12 वी पास वर, महावितरण विद्युत सहायक भरती, तब्बल 5347 रिक्त जागा | Mahavitaran Vidyut Sahayak Bharti 2024

Mahavitaran Vidyut Sahayak Bharti: नमस्कार मित्रांनो, महावितरण विभागात 10 वी आणि 12 वी पास वर बंपर भरती निघाली आहे. विद्युत सहायक पदासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे, एकूण 5347 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. महावितरण द्वारे या Mahavitaran Vidyut Sahayak Bharti 2024 साठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

उमेदवारांना ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करायचा आहे, त्यासाठी संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. त्याची Direct Link आपण लेखामध्ये दिलेली आहे.

भरती संबंधित संपूर्ण माहिती या लेखामध्ये दिली आहे, तुम्ही जर या भरतीसाठी इच्छुक असाल, तर ऑनलाईन स्वरूपात अधिकृत वेबसाईट वरून फॉर्म सादर करता येईल.

Mahavitaran Vidyut Sahayak Bharti 2024

📢 भरतीचे नाव – Mahavitaran Vidyut Sahayak Bharti 2024

✅ पदाचे नाव – महावितरण विद्युत सहायक

🚩 एकूण रिक्त जागा – 5347

👨‍🎓 शैक्षणिक पात्रता – उमेदवार हा 10 वी, 12 वी पास असावा, तसेच तो ITI उत्तीर्ण असावा.

➡️ नोकरीची ठिकाण – संपुर्ण महाराष्ट्र

💰 पगार – 

Yearवेतन श्रेणी
1st YearRs.15,000/- प्रती महिना
2nd YearRs.16,000/- प्रती महिना
3rd YearRs. 17,000/- प्रती महिना

💵 परीक्षा फी – Open: ₹250/- [मागासवर्ग: ₹125/-]

📝 अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

🔞 वयोमर्यादा – 18 ते 27 वर्षे

📍 वयोमर्यादा सूट – मागासवर्गीय उमेदवारांना 5 वर्षे सूट

📆 फॉर्मची Last Date – 16/08/2024

🌐 ऑनलाईन अर्जApply Online
🖥️ जाहिरात PDFDownload

Mahavitaran Vidyut Sahayak Bharti Eligibility Criteria (पात्रता निकष)

महावितरण विद्युत सहायक पदासाठी भरती निघाली आहे, त्यासाठी काही अटी आणि शर्ती सांगण्यात आल्या आहेत. या सर्व अटी जे उमेदवार पूर्ण करतील, ते Mahavitaran Vidyut Sahayak Bharti साठी पात्र असणार आहेत.

  • उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
  • उमेदवाराचे शिक्षण हे 10 वी किंवा 12 वी पर्यंत झालेले असावे.
  • उमेदवार हा ITI उत्तीर्ण असावा.
  • ITI कोर्स मध्ये उमेदवाराने तारतंत्री किंवा वीजतंत्री अभ्यासक्रम केलेला असावा.
  • उमेदवाराचे किमान वय हे 18 वर्षे असावे, 27 वर्षा पेक्षा जास्त वय असल्यास उमेदवार पात्र असणार नाही.
  • मागासवर्गीय उमेदवारांना वयाची अट शिथिल करण्यात आली आहे, त्यांना 5 वर्षांची सूट आहे.

Mahavitaran Vidyut Sahayak Bharti Apply Online

महावितरण विद्युत सहायक पदासाठी भरती निघाली आहे, अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांना ऑनलाईन स्वरूपात Official Website वरून अर्ज सादर करायचा आहे.

अधिकृत संकेतस्थळाची लिंक वर दिली आहे, त्यामुळे जर तुम्हाला या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर वरील Apply Online या लिंक वर क्लिक करा.

Apply Online वर क्लिक केल्यावर तुम्ही अधिकृत वेबसाईट वर जाल, तेथे तुम्हाला Mahavitaran Vidyut Sahayak Bharti Form दिसेल. त्यावर क्लिक करून फॉर्म Open करायचा आहे.

फॉर्म ओपन झाल्यावर उमेदवारांना त्यांची संपूर्ण माहिती काळजीपूर्वक टाकायची आहे, कोणतीही चूक करायची नाही, अर्ज हा अचूक भरला गेला पाहिजे.

फॉर्म भरताना Spelling mistake होता कामा नये, कारण काही वेळा या छोट्या Minor चुकी मुळे अर्ज बाद होतो. त्यामुळे काळजी घ्यायची आहे, आणि त्यानुसार योग्य रित्या अर्ज सादर करायचा आहे. 

