Maha Food Hall Ticket 2024 लगेच येथून Download करा 

Maha Food Hall Ticket: नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर Maha Food Bharti साठी ऑनलाईन अर्ज सादर केला असेल, तर तुमच्या साठी एक महत्वाची अपडेट आहे. 

Maha Food Bharti चे हॉलतिकीट आले आहेत, Hall Ticket Download करण्यासाठी Link Activate करण्यात आली आहे.

Maha Food Admit Card कसे Download करायचे? याची सविस्तर अशी माहिती या लेखामध्ये मी दिली आहे. त्यामुळे जर तुम्ही या Maha Food Bharti 2024 साठी ऑनलाईन अर्ज सादर केला असेल, तर तुम्ही अधिकृत वेबसाईट वरून हॉलतिकीट Download करू शकता.

Maha Food HallTicket 2024

Maha Food Bharti साठी परीक्षेचे हॉलतिकीट आले आहेत, उमेदवार त्यांचे Hall Ticket एका क्षणात Download करू शकतात.

त्यासाठी काही स्टेप आहेत, ज्या आपण पुढे पाहणार आहोत. जेणेकरून तुम्ही स्वतः तुमच्या सोयीनुसार कोठून पण इंटरनेट चा वापर करून Maha Food HallTicket Download करू शकतात.

Maha Food Bharti साठी Exam Date जाहीर करण्यात आल्या आहेत, त्यानुसार 26 ते 29 फेब्रुवारी पर्यंत Online माध्यमातून कॉम्प्युटर द्वारे परीक्षा घेतली जाणार आहे.

परीक्षा ही MCQ Type असणार आहे, ऑनलाईन परीक्षेत एकूण 50 प्रश्न असणार, त्यातील सर्व प्रश्न हे बहुपर्यायी म्हणेजच MCQ प्रमाणे असतील.

Maha Food Bharti Exam साठी प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असणार आहेत, त्यामुळे जे 50 प्रश्न आहेत, त्याचे एकत्र मिळून 100 गुण मार्क असणार आहेत.

Online Exam मध्ये कोणत्याही स्वरूपाची Negative Marking असणार नाही, म्हणजे तुमचे काही उत्तर चुकली जरी असतील तर तुमचे Over-all Mark Effect होणार नाहीत.

Maha Food Bharti Exam Pass होण्यासाठी 100 मार्क पैकी किमान 45 मार्क मिळालेले असावेत. म्हणजे एकूण 45% Cut off Mark असतील, ज्यांना किमान 45% पडले आहेत, ते सर्व उमेदवार Maha Food Bharti मध्ये पास होतील. आणि ज्यांना 45% पेक्षा कमी मार्क आहेत, अशा सर्व उमेदवारांना नापास केले जाणार आहे.

How to Download Maha Food HallTicket 2024

Maha Food HallTicket 2024 Download करण्यासाठी शासनाने अधिकृत संकेतस्थळ सुरू केले आहे, परीक्षा जवळ येत असल्याने लवकरात लवकर या Maha Food Bharti चे हॉलतिकीट डाऊनलोड करायचे आहे.

महा फूड भरती हॉलतिकीट डाऊनलोड करण्यासाठी प्रक्रिया:

IBPS द्वारे ही भरती प्रक्रिया पार पडली असल्याने, IBPS द्वारेच उमेदवारांना त्यांचे हॉलतिकीट डाऊनलोड करता येणार आहेत. 

सुरुवातीला तुम्हाला Maha Food HallTicket Download या लिंक वर क्लिक करायचे आहे. दिलेली लिंक ही अधिकृत वेबसाईट ची आहे, हॉलतिकीट डाऊनलोड करण्याची Link Activate झाली आहे.

IBPS Hall ticket Download Link वर क्लिक करून अधिकृत वेबसाईट ला तुम्हाला भेट द्यायची आहे. तुमच्या समोर IBPS Maha Food Bharti Portal Open होईल.

साईट Open झाल्यावर तुम्हाला सुरुवातीला समोर एक बॉक्स दिसेल, त्या बॉक्स मध्ये तुम्हाला तुमचा Registration Number आणि Password टाकायचा आहे.

हा Registration Number आणि Password जेव्हा तुम्ही Maha Food Bharti साठी ऑनलाईन अर्ज सादर केला होता, तेव्हाच हे Registration Number आणि Password Generate होतात, तेच Credentials तुम्हाला Site वर फॉर्म मध्ये भरायचे आहे.

Registation Number आणि Password टाकल्यानंतर तुमचे Page Redirect होईल. त्यांनतर तुमच्या समोर Hallticket Download करण्यासाठी लिंक येईल. 

त्या लिंक वर क्लिक करायचे आहे, त्यांनतर नवीन पेज मध्ये Maha Food Bharti Admit Card Open होईल. तेथून तुम्ही तुमचे Hall Ticket Download करू शकता.

हॉलतिकीट डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला हॉलतिकीट काळजीपूर्वक पाहायचे आहे, सर्व माहिती योग्य आहे का, याची खात्री करून घ्यायची आहे. जर एखादी माहिती चुकली असेल, तर दुरुस्त करण्यासाठी लगेच Authority शी संपर्क साधायचा आहे. 

संपर्क केल्यानंतर तुमचा Problem Solve केला जाईल, आणि तुम्हाला नवीन अपडेट झालेले हॉलतिकीट डाऊनलोड करता येईल.

थोडक्यात अशा प्रकारे तुम्ही Maha Food HallTicket 2024 अगदी सहजपणे काही मिनिटात Download करू शकता. सोबतच हॉलतिकीट मध्ये काही चूक असेल तर ती पण दुरुस्त करू शकता.

नवीन भरती अपडेट:

Maha Food HallTicket 2024 FAQ

Maha Food Bharti साठी हॉलतिकीट कोठून Download करावे?

Maha Food भरतीचे Admit Card Download कसे करायचे? याची सविस्तर माहिती वरील लेखामध्ये दिली आहे.

Maha Food Bharti साठी Exam Mode काय असणार आहे?

भरती साठी परीक्षा ही ऑनलाईन स्वरूपात होणार आहे, 50 बहुपर्यायी MCQ Type असणार आहेत. उमेदवार कॉम्प्युटर द्वारे ही परीक्षा देऊ शकणार आहेत.

Maha Food Bharti Exam Cut off Mark किती असणार आहेत?

एकूण 100 गुणांची परीक्षा होणार आहे, त्यात एकूण 50 प्रश्न असतील जे प्रत्येकी 2 मार्क याप्रमाणे असणार आहेत. या परीक्षेसाठी Cut off Mark हे 45% असणार आहेत.

Leave a comment