Maharashtra Police Bharti 2025: महाराष्ट्र राज्य पोलीस भरती अर्ज सुरु! 15,500+ जागांची मेगा भरती, लगेच इथून फॉर्म भरा

Maharashtra Police Bharti 2025: महाराष्ट्रातील तरुणांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारकडून अखेर महाराष्ट्र पोलीस भरती 2025 ची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. यावर्षी तब्बल 15,500 पेक्षा अधिक जागांसाठी मेगा भरती होणार आहे. बराच काळ वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी ठरणार आहे.

या भरतीत राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये रिक्त असलेल्या पोलीस शिपाई पदांच्या जागा भरण्यात येणार आहेत. अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली असून अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरू झाली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याची संधी गमावू नये.

जे उमेदवार पोलीस भरतीची तयारी करत आहेत, त्यांच्या साठी ही मोठी मेगाभरती म्हणजे स्वप्नपूर्तीची संधी आहे. या भरतीतून हजारो तरुणांना सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे. त्यामुळे तयारी सुरू असलेल्या सर्वांनी आता पूर्ण जोमाने अर्ज भरणे आणि पुढील टप्प्यांसाठी तयारी करणे गरजेचे आहे.

महाराष्ट्र पोलीस विभागात सेवा करणे म्हणजे एक अभिमानाची बाब आहे. समाजसेवेबरोबरच स्थिर करिअरचीही हमी या भरतीतून मिळते. त्यामुळे या पोलीस भरती 2025 ची जाहिरात नीट वाचा, सोबतच हे आर्टिकल पण काळजीपूर्वक शेवटपर्यंत वाचून घ्या आणि दिलेल्या सूचनांनुसार अर्ज प्रक्रिया पूर्ण करा.

आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.

Maharashtra Police Bharti 2025: Complete Recruitment Details – भरतीची संपूर्ण माहिती

भरती करणारी संस्थामहाराष्ट्र पोलीस विभाग
भरतीचे नावMaharashtra Police Bharti 2025
पदाचे नावपोलीस शिपाई आणि इतर पद
रिक्त जागा17,500+
वेतन₹21,700 ते ₹69,100
नोकरी ठिकाणमहाराष्ट्र राज्य (जिल्ह्यानुसार)
शैक्षणिक पात्रता12 वी पास
वयोमर्यादा18 ते 28 वर्षे
अर्जाची फीसाधारण प्रवर्ग: 450 रु.
राखीव प्रवर्ग: 350 रु.
अर्ज प्रक्रियाऑनलाईन

Maharashtra Police Bharti 2025: Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा

पदाचे नावरिक्त जागा
पोलीस शिपाई12624
पोलीस शिपाई चालक515
पोलीस शिपाई-SRPF1566
पोलीस बॅन्डस्मन113
कारागृह शिपाई554
Total15500+
अ. क्र.विभाग / जिल्हारिक्त जागा
1मुंबई2643
2ठाणे शहर654
3पुणे शहर1968
4नागपूर शहर725
5पिंपरी चिंचवड322
6मिरा भाईंदर921
7सोलापूर शहर85
8नवी मुंबई527
9लोहमार्ग मुंबई743
10ठाणे ग्रामीण167
11रायगड97
12रत्नागिरी108
13सिंधुदुर्ग87
14नाशिक ग्रामीण380
15धुळे133
16लोहमार्ग छ. संभाजीनगर93
17वाशिम48
18अहिल्यानगर73
19कोल्हापूर88
20पुणे ग्रामीण72
21लोहमार्ग नागपूर18
22सोलापूर90
23छ. संभाजीनगर ग्रामीण57
24छ. संभाजीनगर शहर150
25परभणी97
26हिंगोली64
27लातूर46
28नांदेड199
29अमरावती ग्रामीण214
30अकोला161
31बुलढाणा162
32यवतमाळ161
33नागपूर ग्रामीण272
34वर्धा134
35गडचिरोली744
36चंद्रपूर215
37भंडारा59
38गोंदिया69
39लोहमार्ग पुणे54
40पालघर165
41बीड174
42धाराशिव148
32जळगाव171
44जालना156
45सांगली59
*Total13000+
पोलीस शिपाई-SRPF
1पुणे SRPF 173
2पुणे SRPF 2120
3नागपूर SRPF 452
4दौंड SRPF 5104
5धुळे SRPF 671
6दौंड SRPF 7165
7गडचिरोली SRPF 1385
8गोंदिया SRPF 15171
9कोल्हापूर SRPF 1631
10चंद्रपूर SRPF 17244
11काटोल नागपूर SRPF 18159
12वरणगाव  SRPF 20291
*Total1500+
*Grand Total15000+

