मुंबई नेव्हल डॉकयार्ड अप्रेंटिस भरती, ITI पास वर उमेदवारांना संधी! अर्ज करा | Naval Dockyard Mumbai Bharti 2024

मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये अप्रेंटिस या पदासाठी भरती निघाली आहे, तब्बल 301 रिक्त जागा सोडण्यात आल्या आहेत. Naval Dockyard Mumbai Bharti 2024 साठी अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे.

8 वी, 10 वी आणि ITI पास अशा सर्व उमेदवारांना नोकरीची चांगली सुवर्णसंधी चालून आली आहे. ITI च्या विविध ट्रेड नुसार भरती राबवली जाणार आहे, ऑनलाइन स्वरूपात अर्ज सादर करायचा आहे.

Naval Dockyard Mumbai Bharti 2024 साठी फॉर्म हे अधिकृत वेबसाईट वरून स्वीकारले जाणार आहेत. अर्जासाठी ठराविक मुदत देण्यात आली आहे, फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ही 10 मे 2024 आहे.

Naval Dockyard Mumbai Bharti 2024

पदाचे नावअप्रेंटिस
रिक्त जागा301
नोकरीचे ठिकाणमुंबई
वेतन श्रेणी7,700 ते 8,050 रुपये
वयाची अट14 ते 18 वर्षे
भरती फीकोणतीही फी नाही

Naval Dockyard Mumbai Bharti 2024 ITI Trade Vise Vacancy Details

ITI ट्रेडपदसंख्या
One Year Training
इलेक्ट्रिशियन40
इलेक्ट्रोप्लेटर01
फिटर50
फाउंड्रीमन01
मेकॅनिक (Diesel)35
इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक07
मशीनिस्ट13
MMTM13
पेंटर (G)09
पॅटर्न मेकर02
पाईप फिटर13
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक26
मेकॅनिक Reff. AC07
शीट मेटल वर्कर03
शिपराईट (Wood)18
टेलर (G)03
वेल्डर (G & E)20
मेसन (BC)08
I & CTSM03
शिपराईट (Steel)16
Two Year Training
रिगर12
फोर्जर & हीट ट्रीटर01
Total301

Naval Dockyard Mumbai Bharti 2024 Qualification Details

मुंबई नेव्हल डॉकयार्ड भरती साठी वेगवेगळे पात्रता निकष लावण्यात आले आहेत, यामधे शैक्षणिक पात्रता, शारीरिक पात्रता, वयोमर्यादा अशा अटी समाविष्ट करण्यात आल्या आहेत.

Education Qualification

रिगर08 वी उत्तीर्ण
फोर्जर & हीट ट्रीटर10 वी उत्तीर्ण
उर्वरित पदेसंबंधित ट्रेड मध्ये ITI

Physical Qualification

उंचीछातीवजन
150 सेमीफूगवून 05 सेमी पेक्षा जास्त45 kg

Age Limit

उमेदवाराचे वय हे किमान 14 वर्षे असावे, जास्तीत जास्त वय हे 18 वर्षापर्यंत असावे. 18 वर्षा पेक्षा जास्त वय असेल तर उमेदवाराला मुंबई नेव्हल डॉकयार्ड अप्रेंटिस भरती साठी अर्ज करता येणार नाही.

Naval Dockyard Mumbai Bharti 2024 Application Form

अधिकृत संकेतस्थळभेट द्या
जाहिरात PDFडाऊनलोड करा
ऑनलाईन अर्जयेथून करा

Online Application Form Apply

  1. सुरुवातीला वर दिलेल्या ऑनलाईन अर्ज येथून करा या लिंक वर क्लिक करा.
  2. पोर्टल वर तुमची नोंदणी करून घ्या, त्यानंतर वेबसाईट वर Login करून घ्या.
  3. त्यानंतर Apply Online वर क्लिक करून, भरतीचा फॉर्म काळजीपूर्वक भरून घ्या.
  4. जाहिराती मध्ये दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करून फॉर्म मध्ये Details Add करा.
  5. भरतीसाठी आवश्यक असे कागदपत्रे फॉर्म सोबत अपलोड करा, Document List Notification मध्ये दिली आहे.
  6. सोबत तुम्हाला तुमचा फोटो आणि सही देखील अपलोड करायची आहे, त्यानंतर फॉर्म Verify करून सबमिट करायचा आहे.

Naval Dockyard Mumbai Bharti 2024 Selection Process

Naval Dockyard Mumbai Bharti 2024 साठी उमेदवारांची निवड ही लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.

उमेदवाराने ज्या ट्रेड मधून अर्ज केला आहे, त्यानुसार लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. सोबत सर्व बाबी तसेच टेस्ट करून उमेदवारांचा Personal Interview देखील घेतला जाणार आहे.

जे उमेदवार लेखी परीक्षा आणि मुलाखती मध्ये पास होतील त्यांना मुंबई नेव्हल डॉकयार्ड अंतर्गत अप्रेंटिस या पदासाठी निवडले जाणार आहे.

टीप: ऑनलाइन अर्ज, निवड प्रक्रिया यांची अधिक माहिती तुम्हाला जर जाणून घ्यायची असेल तर कृपया भरतीची अधिकृत जाहिरात वाचून घ्या. जाहिरातीची लिंक वर दिली आहे, तेथून तुम्ही जाहिरात वाचू शकता सोबत त्याची PDF पण डाऊनलोड करू शकता.

Naval Dockyard Mumbai Bharti 2024 FAQ

Who is eligible for Naval Dockyard Mumbai Bharti 2024?

Naval Dockyard Mumbai Bharti साठी ज्या उमेदवारांनी किमान 8 वी पर्यंत शिक्षण घेतले आहे आणि ITI केले आहे असे उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. पण यासाठी वयाची अट असणार आहे, त्यासाठी तुम्हाला वरील लेख काळजीपूर्वक वाचावा लागेल.

How to apply for Naval Dockyard Mumbai Bharti?

Naval Dockyard Bharti साठी ऑनलाईन स्वरूपात अधिकृत वेबसाईट वरून अर्ज करायचा आहे, अर्ज कसा करायचा? याची सविस्तर प्रक्रिया वर आर्टिकल मध्ये दिली आहे.

What is the monthly salary of Naval Dockyard Apprentice?

Naval Dockyard Apprentice पदासाठी उमेदवारांना 7,700 ते 8,050 रुपये एवढे प्रती महिना विद्यावेतन दिले जाणार आहे, नोकरी दरम्यान तुम्हाला प्रशिक्षण दिले जाणार आहे सोबत पगार देखील मिळणार आहे.

3 thoughts on “मुंबई नेव्हल डॉकयार्ड अप्रेंटिस भरती, ITI पास वर उमेदवारांना संधी! अर्ज करा | Naval Dockyard Mumbai Bharti 2024”

Leave a comment