अर्ज सादर करताना जाहिराती मध्ये दिलेल्या सर्व सुचनांचे पालन करून आवश्यक ते सर्व कागदपत्रे अपलोड करायचे आहेत. कागदपत्रांची Size योग्य असावी, ते Soft Copy स्वरूपात असावेत, त्यांची Hard Copy देखील तयार ठेवायची आहे. शेवटी Document Verification च्या वेळी हे कागदपत्रे लागतील.

भरतीसाठी परीक्षा फी पण भरावी लागणार आहे, जे उमेदवार भरणार नाहीत त्यांचा अर्ज गृहीत धरला जाणार नाही. Open प्रवर्गासाठी 250 रुपये, तर मागासवगीर्य प्रवर्गातील उमेदवारांना 50% सूट म्हणजे 125 रुपये फी भरायची आहे. फी भरणे अनिवार्य आहे, परीक्षा फी भरल्या शिवाय अर्ज पुढे जाणार नाही, सोबत उमेदवार भरतीसाठी पात्र ठरणार नाही.

Exam Fee भरून झाल्यावर अर्ज सबमिट करण्यापूर्वी एकदा तपासून पाहायचा आहे. सर्व चुका दुरुस्त करून घ्यायच्या आहेत, आणि मग नंतरच फॉर्म सबमिट करायचा आहे. एकदा अर्ज सबमिट केला की नंतर तो Edit करता येणार नाही, त्यामुळे Recheck करून घ्यायचा आहे.

फॉर्म तपासून झाल्यावर शेवटी अर्जाखाली दिलेल्या Submit बटणावर क्लिक करायचे आहे. अशा प्रकारे तुमचा अर्ज महावितरण कडे सादर केला जाईल.

महावितरण विद्युत सहायक भरती साठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, तसेच Last Date पण आली आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे, 2024 हि आहे.

भरती संबंधित अधिक माहिती तुम्हाला जर जाणून घ्यायची असेल, तर कृपया वर दिलेल्या जाहिरात अधिसूचना PDF Download लिंक वर क्लिक करा. जेणेकरून प्रत्यक्ष अर्ज करताना उमेदवारांना कोणतीही अडचण येणार नाही.

Mahavitaran Vidyut Sahayak Bharti Selection Process (निवड प्रक्रिया)

महावितरण विद्युत सहायक पदासाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया ही अधिकृत जाहिराती मध्ये नमूद केलेली आहे. उमेदवार हा भरतीसाठी शैक्षणीक दृष्ट्या पात्र असावा. पात्र उमेदवारांना भरतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करता येतो.

पुढे विद्युत सहायक पदासाठी परीक्षा घेतली जाते, परीक्षा ही ऑनलाईन आहे. जे उमेदवार परीक्षेत पास झाले त्यांना मुलाखती साठी बोलावले जाते.  मुलाखती मध्येच उमेदवारांची Document तपासली जातात, आणि त्यांचे Verification केले जाते. जर उमेदवार योग्य असेल तर त्याला विद्युत सहायक पदासाठी निवडले जाते.

नवीन भरती अपडेट:

Mahavitaran Vidyut Sahayak Bharti FAQ

महावितरण विद्युत सहायक भरतीसाठी एकूण रिक्त जागा किती आहेत?

महावितरण विद्युत सहायक पदासाठी एकूण रिक्त जागा या 5347 आहेत.

महावितरण विद्युत सहायक पदासाठी ऑनलाईन अर्ज केव्हा सुरू होणार आहेत?

ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे, तुम्ही आता अधिकृत वेबसाईट वरून महावितरण विद्युत सहायक पदासाठी अर्ज करू शकता.

महावितरण विद्युत सहायक भरतीसाठी उमेदवाराचे शिक्षण किती असावे?

उमेदवार हा 10 वी किंवा 12 वी पास असावा, तसेच त्याने ITI कोर्स संबंधीत फील्ड मध्ये केलेला असावा.

12 thoughts on “12 वी पास वर, महावितरण विद्युत सहायक भरती, तब्बल 5347 रिक्त जागा | Mahavitaran Vidyut Sahayak Bharti 2024”

  1. Mai seilf Mai name is ayush Sanjiv borkar I live in Nagpur and mai na so puoor man I am 12 pass out in science subject and so plzz give me jobs 🥺

    Reply

Leave a comment