Naval Dockyard Mumbai Bharti 2025: मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये 8वी/ 10वी/ ITI पास वर भरती! लगेच अर्ज करा

Naval Dockyard Mumbai Bharti 2025: मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये भरती निघाली आहे, आणि त्याची अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आलीये. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावा असे आवाहन देखील Naval Dockyard Mumbai मार्फत करण्यात आले आहे.

अप्रेंटीस पदांसाठी हि भरती होणार आहे, त्यामुळे जे उमेदवार नवशिके आहेत त्यांच्या साठी हि सुवर्णसंधी आहे. तुम्हाला नेव्हल डॉकयार्ड मध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव भेटणार आहे आणि उलट तुम्हाला त्याचे स्टायपेंड देखील दिले जाणार आहे.

या भरती विषयी पूर्ण माहिती आर्टिकल मध्ये देण्यात आलीये त्यामुळे अर्ज करण्यास तुम्ही जर इच्छुक असाल तर लगेच ऑनलाईन स्वरुपात फॉर्म भरून टाका पण त्याअगोदर हे आर्टिकल शेवटपर्यंत वाचा सोबतच जाहिरात एकदा वाचून घ्या आणि मग फॉर्म भरा.

आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.

Naval Dockyard Mumbai Bharti 2025: Complete Recruitment Details – भरतीची संपूर्ण माहिती

माहितीचा तपशीलविवरण / माहिती
भरती करणारी संस्थाNaval Dockyard Mumbai
भरतीचे नावNaval Dockyard Mumbai Bharti 2025
पदाचे नावअप्रेंटिस
रिक्त जागा286
वेतन₹7,000 ते ₹8,000/-
नोकरी ठिकाणमुंबई
शैक्षणिक पात्रता8वी/10वी/ITI पास
वयोमर्यादाकिमान 14 वर्षे
अर्जाची फीफी नाही
अर्ज प्रक्रियाऑनलाईन

Naval Dockyard Mumbai Bharti 2025: Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)286

Naval Dockyard Mumbai Bharti 2025: Age Limit & Relaxations – वयोमर्यादा आणि सवलती

वयाची अटकिमान 14 वर्षे

या भरती साठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयाची अट हि खूप कमी आहे, फक्त किमान 14 वर्षे वय असेल तरी देखील अर्ज हा करता येणार आहे. म्हणजे शाळकरी मुलांना देखिक या भरती साठी टेक्निकली फॉर्म हा भरता येणार आहे.

Naval Dockyard Mumbai Bharti 2025: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण

ट्रेडशिक्षण
रिगरअर्जदार हा किमान 8वी पास असावा.
फोर्जर & हीट ट्रीटरअर्जदार हा किमान 10वी पास असावा.
उर्वरित ट्रेडअर्जदाराने यापैकी कोणत्याही एका ट्रेड मध्ये ITI [Advance Mechanic (Instruments) / Computer Operator and Programming Assistant (COPA) / Electrician / Electronics Mechanic / Fitter / Foundryman / I&CTSM / Instrument Mechanic / Machinist / Marine Engine Fitter / Mason / Mechanic (Central AC Plant, Industrial Cooling & Package Air Conditioning) / Mechanic (Embedded System & PLC) / Mechanic (Motor Vehicle) / Mechanic Diesel / Mechanic Industrial Electronics / Mechanic Mechatronics / Mechanic MTM / Mechanic Ref & AC / Operator Advance Machine Tool / Painter (G) / Pattern Maker / Pipe Fitter / Programming and Systems Administration Assistant / Sheet Metal Worker / Shipwright Steel / Shipwright Wood / Tig/Mig Welder / Welder (G&E) / Welder (Pipe and Pressure Vessels)] केलेला असावा.

Naval Dockyard Mumbai Bharti 2025: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत

1) लेखी परीक्षा –

सर्वप्रथम उमेदवारांची निवड केली जाईल, नंतर त्यांना लेखी परीक्षा देता येईल.

विषयप्रश्नमार्क्सवेळ
General Science3535
Mathematics3535
General Awareness3030
Total1001002 घंटे (120 मिनिट)

2) कागदपत्रे तपासणी –

जे उमेदवार लेखी परीक्षेत पास होतील त्यांना पुढे कागदपत्रे पडताळणी साठी बोलवले जाईल, या टप्प्यात उमेदवाराकडे सर्व कागदपत्रे आहेत कि नाही हे तपासले जाईल. जर सर्व कागदपत्रे बरोबर असतील तर मग त्या उमेदवाराला मेरीट लिस्ट मध्ये टाकले जाईल.

3) अंतिम मेरीट लिस्ट –

वरील दोन्ही टप्प्यात जे उमेदवार पास होतील त्यांची नावे अंतिम मेरीट लिस्ट मध्ये add केली जातील. आणि ज्यांची नावे या लिस्ट मध्ये येतील केवळ त्यांचीच निवड हि या भरती साठी केली जाणार आहे.

निवड प्रक्रियेत उमेदवाराचे लेखी परीक्षेतील मार्क्स हे विचारात घेतले जाणार आहेत, त्यामुळे लेखी परीक्षेत जास्त मार्क मिळवणे खूप आवश्यक आहे.

