Karnataka Bank Bharti 2024: कर्नाटक बँकेमध्ये कस्टमर सर्विस असोसिएट्स या पदासाठी भरती निघाली आहे. ज्या उमेदवारांनी ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलेले आहेत त्यांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.
ऑनलाइन स्वरूपात या भरतीसाठी अर्ज करायचे आहे, यासाठी कर्नाटका बँकेच्या रिक्रुटमेंट पोर्टलवरूनच फॉर्म स्वीकारले जात आहे.
ऑनलाइन स्वरूपात अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 नोव्हेंबर 2024 आहे, या भरतीसाठी मुदतवाढ मिळेल याची शक्यता खूप कमी आहे त्यामुळे लवकर फॉर्म भरून घ्या.
कर्नाटका बँकेद्वारे या भरतीसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध केली आहे त्यामुळे तुम्हाला या जाहिरातीमधून भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेता येईल. आर्टिकल वाचून झाल्यानंतर जाहिरात देखील वाचा, दिलेल्या सूचनांचे पालन करा आणि त्यानंतर फॉर्म भरा.
Karnataka Bank Bharti 2024
पदाचे नाव | कस्टमर सर्विस असोसिएट्स |
रिक्त जागा | अद्याप माहिती नाही |
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
वेतन श्रेणी | 44,152 रुपये |
वयाची अट | 18 ते 26 वर्षे |
भरती फी | General/ OBC: ₹700/- (SC/ ST: ₹600/-) |
Karnataka Bank Bharti 2024 Vacancy Details
पदाचे नाव | पद संख्या |
कस्टमर सर्विस असोसिएट्स | अद्याप जागा सांगण्यात आल्या नाहीत |
Total | – |
Karnataka Bank Bharti 2024 Education Qualification
कर्नाटका बँक भरतीसाठी ग्रॅज्युएशन पासून उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. उमेदवारांचे शिक्षण हे किमान ग्रॅज्युएशन पर्यंत झालेले असणे आवश्यक आहे.
कोणत्याही शाखेतील पदवी असेल तर उमेदवारांना अर्ज करता येणार आहे, जर उमेदवार ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलेला नसेल तर त्याला या भरतीसाठी अर्ज करता येणार नाही.
Karnataka Bank Bharti 2024 Apply Online
ऑनलाईन अर्ज | फॉर्म भरा |
जाहिरात | PDF Download करा |
अर्ज करण्याची लास्ट डेट | 30 नोव्हेंबर 2024 |
- कर्नाटका बँकेच्या रिक्रुटमेंट पोर्टलला भेट द्या.
- पोर्टल वर गेल्यानंतर तिथे तुम्हाला सुरुवातीला तुमची नोंदणी करून घ्यायची आहे.
- नोंदणी करून झाल्यावर लॉगिन करायचा आहे.
- त्यानंतर पोर्टलवर Apply Now हा पर्याय शोधायचा आहे.
- मग त्या पर्यायावर क्लिक करायचे आहे, भरतीचा फॉर्म ओपन होईल.
- फॉर्ममध्ये जी माहिती विचारली आहे ती माहिती भरा.
- सोबतच जाहिरातीमध्ये सांगितल्याप्रमाणे आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- या भरतीसाठी फी देखील आकारली जात आहे, त्यामुळे कोणत्याही ऑनलाइन पेमेंट मोड च्या माध्यमातून फी भरून घ्या.
- पुढे या भरतीचा फॉर्म बरोबर असल्याची खात्री करा, पूर्ण माहिती योग्य असेल तर खाली स्क्रोल करा आणि सबमिट बटणावर क्लिक करून अर्ज सादर करा.
Karnataka Bank Bharti 2024 Selection Process
ज्या उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज केला आहे त्यांची निवड ही खालील प्रमाणे होणार आहे.
- ऑनलाइन टेस्ट
- इंटरव्यू
- मेरिट लिस्ट
सुरुवातीला उमेदवारांना ऑनलाइन स्वरूपातील CBT टेस्ट द्यावी लागेल, परीक्षेमध्ये जे उमेदवार पास होतील त्यांना पर्सनल इंटरव्यू साठी बोलावले जाईल.
पर्सनल इंटरव्यू मध्ये उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल, मुलाखतीमध्ये सर्व नंतर पास झाले तर त्यांना कर्नाटक बँकेमध्ये कस्टमर सर्विस असोसिएट्स या पदासाठी नोकरीवर ठेवले जाईल.
नवीन भरती अपडेट:
- MUCBF Bharti 2024: महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव बँकेत पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी, लगेच अर्ज करा
- Indian Navy B.Tech Entry Scheme 2024: भारतीय नौदलात बारावी पासवर भरती, फी नाही, लगेच अर्ज करा
- TCS iON NQT 2024: डिग्री, ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी 1,60,000 जागांची मेगा भरती सुरू! 19 लाखाचे पॅकेज, लगेच अर्ज करा
Karnataka Bank Bharti 2024 FAQ
Who is eligible for Karnataka Bank Bharti 2024?
अर्जदार उमेदवारांचे शिक्षण हे किमान ग्रॅज्युएशन पर्यंत झालेल असाव.
How to apply for Karnataka Bank Bharti 2024?
कर्नाटका बँकेच्या रिक्रुटमेंट पोर्टलवरून फॉर्म भरायचा आहे.
What is the last date to apply for Karnataka Bank Bharti 2024?
कर्नाटक बँक भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2024 आहे.