Ordnance Factory Dehu Road Bharti 2025: देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये भरती! 39338 रु. पगार, डिप्लोमा/पदवी पास अर्ज करा

Ordnance Factory Dehu Road Bharti 2025: देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये भरती निघाली आहे, याची अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध झाली आहे. सोबतच पात्र उमेदवारांनी अर्ज करावा असे आवाहन देखील संस्थे मार्फत करण्यात आले आहे.

ऑफलाईन स्वरुपात या भरती साठी अर्ज सादर करायचा आहे, ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा यावेळी देण्यात आली नाहीये. केवळ ऑफलाईन पत्त्यावर जे अर्ज पाठवले जातील तेच स्वीकारले जाणार आहेत बाकी इतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

डिप्लोमा आणि पदवी पास उमेदवारांना कोणत्याही परीक्षा शिवाय नोकरीची हि चांगली संधी चालून आली आहे, त्यामुळे हि संधी सोडू नका. हे आर्टिकल शेवटपर्यंतवाचा जाहिरात वाचून काढा आणि लगेच फॉर्म सादर करा.

आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.

Ordnance Factory Dehu Road Bharti 2025: Complete Recruitment Details – भरतीची संपूर्ण माहिती

भरती करणारी संस्थादेहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी
भरतीचे नावOrdnance Factory Dehu Road Bharti 2025
पदाचे नावपदवीधर/डिप्लोमा प्रोजेक्ट इंजिनिअर
रिक्त जागा14
वेतन36000 – 39338 रु.
नोकरी ठिकाणदेहू रोड, पुणे
शैक्षणिक पात्रतापदवी पास
वयोमर्यादाकिमान 30 वर्षांपर्यंत
अर्जाची फीफी नाही
अर्ज प्रक्रियाऑफलाईन

Ordnance Factory Dehu Road Bharti 2025: Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1पदवीधर/डिप्लोमा प्रोजेक्ट इंजिनिअर14

Ordnance Factory Dehu Road Bharti 2025: Age Limit & Relaxations – वयोमर्यादा आणि सवलती

वयाची अटकिमान 30 वर्षांपर्यंत
SC/ST प्रवर्ग05 वर्षे सूट
OBC प्रवर्ग03 वर्षे सूट

Ordnance Factory Dehu Road Bharti 2025: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण

पदाचे नावशिक्षण
पदवीधर/डिप्लोमा प्रोजेक्ट इंजिनिअरअर्जदाराने MIL ग्रुप ऑफ फॅक्टरीज किंवा दारूगोळा / स्फोटके तयार करणाऱ्या कारखान्यांमधून पदवी / डिप्लोमा अप्रेंटिसशिप आणि B.E/ B.Tech/डिप्लोमा (Chemical/ IT/ Civil) केलेला असावा.

Ordnance Factory Dehu Road Bharti 2025: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत

1) शॉर्टलिस्टिंग

या भरती साठी अर्जदार उमेदवारांची निवड हि मेरीट वर होणार आहे, ज्या उमेदवारांना डिप्लोमा पदवी मध्ये जास्त मार्क्स असतील अशा उमेदवारांना केवळ शॉर्टलिस्ट केले जाणार आहे. आणि त्यानंतरच त्यांना निवडले जाणार आहे.

2) Personal Interview

त्यांनतर शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना मुलाखती साठी बोलवले जाईल, मुलाखती मध्ये केवळ उमेदवारांची पात्रता तपासली जाईल, पदासाठी अर्जदार व्यक्ती योग्य आहे का हेच यात पाहिले जाईल.

त्यानंतर एकदा मुलाखत झाली कि मग पास झालेल्या उमेदवारांची या भरती साठी अंतिम निवड हि Ordnance Factory Dehu Road द्वारे केली जाईल.

Ordnance Factory Dehu Road Bharti 2025: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती

अर्जाची सुरुवात11 सप्टेंबर 2025
अर्जाची शेवटची तारीख03 ऑक्टोबर 2025

Ordnance Factory Dehu Road Bharti 2025: Important Links & Official Notification – महत्त्वाच्या लिंक्स आणि अधिकृत सूचना

वेबसाइटइथे क्लिक करा
जाहिरात PDFजाहिरात वाचा
अर्ज पाठवण्याचा पत्ताThe Chief General Manager, Ordnance Factory Dehuroad, A Unit of Munitions India Limited, Govt. of India Enterprises, Ministry of Defence, Dist.: Pune (Maharashtra), Pin-412101.
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप (अपडेटसाठी)येथे क्लिक करा

Ordnance Factory Dehu Road Bharti 2025: Step-by-Step Application Process – ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

