Maharashtra Police Bharti Result 2025 महाराष्ट्र पोलीस भरती अंतर्गत घेण्यात आलेल्या शारीरिक चाचणी (Physical Test) आणि लेखी परीक्षा (Written Exam) दोन्ही टप्प्यांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता उमेदवारांसाठी निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे.
या भरती प्रक्रियेद्वारे राज्यातील विविध पोलीस युनिटमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस शिपाई पदांसाठी भरती करण्यात येत आहे. हजारो उमेदवारांनी या भरतीसाठी सहभाग घेतला होता.
आता उमेदवार आपला निकाल युनिटनुसार (District Wise) तपासू शकतात. काही युनिटचे निकाल जाहीर झाले असून उर्वरित निकाल टप्प्याटप्प्याने प्रसिद्ध केले जात आहेत.
आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.
Maharashtra Police Bharti Result 2025: थोडक्यात माहिती
Maharashtra Police Bharti Result 2025 अंतर्गत महाराष्ट्र पोलीस भरतीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली असून आता अंतिम निकाल जाहीर केला जात आहे.
| घटक | माहिती |
|---|---|
| भरती संस्था | महाराष्ट्र पोलीस |
| पदाचे नाव | पोलीस शिपाई |
| भरती वर्ष | 2025 |
| परीक्षा टप्पे | शारीरिक चाचणी + लेखी परीक्षा |
| लेखी परीक्षा | मार्च 2026 (पूर्ण) |
| निकाल स्थिती | जाहीर (Unit Wise) |
Maharashtra Police Bharti Result 2025: परीक्षेबाबत माहिती
महाराष्ट्र पोलीस भरती अंतर्गत प्रथम शारीरिक चाचणी (PET/PST) घेण्यात आली. त्यानंतर पात्र उमेदवारांसाठी लेखी परीक्षा मार्च 2026 मध्ये आयोजित करण्यात आली होती.
लेखी परीक्षेमध्ये सामान्य ज्ञान, गणित, बुद्धिमत्ता आणि चालू घडामोडी यावर आधारित प्रश्न विचारण्यात आले होते.
आता या दोन्ही टप्प्यांनुसार अंतिम मेरिट लिस्ट तयार केली जात आहे.
Maharashtra Police Bharti Result 2025: निकाल कसा तपासावा?
- अधिकृत वेबसाइटला भेट द्या
- तुमचा जिल्हा / युनिट निवडा
- Result / Merit List लिंकवर क्लिक करा
- PDF डाउनलोड करा
- तुमचा रोल नंबर / नाव शोधा
Maharashtra Police Bharti Result 2025: पुढील प्रक्रिया
- Final Merit List जाहीर केली जाईल
- Document Verification होईल
- निवड झालेल्या उमेदवारांना जॉइनिंग दिली जाईल
Maharashtra Police Bharti Result 2025: महत्त्वाच्या सूचना
- निकाल फक्त अधिकृत वेबसाइटवरूनच तपासा
- कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका
- पुढील अपडेट्स नियमित तपासा
- आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा
Maharashtra Police Bharti Result 2025: युनिटनुसार निकाल (PDF लिंक)
खाली दिलेल्या टेबलमध्ये तुम्ही तुमच्या जिल्ह्यानुसार निकाल पाहू शकता:
जिल्हानुसार निकाल
SRPF युनिट निकाल
| अ. क्र | युनिट | निकाल |
|---|---|---|
| 1 | पुणे SRPF 1 | इथे क्लिक करा |
| 2 | पुणे SRPF 2 | इथे क्लिक करा |
| 3 | नागपूर SRPF 4 | इथे क्लिक करा |
| 4 | दौंड SRPF 5 | इथे क्लिक करा |
| 5 | धुळे SRPF 6 | इथे क्लिक करा |
| 6 | दौंड SRPF 7 | इथे क्लिक करा |
| 7 | गडचिरोली SRPF 13 | इथे क्लिक करा |
| 8 | गोंदिया SRPF 15 | इथे क्लिक करा |
| 9 | कोल्हापूर SRPF 16 | इथे क्लिक करा |
| 10 | चंद्रपूर SRPF 17 | इथे क्लिक करा |
| 11 | कातोल नागपूर SRPF 18 | इथे क्लिक करा |
| 12 | वरणगाव SRPF 20 | इथे क्लिक करा |
इतर भरती अपडेट्स
