Ordnance Factory Bhandara Bharti 2026 अंतर्गत Ordnance Factory Bhandara (Maharashtra) येथे Danger Building Worker (DBW) पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती Ministry of Defence अंतर्गत Munitions India Limited द्वारे करण्यात येत आहे.
या भरतीमध्ये एकूण 400 जागा उपलब्ध असून ITI / NAC धारक उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. विशेषतः Chemical, Mechanical आणि Electrical ट्रेडमधील उमेदवारांसाठी ही भरती खूप महत्त्वाची आहे.
तुम्हाला जर Defence Sector मध्ये काम करण्याचे असेल तर हे भरती तुमच्यासाठीच आहे. परंतु ही भरती कॉंट्रॅक्ट बेस भरती आहे त्यामुळ अर्ज करण्यापूर्वी यासाठीच्या सर्व नियम व अटी वाचून घेण खूप महत्वच आहे.
या लेखात आपण Ordnance Factory Bhandara Bharti 2026 बद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत जसे की पात्रता, वयोमर्यादा, पगार, जागा, निवड प्रक्रिया, अर्ज कसा करायचा आणि काही महत्त्वाच्या अटी.
Ordnance Factory Bhandara Bharti 2026: संपूर्ण माहिती (Overview)
| घटक | तपशील |
|---|---|
| भरती करणारी संस्था | Ordnance Factory Bhandara |
| पदाचे नाव | Danger Building Worker (DBW) |
| एकूण जागा | 400 |
| अर्ज पद्धत | ऑफलाइन |
| नोकरी ठिकाण | भंडारा (महाराष्ट्र) |
| पगार | ₹19,900 + DA |
| प्रकार | Contract (Tenure Based) |
Ordnance Factory Bhandara Bharti 2026: एकूण जागा
या भरतीमध्ये खालीलप्रमाणे जागा उपलब्ध आहेत:
| प्रवर्ग | जागा |
|---|---|
| UR | 176 |
| OBC | 108 |
| SC | 36 |
| ST | 40 |
| EWS | 40 |
| एकूण | 400 |
👉 Ex-Servicemen साठी 10% आरक्षण आहे.
Ordnance Factory Bhandara Bharti 2026: शैक्षणिक पात्रता
Danger Building Worker (DBW)
- NAC (National Apprenticeship Certificate) किंवा
- NCVT (ITI Trade Certificate) आवश्यक
👉 खालील ट्रेडला प्राधान्य:
- AOCP (Chemical Plant Operator)
- Fitter
- Electrician
- Machinist
- Turner
- Welder
- Boiler Attendant
👉 Government / Private Apprenticeship असलेले उमेदवार eligible आहेत.
Ordnance Factory Bhandara Bharti 2026: वयोमर्यादा
| घटक | वय |
|---|---|
| किमान वय | 18 वर्षे |
| कमाल वय (UR) | 35 वर्षे |
जन्मतारीख (DOB) नुसार पात्रता:
- उमेदवाराचा जन्म 28 मार्च 1991 ते 28 मार्च 2008 दरम्यान असावा
Category नुसार DOB Range:
- General (UR):
28/03/1991 ते 28/03/2008 - OBC (3 वर्षे सूट):
28/03/1988 ते 28/03/2008 - SC/ST (5 वर्षे सूट):
28/03/1986 ते 28/03/2008 - Ex-Servicemen:
लष्करी सेवेनुसार वयात अतिरिक्त सवलत मिळेल
महत्वाचे Points:
- वयाची गणना application closing date (28 मार्च 2026) नुसार केली जाईल
- 18 वर्षांखालील उमेदवार अर्ज करू शकत नाहीत
- 35 वर्षांपेक्षा जास्त वय (UR) असल्यास अर्ज अपात्र ठरेल
- Reserved category ला सरकारी नियमांनुसार relaxation लागू आहे
Ordnance Factory Bhandara Bharti 2026: पगार (Salary)
- बेसिक पगार: ₹19,900 (Level 2)
- DA (महागाई भत्ता)
- HRA (लागू असल्यास)
- Risk Allowance
👉 In-hand पगार अंदाजे: ₹25,000 – ₹30,000+
👉 3% वार्षिक increment मिळू शकतो.
