NIACL AO Scale I Recruitment 2025: न्यू इंडिया ऐश्योरंस कंपनी मध्ये पदवीधर नोकरीची संधी! 90 हजार रुपये महिना पगार, लगेच अर्ज करा

NIACL AO Scale I Recruitment 2025: न्यू इंडिया ऐश्योरंस कंपनी (NIACL) कडून अफलातून नोकरीची संधी आलीये! 2025 मध्ये Administrative Officer (AO) Scale I पदासाठी भरती जाहीर झाली आहे. सरकारी क्षेत्रातील ही नोकरी म्हणजे स्थिर करिअरसोबत भरघोस पगार आणि अनेक सुविधा – एकदम डबल फायदा! खास करून पदवीधरांसाठी ही सुवर्णसंधी आहे.

सगळ्यात आकर्षक गोष्ट म्हणजे पगार – तब्बल 90 हजार रुपये प्रतिमहिना! त्यातही सरकारी नोकरीच्या सर्व सुविधा, भत्ते, आणि नोकरीची खात्री. म्हणजेच एकदा निवड झाली की पुढचं आयुष्य सेफ मोडवर. याशिवाय, ऑफिसची नोकरी असल्याने वर्क-लाइफ बॅलन्स पण मस्त राहणार.

अर्ज करण्याची प्रक्रिया पण एकदम सोपी आहे – ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे, त्यामुळे या आर्टिकल मध्ये दिलेली सर्व महत्वाची माहिती काळजीपूर्वक वाचा. पात्रता निकष, वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया अशी सर्व माहिती या पोस्ट मध्ये आहे. त्यामुळे लगेच हे आर्टिकल शेवटपर्यंत वाचा आणि लगेच तुमचा पण ऑनलाईन फॉर्म भरून घ्या.

आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.

NIACL AO Scale I Recruitment 2025: Complete Recruitment Details – भरतीची संपूर्ण माहिती

विवरणमाहिती (Details)
भरतीचे नावNIACL AO Scale I Bharti 2025
भरती करणारी संस्थान्यू इंडिया ऐश्योरंस कंपनी लिमिटेड (The New India Assurance Co. Ltd.)
पदाचे नावAdministrative Officer (AO) Scale I
एकूण जागा550
शैक्षणिक पात्रतापदानुसार किमान पदवी (Graduation) / पदव्युत्तर (Post Graduation) संबंधित शाखेत
वयोमर्यादा21 ते 30 वर्षे
पगार / मानधन₹90,000/- प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाईन (Online)
अर्ज फीGeneral/OBC/EWS: ₹850/-
SC/ST/PWD: ₹100/-
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
अधिकृत वेबसाइटhttps://www.newindia.co.in

NIACL AO Scale I Recruitment 2025: Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा

Disciplinesरिक्त जागा
Generalists193
Specialists357
Total550

NIACL AO Scale I Recruitment 2025: Per Month Salary

विवरणमाहिती (Details)
मूळ वेतन (Basic Pay)₹50,925/-
वेतन श्रेणी (Pay Scale)₹50925-2500(14)-85925-2710(4)-96765
एकूण मासिक पगार (Approx. Per Month Salary)₹90,000/-
भत्तेमहागाई भत्ता (DA), घरभाडे भत्ता (HRA), इतर लागू भत्ते.
इतर सुविधाराष्ट्रीय पेन्शन योजना (NPS), ग्रॅच्युइटी, LTS, वैद्यकीय सुविधा, ग्रुप पर्सनल एक्सिडेंट इन्शुरन्स इत्यादी.

