NHPC Apprentice Bharti 2025: ही नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडमार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ही भरती पूर्णपणे ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी असून, उमेदवारांना कोणतीही परीक्षा किंवा मुलाखत न देता, सरळ Merit आधारित निवड होणार आहे. त्यामुळे 10वी आणि ITI चा निकाल चांगला असेल, तर ही एक मोठी संधी ठरू शकते.
ही भरती NHPC च्या टनकपूर पॉवर स्टेशन, चंपावत (उत्तराखंड) येथे अप्रेंटिसशिप ट्रेनिंगसाठी होणार आहे. यामध्ये विविध ट्रेड्ससाठी भरती असून, प्रशिक्षण कालावधी एक वर्ष राहील. NHPC ही भारत सरकारची महारत्न कंपनी असून, येथे मिळणारी अप्रेंटिस ट्रेनिंग भविष्यातील करिअरसाठी उपयुक्त ठरते.
या भरतीमध्ये उमेदवारांना दरमहा ₹12,000 स्टायपेंड मिळणार आहे. तसेच, अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन स्वरूपात आहे, त्यामुळे उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज करून ही संधी हातचं जाऊ देऊ नये.
आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.

NHPC Apprentice Bharti 2025 ची भरती माहिती (Overview)
घटक | माहिती |
---|---|
भरतीचे नाव | NHPC Apprentice Bharti 2025 |
भरती करणारी संस्था | NHPC Limited |
एकूण जागा | 361 पदे |
पात्रता | 10वी + ITI (NCVT/SCVT), डिप्लोमा, डिग्री पास |
अर्ज प्रकार | ऑनलाइन |
नोकरीचे ठिकाण | Tanakpur Power Station, Uttarakhand |
नोकरीचा प्रकार | Apprenticeship (1 वर्ष) – पर्मनेंट नाही |
स्टायपेंड | ₹12,000 – 15000 /- महिना |
शेवटची तारीख | 31 जुलै 2025 |
NHPC Apprentice Bharti 2025 – ट्रेड व पात्रता यादी
पदे, जागा आणि पगार –
Graduate Apprentice पदे
ट्रेड | शैक्षणिक पात्रता | मासिक स्टायपेंड |
---|---|---|
Civil | BE/B.Tech/B.Sc (Engg.) – Civil | ₹15,000/- |
Electrical | BE/B.Tech/B.Sc (Engg.) – Electrical | ₹15,000/- |
Mechanical | BE/B.Tech/B.Sc (Engg.) – Mechanical | ₹15,000/- |
Electronics & Comm. (E&C) | BE/B.Tech/B.Sc (Engg.) – E&C | ₹15,000/- |
Computer Science | BE/B.Tech/B.Sc (Engg.) – CS / IT | ₹15,000/- |
HR Executive | MBA | ₹15,000/- |
Finance Executive | B.Com | ₹15,000/- |
CSR Executive | Bachelor’s in Social Work / Rural Dev. / CSR | ₹15,000/- |
Law Executive | LLB (3 yr/5 yr Professional) | ₹15,000/- |
PR Executive | Bachelor’s in Mass Comm. / Journalism | ₹15,000/- |
Rajbhasha Assistant | MA (Hindi/English) with proficiency in other | ₹15,000/- |
Nursing Assistant | B.Sc Nursing | ₹15,000/- |
Physiotherapy Assistant | BPT (Bachelor of Physiotherapy) | ₹15,000/- |
Safety Assistant | PG Diploma in Industrial Safety | ₹15,000/- |
Diploma Apprentice पदे
ट्रेड | शैक्षणिक पात्रता | मासिक स्टायपेंड |
---|---|---|
Civil | Diploma in Civil Engineering | ₹13,500/- |
Electrical | Diploma in Electrical Engineering | ₹13,500/- |
Mechanical | Diploma in Mechanical Engineering | ₹13,500/- |
E&C | Diploma in E&C Engineering | ₹13,500/- |
Nursing | Diploma in Nursing | ₹13,500/- |
Laboratory Technology | Diploma in Medical Lab Tech. | ₹13,500/- |
Pharmacy | Diploma in Pharmacy | ₹13,500/- |
Hospitality | Diploma in Hospitality | ₹13,500/- |
Hotel Management | Diploma in Hotel Management | ₹13,500/- |
Safety | Diploma in Fire Safety & Hazard Mgmt. | ₹13,500/- |
✅ ITI Apprentice पदे
ट्रेड | शैक्षणिक पात्रता | मासिक स्टायपेंड |
---|---|---|
Electrician | ITI in Electrician Trade | ₹12,000/- |
Plumber | ITI in Plumber Trade | ₹12,000/- |
Surveyor | ITI in Surveyor Trade | ₹12,000/- |
Fitter | ITI in Fitter Trade | ₹12,000/- |
Machinist | ITI in Machinist Trade | ₹12,000/- |
Welder | ITI in Welder Trade | ₹12,000/- |
Carpenter | ITI in Carpenter | ₹12,000/- |
Computer Operator | ITI in Computer Operator Trade | ₹12,000/- |
Draughtsman (Civil) | ITI in Draughtsman (Civil) | ₹12,000/- |
Draughtsman (Mechanical) | ITI in Draughtsman (Mech) | ₹12,000/- |
Stenographer | ITI in Stenographer & Secretarial Assistant (Hindi) | ₹12,000/- |
Health & Sanitary Inspector | ITI in Health & Sanitary | ₹12,000/- |
✅ टीप:
उमेदवार medically fit असावा आणि अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाहीत
सर्व पोस्ट्ससाठी ट्रेनिंग कालावधी: 1 वर्ष
नोकरी पर्मनेंट नाही, Apprenticeship कालावधीसाठीच आहे
टीप: सर्व ट्रेड मिळून एकूण जागा – 361 आहेत.
