Nagpur Mahanagarpalika Hall Ticket 2025: नागपूर महानगरपालिका भरतीचे प्रवेशपत्र हे लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत. जर तुम्ही या भरती साठी ऑनलाईन स्वरुपात फॉर्म भरला असेल तर तुमच्या साठी हि खूप महत्वाची अपडेट आहे.
भरतीचे प्रवेशपत्र जाहीर होणार असून त्याची लिंक पण आलेली आहे, Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 च्या निवड प्रक्रियेतील Computer Based Test (CBT) Exam चे हे प्रवेशपत्र आहे. त्यामुळे परीक्षा देण्यासाठी सर्व अर्जदार उमेदवारांना Nagpur Mahanagarpalika Hall Ticket Download करणे अनिवार्य आहे.
याविषयी सविस्तर माहिती या आर्टिकल मध्ये देण्यात आली आहे, त्यामुळे हे आर्टिकल शेवटपर्यंत वाचा. पोस्ट मध्ये, प्रवेशपत्र कस डाउनलोड करायचे? त्याची लिंक कोणती? वेबसाईट कोणती? परीक्षा कधी होणार तारीख काय आहे? अशी सर्व महत्वाची माहिती दिली आहे.
त्यामुळे आर्टिकल काळजीपूर्वक वाचा, प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची लिंक Active झाली कि मग लगेच ते डाउनलोड करा आणि चांगल्या प्रकारे Confidence ने नागपूर महानगरपालिका भरतीच्या परीक्षेला सामोरे जा.
आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.
भरतीचे नाव | Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 |
भरती करणारी संस्था | नागपूर महानगरपालिका (NMC) |
एकूण रिक्त जागा | 174 |
अधिकृत वेबसाईट | nmcnagpur.gov.in |
Hall Ticket Status | Coming Soon |
Nagpur Mahanagarpalika Hall Ticket 2025 Important Dates & Links – महत्त्वाच्या तारखा आणि लिंक्स
परीक्षेचा टप्पा | CBT Exam |
परीक्षेची तारीख | 07 & 08 ऑक्टोबर 2025 |
भरतीची अधिकृत वेबसाईट | nmcnagpur.gov.in |
सूचना, वेळापत्रक & अभ्यासक्रम | इथून चेक करा |
NMC Hall Ticket | इथून Download करा |
व्हॉट्सअॅप ग्रुप (अपडेटसाठी) | इथून जॉईन करा |
How To Download SNagpur Mahanagarpalika Hall Ticket 2025 – Nagpur Mahanagarpalika भरतीचे प्रवेशपत्र कसे डाउनलोड करावे?
- सर्वप्रथम तुम्हाला वरील टेबल मधील प्रवेशपत्र डाउनलोड करा या लिंक वर क्लिक करायचं आहे.
- त्यानंतर तुमच्यासमोर Digialm/अधिकृत लॉगिन पेज उघडेल.
- इथे तुम्हाला तुमच्या लॉगीन आयडी आणि पासवर्ड ने साईट वर लॉगीन करून घ्यायचं आहे.
- काहीवेळा लॉगिनसाठी DOB किंवा रजिस्टर केलेला ईमेल/मोबाइल विचारला जाऊ शकतो, त्यामुळे फॉर्म भरताना वापरलेली माहिती तयार ठेवा (Application No., आईचे नाव, जन्मतारीख, मोबाइल/ईमेल इ.)
- लॉगिन झाल्यावर पेजवर “Hall Ticket / Admit Card / Download Hall Ticket” असा पर्याय शोधा, आणि त्यावर क्लिक करा.
- त्यानंतर तिथे (Application Number / आईचे नाव / इतर विचारलेली माहिती) भरून Submit/Generate/Download वर क्लिक करा.
- तुमच्या समोर तुमचे Hall Ticket (Preview) उघडेल, इथ पहिल्यांदा तुमच नाव, परीक्षा दिनांक, वेळ, परीक्षा केंद्राचा पत्ता, फोटो व स्वाक्षरी, इत्यादी माहिती नीट तपासून बघा.
