NHPC Bharti 2025: नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये BCA / Bsc, डिग्री, डिप्लोमा पासवर भरती! 1,40,000 रु. पगार, लगेच अर्ज करा

NHPC Bharti 2025: नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये भरती निघाली आहे, त्याविषयी अधिकृत सूचना म्हणजेच जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. जे उमेदवार इच्छुक आहेत त्यांना या भरती साठी अर्ज हा करता येणार आहे.

ऑनलाईन स्वरुपात हि भरती प्रक्रिया पार पडणार आहे, त्यामुळे अधिकृत वेबसाईट वरून उमेदवाराला फॉर्म भरावा लागणार आहे. nhpc च्याच वेबसाईट वरून अर्ज करायचा आहे, त्याविषयी पूर्ण स्टेप बाय स्टेप माहिती खाली आर्टिकल मध्ये देण्यात आली आहे.

पदवीधर आणि डिप्लोमा पास झालेल्या उमेदवारांना या भरती साठी फॉर्म भरता येणार आहे, पदानुसार शैक्षणिक पात्रता या भिन्न आहेत. सोबतच वेगवेगळे 8 पद या भरती मध्ये भरण्यात येणार आहेत, त्यामुळे जर तुम्हाला या भरती मध्ये अर्ज करण्यास इंटरेस्ट असेल तर त्वरित फॉर्म भरून टाका, पण त्याअगोदर हे आर्टिकल शेवटपर्यंत वाचा आणि याची जाहिरात पण वाचून घ्या आणि मग अर्ज सुरु झाल्यावर फॉर्म भरून टाका.

आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.

NHPC Bharti 2025: Complete Recruitment Details – भरतीची संपूर्ण माहिती

माहितीचा तपशीलविवरण / माहिती
भरती करणारी संस्थानॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लि. (NHPC)
भरतीचे नावNHPC Bharti 2025
पदाचे नावविविध पदे
रिक्त जागा248
वेतन₹1,40,000/- पर्यंत (पदानुसार)
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
शैक्षणिक पात्रताडिप्लोमा / पदवी पास
वयोमर्यादा18 ते 30 वर्षे
अर्जाची फीGeneral/OBC/EWS: ₹708/-
SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही
अर्ज प्रक्रियाऑनलाईन

NHPC Bharti 2025: Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा

पद क्र.पदाचे नावपद संख्यावेतन श्रेणी (रु)
1असिस्टंट राजभाषा ऑफिसर / (E1)1140,000 – 1,40,000
2ज्युनियर इंजिनिअर (Civil) / S110929,600 – 1,19,500
3ज्युनियर इंजिनिअर (Electrical) / S14629,600 – 1,19,500
4ज्युनियर इंजिनिअर (Mechanical) / S14929,600 – 1,19,500
5ज्युनियर इंजिनिअर (E & C) / S11729,600 – 1,19,500
6सुपरवायझर (IT)0129,600 – 1,19,500
7सिनिअर अकाउंटंट / S11029,600 – 1,19,500
8हिंदी ट्रान्सलेटर / W060527,000 – 1,05,000
Total248

