OICL Bharti 2025: ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये पदवी पासवर भरती! 85000 रु. पगार, इथे अर्ज करा

OICL Bharti 2025 द्वारे ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडमध्ये पदवीधर उमेदवारांसाठी मोठी भरती जाहीर झाली आहे. सरकारी क्षेत्रातील ही एक प्रतिष्ठित इन्शुरन्स कंपनी असल्यामुळे येथे नोकरी मिळणे म्हणजे सुरक्षित करिअरची हमी आहे.

या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना सुमारे ₹85,000 इतका पगार मिळणार आहे. इन्शुरन्स सेक्टरमध्ये काम करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी ही भरती अत्यंत फायदेशीर आहे. पगारासोबतच विविध भत्ते, सुविधा आणि करिअर ग्रोथच्या संधी देखील उत्कृष्ट आहेत.

अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे आणि अधिकृत वेबसाइटवरून अर्ज सबमिट करावा लागेल. अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे, शैक्षणिक पात्रता आणि इतर पात्रता निकष नीट तपासणे महत्वाचे आहे. ऑनलाईन फॉर्म भरताना माहिती अचूक भरणे आवश्यक आहे, कारण चुकीची माहिती दिल्यास अर्ज नाकारला जाऊ शकतो.

पदांची संख्या, पात्रता, निवड प्रक्रिया, परीक्षा पॅटर्न आणि अर्जाची शेवटची तारीख यासंबंधीची संपूर्ण माहिती खाली दिली आहे. जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर हे आर्टिकल पूर्ण वाचा आणि त्वरित अर्ज सादर करा.

आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.

OICL Bharti 2025: Complete Recruitment Details – भरतीची संपूर्ण माहिती

भरती करणारी संस्थाओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (OICL)
भरतीचे नावOICL Bharti 2025
पदाचे नावअ‍ॅडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर
रिक्त जागा300
वेतन85000 रु.
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
शैक्षणिक पात्रतापदवी पास
वयोमर्यादा21 ते 30 वर्षे
अर्जाची फी100 ते 850 रु.
अर्ज प्रक्रियाऑनलाइन

OICL Bharti 2025: Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर (जनरलिस्ट)285
2अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर (हिंदी राजभाषा)15
Total300

OICL Bharti 2025: Age Limit – वयाची अट

सामान्य प्रवर्ग21 ते 30 वर्षे
SC/ST प्रवर्ग05 वर्षे सूट
OBC प्रवर्ग 03 वर्षे सूट

OICL Bharti 2025: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण

पदाचे नावशिक्षण
अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर (जनरलिस्ट)अर्जदार हा 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/पदव्युत्तर पदवी धारक असावा. [SC/ST: 55% गुण]
अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर (हिंदी राजभाषा)अर्जदार हा 60% गुणांसह इंग्रजीसह हिंदी पदव्युत्तर पदवी धारक असावा. [SC/ST: 55% गुण]

OICL Bharti 2025: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत

ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (OICL) मधील Administrative Officer (AO) पदांसाठी निवड प्रक्रिया काही टप्प्यांमध्ये घेतली जाते. ही प्रक्रिया Preliminary Exam, Main Exam आणि Interview अशा तीन टप्प्यात पूर्ण होते.

Phase – I: Preliminary Examination (प्रिलिम परीक्षा)

ही परीक्षा Generalist आणि Hindi Officer या दोन्ही पदांसाठी समान आहे. परीक्षा ऑनलाईन घेतली जाते आणि यात एकूण 100 गुणांचे Objective Questions असतात. कालावधी 1 तास, पण प्रत्येक विभागाला वेगळा 20 मिनिटांचा वेळ दिला जातो.

विभागप्रकारगुणकालावधीभाषा
इंग्रजी भाषाObjective3020 मिनिटेइंग्रजी
बुद्धिमत्ता चाचणी (Reasoning)Objective3520 मिनिटेइंग्रजी / हिंदी
परिमाणात्मक गणित (Quant)Objective3520 मिनिटेइंग्रजी / हिंदी
एकूण गुण10060 मिनिटे

उमेदवारांनी प्रत्येक विभागात किमान गुण मिळवणे बंधनकारक आहे. कंपनीच्या निर्णयानुसार जवळपास 20 पट उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी (Mains) बोलावले जाते.

Phase – II: Main Examination (मुख्य परीक्षा)

मुख्य परीक्षा Generalists आणि Hindi Officers साठी वेगवेगळी असते.

Part A: Generalist अधिकारी (AO – Generalist)

Main Exam = Objective Test (200 marks) + Descriptive Test (30 marks) दोन्ही परीक्षा ऑनलाईन घेतल्या जातात.

(I) Objective Test – 200 Marks

ही परीक्षा 2.5 तास (150 मिनिटे) चालते आणि प्रत्येक विभागाला स्वतंत्र वेळ दिला जातो.

क्र.विभागप्रकारप्रश्नगुणभाषावेळ
1ReasoningObjective4545Eng/Hindi45 मिनिटे
2English LanguageObjective4040इंग्रजी30 मिनिटे
3General AwarenessObjective4040Eng/Hindi20 मिनिटे
4Quantitative AptitudeObjective4040Eng/Hindi40 मिनिटे
5Computer KnowledgeObjective3535Eng/Hindi15 मिनिटे
एकूण200200150 मिनिटे

(II) Descriptive Test – 30 Marks

  • 30 मिनिटे, इंग्रजी भाषेत
  • Essay – 20 marks
  • Precis – 10 marks
    • ही परीक्षा qualifying आहे.
    • हे गुण अंतिम Merit मध्ये जोडले जात नाहीत.
    • Objective Test qualify केलेल्यांचाच Descriptive Test तपासला जातो.