Maharashtra Police Bharti 2025: Age Limit (वयाची अट)

पोलीस शिपाई, पोलीस बॅन्डस्मन & कारागृह शिपाई18 ते 28 वर्षे
पोलीस शिपाई-वाहन चालक19 ते 28 वर्षे
पोलीस शिपाई-SRPF18 ते 25 वर्षे
राखीव प्रवर्ग/ आदुघ/ अनाथ05 वर्षे सूट

Maharashtra Police Bharti 2025: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण

  • अर्जदार उमेदवार हा किमान 10वी/ 12 वी पास असणे आवश्यक आहे.
  • महाराष्ट्र पोलीस भरती हि SSC आणि HSC वर होणार आहे.
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
पोलीस शिपाई12 वी पास
पोलीस शिपाई चालक12 वी पास
जेल कॉन्स्टेबल12 वी पास
सशस्त्र पोलीस शिपाई12 वी पास
पोलीस शिपाई Bandsman10 वी पास
उंचीछाती
पुरुष165 CM79 CM (छाती न फुगवता)
महिला158 CMलागू नाही

Maharashtra Police Bharti 2025: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत

1) शारीरिक चाचणी –

टेस्टपुरुषमहिलागुण
रनिंग1600 मीटर800 मीटर30
लांब उडी4.50 मीटर3.50 मीटर10
उंच उडी1.20 मीटर1.00 मीटर10
पुल-अप्स / दोरी चढणेपुल-अप्स – 10दोरी चढणे10
Total**60 गुण

2) लेखी परीक्षा (Written Exam):

विषयप्रश्नगुण
सामान्य ज्ञान व चालू घडामोडी2525
गणित2525
बुद्धिमापन व तार्किक विश्लेषण2525
कायदे व संविधान2525
Total100 प्रश्न100 गुण

Syllabus: महाराष्ट्र पोलीस भरती अभ्यासक्रम (Syllabus) संपूर्ण माहिती

3) कागदपत्रे पडताळणी –

  • शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षा झाली कि मग पात्र उमेदवारांना कागदपत्रे पडताळणी साठी बोलवले जाईल.
  • यामध्ये उमेदवाराचे शैक्षणिक प्रमाणपत्रे, जातीचा दाखला, जन्मतारीख, निवासी पुरावा इत्यादी कागदपत्रे तपासले जातील.
  • पण जर कागदपत्रे पडताळणी दरम्यान काही चुकीच आढळल किंवा कागदपत्रे बरोबर नसली तर उमेदवाराला तात्काळ अपात्र ठरवले जाईल.

4) मेडिकल तपासणी –

  • या टप्प्यात अर्जदाराची आरोग्य चाचणी घेतली जाईल.
  • डोळे/ कान तपासणी, रक्तदाब, वजन आणि शारीरिक आरोग्य याचे टेस्ट केले जातील.
  • जाहिराती मध्ये दिलेल्या निकषात जर शारीरिक आरोग्य असेल. उमेदवार फिट असेल तरच तो पात्र ठरवला जातो.

5) अंतिम निवड (मेरीट लिस्ट) –

  • शेवटी जे उमेदवार पात्र झाले आहेत त्यांची अंतिम निवड यादी बनवली जाते.
  • शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षा मध्ये मिळालेले गुण याठिकाणी विचारात घेतले जातात.

Maharashtra Police Bharti 2025: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती

अर्जाची सुरुवात29 ऑक्टोबर 2025
अर्जाची शेवटची तारीख30 नोव्हेंबर 2025

Maharashtra Police Bharti 2025: Important Links & Official Notification – महत्त्वाच्या लिंक्स आणि अधिकृत सूचना

भरतीची अधिकृत वेबसाइटइथे क्लिक करा
जाहिरात PDFजाहिरात वाचा
ऑनलाईन अर्जApply Now
महत्वाच्या सूचनाइथून वाचा
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप (अपडेटसाठी)येथे क्लिक करा

Police Bharti 2025 Maharashtra Documents List: महाराष्ट्र पोलीस भरती साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

महाराष्ट्र पोलीस भरती साठी जे उमेदवार अर्ज करू इच्छित आहेत त्यांना फॉर्म भरताना खालील आवश्यक असे कागदपत्र द्यावीलागणार आहेत. या कागदपत्रांची पूर्तता जे उमेदवार करतील केवळ त्यांनाच भरतीसाठी फॉर्म भरता येणार आहे.

