MAH CET 2025 : राज्य सामायिक प्रवेश परीक्षा MBA, MCA, LLB आणि इतर कोर्ससाठी अर्ज कसा करावा?

MAH CET 2025 महाराष्ट्र शासनाच्या राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (State Common Entrance Test Cell, Mumbai) शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी सीईटी परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. अभियांत्रिकी, फार्मसी, कृषी, विधी, व्यवस्थापन, शिक्षण, एमसीए, एमएचएमसीटी, बीएचएमसीटी, डिझाइन, नर्सिंग, डीपीएन आणि इतर अनेक अभ्यासक्रमांसाठी या परीक्षा घेतल्या जातील.

MAH CET 2025 परीक्षा ही राज्यातील हजारो विद्यार्थ्यांसाठी महत्वाची संधी आहे. तुम्हाला योग्य अभ्यासक्रम निवडून आपला करिअर घडवायचा असेल, तर या परीक्षांबाबतचे सर्व अपडेट्स वेळेवर मिळवणे आवश्यक आहे.

आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.

MAH CET 2025 Details :

सीईटी सेल खालील परीक्षांसाठी जबाबदार आहे:

अ. क्र.CET
1M.P.Ed CET
2MAH-M.P.Ed Field Test (Offline)
3MAH-M.Ed CET 2025
4MAH-LLB-3 Year CET 2025
5MAH-MCA CET 2025
6MAH-B.Ed (General & Special) & B.Ed ELCT CET 2025
7MAH-B.P.Ed CET 2025
8MAH-B.P.Ed Field Test (Offline)
9MAH-M.HMCT CET 2025
10MAH-B.HMCT/M.HMCT Integrated CET 2025
11MAH-B.A-B.Ed/BSc.B-Ed (Four Year Integrated Course) CET 2025
12MAH-B.Ed-M.Ed (Three Year Integrated Course) CET 2025
13MAH-B.Design CET 2025
14MAH-MBA/MMS CET 2025
15MAH-AAC CET 2025
16MH-Nursing CET 2025
17MH-DPN/PHN CET 2025
18MAH-MHT CET (PCB Group) CET 2025
19MAH-MHT CET (PCM Group) CET 2025

MAH CET 2025 Important Dates And Apply Links : (महत्वाच्या लिंक्स आणि महत्त्वाच्या तारखा)

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा 2025 साठी महत्वाच्या लिंक्स आणि महत्त्वाच्या तारीखांची माहिती पुढीलप्रमाणे आहे:

अ. क्र.CET अर्ज करण्याची शेवटची तारीख परीक्षेची तारीखअधिक माहिती
1M.P.Ed CET25 जानेवारी 2025

19 मार्च 2025Click Here
Apply Online
MAH-M.P.Ed- Field Test (Offline)  20 & 21 मार्च 2025Click Here
2MAH-M.Ed-CET 202525 जानेवारी 2025

 19 मार्च 2025Click Here
Apply Online
3MAH-LLB-3 Year -CET 202527 जानेवारी 2025

20 & 21 मार्च 2025

Click Here
Apply Online

4MAH-MCA CET-202525 जानेवारी 2025

23 मार्च 2025

Click Here
Apply Online
5MAH-B.Ed (General & Special) &
B.Ed ELCT- CET-2025
28 जानेवारी 2025

24, 25 & 26 मार्च 2025

Click Here
Apply Online

6MAH-B.P.Ed-CET 202531 जानेवारी 2025

27 मार्च 2025

Click Here
Apply Online

MAH-B.P.Ed-Field Test (Offline)


28 मार्च 2025 ते
02
एप्रिल 2025

Click Here
7MAH-M.HMCT CET-202520 जानेवारी 2025

27 मार्च 2025

Click Here
Apply Online

8MAH-B.HMCT/M.HMCT Integrated
CET-2025
15 जानेवारी 2025


28 मार्च 2025

Click Here
Apply Online
9MAH-B.A-B.Ed/BSc.B-Ed (Four Year
Integrated Course)-CET 2025
04 फेब्रुवारी 2025