Main Exam मधील Objective Test + Descriptive Test qualify केलेल्या उमेदवारांना Interview साठी बोलावले जाते.

Part B: Hindi Officer (Rajbhasha)

Hindi Officers साठी Main Exam मध्ये एकूण 200 Objective Marks + 50 Descriptive Marks असतात.

(I) Objective Test – 200 Marks

विभागप्रकारप्रश्नगुणभाषावेळ
ReasoningObjective2525Eng/Hindi30 मिनिटे
English LanguageObjective2525English20 मिनिटे
Professional Knowledge (Hindi + English Grammar, Translation, Official Language Rules)Objective50100Eng/Hindi50 मिनिटे
General AwarenessObjective2525Eng/Hindi10 मिनिटे
Computer KnowledgeObjective2525Eng/Hindi10 मिनिटे
एकूण150200120 मिनिटे

(II) Descriptive Test – 50 Marks

  • 60 मिनिटांचा टेस्ट
  • English Essay – 10 marks
  • Hindi Essay – 10 marks
  • Hindi Letter Writing – 10 marks
  • English → Hindi Translation – 10 marks
  • Hindi → English Translation – 10 marks

Negative Marking (दोन्ही परीक्षांसाठी लागू)

  • प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/4 गुण वजा केले जातील.
  • इंग्रजी वगळता सर्व Objective प्रश्न इंग्रजी + हिंदी द्विभाषिक.

Phase – III: Interview (मुलाखत)

  • Main Exam (Objective + qualifying Descriptive) मध्ये आवश्यक गुण मिळालेल्या उमेदवारांना Interview साठी बोलावले जाते.
  • अंतिम निवड Main Exam Objective Marks + Interview Marks यावर आधारित असते.

OICL Bharti 2025: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती

अर्जाची सुरुवात03 डिसेंबर 2025
अर्जाची शेवटची तारीख18 डिसेंबर 2025
पूर्व परीक्षा तारीख10 जानेवारी 2026
मुख्य परीक्षा तारीख28 फेब्रुवारी 2026

OICL Bharti 2025: Important Links & Official Notification – महत्त्वाच्या लिंक्स आणि अधिकृत सूचना

भरतीची अधिकृत वेबसाइटइथे क्लिक करा
मुख्य जाहिरात PDFजाहिरात पहा
ऑनलाईन अर्जApply Now
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप (अपडेटसाठी)येथे क्लिक करा

OICL Bharti 2025: Step-by-Step Application Process

स्टेप 1: प्रथम वरील Apply Link वर क्लिक करा.

स्टेप 2: अधिकृत वेबसाईट उघडेल, तिथे नोंदणी करून घ्या.

स्टेप 3: भरतीचा फॉर्म उघडा आणि आवश्यक ती माहिती भरा.

स्टेप 4: सोबत पासपोर्ट फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.

स्टेप 5: परीक्षा फी ऑनलाईन स्वरुपात भरून घ्या.

स्टेप 6: अर्ज रिचेक करा, माहिती योग्य असल्याची खात्री करा.

स्टेप 7: नंतर अर्ज शेवटी सबमिट करून त्याची पावती डाउनलोड करा.

इतर भरती

Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2025: महिला बालविकास विभागात भरती! 63200 रु.पर्यंत पगार, पदवी पास अर्ज करा

IB MTS Bharti 2025: केंद्रीय गुप्तचर विभागात MTS पदासाठी भरती! 56900 रु. पगार पर्यंत, 10वी पास अर्ज करा

Northern Railway Bharti 2025: उत्तर रेल्वेत 4116 जागांची मेगाभरती तेही विना परीक्षा! 10वी/ ITI पास अर्ज करा

Cabinet Secretariat Bharti 2025: मंत्रिमंडळ सचिवालयात भरती! 99,000 रु. पगार, पदवी पास अर्ज करा

Gramsevak Bharti 2025: महाराष्ट्र ग्रामसेवक भरती – सिलेक्शन प्रोसेस, परीक्षा अभ्यासक्रम, 1000+ रिक्त जागा, 12वी पास अर्ज करा

AIIMS CRE Bharti 2025: अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत 1300+ जागांची मेगाभरती! 1,42,400 रु. पगार, 10वी ते पदवी पास अर्ज करा

RITES Apprentice Bharti 2025: रेल इंडिया (RITES) मध्ये भरती! ITI, डिप्लोमा, पदवी पास अर्ज करा

KVS NVS Bharti 2025: केंद्रीय विद्यालय संघटन व नवोदय विद्यालय समिती मध्ये 14967 जागांची मेगाभरती! 2,09,200 रु. पगार, 10वी/ 12वी/ B.Ed पास अर्ज करा

Maharashtra Talathi Bharti 2025: महाराष्ट्र तलाठी भरती जाहीर! 1700+ जागांची भरती होणार, इथे पूर्ण माहिती बघा

SAIL Bharti 2025: स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये भरती! 1,80,000 रु. पगार, पदवी पास अर्ज करा

OICL Bharti 2025 – 26: FAQ

OICL Bharti मध्ये कोणती पदे भरली जात आहेत?

अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर पदासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

OICL Bharti 2025 साठी एकूण किती पदे रिक्त आहेत?

या भरती मध्ये एकूण रिक्त जागा या 300 आहेत.

OICL Recruitment साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

या भरती साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 डिसेंबर 2025 आहे.

IOICL Bharti ची निवड प्रक्रिया कशी आहे?

निवड प्रक्रिया हि पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, टेस्ट आणि मुलाखतीवर होणार आहे.

OICL Administrative Officer पदासाठी वेतन पगार किती आहे?

Administrative Officer पदासाठी प्रती महिना वेतन हे 85 हजार रुपया पर्यंत आहे.

Leave a comment