  • 10 वी/ 12 वी पास प्रमाणपत्र
  • जन्म दाखला
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • जातीचे प्रमाणपत्र
  • जात वैधता प्रमाणपत्र
  • MS-CIT प्रमाणपत्र
  • खेळाडू प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • नॉन क्रीमिलीयर
  • माजी सैनिक डिस्चार्ज प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पोलीस पाल्याचे प्रमाणपत्र
  • प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र
  • भूकंपग्रस्त प्रमाणपत्र
  • अनाथ असल्याचे प्रमाणपत्र
  • अंशकालीन प्रमाणपत्र
  • NCC प्रमाणपत्र
  • EWS प्रमाणपत्र
  • SEBC प्रमाणपत्र

Maharashtra Police Bharti 2025: Step-by-Step Application Process

Maharashtra Police Bharti 2025 Website
Maharashtra Police Bharti 2025 Official Website
  • सगळ्यात आधी तुम्हाला वरील टेबल मधील ऑनलाईन अर्जाच्या लिंक वर क्लिक करायचे आहे.
  • वेबसाईट ओपन झाली कि मग त्यावर तुमचे रजिस्ट्रेशन करून घ्यायचे आहे.
  • लॉगीन करून ज्या जिल्ह्यात तुम्हाला फॉर्म भरायचा आहे त्या लिंक वर क्लिक करा.
  • फॉर्म ओपन झाला कि त्यात जी काही माहिती विचारली आहे ती भरून घ्या.
  • तुमच्या जात प्रवर्गानुसार परीक्षा फी ऑनलाईन स्वरुपात भरा.
  • मग आवश्यक ते कागदपत्रे अपलोड करा – पासपोर्ट फोटो, स्वाक्षरी इत्यादी.
  • शेवटी अर्ज रिचेक करून सबमिट करा, आणि पावती सेव्ह करून ठेवा.
इतर भरती

IB ACIO Gr-II/ Tech Recruitment 2025: गुप्तचर विभागात भरती! 1,42,400 रु. पगार, पदवीधर उमेदवार अर्ज करा

UCO Bank Apprentice Bharti 2025: युको बँकेत भरती! पदवी पास वर भरती, लगेच अर्ज करा

BRO Bharti 2025: सीमा रस्ते संघटनेत भरती! 63,200 रु. पगार, 10वी/ ITI पास अर्ज करा

ISRO SDSC SHAR Bharti 2025: सतीश धवन स्पेस सेंटर मध्ये भरती! 1,77,500 रु. पगार, 10वी/ ITI/ डिप्लोमा, पदवी पास अर्ज करा

Jalgaon DCC Bank Bharti 2025: जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत भरती! पदवी/ MSCIT पास अर्ज करा

NMMC NUHM Bharti 2025: नवी मुंबई महानगरपालिका-NUHM अंतर्गत स्टाफ नर्स भरती! 12वी/ नर्सिंग पास अर्ज करा

ONGC Apprentice Bharti 2025: तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात मेगा भरती! 10वी/ 12वी/ ITI/ डिप्लोमा/ पदवी पास अर्ज करा

BSF Sports Quota Bharti 2025: सीमा सुरक्षा दलात भरती! 69,100 रु. पगार, 10वी पास अर्ज करा

Mumbai Port Bharti 2025: मुंबई पोर्ट मध्ये भरती! 10वी/ ITI/ पदवी पास अर्ज करा

SEBI Bharti 2025: सिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया मध्ये भरती! 1,84,000 रु. पगार, पदवी पास अर्ज करा

IPPB Bharti 2025: इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत भरती! 30,000 रु. पगार, परीक्षा नाही, लगेच इथून अर्ज करा

Railway RRC NWR Bharti 2025: भारतीय रेल्वे मध्ये 2162 जागांची मेगा भरती! 10वी/ ITI पास अर्ज करा

Maharashtra Police Bharti 2025 – 26: FAQ

Maharashtra Police Bharti मध्ये कोणती पदे भरली जात आहेत?

पोलीस शिपाई/ चालक/ जेल कॉन्स्टेबल/ Bandsman पदांसाठी हि भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

Maharashtra Police Recruitment साठी एकूण किती पदे रिक्त आहेत?

या भरती मध्ये एकूण रिक्त जागा या 15,500+ आहेत.

Maharashtra Police Bharti साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

या भरती साठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख हि 30 नोव्हेंबर 2025 आहे.

Maharashtra Police Bharti 2025 ची निवड प्रक्रिया कशी आहे?

निवड प्रक्रिया हि शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा, कागदपत्रे पडताळणी, मेडिकल टेस्ट आणि अंतिम यादी च्या आधारे होणार आहे.

Maharashtra Police Bharti मधील पदासाठी वेतन पगार किती आहे?

पोलीस शिपाई पदांसाठी वेतन हे ₹21,700 ते ₹69,100 या दरम्यान आहे.

Leave a comment