- मग नंतर Hall Ticket PDF स्वरुपात तुमच्या मोबाईल वर किंवा कॉम्पुटर वर सेव्ह करा.
- त्यानंतर त्याच्या किमान 2-3 प्रती Xerox करून ठेवा, कारण परीक्षेला जाताना प्रवेशपत्र सोबत घेऊन जाने अनिवार्य आहे.
थोडक्यात वरील प्रमाणे तुम्ही Nagpur Mahanagarpalika Hall Ticket Download हे करू शकता, प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची प्रोसेस खूप सोपी आहे, तुम्हाला फक्त वरील स्टेप्स फॉलो करायच्या आहेत. जेणेकरून तुम्ही कोणत्याही अडचणी शिवाय नागपूर महानगरपालिका लेखी परिक्षेच Hall Ticket हे डाउनलोड करू शकाल.
Nagpur Mahanagarpalika Hall Ticket 2025
इतर भरती
MSRTC Bharti 2025, महाराष्ट्र ST महामंडळमधे 17450 जागांसाठी मेगाभरती, चालक ,वाहक,Clerk, Assistant इत्यादी पदे भरणार, इथे बघा पूर्ण माहिती!
EMRS Bharti 2025: एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये 10वी/12वी/पदवी पास वर भरती! 2,09,200 रु. पगार, इथून लगेच अर्ज करा
YDCC Bank Bharti 2025: यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 10वी/ पदवी पास वर भरती! लगेच अर्ज करा
Thane Van Vibhag Bharti 2025: ठाणे वन विभाग भरती! 60 हजार रुपये पगार, 10वी पास अर्ज करा
North Central Railway Bharti 2025: उत्तर मध्य रेल्वेत 10वी/ ITI पास वर भरती! इथून अर्ज करा
Western Railway Scout and Guide Bharti 2025: पश्चिम रेल्वेमध्ये 10वी/12वी/ITI पास वर भरती! ₹63200 पगार, लगेच अर्ज करा
Jalna Police Patil Bharti 2025: जालना पोलीस पाटील भरती जाहीर! अर्ज सुरु, 15 हजार रुपये महिना, 10वी पास फॉर्म भरा
MAHA TET 2025: महाराष्ट्र शिक्षक भरती सुरु! जाहिरात प्रसिद्ध, इथून अर्ज करा
RRB Section Controller Bharti 2025: भारतीय रेल्वेत भरती! 35400 रु. पगार, पदवी पास अर्ज करा
PGCIL Apprentice Bharti 2025: पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 10वी/ITI/पदवी/ डिप्लोमा पास वर भरती! लगेच अर्ज करा
Nagpur Mahanagarpalika Hall Ticket 2025: FAQs
Nagpur Mahanagarpalika Hall Ticket 2025 डाउनलोड कधीपासून करता येईल?
अधिकृत लिंक 1 ऑक्टोबर 2025 पासून सुरु होईल, त्यानंतर उमेदवारांना हॉल-टिकट डाउनलोड करता येईल.
Nagpur Mahanagarpalika Hall Ticket 2025 भरतीचे Hall Ticket कुठून डाउनलोड करायचे आहे?
प्रवेशपत डाउनलोड करण्याची डायरेक्ट लिंक वर आर्टिकल मध्ये दिली आहे.
Nagpur Mahanagarpalika Bharti Hall Ticket डाउनलोड करण्यासाठी कोणती माहिती लागेल?
अर्ज भरताना वापरलेला Application Number / Login ID, पासवर्ड किंवा जन्मतारीख, तसेच आईचे नाव अशा माहितीची आवश्यकता भासू शकते.
Nagpur Mahanagarpalika Hall Ticket 2025 Written Exam ची तारीख काय आहे?
लेखी परीक्षा हि दिनांक 07 & 08 ऑक्टोबर 2025 दरम्यान होणार आहे.
Nagpur Mahanagarpalika Bharti Hall Ticket हरवले तर पुन्हा डाउनलोड करता येईल का?
होय, अधिकृत लिंकवर जाऊन पुन्हा लॉगिन करून नवीन कॉपी डाउनलोड करता येईल.