Nagpur Mahanagarpalika Bharti 2025: नागपूर महानगरपालिकेत 10वी ते पदवी पास वर भरती! 1,22,800 रु. पगार, लगेच अर्ज करा

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025: नागपूर महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे, त्या संदर्भात अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध झालीये.

पदवीधर उमेदवारांना नागपूर महानगरपालिकेत सरकारी नोकरी मिळणार आहे, या भरती साठी ऑनलाईन स्वरुपात अर्ज मागवण्यात आले आहेत, अधिकृत वेबसाईट वरून फॉर्म भरायचा आहे.

Nagpur Mahanagarpalika Recruitment संबंधी पूर्ण माहिती या आर्टिकल मध्ये देण्यात आली आहे, त्यामुळे कृपया प्रथम हे आर्टिकल शेवटपर्यंत वाचा त्यानंतर भरतीची जाहिरात वाचून घ्या आणि मग नंतर ऑनलाईन फॉर्म भरून टाका.

 आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025: Complete Recruitment Details – भरतीची संपूर्ण माहिती

माहितीचा तपशीलविवरण / माहिती
भरती करणारी संस्थानागपूर महानगरपालिका (Nagpur Municipal Corporation – NMC)
भरतीचे नावNagpur Mahanagarpalika Bharti 2025
पदाचे नावविविध पदे (गट क)
रिक्त जागा174
वेतन1,22,800 रु.
नोकरी ठिकाणनागपूर
शैक्षणिक पात्रता१०वी / १२वी / पदवी / पदव्युत्तर (पदांनुसार)
वयोमर्यादा१८ ते 38 वर्षे
अर्जाची फीGeneral/OBC: ₹1000/-
SC/ST: ₹900/-
अर्ज प्रक्रियाऑनलाईन

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025: Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा

अ.क्रपदाचे नाव (गट-क)वेतनश्रेणी (रुपये)रिक्त जागा
1कनिष्ठ लिपिक₹19,900-63,20060
2विधी सहाय्यक₹38,600-1,22,80006
3कर संकलक₹19,900-63,20074
4ग्रंथालय सहाय्यक₹19,900-63,20008
5स्टेनोग्राफर₹38,600-1,22,80010
6लेखापाल / रोखपाल₹35,400-1,12,40010
7सिस्टम ॲनालिस्ट₹38,600-1,22,80001
8हार्डवेअर इंजिनियर₹38,600-1,22,80002
9डेटा मॅनेजर₹38,600-1,22,80001
10प्रोग्रामर₹25,500-81,10002
एकूण174

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण

अ.क्रपदाचे नावशैक्षणिक पात्रता
1कनिष्ठ लिपिकपदवी + मराठी टंकलेखन 30 wpm, इंग्रजी 40 wpm + संगणक पात्रता
2विधी सहाय्यककायदा शाखेची पदवी + 5 वर्षे न्यायालयीन/सरकारी अनुभव
3कर संकलकपदवी + मराठी टंकलेखन 30 wpm, इंग्रजी 40 wpm + संगणक पात्रता
4ग्रंथालय सहाय्यकएस.एस.सी. उत्तीर्ण + ग्रंथालय सर्टिफिकेट कोर्स
5स्टेनोग्राफरपदवी + मराठी/इंग्रजी शॉर्टहँड 80 wpm + संगणक पात्रता + 3 वर्षे अनुभव
6लेखापाल / रोखपालवाणिज्य शाखेची पदवी + DFM किंवा GDC&A प्राधान्य + 5 वर्षे अनुभव
7सिस्टम ॲनालिस्टB.E. (Computer) + 3 वर्षे अनुभव
8हार्डवेअर इंजिनियरB.E. (Computer) + 3 वर्षे अनुभव किंवा Hardware डिप्लोमा + 5 वर्षे अनुभव
9डेटा मॅनेजरB.E. (Computer) + 3 वर्षे अनुभव
10प्रोग्रामरComputer Diploma + 1 वर्ष अनुभव

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025: Age Limit & Relaxations – वयोमर्यादा आणि सवलती

तपशीलविवरण
वयाची अट18 ते 38 वर्षे
SC/ST05 वर्षे सूट
OBC03 वर्षे सूट

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत

  • उमेदवारांची निवड Computer Based Test (CBT) म्हणजेच ऑनलाईन वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षेद्वारे केली जाईल.
  • सर्व उमेदवारांना लेखी परीक्षेत किमान 50% गुण मिळवणे बंधनकारक राहील.
    • मागासवर्गीय उमेदवारांसाठी ही मर्यादा 45% गुण असेल.
  • गट-क पदांसाठी मुलाखत (Oral Test) घेण्यात येणार नाही.
  • परीक्षा व निवड प्रक्रिया महाराष्ट्र शासनाच्या नियम व तरतुदींनुसार राबवली जाईल.
  • अंतिम निवड झालेल्या उमेदवारांची यादी नागपूर महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.

