Maharashtra Police Bharti 2024 Hall Ticket : पोलीस भरती प्रवेशपत्र (Admit Card) 2024 अंतर्गत एकूण 17311 पदांसाठी मोठी भरती होत आहे. यामध्ये पोलीस कॉन्स्टेबल, पोलीस बँड्समेन, पोलीस कॉन्स्टेबल-ड्रायव्हर, पोलीस कॉन्स्टेबल-SRPF, आणि जेल पोलीस कॉन्स्टेबल पदांचा समावेश आहे. महाराष्ट्रभर होणाऱ्या या भरतीसाठी प्रवेशपत्र (Hall Ticket) जाहीर करण्यात आले आहे.
महाराष्ट्र पोलीस भरती 2024 च्या शारीरिक चाचणीसाठी प्रवेशपत्र अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आले आहे. या लेखात महाराष्ट्र पोलीस भरतीच्या प्रवेशपत्राबद्दल सर्व तपशील, तसेच PDF डाउनलोड करण्याची लिंक दिली आहे.
महाराष्ट्र पोलीस उमेदवारांची निवड शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षांच्या आधारे करतात. उमेदवारांनी या चाचण्या उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. प्रवेशपत्राशिवाय तुम्हाला परीक्षा केंद्रावर प्रवेश मिळणार नाही. त्यामुळे प्रवेशपत्र डाउनलोड करून तपशील तपासणे खूप महत्त्वाचे आहे.
आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.
Maharashtra Police Bharti 2024 Hall Ticket Details :
महाराष्ट्र पोलीस भरती प्रवेशपत्रावर कोणती माहिती तपासायची?
प्रवेशपत्रावर खालील माहिती अचूक आहे का ते तपासा. जर कोणतीही चूक आढळल्यास, परीक्षा देण्यासाठी तुम्हाला अडचण येऊ शकते.
- उमेदवाराचे नाव (योग्य स्पेलिंगसह)
- अर्ज क्रमांक
- श्रेणी (Category)
- उमेदवाराचा फोटो
- उमेदवाराची सही
- परीक्षेची वेळ
- परीक्षेची तारीख
- परीक्षेचे केंद्र आणि पत्ता
Maharashtra Police Bharti 2024 Hall Ticket Download :
महाराष्ट्र पोलीस भरती 2024 प्रवेशपत्र कसे डाउनलोड करायचे?
- अधिकृत वेबसाईटला भेट द्या: mahapolice.gov.in
- ‘पोलीस भरती प्रवेशपत्र डाउनलोड’ लिंकवर क्लिक करा.
- आपला अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख प्रविष्ट करा.
- प्रवेशपत्र डाउनलोड करून प्रिंट काढा.
Maharashtra Police Bharti 2024 Hall Ticket Important Links : (महत्त्वाच्या लिंक्स)
घटक | लिंक/माहिती |
लेखी परीक्षा प्रवेशपत्र (Hall Ticket) | इथे क्लिक करा |
शारीरिक चाचणी प्रवेशपत्र (Hall Ticket) | इथे डाउनलोड करा |
भरतीची अधिकृत वेबसाइट | इथे क्लिक करा |
व्हॉट्सअॅप ग्रुप (अपडेटसाठी) | येथे क्लिक करा |
इतर भरती
महाराष्ट्र पोलीस भरती 2024 प्रवेशपत्र कसे डाउनलोड करायचे?
आपण Maharashtra Police Bharti 2024 Hall Ticket अधिकृत वेबसाईट mahapolice.gov.in वरून अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख वापरून डाउनलोड करू शकता.
Maharashtra Police Bharti 2024 Hall Ticket वर कोणती माहिती तपासावी?
प्रवेशपत्रावरील पुढील माहिती अचूक असल्याचे तपासा:
उमेदवाराचे नाव
अर्ज क्रमांक
फोटो आणि सही
परीक्षा केंद्राचा पत्ता
परीक्षा वेळ आणि तारीख
परीक्षा केंद्रावर Maharashtra Police Bharti 2024 Hall Ticket आवश्यक आहे का?
होय, परीक्षा केंद्रावर प्रवेशासाठी प्रवेशपत्राची प्रिंटआउट अनिवार्य आहे. त्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही.
माझ्या Maharashtra Police Bharti 2024 Hall Ticket वर चूक असल्यास काय करावे?
जर प्रवेशपत्रावरील माहिती चुकीची असेल, तर त्वरित संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधा आणि दुरुस्ती करून घ्या.