10 वी ITI पास वर, मर्चंट नेव्ही मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 90,000 रुपये महिना पगार, फॉर्म भरा | Indian Merchant Navy Bharti 2024

भारतीय मर्चंट नेव्ही मध्ये विविध पदांसाठी बंपर भरती निघाली आहे, Indian Merchant Navy Bharti 2024 साठी अधिकृत जाहिरात PDF देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे.

मर्चंट नेव्ही मध्ये एकूण 4000 रिक्त जागांसाठी ही मोठी मेगा भरती सुरू झाली आहे, सर्वात जास्त रिक्त जागा या Seaman या पदासाठी सोडण्यात आल्या आहेत. बाकी इतर 7 पदे आहेत, त्यातील Mess Boy, Deck Rating आणि Electrician या पदांसाठी देखील चांगली पद संख्या आहे.

जे उमेदवार मर्चंट नेव्ही मध्ये नोकरी करू इच्छित आहेत, त्यांना नोकरीची ही मोठी सुवर्णसंधी आहे. 10 वी, 12 वी पास आणि ITI उत्तीर्ण उमेदवारांना प्राधान्य असणार आहे, त्यामुळे तुम्ही जर किमान 10 वी पास असाल, आणि संबंधीत ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण असाल, तर तुम्हाला नोकरी मिळणार आहे.

Indian Merchant Navy Bharti 2024

पदाचे नावविविध पदांसाठी भरती निघाली आहे, पदांची नावे आणि तपशील Vacancy Details मध्ये देण्यात आला आहे.
रिक्त जागा4,000
नोकरीचे ठिकाणसंपुर्ण भारत
वेतन श्रेणीवेतन श्रेणी पदा नुसार भिन्न आहे.
वयाची अट17.5 ते 25/27 वर्षे
परीक्षा फी100 रुपये

Indian Merchant Navy Bharti 2024 Vacancy Details

पदाचे नावपदसंख्यावेतन श्रेणी
Deck Rating72150,000 ते 85,000 रुपये
Engine Rating23640,000 ते 60,000 रुपये
Seaman143238,000 ते 55,000 रुपये
Electrician40860,000 ते 90,000 रुपये
Welder/ Helper7850,000 ते 85,000 रुपये
Mess Boy92240,000 ते 60,000 रुपये
Cook20340,000 ते 60,000 रुपये
Total Vacancy4000

Indian Merchant Navy Bharti 2024 ITI Trade

मर्चंट नेव्ही मध्ये ITI वर केवळ दोन पदांसाठी भरती होणार आहे, त्यामुळे ITI ट्रेड हे केवळ दोन आहेत. जे उमेदवार या दोन ट्रेड मधून ITI उत्तीर्ण झाले आहेत केवळ त्यांना अर्ज करता येणार आहे.

  • Electrician
  • Welder/ Helper

हे दोन पद आहेत, या दोन्ही पदासाठी ITI मधून इलेक्ट्रिशन आणि वेल्डर कोर्स केलेले उमदेवार निवडले जाणार आहेत.

Merchant Navy Bharti 2024 Education Qualification

Merchant Navy Bharti 2024 Exam

पदाचे नावशैक्षणिक पात्रतावयाची अट
Deck Rating12 वी पास17.5 ते 25 वर्षे
Engine Rating10 वी पास17.5 ते 25 वर्षे
Seaman10 वी पास17.5 ते 25 वर्षे
Electrician10 वी पास/ ITI उत्तीर्ण17.5 ते 27 वर्षे
Welder/ Helper10 वी पास/ ITI उत्तीर्ण17.5 ते 27 वर्षे
Mess Boy10 वी पास17.5 ते 27 वर्षे
Cook10 वी पास17.5 ते 27 वर्षे

या सोबतच उमेदवारांना संबंधित पदानुसार कोर्स करणे देखील आवश्यक आहे, त्यासाठी आवश्यक असलेले कोर्स हे खालीलप्रमाणे आहेत.

