Maharashtra Fire Services Admission 2024-25:महाराष्ट्र अग्निशमन मधे फायरमन कसं व्हायचं ? सगळी माहिती बघा आणि लगेच अर्ज करा !

Maharashtra Fire Services Admission 2024-25: महाराष्ट्र राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र आणि महाराष्ट्र राज्य अग्निशमन अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने सन 2023-24 फायरमन आणि सब ऑफिसरच्या ट्रेड कोर्ससाठी वैद्यकीय अर्ज मागण्यासाठी येत आहेत. महाराष्ट्र अग्निशमन सेवा प्रवेश २०२३-२४, MFS Admission 2024-25.

Maharashtra Fire Services Admission 2024-25

पदाचे नाव2 पदांसाठी कोर्स आहे, Details पाहून घ्या खाली.
रिक्त जागापाहून घ्या खाली.
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण महाराष्ट्र
वयाची अट15 जून 2024 रोजी,  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC/EWS: 03 वर्षे सूट]अग्निशामक (फायरमन): 18 ते 23 वर्षे
उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी: 18 ते 25 वर्षे
भरती फी1) अग्निशामक (फायरमन) – ओपन – ₹600/- / रिज़र्व – ₹500/-
2) उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी – ₹750/- / ₹600

Maharashtra Fire Services Admission 2024-25 Vacancy Details

पद क्र.पद आणि कोर्स नावपद संख्या
1अग्निशामक (फायरमन) कोर्सनिर्दिष्ट नाही
2उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी कोर्स40

Maharashtra Fire Services Admission 2024-25 Qualification Details

  1. अग्निशामक (फायरमन): 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण  [SC/ST/NT/VJNT/SBC/OBC/EWS: 45%गुण]
  2. उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी: 50% गुणांसह पदवीधर    [SC/ST/NT/VJNT/SBC/OBC/EWS: 45%गुण]

Maharashtra Fire Services Admission 2024-25 Physical Criteria

शारीरिक पात्रता:

कोर्सचे नाव उंची वजन छाती 
अग्निशामक (फायरमन)165 सें.मी.50 kg81/86  सें.मी
उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी165 सें.मी.50 kg81/86  सें.मी

Important Dates

अर्ज करण्याची प्रक्रियाऑनलाइन
अर्ज सुरू होण्याची तारीख27 जून 2024
अर्ज बंद होण्याची तारीख15 ऑगस्ट 2024

Important Links

अधिकृत संकेतस्थळभेट द्या
जाहिरात PDFDownload करा
ऑनलाइन अर्ज लिंकइथून करा

Leave a comment