Mahanirmiti Bharti 2024: महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत 800 जागांसाठी मेगा भरती! ITI पाससाठी पर्मनेंट नोकरीची संधी

Mahanirmiti Bharti 2024: महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मार्फत तंत्रज्ञ 3 या पदासाठी मेगा भरती निघाली आहे. जे आयटीआय पास विद्यार्थी नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी मोठी आनंदाची बाब आहे.

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती द्वारे या भरती संबंधी अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध केली आहे, ITI पास उमेदवारांना या Mahanirmiti Bharti साठी मोठे प्राधान्य असणार आहे.

आर्टिकल मध्ये महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी भरतीची सविस्तर माहिती दिली आहे, कोणते उमेदवार पात्र असणार? निवड कशी होईल? परीक्षा अभ्यासक्रम? अर्ज कसा करायचा? अर्ज केव्हा सुरू होणार? ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती? या सर्व महत्त्वाच्या बाबी Points आर्टिकल मध्ये Mention केल्या आहेत.

त्यामुळे कृपया आर्टिकल सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत अगदी काळजीपूर्वक वाचा, आणि आर्टिकल मध्ये दिलेल्या सुचनेनुसार स्टेप बाय स्टेप फॉर्म भरून टाका. माहिती काळजीपूर्वक वाचली तरच तुम्हाला अर्ज कसा करायचा? हे कळेल, त्यामुळे शब्द ना शब्द वाचा!

Mahanirmiti Bharti 2024

Mahanirmiti Bharti 2024

पदाचे नावतंत्रज्ञ-3
रिक्त जागा800
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण महाराष्ट्र
वेतन श्रेणी34,555 – 86,865 रू. महिना
वयाची अट01 ऑक्टोबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षे
मागासवर्गीय: 05 वर्षे सूट
वयाची इतर सुट पीडीएफ मधे बघा खाली
भरती फीखुला प्रवर्ग: ₹500/-   
मागास प्रवर्ग: ₹300/-

Mahanirmiti Bharti 2024 Vacancy Details

पद :- तंत्रज्ञ – 3

जागा – 800

Mahanirmiti Bharti 2024 Qualification Details

महापारेषण भरतीसाठी कंपनीद्वारे काही पात्रता निकष जारी केले आहेत, त्यानुसार शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा या काही महत्त्वाच्या बाबी यात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. त्याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.

शिक्षण पात्रता :- ITI NCTVT/MSCVT

ITI ट्रेड :- इलेक्ट्रिशियन (वीजतंत्री)/ वायरमन (तारतंत्री)/मशिनिस्ट (यंत्र कारागीर) /फिटर (जोडारी) / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी & इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम मेंटेनन्स / इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टीम / वेल्डर (संधाता) / इन्स्ट्रयुमेंट मेकॅनिक /ऑपरेटर कम मेकॅनिक पोल्युशन कंट्रोल इक्वीपमेंट / बॉयलर अटेंडन्स / स्विच बोर्ड अटेंडन्स / स्टिम टर्बाईन ऑक्झीलरी प्लॅन्ट ऑपरेटर / स्टिम टर्बाइन ऑपरेटर / ऑपरेटर कम मेकॅनिक मटेरिअल हॅडलींग इक्वीपमेंट / ऑपरेटर कम मेकॅनिक (पॉवर प्लॅन्ट)

Mahanirmiti Bharti 2024 Selection Process

निवड अशी होईल.

फक्त एक ऑनलाइन परीक्षा होईल.

ऑनलाइन परीक्षा – ७५ गुण / वेळ – ९० मिनिट
1) अंकगणित – २५ गुण
2) रीजनिंग Verbal – २५ गुण
3) रीजनिंग Non-Verbal – २५ गुण

परीक्षा अभ्यासक्रम – ७५ गुणसाठी.

Non-Verbal Reasoning Syllabus
1) मालिका (Series)
2) सादृश्यता (Analogy)
3) वर्गीकरण (Classification)
4) पेपर फोल्डिंग (Paper Folding)
5) पेपर कटिंग (Paper Cutting)
6) घन आणि फासा (Cube & Dice)
7) आरशातील प्रतिमा (Mirror Image)
3) पाण्यातील प्रतिमा (Water Image)
१) विश्लेषणात्मक तर्कशक्ती (Analytical Reasoning)
10) संलग्न आकृती (Spotting out figure)
11) अर्धसंच व पूर्णसंच (Incomplete to Complete
Pattern)
12) आकृती रचना आणि विश्लेषण (Figure formation
Analysis)
13) चौरस आणि त्रिकोण आकृत्या (Construction of
square and triangles)