  • DNS Course
  • Engine Rating Course
  • Deck Rating Course
  • B.Sc. Nautical Science
  • Diploma Nautical Science
  • Diploma in Marine Engineering (DME)
  • G.P. Rating (Non-Science Student)

Merchant Navy Bharti 2024 Application Form

अर्ज करण्याची प्रक्रियाऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख11 मार्च, 2024
अर्ज बंद होण्याची तारीख30 एप्रिल, 2024

Online Application Form Process

मर्चंट नेव्ही साठी ऑनलाईन स्वरूपात अधिकृत वेबसाईटवरून अर्ज सादर करायचा आहे, इतर कोणत्या माध्यमातून अर्ज स्वीकारला जाणार नाही.

  1. सुरुवातीला उमेदवारांना https://sealanemaritime.in/ या साईट वर जायचे आहे.
  2. मर्चंट नेव्हीसाठी Online Apply वर क्लिक करून, भरतीचा फॉर्म भरायचा आहे.
  3. ऑनलाइन अर्ज सादर करताना उमेदवारांना यांचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी बरोबर टाकायची आहे.
  4. सोबत पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचा आहे, सोबत अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती बरोबर टाकायची आहे.
  5. त्यानंतर एकदा फॉर्म तपासून घ्यायचा आहे, मग अर्ज सबमिट करायचा आहे.
  6. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 एप्रिल, 2024 आहे, त्यामुळे अर्ज वेळेत सादर करायचा आहे.

नवीन भरती जॉब अपडेट:

Merchant Navy Bharti 2024 Important Links

अधिकृत संकेतस्थळभेट द्या
जाहिरात PDFडाऊनलोड करा
ऑनलाईन अर्जयेथून करा

Merchant Navy Bharti 2024 Selection Process

Merchant Navy Bharti 2024 Exam Center

मर्चंट नेव्ही भरतीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षेच्या माध्यमातून होणार आहे. परीक्षा निगेटिव्ह मार्किंग द्वारे घेतली जाणार आहे, प्रश्न हे बहुपर्यायी Objective Type असणार आहेत.

जे उमेदवार लेखी परीक्षेत पास होतील, त्यांना मुलाखती साठी बोलावले जाईल, त्यांनतर त्यांची मेडीकल तपासणी केली जाईल. सोबत कागदपत्रे पडताळणी देखील केली जाईल.

मर्चंट नेव्ही निवड प्रक्रिया पार पडल्यानंतर पात्र उमेदवारांची नावे Shortlisted केली जातील, त्यांनतर मेरिट नुसार उमेदवारांना निवडले केली जाईल.

मर्चंट नेव्ही मध्ये नोकरी कशी मिळवायची? पात्रता काय आहेत! जाणून घ्या

Merchant Navy Bharti 2024 FAQ

How to Apply for Merchant Navy Bharti 2024?

मर्चंट नेव्ही भरतीसाठी उमेदवार ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करू शकतो. त्याची सविस्तर माहिती वर लेखामध्ये दिली आहे.

Who is eligible for Merchant Navy Bharti 2024?

जे उमेदवार किमान 10 वी, 12 वी पास आणि ITI उत्तीर्ण आहेत त्यांना मर्चंट नेव्ही साठी अर्ज करता येतो.

How many vacancies are there in Merchant Navy Bharti?

एकूण 4,000 रिक्त जागा मर्चंट नेव्ही भरतीसाठी सोडल्या आहेत. यामधे 7 पदांसाठी भरती सुरू झाली आहे, अधिक माहिती तुम्ही वरील लेखामधून जाणून घेऊ शकता.

6 thoughts on “10 वी ITI पास वर, मर्चंट नेव्ही मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 90,000 रुपये महिना पगार, फॉर्म भरा | Indian Merchant Navy Bharti 2024”

  1. I am 18 year boy live in udgir I need to work in nevy because my homes condition not well hence I will request for you to give me job

    Reply

Leave a comment