28 मार्च 2025

Click Here
Apply Online

10MAH-B.Ed-M.Ed (Three Year
Integrated Course) -CET 2025
06 फेब्रुवारी 2025


28 मार्च 2025

Click Here
Apply Online

11MAH-B.Design CET-202527 जानेवारी 2025

29 मार्च 2025

Click Here
Apply Online

12MAH- MBA/MMS-CET-202501, 02 & 03 एप्रिल 2025
13MAH-AAC CET-202505 एप्रिल 2025
14MH-Nursing CET 2025 07 & 08 एप्रिल 2025
15MH-DPN/PHN CET 202508 एप्रिल 2025
16MAH- MHT CET (PCB Group) CET
2025
09 ते 17 एप्रिल 2025
17MAH- MHT CET (PCM Group) CET
2025
19 ते 27 एप्रिल  2025 
18MAH-LLB-5 Year -CET 202503 फेब्रुवारी 2025

28 एप्रिल 2025

Click Here
Apply Online

19MAH-B.BBA/BCA/ BBM/BMS/MBA
Integrated/MCA Integrated CET 2025
10 फेब्रुवारी 2025


29 & 30  एप्रिल 2025 & 02 मे 2025


Click Here
Apply Online

MAH CET 2025 How to Apply : (ऑनलाइन अर्ज कसा करायचा)

परीक्षा अर्ज कसा करायचा?

  1. अधिकृत वेबसाइटवर लॉगिन करा: CET Cell.

2. तुमच्या अभ्यासक्रमासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा.
3. आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
4. अर्ज शुल्क भरून अर्ज सबमिट करा.

महत्त्वाचे मुद्दे

  • या परीक्षांद्वारे विविध पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश दिला जाईल.
  • विद्यार्थ्यांनी अर्ज करण्यासाठी आणि परीक्षेसाठी वेळेत तयारी करावी.
  • अधिकृत सूचना आणि अपडेट्ससाठी CET Cell च्या वेबसाइटला नियमित भेट द्यावी.


इतर भरती

HPCL Apprentice Bharti 2025: हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये पदवीधर इंजिनिअरिंग अप्रेंटिससाठी भरती सुरू, मिळणार ₹25,000 स्टायपेंड!

DGAFMS Group C Bharti 2025 : सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा महासंचालनालयात 10वी-12वी, ITI पास साठी भरती! सरकारी नोकरीची मोठी संधी! देशसेवेसाठी अर्ज करा, प्रक्रिया जाणून घ्या!

AIIMS CRE Bharti 2025 : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत 4500+ जागांसाठी मेगाभरती! शिक्षण, वयोमर्यादा, आणि निवड प्रक्रिया सविस्तर जाणून घ्या!

MAH CET 2025 FAQs :

MAH CET 2025 काय आहे?

MAH CET 2025 ही राज्य सरकारच्या राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाद्वारे आयोजित केली जाणारी प्रवेश परीक्षा आहे. ही परीक्षा विविध पदवी व पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी घेण्यात येते, जसे की M.P.Ed, M.Ed, MCA, MBA, कायदा, आणि इतर.

MAH CET 2025 साठी महत्त्वाच्या तारखा काय आहेत?

MAH CET 2025 च्या विविध कोर्ससाठी परीक्षांच्या तारखा वेगवेगळ्या आहेत. उदाहरणार्थ, M.P.Ed CET 19 मार्च 2025 रोजी होईल, तर MBA/MMS CET 1 ते 3 एप्रिल 2025 दरम्यान होईल. संपूर्ण वेळापत्रक साठी कृपया अधिकृत CET सेल वेबसाइट पाहा.

MAH CET 2025 साठी कसे अर्ज करावेत?

MAH CET 2025 साठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज भरणे आवश्यक आहे. अर्ज भरण्यासाठी उमेदवारांना वैयक्तिक व शैक्षणिक माहिती भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतात आणि अर्ज शुल्क भरावे लागते.

MAH CET 2025 मध्ये कोणत्या कोर्ससाठी परीक्षा होईल?

MAH CET 2025 मध्ये अनेक व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी परीक्षा घेतली जाईल, जसे की M.P.Ed, M.Ed, MBA/MMS, MCA, कायदा (3 वर्ष व 5 वर्ष), नर्सिंग, B.Ed, B.Design आणि विविध इंटिग्रेटेड कोर्सेस. प्रत्येक कोर्ससाठी परीक्षा तारीख आणि आवश्यकताही वेगवेगळी असू शकतात.

Leave a comment