank Bharti 2025 – 26: FAQ

Punjab And Sind Bank Bharti 2025 मध्ये कोणती पदे भरली जात आहेत?

लोकल बँक ऑफिसर (LBO) या पदांची भरती केली जात आहे.

Punjab And Sind Bank Bharti साठी एकूण किती पदे रिक्त आहेत?

एकूण रिक्त जागा या 750 आहेत.

Punjab And Sind Bank Bharti 2025 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 सप्टेंबर 2025 आहे.

Punjab And Sind Bank Recruitment ची निवड प्रक्रिया कशी आहे?

लेखी परीक्षा, मुलाखत, मेरीट लिस्ट, स्थानिक भाषा टेस्ट आणि अंतिम निवड या प्रकारे या भरतीची निवड प्रक्रिया होणार आहे.

Leave a comment