परीक्षा पद्धत

  • परीक्षा Computer Based Test (CBT) स्वरूपात 100 प्रश्नांची व 200 गुणांची असेल.
  • प्रत्येक प्रश्नाला 2 गुण दिले जातील.
  • परीक्षेची वेळ: 2 तास.
  • प्रश्नपत्रिका मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध राहील.
  • परीक्षा एकापेक्षा जास्त सत्रांमध्ये झाल्यास गुणांचे Normalisation System लागू केले जाईल.

पदनिहाय परीक्षा स्वरूप –

पदाचे नावविषयप्रश्न संख्यागुण
कनिष्ठ लिपिकमराठी – 25
इंग्रजी – 25
बौद्धिक चाचणी – 25
सामान्य ज्ञान – 25
100200
विधी सहाय्यकमराठी – 15
इंग्रजी – 15
बौद्धिक चाचणी – 15
सामान्य ज्ञान – 15
तांत्रिक विषय – 40
100200
कर संकलकमराठी – 25
इंग्रजी – 25
बौद्धिक चाचणी – 25
सामान्य ज्ञान – 25
100200
ग्रंथालय सहाय्यकमराठी – 25
इंग्रजी – 25
बौद्धिक चाचणी – 25
सामान्य ज्ञान – 25
100200
स्टेनोग्राफरमराठी – 15
इंग्रजी – 15
बौद्धिक चाचणी – 15
सामान्य ज्ञान – 15
तांत्रिक विषय – 40
100200
लेखापाल / रोखपालमराठी – 25
इंग्रजी – 25
बौद्धिक चाचणी – 25
सामान्य ज्ञान – 25
100200
सिस्टम ॲनालिस्टमराठी – 15
इंग्रजी – 15
बौद्धिक चाचणी – 15
सामान्य ज्ञान – 15
तांत्रिक विषय – 40
100200
हार्डवेअर इंजिनियरमराठी – 15
इंग्रजी – 15
बौद्धिक चाचणी – 15
सामान्य ज्ञान – 15
तांत्रिक विषय – 40
100200
डेटा मॅनेजरमराठी – 15
इंग्रजी – 15
बौद्धिक चाचणी – 15
सामान्य ज्ञान – 15
तांत्रिक विषय – 40
100200
प्रोग्रामरमराठी – 15
इंग्रजी – 15
बौद्धिक चाचणी – 15
सामान्य ज्ञान – 15
तांत्रिक विषय – 40
100200

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 Syllabus:

विषयअभ्यासक्रम
सामान्य ज्ञान (General Knowledge)भारत व महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल, भारतीय राज्यघटना, पंचायतराज व्यवस्था, चालू घडामोडी, विज्ञान व तंत्रज्ञान, पर्यावरण
सामान्य बुद्धिमत्ता चाचणी (Reasoning)अंकगणितीय तर्कशक्ती, मालिकेतील प्रश्न, कोडी, सादृश्यता, तर्कशुद्ध निष्कर्ष, संख्यात्मक तर्क
गणित (Quantitative Aptitude)संख्या प्रणाली, टक्केवारी, प्रमाण व समानुपात, सरासरी, साधे व चक्रवाढ व्याज, वेळ व काम, वेळ-गती-अंतर, क्षेत्रफळ व घनफळ
मराठी भाषाव्याकरण, वाक्यरचना, समानार्थी-विरुद्धार्थी शब्द, म्हणी-वाक्प्रचार, वाक्य दुरुस्ती, अपठित गद्य/पद्य
इंग्रजी भाषाGrammar, Vocabulary, Synonyms-Antonyms, Sentence Correction, Comprehension, Idioms & Phrases
तांत्रिक विषय (Technical – पदानुसार)Computer Fundamentals, Operating Systems, Database Management, Networking, Programming Languages, MS Office, Internet, Cyber Security

टीप: कृपया परीक्षेच्या अभ्यासक्रमाची एकदा फेरतपासणी करून घ्या, वरील माहिती मध्ये काही चुका असू शकतात.

