Larsen and Toubro Bharti 2024: ग्रॅज्युएशन डिग्री वर ट्रेनी पदासाठी भरती सुरू! 24 हजार रु. महिना, अर्ज करा

Larsen and Toubro Bharti 2024: Larsen & Toubro कंपनीद्वारे डिप्लोमा इंजिनियर ट्रेनी या पदासाठी भरती निघाली आहे. जे उमेदवार ग्रॅज्युएट आहेत त्यांच्यासाठी नोकरीची मोठी सुवर्णसंधी चालून आली आहे.

ट्रेनिंग स्वरूपाची जॉइनिंग असणार आहे, इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन स्वरूपात या भरतीसाठी फॉर्म भरायचा आहे. अर्जदार उमेदवार हे ग्रॅज्युएशन डिग्री धारक असणे गरजेचे आहे.

विशेष बाब म्हणजे तब्बल 24 हजार रुपये महिना पगार ट्रेनिंग साठी दिला जाणार आहे, अर्जदार उमेदवारांना Larsen and Toubro कंपनीमध्ये कामाचा अनुभव देखील मिळेल सोबतच विद्या वेतन देखील कंपनी देणार आहे.

इच्छुक उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे, भरतीसाठी कोणत्या उमेदवार पात्र असणार? अर्ज कसा करायचा? वयाची अट काय आहे? इतर महत्त्वाचे निकष कोणते आहेत? अशा सर्व बाबी आर्टिकल मध्ये दिलेल्या आहेत, त्यामुळे कृपया ही माहिती काळजीपूर्वक वाचा.

Larsen and Toubro Bharti 2024

कंपनीचे नावLarsen and Toubro
पदाचे नावDiploma Engineer Trainee
रिक्त जागाअद्याप जागा निर्दिष्ट केलेल्या नाहीत.
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत
वेतन श्रेणी24,000 रुपये प्रति महिना
वयाची अट17 ते 21 वर्षे
भरती फीकोणतीही फी आकारली जाणार नाही.

Larsen and Toubro Bharti 2024 Eligibility Criteria

Larsen and Toubro कंपनीद्वारे या भरतीसाठी अर्जदार उमेदवारांसाठी काही पात्रता निकष जारी केले आहेत. त्यानुसार शैक्षणिक पात्रता तसेच वयाची अट आणि राष्ट्रीयत्व या बाबी लक्षात घेतल्या जाणार आहेत.

👨‍🏫 Education Qualification

अर्जदार उमेदवाराने मान्यतात्रात विद्यापीठातून ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले असावे.
ग्रॅज्युएशन व्यतिरिक्त उमेदवाराने जर डिप्लोमा कोर्स केला असेल तरी देखील ते विद्यार्थी पात्र असणार आहेत.
अर्जदार उमेदवारांनी दहावी बारावी मध्ये किमान 60 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवलेले असावेत.

🔞 Age Limit

  • या भरतीसाठी अर्ज करणारे उमेदवार हे एक जुलै 2002 ते 30 जून 2006 या दरम्यान जन्मलेले असावे.
  • अर्जदार उमेदवारांसाठी वयाची अट ही 17 ते 21 वर्षे आहे, जर उमेदवाराचे वय जास्त असेल किंवा कमी असेल तर त्या उमेदवाराला भरतीसाठी फॉर्म सादर करता येणार नाही.
  • सर्व प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयाची अट ही सारखी असणार आहे, कोणत्याही प्रवर्गासाठी वयोमर्यादा निकष शिथिल करण्यात आलेले नाहीत.

🇮🇳 राष्ट्रीयत्व

या Larsen and Toubro Bharti 2024 भरतीसाठी केवळ भारतीय नागरिक अर्ज करू शकणार आहेत.
जर उमेदवार परदेशातील असेल किंवा NRI असेल तर अशा उमेदवारांना या भरतीसाठी फॉर्म सादर करता येणार नाही.

Larsen and Toubro Bharti 2024 Application Form

अधिकृत वेबसाईटभेट द्या
ऑनलाईन अर्जयेथून सादर करा
जाहिरातयेथून वाचा

डिप्लोमा इंजिनियर ट्रेनिंग भरतीसाठी अर्जदार उमेदवारांना ऑनलाइन स्वरूपात अधिकृत वेबसाईटवरून फॉर्म भरायचा आहे. इतर कोणत्याही स्वरूपाची अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध नाही, केवळ ऑफिशियल वेबसाईटवरून फॉर्म भरता येणार आहे.

  1. भरतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी अर्जदार उमेदवारांना वर दिलेल्या टेबलमधून ऑनलाईन अर्ज येथून सादर करा या लिंक वर क्लिक करायचे आहे.
  2. लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्ही Larsen and Toubro कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर पोहोचाल, तिथे तुम्हाला भरती संबंधी सविस्तर माहिती वाचता येईल.
  3. माहिती वाचून झाल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशनच्या खाली स्क्रोल करायचा आहे, तेथे तुम्हाला भरतीचा फॉर्म दिसेल; फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरून घ्यायची आहे.
  4. वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता तसेच Resume यांची सविस्तर माहिती फॉर्ममध्ये टाकायची आहे. भरतीसाठी अर्जदार उमेदवारांना Resume अपलोड करणे अनिवार्य आहे, ज्या उमेदवारांनी Resume अपलोड केला नाही त्यांचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  5. शेवटी तुम्हाला एकदा भरतीचा फॉर्म तपासून घ्यायचा आहे, फ्रॉम व्हेरिफाय केल्यानंतर Acknowledgement and Declaration वर टिक करायचे आहे, त्यानंतर भरतीचा फॉर्म सबमिट करून टाकायचा आहे.

Larsen and Toubro Bharti 2024 FAQ

Who is eligible for Larsen and Toubro Bharti 2024?

Larsen and Toubro Bharti 2024 साठी अर्ज सादर करणारे उमेदवार हे किमान ग्रॅज्युएशन डिप्लोमा धारक असावेत. तसेच उमेदवारांना दहावी बारावी मध्ये ठराविक टक्केवारी असावी, किती टक्केवारी असावी? याची सविस्तर माहिती वर लेखामध्ये दिलेली आहे.

How to apply for Larsen and Toubro Bharti 2024?

Larsen and Toubro Bharti साठी अर्जदार उमेदवारांना ऑनलाइन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे. इतर कोणत्याही माध्यमातून अर्ज सादर केला, तर त्यांचा अर्ज स्वीकारला जाणार नाही. केवळ अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाईन सादर केलेले अर्जच मान्य केले जातील.

What is the monthly salary of Diploma Engineer Trainee Post?

Diploma Engineer Trainee पदासाठी दोन स्वरूपात पोस्टिंग केले जाणार आहे, त्यानुसार ऑफिस आणि प्रोजेक्ट साईट अशी उमेदवारांची पोस्टिंग होणार आहे. ऑफिस Based Posting साठी उमेदवारांना 2,50,000 रू. वार्षिक सॅलरी मिळणार आहे. तर प्रोजेक्ट Based Posting साठी 2,97,000 रू. वार्षिक याप्रमाणे Salary मिळणार आहे.