PMC CMYKPY Bharti 2024: मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, पुणे महानगरपालिकेत जॉब, 12वी, ITI, ग्रॅज्युएशन पास अर्ज करा

मित्रांनो पुणे महानगरपालिका मार्फत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत भरती राबवण्यात आली आहे. PMC CMYKPY Bharti 2024 साठी पुणे महानगरपालिका मार्फत अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे.

जर तुम्हाला पुणे महानगरपालिकेमध्ये जॉब पाहिजे असेल तर लगेचच या भरती अंतर्गत फॉर्म भरून टाका. भरतीसाठी कोणत्याही स्वरूपाची फी आकारली जात नाहीये, सोबतच शैक्षणिक पात्रता देखील कमी आहे.

बारावी पास, ITI उत्तीर्ण, डिप्लोमा, ग्रॅज्युएशन पास उमेदवारांना मोठी संधी असणार आहे. ऑनलाइन स्वरूपातच फॉर्म भरायचा आहे, अर्ज सुरू झाले आहेत! फॉर्म भरण्याची इच्छा असेल तर आर्टिकल मध्ये दिलेली माहिती वाचा आणि त्यानुसार फॉर्म भरा.

PMC CMYKPY Bharti 2024

पदाचे नावविविध युवा प्रशिक्षण पदे
रिक्त जागा681
नोकरीचे ठिकाणपुणे महानगरपलिका
वेतन श्रेणीशिक्षणानुसार वेतन
वयाची अट18 ते 35 वर्षे
भरती फीफी नाही

PMC CMYKPY Bharti 2024 Vacancy Details

पदाचे नावपद संख्या
विविध युवा प्रशिक्षण पदे681
Total681
शिक्षणवेतन
12 वी पास6,000 रुपये
ITI/ डिप्लोमा पास8,000 रुपये
पदवी पास10,000 रुपये

PMC CMYKPY Bharti 2024 Education Qualification

विविध युवा प्रशिक्षण पदेउमेदवार हा 12वी/ ITI उत्तीर्ण/ डिप्लोमा/ पदवीधर आणि पदव्युत्तर पदवी धारक असावा.

PMC CMYKPY Bharti 2024 Apply Online

ऑनलाईन नोंदणीRegistration
जाहिरातDownload PDF
अर्जाची शेवटची तारीख30 सप्टेंबर 2024

अर्ज सादर करण्याचा पत्ता: पुणे महानगरपालिकेचे संबंधित खाते किंवा समाज विकास विभाग, पुणे महानगरपालिका, तळ मजला शिवाजीनगर, पुणे

  • महास्वयम पोर्टल वर जा.
  • जॉब सिकर म्हणून नोंदणी करा.
  • नोंदणी पूर्ण झाल्यानंतर लॉगिन करा.
  • पुणे महानगरपालिका मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ऑनलाइन अर्ज हा पर्याय शोधा.
  • त्यानंतर त्यावर क्लिक करा.
  • भरतीचा फॉर्म ओपन होईल.
  • फॉर्म मध्ये विचारलेली सर्व माहिती भरून टाका.
  • आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • या भरतीसाठी कोणत्याही स्वरूपाची फी आकारली जाणार नाही.
  • पूर्ण फॉर्म भरून झाल्यावर एकदा चेक करा.
  • फॉर्म बरोबर असल्याची खात्री झाल्यास अर्ज सबमिट करून टाका.

PMC CMYKPY Bharti 2024 Selection Process

पुणे महानगरपालिका मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी अर्जदार उमेदवारांची निवड ही त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार केले जाणार आहे.

ज्या उमेदवारांना 12वी, ITI आणि ग्रॅज्युएशन मध्ये सर्वाधिक मार्क आहेत त्यांची वेगळी लिस्ट बनवली जाणार. आणि लिस्टनुसार ज्यांची नावे त्यांना पुणे महानगरपालिकेमध्ये विविध युवा प्रशिक्षण पदासाठी जॉब ऑफर केली जाईल.

New Recruitment Updates:

PMC CMYKPY Bharti 2024 FAQ

Who is eligible for PMC CMYKPY Bharti 2024?

12वी पास, ITI उत्तीर्ण, डिप्लोमा, ग्रॅज्युएशन पास उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.

How to apply for PMC CMYKPY Bharti 2024?

ऑनलाइन स्वरूपात महास्वयम पोर्टल वरून फॉर्म भरायचा आहे.

What is the last date of PMC CMYKPY Bharti Form?

पुणे महानगरपालिका मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेसाठी, ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 आहे.

Leave a comment