  • सर्वप्रथम तुम्हाला जाहिराती मधून या भरतीचा फॉर्म डाउनलोड करून घ्यायचा आहे.
  • डाउनलोड केलेला फॉर्म तुम्हाला प्रिंट करून घ्यायचा आहे.
  • त्यानंतर फॉर्म मध्ये जी काही माहिती दिली आहे ती माहिती योग्य रित्या भरायची आहे.
  • या भरती साठी कोणती पण परीक्षा फी आकारली जाणार नाही.
  • त्यामुळे जे कोणी उमेदवार पात्र आहेत त्या सर्वाना अर्ज करता येणार आहे.
  • या भरतीच्या जाहिराती मध्ये जे काही अटी आणि नियम दिले आहेत त्याचे पालन करूनच फॉर्म भरा.
  • कोणतीही चूक होऊ देऊ नका, माहिती योग्य आणि तंतोतंत असणे गरजेचे आहे अन्यथा अर्ज बाद होऊ शकतो.
  • एकदा का फॉर्म भरून झाला कि मग तुम्हाला त्या फॉर्म सोबत आवश्यक ते सर्व कागदपत्रे देखील जोडायचे आहेत.
  • त्यानंतर मग फॉर्म आणि कागदपत्रे वरील पत्त्यावर तुम्हाला पाठवायचे आहेत.

थोडक्यात अशा प्रकारे तुम्ही या भरती अर्ज सादर करू शकता.

इतर भरती

IOCL Bharti 2025: इंडियन ऑइल मध्ये इंजिनिअर/ऑफिसर पदांसाठी भरती! ₹1,60,000 पगार, पदवी पास अर्ज करा

Sindhudurg DCC Bank Bharti 2025: सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पदवीधर MSCIT पाससाठी लिपिक पदासाठी भरती! पदवी पास अर्ज करा

Intelligence Bureau Bharti 2025: केंद्रीय गुप्तचर विभागात ड्रायव्हर पदासाठी 10वी पास वर भरती! 69,100 रु. पगार, लगेच अर्ज करा

UPSC CGS Bharti 2025: UPSC मार्फत जियो-सायंटिस्ट पदासाठी भरती! ₹177500 पगार, पदवी पास अर्ज करा

GMC Mumbai Bharti 2025: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई येथे फक्त 10वी पास वर भरती! 63,200 रु. पगार, लगेच अर्ज करा

BEML Bharti 2025: BEML लिमिटेड मध्ये 10वी/ 12वी/ ITI/ डिप्लोमा/ इंजिनियरिंग पदवी पास वर भरती! 2,80,000 पगार, लगेच अर्ज करा

LIC HFL Apprentice Bharti 2025: LIC हाउसिंग फायनान्स मध्ये पदवी पास वर भरती! लगेच फॉर्म भरा

Naval Dockyard Mumbai Bharti 2025: मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये 8वी/ 10वी/ ITI पास वर भरती! लगेच अर्ज करा

IBPS RRB Bharti 2025: IBPS मध्ये कोणत्याही पदवी पास वर भरती! 13217 जागा, 90 हजार रु. पगार, लगेच फॉर्म भरा

IOCL Apprentice Bharti 2025: इंडियन ऑइल मध्ये 12वी/ पदवी/ डिप्लोमा पास वर भरती! इथून अर्ज करा

West Central Railway Bharti 2025: पश्चिम-मध्य रेल्वेत ITI पास वर 2,865 जागांची भरती! लगेच इथून फॉर्म भरा

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025: नागपूर महानगरपालिकेत 10वी ते पदवी पास वर भरती! 1,22,800 रु. पगार, लगेच अर्ज करा

Mira-Bhayandar Mahanagarpalika Bharti 2025: मिरा भाईंदर महानगरपालिकेत 10वी पासून ते डिग्री पाससाठी पर्मनेंट भरती! 1,12,400 रु. पगार, लगेच इथून अर्ज करा

IB Bharti 2025: केंद्रीय गुप्तचर विभागात B.Sc, BCA, इंजिनिअरिंग डिप्लोमा, पदवी पास वर भरती! 81,100 रु. पगार, लगेच अर्ज करा

Ordnance Factory Dehu Road Bharti 2025 – 26: FAQ

Ordnance Factory Dehu Road Bharti 2025 मध्ये कोणती पदे भरली जात आहेत?

पदवीधर/डिप्लोमा प्रोजेक्ट इंजिनिअर या पदांसाठी हि भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

Ordnance Factory Dehu Road Bharti साठी एकूण किती पदे रिक्त आहेत?

या भरती साठी एकूण रिक्त जागा 14 आहेत.

Ordnance Factory Dehu Road Bharti साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

या भरती साठी ऑनलाईन स्वरुपात फॉर्म भरण्याची लास्ट डेट हि 03 ऑक्टोबर 2025 आहे.

Ordnance Factory Dehu Road Bharti ची निवड प्रक्रिया कशी आहे?

निवड प्रक्रिया हि मेरीट बेस आणि मुलाखती वर होणार आहे.

Leave a comment