Verbal Reasoning
1) नातेसंबंध (Blood Relation)
2) सांकेतिक तुलना (Inequality)
0) दिशाबोध (Direction Sense )
4) बैठक व्यवस्था (Seating Arrangement)
5) सांकेतिक भाषा (Coding & Decoding)
6) तर्क व अनुमान (Syllogism)
7) वेन आकृती (Venn Diagram)
8) घड्याळ (Clock)
9) दिनतालिका (Calendar)
10) कूट प्रश्न (Puzzles)
11) क्रम, मोजणी (Number,
Ranking & Order)

Numerical Ability
1) शेकडेवारी (Percentage)
2) सरासरी (Average)
3) वयवारी (Age)
4) लसावि, मसावि (LCM, HCF)
5) नफा, तोटा (Profit, Loss)
6) वेळ, काम (Time, Work)
7) वेग, दिशा (Speed, Distance)
8) पदावली (Simplification)
(9) गुणोत्तर व प्रमाण ( Ratio, Proportion)
10) नळ आणि टाकी (Pipe & Cistern)
11) बोट आणि प्रवाह (Boat & Stream)
2) सरळव्याज, चक्रवाढ व्याज (S. I. & C.I.)
13) क्षेत्रफळ, घनफळ (Area & Volume)
14) क्रमचय व संचयन (Permutation &
Combination)

Mahanirmiti Bharti 2024 Important Dates

अर्ज करण्याची प्रक्रियाऑनलाइन अर्ज सुरू आहेत.
अर्ज सुरू होण्याची तारीख27 नोव्हेंबर 2024
अर्ज बंद होण्याची तारीख21 डिसेंबर 2024

Mahanirmiti Bharti 2024 Important Links

मुख्य वेबसाइटइथे बघा
ऑनलाईन अर्जइथे क्लिक करा
भरतीची PDFइथे बघा

Mahanirmiti Bharti 2024 Apply Online

  • सुरुवातीला तुम्हाला वर दिलेल्या टेबलमधून येथून अर्ज करा या लिंक वर क्लिक करायचं आहे.
  • लिंक वर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला महापारेषण च्या पोर्टलवर तुमची नोंदणी करून घ्यायची आहे.
  • नोंदणी झाल्यानंतर लॉगिन करून भरतीचा फॉर्म उघडायचा आहे.
  • फॉर्ममध्ये जी माहिती विचारली आहे ती माहिती काळजीपूर्वक भरून घ्यायची आहे.
  • माहिती भरल्यानंतर जाहिरातीमध्ये सांगितल्याप्रमाणे सर्व आवश्यक कागदपत्रे फॉर्म मध्ये अपलोड करायचे आहेत.
  • फॉर्म मध्ये कागदपत्रे अपलोड केल्यानंतर, फी भरून घ्यायची आहे. पदानुसार फी देखील वेगवेगळी आहे त्याची माहिती आपण वर आर्टिकल मध्ये दिली आहेच.
  • फी भरून झाल्यावर शेवटी तुम्हाला तुमचा भरतीचा फॉर्म एकदा तपासून व्हेरिफाय करून घ्यायचा आहे, त्यानंतर सबमिट करून टाकायचा आहे.
टीप: अजून या भरती साठी अर्ज सुरु झाले नाहीत, ज्या वेळी अर्ज सुरु होतील तेव्हा या आर्टिकल मध्ये अपडेट करण्यात येईल.

Mahanirmiti Bharti 2024 FAQ

Who is eligible for Mahanirmiti Bharti 2024?

महापारेषण भरतीसाठी अर्जदार उमेदवाराचे शिक्षण हे किमान ITI पास झालेले असावे.

How to apply for Mahanirmiti Bharti 2024?

महापारेषण भरतीसाठी अर्जदार उमेदवारांना ऑनलाइन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे, केवळ ऑनलाइन स्वरुपात सादर केलेले अर्ज स्वीकारले जाणार आहेत. ऑनलाइन अर्ज कसा करायचा? याची पूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप आर्टिकल मध्ये वर दिली आहे ती तुम्ही Follow करू शकता.

What is the starting date of Mahanirmiti Bharti 2024 Form?

महापारेषण भरतीसाठी ऑनलाइन स्वरूपात अर्ज करण्याची सुरुवात झाली आहे.

What is the last date of the Mahanirmiti Bharti 2024 Application Form?

ऑनलाइन स्वरूपात अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 डिसेंबर 2024 आहे.

2 thoughts on “Mahanirmiti Bharti 2024: महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत 800 जागांसाठी मेगा भरती! ITI पाससाठी पर्मनेंट नोकरीची संधी”

Leave a comment