महाराष्ट्रातून अर्ज करता येतो का?
✔️ हो, महाराष्ट्रातील उमेदवार अर्ज करू शकतात.
ही भरती भंडारा येथे असल्यामुळे महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी ही विशेष सोयीची आहे. तसेच ही भरती All India Level आहे.
मुलगा आणि मुलगी दोघेही अर्ज करू शकतात का?
✔️ हो, दोघेही अर्ज करू शकतात.
या भरतीमध्ये कोणताही gender restriction नाही.
Ordnance Factory Bhandara Bharti 2026: निवड प्रक्रिया
- Merit List (ITI / NAC मार्क्सवर आधारित)
- Document Verification
- Trade Test / Practical Test
👉 Weightage:
- NAC/NCVT: 80%
- Trade Test: 20%
👉 अंतिम निवड merit वर आधारित असेल.
Ordnance Factory Bhandara Bharti 2026: Passing Marks
- अधिकृत passing marks दिलेले नाहीत
- Cut-off merit नुसार ठरेल
👉 जास्त marks = selection ची जास्त शक्यता
Ordnance Factory Bhandara Bharti 2026: अर्ज फी
✔️ कोणतीही अर्ज फी नाही
Ordnance Factory Bhandara Bharti 2026: आवश्यक कागदपत्रे
- 10वी Marksheet
- ITI / NAC Certificate
- Aadhaar Card
- Photo / Signature
- Caste Certificate (लागू असल्यास)
- Apprenticeship Certificate
- Experience Certificate (लागू असल्यास)
Ordnance Factory Bhandara Bharti 2026: काम काय असतं?
- Explosives आणि Hazardous chemicals सोबत काम
- Production related काम
- Factory मध्ये मशीन ऑपरेशन
👉 ही job technical आणि risky nature ची आहे.
Ordnance Factory Bhandara Bharti 2026: Hidden Conditions (महत्त्वाच्या अटी)
ही section खूप महत्वाची आहे 👇
❌ ही permanent नोकरी नाही
❌ सुरुवातीला 1 वर्ष contract, max 4 वर्षे extension
❌ performance खराब असल्यास काढले जाऊ शकते
❌ night shift लागू शकते
❌ transfer होऊ शकतो
❌ चुकीची माहिती दिल्यास अर्ज reject
❌ late आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत
❌ PWD उमेदवार काही पदांसाठी eligible नाहीत
❌ निवडीनंतर permanent होण्याची guarantee नाही
Ordnance Factory Bhandara Bharti 2026: इतर सुविधा
- 30 दिवसांची रजा
- PF + ESI सुविधा
- Company Quarter (availability वर)
- Insurance coverage
Ordnance Factory Bhandara Bharti 2026: काय मिळणार नाही?
❌ Permanent employee फायदे नाहीत
❌ Pension नाही
❌ LTC / Bonus नाही
❌ Full medical benefits नाहीत
Ordnance Factory Bhandara Bharti 2026: महत्त्वाच्या टिप्स
- अर्ज शेवटच्या दिवशी करू नका
- documents आधी तयार ठेवा
- form error-free भरा
- marks जास्त ठेवा (merit साठी)
- Trade test साठी practice करा
Ordnance Factory Bhandara Bharti 2026: महत्त्वाच्या लिंक्स
| अधिकृत वेबसाइट | इथे क्लिक करा |
| जाहिरात PDF | इथे क्लिक करा |
| अर्ज (Application Form) | इथे क्लिक करा |
| व्हॉट्सअॅप ग्रुप (अपडेटसाठी) | येथे क्लिक करा |
Ordnance Factory Bhandara Bharti 2026: महत्त्वाच्या तारखा
| क्र. | कार्यक्रम | तारीख |
|---|---|---|
| 1 | जाहिरात प्रसिद्ध | मार्च 2026 |
| 2 | अर्ज सुरू | सुरू |
| 3 | अर्ज शेवटची तारीख | 28 मार्च 2026 |
Ordnance Factory Bhandara Bharti 2026: अर्ज कसा करायचा?