NHPC Bharti 2025: Age Limit & Relaxations – वयोमर्यादा आणि सवलती

वयाची अट18 ते 30 वर्षे
SC/ST प्रवर्ग05 वर्षे सूट
OBC प्रवर्ग03 वर्षे सूट

NHPC Bharti 2025: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण

पद क्र.पदाचे नावशिक्षण
1असिस्टंट राजभाषा ऑफिसर / (E1)अर्जदाराने किमान 60% गुणांसह [SC/ST/PwBD: 50% गुण] हिंदी सह इंग्रजी पदव्युत्तर पदवी चे शिक्षण घेतलेले असावे आणि त्याला 03 वर्षाचा अनुभव असावा.
2ज्युनियर इंजिनिअर (Civil) / S1अर्जदाराने किमान 60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा [SC/ST/PwBD: 50% गुण] केलेला असावा.
3ज्युनियर इंजिनिअर (Electrical) / S1अर्जदाराने किमान 60% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा [SC/ST/PwBD: 50% गुण] केलेला असावा.
4ज्युनियर इंजिनिअर (Mechanical) / S1अर्जदाराने किमान 60% गुणांसह मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा  [SC/ST/PwBD: 50% गुण] केलेला असावा.
5ज्युनियर इंजिनिअर (E & C) / S1अर्जदाराने किमान 60% गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा [SC/ST/PwBD: 50% गुण] केलेला असावा.
6सुपरवायझर (IT)अर्जदाराने 60% गुणांसह पदवीधर  किंवा डिप्लोमा (Computer Science/ IT) किंवा BCA / Bsc (Computer Science / IT) चे शिक्षण घेतले असावे.
7सिनिअर अकाउंटंट / S1उमेदवार हा Inter CA / Inter CMA असावा.
8हिंदी ट्रान्सलेटर / W06उमेदवार हा हिंदी सह इंग्रजी पदव्युत्तर पदवी असावा, आणि त्याला 01 वर्षाचा अनुभव असावा.

NHPC Bharti 2025: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत

1) लेखी परीक्षा –

पदभागविषयप्रश्न संख्यागुण
JE (Civil/ Electrical/ Mechanical/ E&C),
Supervisor (IT), Sr. Accountant
भाग-IConcerned Discipline140 MCQ140
भाग-IIGeneral Awareness30 MCQ30
भाग-IIIReasoning30 MCQ30
Assistant Rajbhasha Officer, Hindi Translatorभाग-IConcerned Discipline
(40 MCQ + 10 Descriptive)
40 MCQ + 10 Descriptive40 + 100 = 140
भाग-IIGeneral Awareness30 MCQ30
भाग-IIIReasoning30 MCQ30
एकूण कालावधी: 3 तास (180 मिनिटे) | एकूण गुण: 200 | भाषा: इंग्रजी व हिंदी | निगेटिव्ह मार्किंग: चुकीच्या उत्तरासाठी – 0.25 गुण

2) मेडिकल टेस्ट –

ज्या उमेदवाराने लेखी परीक्षा उत्तीर्ण केली आहे त्यांना मेडिकल तपासणी साठी पुढे बोलवले जाईल, या टप्प्यात उमेदवाराची शारीरिक आरोग्य फिटनेस तपासले जाईल.

मेडिकल दृष्ट्या जर उमेदवार फिट असेल तरच त्याला पुढे भरती प्रक्रियेत सहभाग घेता येणार आहे. आणि जर उमेदवार अनफिट झाला असेल तर त्याला भरती मध्ये सहभाग घेता येणार नाही त्याला नापास ठरवले जाईल.

लेखी परीक्षा आणि मेडिकल तपासणी द्वारे या भरती साठी अंतिम निवड हि केली जाईल, जे उमेदवार दोन्ही टप्प्यात पास होतील केवळ त्यांचीच निवड पुढे केली जाईल.

NHPC Bharti 2025: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती

तपशीलतारीख
अर्जाची सुरुवात02 सप्टेंबर 2025
अर्जाची शेवटची तारीख01 ऑक्टोबर 2025

NHPC Bharti 2025: Important Links & Official Notification – महत्त्वाच्या लिंक्स आणि अधिकृत सूचना

घटकलिंक / माहिती
भरतीची अधिकृत वेबसाइटइथे क्लिक करा
भरतीची जाहिरात PDFजाहिरात वाचा
ऑनलाईन अर्जApply Online
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप (अपडेटसाठी)येथे क्लिक करा

NHPC Bharti 2025: Step-by-Step Application Process – ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

1) अधिकृत वेबसाईटला भेट द्या

भरतीचा ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी वरील Apply Link वर क्लिक करावे लागेल.

त्यानंतर साईट वर तुम्हाला Apply Now या लिंक वर क्लिक करायचे आहे.

