Maharashtra Police Bharti Hall Ticket 2024: महाराष्ट्र पोलीस भरती 2024 साठी ज्या उमेदवारांनी अर्ज केला आहे त्यांचे Police Bharti Hall Ticket आले आहेत. या संदर्भात अधिकृत अपडेट महाराष्ट्र पोलीस भरती Department द्वारे देण्यात आली आहे.
जर तुम्ही महाराष्ट्र पोलीस भरती 2024 साठी यापूर्वी ऑनलाईन स्वरूपात अर्ज केला असेल, तर तुमची शारीरिक चाचणी करण्यासाठी प्रवेशपत्र जारी करण्यात आले आहेत. शारीरिक चाचणी केव्हा होणार? प्रवेशपत्र कसे मिळवायचे? Hall Ticket Download करण्याची प्रक्रिया काय आहे? याची पूर्ण स्टेप बाय स्टेप माहिती आर्टिकल मध्ये मी दिली आहे.
काही अपवाद युनिट्स चे शारीरिक चाचणी प्रवेशपत्र जारी झाले नाहीत, त्याची माहिती पण आपण या लेखामध्ये घेणार आहोत. माहिती महत्वाची अशी आहे, त्यामुळे एक एक शब्द अगदी काळजीपूर्वक वाचा आणि अगदी त्याप्रकारे मी जस स्टेप बाय स्टेप प्रक्रिया सांगली आहे त्याप्रमाणे तुमचे हॉलतिकीट Download करून घ्या.
Maharashtra Police Bharti Hall Ticket 2024
महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी अधिकृत पोर्टलवर हॉलतिकीट आले आहेत, यामधे अर्जदार उमेदवारांना आवश्यक अशी विचारलेली सर्व माहिती सूचनांचे पालन करून. भरून घ्यायची आहे, आणि त्यानंतर पुढे Downloding ची प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे.
बँक ऑफ बडोदा मध्ये ग्रेजुएशन पास वर भरती! लगेच अर्ज करा
पोलिस भरती ही विविध स्टेज मध्ये केली जाते, सध्या शारीरिक चाचणी चालू झाली आहे, त्याचे हॉलतिकीट आले आहेत. Hall ticket वर जशी तारीख आणि वेळ दिला आहे त्याप्रमाणे तुम्हाला निश्चित स्थळी उपस्थित राहून आपली शारिरीक चाचणी करून घ्यायची आहे.
शारीरिक चाचणी भरती साठी अनिवार्य असणार आहे, जर एखाद्या उमेदवाराने शारीरिक चाचणी दिली नाही तर त्याला तात्काळ बाद केले जाईल. त्यामुळे लक्षात ठेवा आणि बरोबर Physical Examination साठी वेळेत जा.
How to Download Maharashtra Police Bharti Hall Ticket 2024
शारीरिक चाचणी प्रवेशपत्र | हॉलतिकीट डाउनलोड करा |
शारीरिक चाचणीची सुरुवात | जून 2024 पासून |
- महाराष्ट्र पोलीस भरती चे हॉलतिकीट डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला वर दिलेल्या टेबल मधून हॉलतिकीट डाउनलोड करा या लिंक वर क्लिक करायचे आहे.
- लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्हच्या समोर Maha IT ची Official Website Open होईल.
- पोर्टल Open झाले की तेथे तुम्हाला अर्ज क्रमांक आणि + जन्मदिनांक च्या समोरील Box मध्ये सुरुवातीला तुमचा Application Number टाकायचा आहे, नंतर Date Of Birth टाकायची आहे.
- यामध्ये एक विशेष काळजी घ्यायची आहे, वरील माहिती टाकताना कोणताही Space द्यायचा नाही. Direct पूर्ण अंक एकत्रित Type करायचे आहेत.
- त्यानंतर पुढे जा.. या बटणावर क्लिक करायचे आहे, म्हणजे तुम्ही नवीन पेज वर Redirect व्हाल.
- तेथे तुम्हाला तुमचे Maharashtra Police Bharti Hall Ticket 2024 दिसून येईल, डाउनलोड बटणावर क्लिक करून हॉल तिकीट डाउनलोड करा.
- हे हॉलतिकीट Pdf Format मध्ये डाउनलोड होईल, त्याची तुम्हाला प्रिंट आऊट काढून घ्यायची आहे. येथे लक्ष द्या हॉलतिकीट ची प्रिंट ही Colour Copy मध्ये काढा, आणि नंतर शारीरिक चाचणी दरम्यान Hall Ticket सोबत घेऊन जा.
नवीन भरती जॉब अपडेट:
- PGCIL Bharti 2024: पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन मध्ये पदवी पास वर भरती! 40,000 रू. + महिना पगार
- Indian Coast Guard Bharti 2024: भारतीय तटरक्षक दलात 10 वी 12 वी पास वर भरती! 53,800 रु. महिना पगार
- Mazagon Dock Bharti 2024: माझगाव डॉक अप्रेंटीस भरती, 10 वी ITI पास वर मेगा भरती! पोरांनो घाई करा
Maharashtra Police Bharti Hall Ticket 2024 FAQ
How to download Maharashtra Police Bharti Hall Ticket?
महाराष्ट्र पोलीस भरती चे हॉलतिकीट डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला वर आर्टिकल मध्ये सांगितलेल्या स्टेप फॉलो कराव्या लागणार आहेत. स्टेप बाय स्टेप माहिती दिली आहे, त्यामुळे फक्त थोडासा वेळ काढून भरतीचे हॉलतिकीट डाउनलोड कसे करायचे? हे जाणून घ्या.
When will Maharashtra Police Bharti Physical Examination Conducted?
महाराष्ट्र पोलीस भरती साठीची शारीरिक पात्रता चाचणी ही जून 2024 पासून सुरू झाली आहे. यासंबंधी हॉलतिकीट देखील प्रसिद्ध झालेत त्यामुळे या जून महिन्यापासून शारीरिक चाचणी घेतली जाईल आणि पात्र उमेदवारांना पास केले जाईल.
What is the official link for the Maharashtra Police Bharti Hall Ticket 2024?
Maharashtra Police Bharti Hall Ticket 2024 साठी अधिकृत पोर्टल सुरू केले आहे, पोर्टल वर उमेदवार हॉलतिकीट डाउनलोड करू शकणार आहेत. Official Link पण आपण वर आर्टिकल मध्ये Mentioned केली आहे.