ही अर्ज प्रक्रिया पूर्णपणे offline आहे.
अर्ज फॉर्म भरून खालील पत्यावर पाठवायचा आहे:
📬 Address:
Chief General Manager
Ordnance Factory Bhandara
Maharashtra – 441906
🗓️ शेवटची तारीख: 28 मार्च 2026
👉 अर्ज शेवटच्या तारखेपूर्वी पोहोचला पाहिजे.
Ordnance Factory Bhandara Bharti 2026: FAQs – नेहमी विचारले जाणारे प्रश्न
Ordnance Factory Bhandara Bharti 2026 काय आहे?
Ordnance Factory Bhandara Bharti 2026 ही Ministry of Defence अंतर्गत Munitions India Limited कडून काढलेली भरती आहे, ज्यामध्ये Danger Building Worker (DBW) पदांसाठी 400 जागा उपलब्ध आहेत.
Ordnance Factory Bhandara Bharti 2026 मध्ये किती जागा आहेत?
या भरतीमध्ये एकूण 400 जागा आहेत, ज्यामध्ये UR, OBC, SC, ST आणि EWS प्रवर्गानुसार आरक्षण दिलेले आहे.
Ordnance Factory Bhandara Bharti 2026 साठी वयोमर्यादा किती आहे?
या भरतीसाठी वयोमर्यादा 18 ते 35 वर्षे आहे. SC/ST/OBC उमेदवारांना सरकारी नियमांनुसार वयात सवलत दिली जाते.
Ordnance Factory Bhandara Bharti 2026 साठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
या भरतीसाठी उमेदवाराकडे ITI (NCVT) किंवा NAC (National Apprenticeship Certificate) असणे आवश्यक आहे. AOCP, Fitter, Electrician, Turner, Welder यांसारख्या ट्रेडला प्राधान्य दिले जाते.
Ordnance Factory Bhandara DBW Salary किती आहे?
Danger Building Worker (DBW) पदासाठी ₹19,900 बेसिक पगार असून त्यासोबत DA, HRA आणि इतर भत्ते मिळतात. In-hand पगार अंदाजे ₹25,000 ते ₹30,000 असू शकतो.
Ordnance Factory Bhandara Bharti 2026 साठी अर्ज कसा करायचा?
या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया offline आहे. अर्ज फॉर्म भरून तो पोस्टद्वारे Ordnance Factory Bhandara येथे पाठवावा लागतो.
Ordnance Factory Bhandara Bharti 2026 selection process काय आहे?
Selection process मध्ये ITI/NAC मार्क्सवर merit list, document verification आणि trade test / practical test यांचा समावेश आहे.
Ordnance Factory Bhandara Bharti 2026 permanent job आहे का?
नाही, ही tenure based (contract) नोकरी आहे. सुरुवातीला 1 वर्षासाठी असून जास्तीत जास्त 4 वर्षे extension मिळू शकते.
महाराष्ट्रातील उमेदवार Ordnance Factory Bhandara Bharti 2026 साठी अर्ज करू शकतात का?
हो, महाराष्ट्रातील तसेच संपूर्ण भारतातील उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
Ordnance Factory Bhandara Bharti 2026 मध्ये मुली अर्ज करू शकतात का?
हो, या भरतीसाठी पुरुष आणि महिला दोघेही अर्ज करू शकतात. कोणताही gender restriction नाही.
इतर भरती अपडेट्स
