MCGM Bharti 2024, मुंबई महानगरपालिकेत भरती, पदवी पास वर नोकरी! ९२,300 रु. महिना

MCGM Bharti 2024: बृहन्मुंबई महानगरपालिकेत विभाग निरीक्षक या पदासाठी भरती निघाली आहे. MCGM मार्फत या संबंधी अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे.

मुंबई महानगरपालिका भरती साठी ऑनलाईन स्वरुपात अर्ज करायचा आहे, ऑफलाईन किंवा इतर माध्यमातून अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज करण्याची जी प्रक्रिया अधिकृत पणे सांगितली आहे त्याच प्रकारे फॉर्म भरणे अपेक्षित आहे.

एकूण 178 जागा या भरती साठी सोडण्यात आल्या आहेत, जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही अर्ज करू शकता. मुंबई महानगरपालिकेत जॉब भेटणार आहे. संधी मोठी आहे, त्यामुळे हे आर्टिकल काळजीपूर्वक वाचा आणि ज्या स्टेप दिल्या आहेत त्या फॉलो करून फॉर्म भरा.

MCGM Bharti 2024

पदाचे नावविभाग निरीक्षक
रिक्त जागा178
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत
वेतन श्रेणी92,300 रु.
वयाची अट18 ते 38 वर्षे
भरती फीGeneral/OBC साठी :- ₹1000/- [SC/ST/PWD साठी :- ₹900/-]

MCGM Bharti 2024 Vacancy Details

पदाचे नावपद संख्या
विभाग निरीक्षक (Ward Inspector)178
Total178

MCGM Bharti 2024 Education Qualification

पदाचे नावशिक्षण
विभाग निरीक्षककोणत्याही शाखेतील पदवी, मराठी व इंग्रजी टंकलेखन 30 श.प्र.मि, MS-CIT किंवा समतुल्य

MCGM Bharti 2024 Apply Online

मुंबई महानगरपलिका भरती साठी ऑनलाईन स्वरुपात अर्ज करायचा आहे.

भरतीचा फॉर्मयेथून अर्ज करा
जाहिरातPDF Download करा
अर्ज करण्याची लास्ट डेट19 ऑक्टोबर 2024
  • अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
  • वेबसाईट वर तुमची नोंदणी करून घ्या.
  • नोंदणी केल्यानंतर लॉगीन करा.
  • त्यानंतर Apply Online वर क्लिक करा.
  • फॉर्म मध्ये जी माहिती विचारली आहे ती माहिती भरा.
  • जाहिरात मध्ये सांगितल्या प्रमाणे आवश्यक ते सर्व कागदपत्रे अपलोड करा.
  • भरती ची फी कोणत्याही ऑनलाईन पेमेंट मोड मार्फत भरून घ्या.
  • फी भरून झाली कि नंतर फॉर्म तपासून घ्या.
  • अर्जामध्ये जी माहिती टाकली आहे ती योग्य असल्याची खात्री करा.
  • शेवटी सबमिट बटणावर क्लिक करून अर्ज सादर करा.

MCGM Bharti 2024 Selection Process

मुंबई महानगरपालिका भरती साठी ज्या उमेदवारांनी अर्ज केला आहे त्यांची निवड हि खालीलप्रमाणे होणार आहे.

  • लेखी परीक्षा
  • कागदपत्रे तपासणी
  • अंतिम यादी

ज्या उमेदवारांनी फॉर्म भरला आहे त्यांना सुरुवातीला लेखी परीक्षा द्यावी लागेल, लेखी परीक्षेत पास झाल्यावर त्यांचे कागदपत्रे तपासणी केली जाईल. अंतिम निवड हि परीक्षेत मिळालेल्या मार्क च्या आधारे होणार आहे, ज्या उमेदवारांना गुणवत्ता जास्त पडली आहे केवळ अशाच पात्र उमेदवारांना या भरती अंतर्गत निवडले जाणार आहे.

MCGM Bharti 2024 FAQ

Who is eligible for MCGM Bharti 2024?

या भरती साठी अर्जदार उमेदवार हे किमान पदवी पर्यंत शिकलेले असावेत, सोबत त्यांना संगणकांचे (टायपिंग) चे पण चांगले ज्ञान असावे.

How to apply for MCGM Bharti 2024?

या भरती साठी ऑनलाईन स्वरुपात अधिकृत पोर्टल वरून फॉर्म भरायचा आहे, त्यासाठी अर्ज करण्याची पूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप वर आर्टिकल मध्ये मी दिली आहे.

What is the last date of MCGM Bharti 2024 Form?

ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख हि 19 ऑक्टोबर 2024 आहे. मुदतवाढ मिळणार नाही, त्यामुळे वेळ आहे तोपर्यंतच अर्ज करून मोकळे व्हा.

Leave a comment