NHPC ITI Apprentice Bharti 2025 Age Limit वयोमर्यादा
प्रवर्ग | वयोमर्यादा |
---|---|
General | 18 ते 30 वर्षे |
OBC | +3 वर्षे सवलत |
SC/ST | +5 वर्षे सवलत |
PwD | +10 वर्षे सवलत |
NHPC Apprentice Bharti 2025 Selection Process निवड प्रक्रिया
टप्पा | गुण वेटेज |
---|---|
10वी चे गुण | 30% |
ITI चे गुण | 70% |
एकूण निवड | Merit List वर आधारित (परीक्षा नाही) |
NHPC ITI Apprentice पदासाठी कोणतीही परीक्षा किंवा मुलाखत घेतली जाणार नाही.
उमेदवारांची निवड फक्त गुणांच्या आधारे (Merit Based) केली जाईल. यामध्ये खालील प्रमाणे वेटेज असेल:
🔹 1. 10वी च्या गुणांना 30% वेटेज (Weightage)
- उमेदवाराने 10वी (Secondary) परीक्षा पास केलेली असावी.
- या परीक्षेतील एकूण गुण (percentage) वेटेज म्हणून घेतले जातील.
- उदाहरण: जर एखाद्या उमेदवाराचे 10वी ला 80% गुण असतील, तर त्याचे 30% म्हणजे 24 गुण Merit साठी मोजले जातील.
🔹 2. ITI च्या गुणांना 70% वेटेज (Weightage)
- उमेदवाराने संबंधित ट्रेडमधून ITI उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.
- ITI परीक्षेतील गुण/percentage याचे वेटेज 70% असेल.
- उदाहरण: जर ITI मध्ये 85% मिळाले असतील, तर त्याचे 70% म्हणजे 59.5 गुण Merit साठी मोजले जातील.
📊 3. अंतिम मेरिट (Final Merit):
- दोन्ही टप्प्यांतील गुणांची बेरीज (30% + 70%) करून एकूण मेरिट तयार केली जाईल.
- उच्च मेरिट स्कोअर असलेल्या उमेदवारांची निवड Apprenticeship साठी केली जाईल.
📝 4. कागदपत्र पडताळणी (Document Verification):
- अंतिम मेरिटनंतर निवड झालेल्या उमेदवारांना मूळ कागदपत्रांसह पडताळणीसाठी बोलावले जाईल.
- कागदपत्रांमध्ये कोणताही दोष आढळल्यास पात्रता रद्द होऊ शकते.
👨⚕️ 5. वैद्यकीय चाचणी (Medical Fitness):
- निवड झालेल्या उमेदवारांनी वैद्यकीयदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे.
- NHPC नियुक्त केलेल्या अधिकृत डॉक्टरकडून वैद्यकीय तपासणी केली जाईल.
❌ परीक्षा नाही, मुलाखत नाही
- NHPC ने स्पष्टपणे नमूद केले आहे की:
“No exam or interview shall be conducted. Selection will be strictly based on academic merit.”
NHPC Apprentice Bharti 2025 – Important Dates महत्त्वाच्या तारखा
कार्यक्रम | तारीख आणि वेळ |
---|---|
ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख | 11 जुलै 2025 – सकाळी 10:00 वाजता |
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख | 11 ऑगस्ट 2025 – सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत |
मेरिट लिस्ट आणि कागदपत्र पडताळणी | ऑगस्ट 2025 (अपेक्षित) |
अप्रेंटिस ट्रेनिंग सुरू होण्याची शक्यता | सप्टेंबर 2025 (अपेक्षित) |
NHPC Apprentice Bharti 2025 – महत्त्वाच्या लिंक्स
घटक | लिंक |
---|---|
✅ ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक | इथे क्लिक करा |
📄 अधिकृत भरती PDF | इथे क्लिक करा |
🌐 NHPC ची अधिकृत वेबसाइट | इथे क्लिक करा |
📲 व्हॉट्सऍप ग्रुप जॉइन करा (सरकारी नोकरी अपडेट्ससाठी) | इथे क्लिक करा |
✅ NHPC Apprentice Bharti 2025 नोकरी पर्मनेंट आहे का?
ही भरती केवळ 1 वर्षांच्या अप्रेंटिसशिपसाठी आहे. उमेदवारांची NHPC मध्ये पर्मनेंट नोकरी होण्याची कोणतीही हमी नाही. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांना अनुभवाचे प्रमाणपत्र मिळेल.
इतर भरती