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती

तपशीलतारीख
अर्जाची सुरुवात26 ऑगस्ट 2025
अर्जाची शेवटची तारीख09 सप्टेंबर 2025

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025: Important Links & Official Notification – महत्त्वाच्या लिंक्स आणि अधिकृत सूचना

घटकलिंक / माहिती
भरतीची अधिकृत वेबसाइटइथे क्लिक करा
भरतीची जाहिरात PDFजाहिरात वाचा
ऑनलाईन अर्जApply Online
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप (अपडेटसाठी)येथे क्लिक करा

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025: Step-by-Step Application Process – ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

1) अधिकृत वेबसाईटला भेट द्या
भरतीसाठी दिलेल्या Apply Link वर क्लिक करून अधिकृत साइट उघडा.

2) नोंदणी (Registration) करा
तुमची बेसिक माहिती भरून साईट वर नवीन नोंदणी करा.

3) ऑनलाईन अर्ज भरा (Fill Application Form)
व्यक्तिगत माहिती, शैक्षणिक तपशील व इतर आवश्यक माहिती भरतीच्या फॉर्म मध्ये भरून घ्या.

4) कागदपत्रे अपलोड करा
फोटो, स्वाक्षरी व आवश्यक कागदपत्रे योग्य फॉरमॅटमध्ये साईट वर अपलोड करा.

5) अर्जाची फी भरा (Fee Payment)
या भरतीच्या ऑनलाईन परीक्षेसाठी जी काही फी लागत आहे ती फीस, Online Mode द्वारे भरून घ्या. त्यासाठी तुम्ही युपिआय, डेबिट कार्ड, क्रेडीट कार्ड, नेट बँकिंग वापरू शकता.

6) अर्ज सबमिट करा व प्रिंट काढा
भरतीचा फॉर्म एकदा रिचेक करा, माहिती बरोबर असेल तर फॉर्म सबमिट करून टाका, त्यानंतर त्याची पावती जतन करून ठेवा.

थोडक्यात, या पद्धतीने तुम्ही Nagpur Mahanagarpalika Bharti साठी ऑनलाईन स्वरूपात अगदी काही मिनिटात फॉर्म भरू शकता.

इतर भरती

IOCL Apprentice Bharti 2025: इंडियन ऑइल मध्ये 10वी, ITI, डिप्लोमा पास वर भरती! इथून लगेच फॉर्म भरा

Punjab And Sind Bank Bharti 2025: पंजाब & सिंध बँकेत पदवी पास वर भरती! 85,920 रु. पगार लगेच अर्ज करा

Intelligence Bureau Bharti 2025: केंद्रीय गुप्तचर विभागात 10वी पासवर भरती! पगार ₹69,100 पर्यंत, येथून लगेच फॉर्म भरा

Railway SWR Apprentice Bharti 2025: 10वी व ITI पास उमेदवारांसाठी रेल्वे अप्रेंटिस भरती सुरू! पगार ₹7,000 पासून! लगेच अर्ज करा!

IB ACIO Grade-II / Executive Recruitment 2025:पदवीधरांसाठी गुप्तचर विभागात मेगाभरती! पगार 1.4 लाख पर्यंत, अर्ज सुरू!

AIIMS CRE Bharti 2025: 10वी, 12वी, ITI, डिग्री पासवर AIIMS मधे 2300+ जागांची भरती, पगार ₹35,400 पासून! संधी सोडू नका लगेच अर्ज करा!

BHEL Bharti 2025: भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये ITI+NAC उमेदवारांसाठी मेगाभरती! पगार ₹29,500 पासून! लगेच अर्ज करा!

ICF Bharti 2025: रेल्वे अप्रेंटिस भरती 10वी आणि ITI उमेदवारांसाठी सुवर्णसंधी,₹7000 पासून! लगेच अर्ज करा!

Indian Air Force Airmen Bharti 2025: 12वी आणि डिप्लोमा Pharmacy पाससाठी भरती, पगार ₹26,900 पासून! लगेच अर्ज करा!

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 – 26: FAQ

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 मध्ये कोणती पदे भरली जात आहेत?

विविध पदांसाठी भरती केली जात आहे, पदांची नावे वर आर्टिकल मध्ये दिली आहेत.

Nagpur Mahanagarpalika Bharti साठी एकूण किती पदे रिक्त आहेत?

एकूण रिक्त जागा या 174 आहेत, ज्या या भरती अंतर्गत भरल्या जाणार आहेत.

Nagpur Mahanagarpalika Bharti साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 सप्टेंबर 2025 आहे.

Nagpur Mahanagarpalika Recruitment 2025 ची निवड प्रक्रिया कशी आहे?

या भरती साठी अर्जदार उमेदवारांची निवड हि ऑनलाईन कॉम्पुटर बेस टेस्ट परीक्षेद्वारे केली जाणार आहे.

Leave a comment