NIACL AO Scale I Recruitment 2025: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण

पदाचे नाव (Disciplines)शिक्षण
GeneralistsGraduate/Post-graduate in any discipline from a recognised University at least 60% marks in either of the degree exams for General candidates and at least 55% marks for SC/ST/PWD candidates.
SpecialistsChartered Accountant (ICAI)/ Cost and Management Accountant (The Institute of Cost Accountants of India, earlier known as ICWAI) and Graduation/Postgraduation in any discipline with min 60% (55% for SC/ST/PwBD) Or MBA Finance/PGDM Finance/ M.Com with min 60% (55% for SC/ST/PwBD)

NIACL AO Scale I Recruitment 2025: Age Limit & Relaxations – वयोमर्यादा आणि सवलती

वर्गवयोमर्यादासवलत
सर्वसाधारण (General / UR)20 ते 30 वर्षेसवलत नाही
OBC20 ते 33 वर्षे03 वर्षे वयोमर्यादेत सूट
SC / ST20 ते 35 वर्षे05 वर्षे वयोमर्यादेत सूट

NIACL AO Scale I Recruitment 2025: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत

1) Phase-I: पूर्व परीक्षा (Preliminary Examination)

  • पूर्व परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे, यासाठी एकूण गुण 100 आहेत आणि कालावधी 60 मिनिटांचा असणार आहे.
  • यात 3 वेगवेगळे सेक्शन असतील, प्रत्येकाला वेगवेगळा वेळ दिला जाईल.
  • प्रत्येक सेक्शनमध्ये किमान पात्रता गुण मिळवणे आवश्यक आहे.

Prelims Exam Pattern:

विषयप्रश्नगुणवेळभाषा
English Language303020 मिनिटेEnglish
Reasoning Ability353520 मिनिटेइंग्रजी / हिंदी
Quantitative Aptitude353520 मिनिटेइंग्रजी / हिंदी
एकूण10010060 मिनिटे

2) Phase-II: मुख्य परीक्षा (Main Examination)

मुख्य परीक्षेत दोन भाग असतील – ऑब्जेक्टिव्ह टेस्ट (200 गुण) आणि डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट (30 गुण). दोन्ही परीक्षा ऑनलाईन घेतल्या जातील आणि डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट ऑब्जेक्टिव्ह टेस्ट पूर्ण झाल्यानंतर लगेच होईल.

Generalists साठी Main Exam Pattern:

विषयप्रश्नगुणवेळ
Reasoning505040 मिनिटे
English Language505040 मिनिटे
General Awareness505030 मिनिटे
Quantitative Aptitude505040 मिनिटे
एकूण200200

Specialists साठी Main Exam Pattern:

विषयप्रश्नगुणवेळ
Reasoning404030 मिनिटे
English Language404030 मिनिटे
General Awareness404025 मिनिटे
Quantitative Aptitude404030 मिनिटे
Technical / Professional Knowledge404035 मिनिटे
एकूण200200150 मिनिटे

Descriptive Test:

  • कालावधी – 30 मिनिटे, गुण – 30
  • इंग्रजीत पत्र लेखन (10 गुण) आणि निबंध लेखन (20 गुण)
  • डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट फक्त ऑब्जेक्टिव्ह टेस्ट पात्र उमेदवारांचीच तपासली जाईल.
  • पात्रता गुण – 15/30 (SC/ST/PwBD साठी 13.5/30)

3) Phase-III: मुलाखत (Interview)

  • मुख्य परीक्षा आणि मुलाखत यांचे गुण प्रमाण 75:25 असेल.
  • अंतिम निवड मुख्य परीक्षा (ऑब्जेक्टिव्ह) + मुलाखत गुणांच्या एकत्रित मेरिटवर होईल.