3) ऑनलाईन अर्ज भरा (Fill Application Form)

मग भरतीचा फॉर्म उघडेल, अर्जामध्ये जी माहिती विचारली आहे ती माहिती तुम्हाला योग्य रित्या भरून घ्यायची आहे.

4) कागदपत्रे अपलोड करा

मग तुम्हाला तुमची पासपोर्ट फोटो आणि स्वाक्षरी फॉर्म मध्ये अपलोड करून टाकायची आहे.

5) परीक्षा फीस भरा

तुम्हाला जी परीक्षा फी लागू आहे ती परीक्षा फी भरून घ्या, यासाठी तुम्ही ऑनलाईन स्वरुपात पेमेंट साठी युपिआय, डेबिट, क्रेडीट कार्ड यांचा वापर करू शकता.

6) अर्ज सबमिट करा व प्रिंट काढा

पूर्ण फॉर्म एकदा का भरून झाला कि मग तुम्हाला तो रिचेक करायचा आहे, रिचेक करून झाला कि मग त्यानंतर फॉर्म सबमिट करायचा आहे, आणि शेवटी त्याची प्रिंट पण काढून घ्यायची आहे.

इतर भरती

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025: नागपूर महानगरपालिकेत 10वी ते पदवी पास वर भरती! 1,22,800 रु. पगार, लगेच अर्ज करा

Mira-Bhayandar Mahanagarpalika Bharti 2025: मिरा भाईंदर महानगरपालिकेत 10वी पासून ते डिग्री पाससाठी पर्मनेंट भरती! 1,12,400 रु. पगार, लगेच इथून अर्ज करा

IB Bharti 2025: केंद्रीय गुप्तचर विभागात B.Sc, BCA, इंजिनिअरिंग डिप्लोमा, पदवी पास वर भरती! 81,100 रु. पगार, लगेच अर्ज करा

Thane DCC Bank Bharti 2025:8वी, MSCIT ते पदवी पास सर्वांसाठी सुवर्णसंधी ! बँकिंग क्षेत्र मध्ये नोकरीची संधी! पगार ₹15,000 पासुन! त्वरित अर्ज करा!

IOCL Apprentice Bharti 2025: इंडियन ऑइल मध्ये 10वी, ITI, डिप्लोमा पास वर भरती! इथून लगेच फॉर्म भरा

Punjab And Sind Bank Bharti 2025: पंजाब & सिंध बँकेत पदवी पास वर भरती! 85,920 रु. पगार लगेच अर्ज करा

Intelligence Bureau Bharti 2025: केंद्रीय गुप्तचर विभागात 10वी पासवर भरती! पगार ₹69,100 पर्यंत, येथून लगेच फॉर्म भरा

Railway SWR Apprentice Bharti 2025: 10वी व ITI पास उमेदवारांसाठी रेल्वे अप्रेंटिस भरती सुरू! पगार ₹7,000 पासून! लगेच अर्ज करा!

IB ACIO Grade-II / Executive Recruitment 2025:पदवीधरांसाठी गुप्तचर विभागात मेगाभरती! पगार 1.4 लाख पर्यंत, अर्ज सुरू!

NHPC Bharti 2025 – 26: FAQ

NHPC Bharti 2025 मध्ये कोणती पदे भरली जात आहेत?

विविध पदांसाठी हि भरती प्रक्रिया राबवली जात आहे, पदांची नावे वर आर्टिकल मध्ये दिली आहेत.

NHPC Bharti साठी एकूण किती पदे रिक्त आहेत?

एकूण रिक्त जागा या 248 आहेत.

NHPC Bharti साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 ऑक्टोबर 2025 आहे.

NHPC Recruitment 2025 ची निवड प्रक्रिया कशी आहे?

अर्जदार उमेदवारांची निवड हि लेखी परीक्षा आणि मेडिकल टेस्ट वर केली जाणार आहे.

Leave a comment