Naval Dockyard Mumbai Bharti 2025: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती

तपशीलतारीख
अर्जाची सुरुवात01 सप्टेंबर 2025
अर्जाची शेवटची तारीख12 सप्टेंबर 2025

Naval Dockyard Mumbai Bharti 2025: Important Links & Official Notification – महत्त्वाच्या लिंक्स आणि अधिकृत सूचना

घटकलिंक / माहिती
भरतीची अधिकृत वेबसाइटइथे क्लिक करा
भरतीची जाहिरात PDFजाहिरात वाचा
ऑनलाईन अर्जApply Online
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप (अपडेटसाठी)येथे क्लिक करा

Naval Dockyard Mumbai Bharti 2025: Step-by-Step Application Process – ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

1) अधिकृत वेबसाईटला भेट द्या

सर्वप्रथम तुम्हाला इंडियन नेव्ही च्या applicationportal.in या वेबसाईट वर यायचे आहे.

2) नोंदणी (Registration) करा

वेबसाईट वर आल्यानंतर तिथे तुम्हाला तुमची नाव नोंदणी करून घ्यायची आहे.

3) ऑनलाईन अर्ज भरा (Fill Application Form)

त्यानंतर भरतीचा फॉर्म open होईल, त्या फॉर्म मध्ये तुम्हाला जी काही माहिती विचारली जाईल ती माहिती तुम्हाला भरायची आहे.

4) कागदपत्रे अपलोड करा

मग तुम्हाला तुमची पासपोर्ट फोटो आणि स्वाक्षरी हि योग्य साईज आणि ratio मध्ये अपलोड करून टाकायची आहे.

5) अर्ज सबमिट करा व प्रिंट काढा

या भरती साठी परीक्षा फी भरायची गरज नाहीये, त्यामुळे तुम्हाला डायरेक्ट फॉर्म भरून घ्यायचा आहे काही चुकल असेल तर ते दुरुस्त करायचय आणि अर्ज सबमिट करून टाकायचा आहे, मग अर्जाची प्रिंट काढून घ्यायची आहे.

इतर भरती

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025: नागपूर महानगरपालिकेत 10वी ते पदवी पास वर भरती! 1,22,800 रु. पगार, लगेच अर्ज करा

Mira-Bhayandar Mahanagarpalika Bharti 2025: मिरा भाईंदर महानगरपालिकेत 10वी पासून ते डिग्री पाससाठी पर्मनेंट भरती! 1,12,400 रु. पगार, लगेच इथून अर्ज करा

IB Bharti 2025: केंद्रीय गुप्तचर विभागात B.Sc, BCA, इंजिनिअरिंग डिप्लोमा, पदवी पास वर भरती! 81,100 रु. पगार, लगेच अर्ज करा

Thane DCC Bank Bharti 2025:8वी, MSCIT ते पदवी पास सर्वांसाठी सुवर्णसंधी ! बँकिंग क्षेत्र मध्ये नोकरीची संधी! पगार ₹15,000 पासुन! त्वरित अर्ज करा!

IOCL Apprentice Bharti 2025: इंडियन ऑइल मध्ये 10वी, ITI, डिप्लोमा पास वर भरती! इथून लगेच फॉर्म भरा

Punjab And Sind Bank Bharti 2025: पंजाब & सिंध बँकेत पदवी पास वर भरती! 85,920 रु. पगार लगेच अर्ज करा

Intelligence Bureau Bharti 2025: केंद्रीय गुप्तचर विभागात 10वी पासवर भरती! पगार ₹69,100 पर्यंत, येथून लगेच फॉर्म भरा

Railway SWR Apprentice Bharti 2025: 10वी व ITI पास उमेदवारांसाठी रेल्वे अप्रेंटिस भरती सुरू! पगार ₹7,000 पासून! लगेच अर्ज करा!

IB ACIO Grade-II / Executive Recruitment 2025:पदवीधरांसाठी गुप्तचर विभागात मेगाभरती! पगार 1.4 लाख पर्यंत, अर्ज सुरू!

Naval Dockyard Mumbai Bharti 2025 – 26: FAQ

Naval Dockyard Mumbai Bharti 2025 मध्ये कोणती पदे भरली जात आहेत?

अप्रेंटिस पदांसाठी हि भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

Naval Dockyard Mumbai Bharti साठी एकूण किती पदे रिक्त आहेत?

एकूण रिक्त जागा या 286 आहेत.

Naval Dockyard Mumbai Bharti साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

12 सप्टेंबर 2025 हि अर्ज करण्याची लास्ट डेट आहे.

Naval Dockyard Mumbai Recruitment 2025 ची निवड प्रक्रिया कशी आहे?

निवड प्रक्रिया हि लेखी परीक्षा आणि कागदपत्रे पडताळणी यावर आधारित असणार आहे.

4 thoughts on “Naval Dockyard Mumbai Bharti 2025: मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये 8वी/ 10वी/ ITI पास वर भरती! लगेच अर्ज करा”

Leave a comment