NIACL AO Scale I Recruitment 2025: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती

तपशीलतारीख
अर्जाची सुरुवात07 ऑगस्ट 2025
अर्जाची शेवटची तारीख30 ऑगस्ट 2025
पूर्व परीक्षा14 सप्टेंबर 2025
मुख्य परीक्षा29 ऑक्टोबर 2025

NIACL AO Scale I Recruitment 2025: Important Links & Official Notification – महत्त्वाच्या लिंक्स आणि अधिकृत सूचना

घटकलिंक / माहिती
भरतीची अधिकृत वेबसाइटइथे क्लिक करा
भरतीची जाहिरात PDFNotification वाचा
Apply Online (ऑनलाईन अर्ज)इथे अर्ज करा
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप (अपडेटसाठी)येथे क्लिक करा

NIACL AO Scale I Recruitment 2025: Step-by-Step Application Process – ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

  • कंपनीच्या वेबसाइटवर (www.newindia.co.in) Recruitment Section मध्ये जाऊन “APPLY ONLINE” वर क्लिक करा.
  • “New Registration” निवडा, नाव, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी टाका, आणि तुमची नोंदणी करून घ्या.
  • त्यानंतर NIACL AO Scale I Recruitment चा फॉर्म बरोबर भरून घ्या.
  • नाव व इतर माहिती प्रमाणपत्रानुसार बरोबर टाका.
  • मग तुमची फोटो व सही साईट वर सांगितल्या प्रमाणे योग्य साईज मध्ये अपलोड करा.
  • उर्वरित माहिती भरून Preview मध्ये संपूर्ण अर्ज तपासा.
  • सर्व काही योग्य असल्यास Complete Registration करा.
  • नंतर ऑनलाईन स्वरुपात Payment करून अर्ज सबमिट करा.
  • त्यानंतर शेवटी अर्जाची प्रिंट काढून घ्या, कारण हि प्रिंट पुढे तुम्हाला भरती प्रक्रियेत लागणार आहे.
इतर भरती

Agniveervayu Sports Quota Bharti 2025: भारतीय हवाई दल अग्निवीरवायु (Sports) भरती, 12वी पास लगेच अर्ज करा

Union Bank of India Bharti 2025: युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये पदवीधरांना नोकरी! ₹93,960 पगार, लगेच अर्ज करा

Indian Navy SSC Officer Bharti 2025: भारतीय नौदलात BE/B.Tech/पदवी वर SSC ऑफिसर पदाची भरती! 1,10,000 रु. पगार, अर्ज करा

Western Railway Sports Quota Bharti 2025: पश्चिम रेल्वेत 10वी, 12वी, ITI पास वर खेळाडूंची भरती! 50000 रु. महिना पगार, लगेच फॉर्म भरा

CCRAS Bharti 2025: केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषदेत 10वी पास वर भरती! 39,100 रु. महिना पगार, लगेच अर्ज करा

OICL Assistant Recruitment 2025: ओरिएंटल इंश्योरेंस कंपनी मध्ये भरती ! पदवीधर लगेच येथून अर्ज करा, पगार 20 हजार पासून सुरू!

IBPS Clerk Recruitment 2025: आयबीपीएस क्लर्क भरती, पदवी पास वर 10277 जागांची बंपर भरती, लगेच येथून फॉर्म भरा

Eastern Railway Bharti 2025: पूर्व रेल्वेत 10वी / ITI पास वर 3115 जागांसाठी मेगा भरती, लगेच अर्ज करा

NIACL AO Scale I Recruitment 2025 – 26 : FAQ

NIACL AO Scale I Recruitment 2025 मध्ये पदे भरली जात आहेत?

Generalists आणि Specialists या दोन Disciplines मधील हि पदे या भरती अंतर्गत भरली जाणार आहेत.

NIACL AO Scale I Recruitment साठी एकूण किती पदे रिक्त आहेत?

एकूण रिक्त जागा या 550 आहेत.

NIACL AO Scale I Recruitment साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 30 ऑगस्ट 2025 आहे, या तारखे नंतर फॉर्म स्वीकारले जाणार नाहीत.

NIACL AO Scale I Recruitment मध्ये निवड प्रक्रिया कशी आहे?

निवड प्रक्रिया हि 4 टप्प्यात होणार आहे यात पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत आणि अंतिम निवड असे टप्पे आहेत.

Leave a comment