जियो मध्ये 12 वी पास ग्रॅज्युएशन डिग्री वर नोकरीची संधी! लगेच अर्ज करा | Jio Care Voice Advisor Recruitment 2024

Jio Customer Service मध्ये Voice Advisor या पदासाठी भरती निघाली आहे, Jio Care Voice Advisor Recruitment 2024 संबंधी Jio Careers वर अधिकृत अपडेट देखील देण्यात आली आहे.

18 एप्रिल 2024 रोजी Jio Care Voice Advisor Recruitment 2024 ची Notification जारी करण्यात आलेली आहे. चिंचवड, पुणे येथे ही भरती होणार आहे, पुण्यात जॉब साठी इच्छुक असलेल्या 12 वी पास उमेदवारांना ही मोठी नामी संधी आहे.

Jio Voice Advisor Recruitment साठी अर्ज कसा करायचा? कोणते व्यक्ती उमेदवार भरतीसाठी पात्र असणार? अशी सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत, त्यामुळे काळजीपूर्वक माहिती वाचा, आणि त्यानुसार अर्ज सादर करा.

Jio Care Voice Advisor Recruitment 2024

कंपनीचे नावJio
Job TypePrivate
पदाचे नावVoice Advisor
अनुभव06 महिने ते 02 वर्षे
नोकरीचे ठिकाणचिंचवड, पुणे
वेतन श्रेणी19,000 – 28,000 हजार रुपये प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाईन

Jio Care Voice Advisor Recruitment 2024 Eligibility Criteria

जियो Voice Advisor भरती साठी शैक्षणिक आणि अनुभव असे Eligibility Criteria Qualification लागू असणार आहेत. सोबतच उमेदवाराला काही आवश्यक Skills देखील आत्मसात असायला हवेत, तरच उमेदवार या पोस्ट साठी अर्ज करू शकतो.

Education Qualification

उमेदवार हा किमान 12 वी पास असावा, त्याने HSC चे शिक्षण मान्यताप्राप्त कॉलेज/ बोर्डातून घेतले असावे.
तसेच उमेदवार हा कोणत्याही शाखेतून Graduate Degree Holder असावा.

Experience Requirement

  • उमेदवाराने BPO मध्ये या आगोदर काम केलेले असावे.
  • उमेदवाराकडे 6 महिने ते 2 वर्षापर्यंतचा अनुभव असावा.
  • किमान 6 महिन्यांचा अनुभव Experience असणे अनिवार्य आहे, अनुभव नसलेलल्या उमेदवारांना अर्ज करता येणार नाही.

Required Skills

  • Speak local language
  • Basic computer knowledge
  • Problem-solving skills
  • Customer focus
  • Technical orientation
  • Attention to detail
  • Service mindset

Jio Care Voice Advisor Recruitment 2024 Job Responsibilities

  • Manage all customer interactions as rostered within parameters
  • Demonstrate ownership on calls when contacted by customer
  • Respond to all customers in the appropriate tone and language
  • Offer a solution-based approach for all customer interactions
  • Educate the customer at every given possible opportunity
  • Ensure updation of product, system, process, and policy knowledge
  • Adhere to rostered timing, scheduled shifts, and activities
  • Capture customer details and data relevant to the call or service
  • Resolve customer queries within agreed timelines
  • Manage outbound campaigns as per business requirement
  • Increase, develop, and retain customer base through relationship building and service
  • Follow all contact center policies, procedures, code of conduct, and legislative requirements

वर दिलेल्या एकूण 12 Responsibilities आहेत, अर्जदार उमेदवारांना या सर्व बाबी जॉब करताना लक्षात ठेवायच्या आहेत, जॉब करताना काही चूक झाली तर तुमच्यावर Action घेतली जाईल, त्यामुळे व्यवस्थित आपले काम करायचे आहे.

Jio Care Voice Advisor Recruitment 2024 Apply Online

Jio Care Voice Advisor Recruitment साठी ऑनलाइन स्वरूपात Jio Careers वरून अर्ज सादर करायचा आहे. त्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे असणार आहे.

  • सुरुवातीला तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर Notifaction मधून Apply Now या बटण वर क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर तुम्हाला तुमची नोंदणी करून घ्यायची आहे.
  • पुढे Candidate Profile मध्ये आवश्यक माहिती टाकून Profile Ready करायची आहे.
  • Profile Update केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला तुमचा Resume Upload करायचा आहे.
  • Resume अपलोड केल्यानंतर सूचनेचे पालन करून त्यानुसार अर्ज सादर करायचा आहे.

एकदा तुम्ही तुमचा अर्ज सादर केला की त्यानंतर, तुम्ही दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल वर Recruitment संबंधी पुढील अपडेट तुम्हाला कळवली जाईल.

Selection देखील Jio Careers द्वारे होणार आहे, त्यामुळे ज्यावेळी तुम्हाला Recruitment ची अधिकृत अपडेट येईल, तेव्हा त्या अपडेट मध्ये निवड प्रक्रिये संबंधी देखील माहिती तुम्हाला दिली जाणार आहे.

नवीन भरती जॉब अपडेट:

Jio Care Voice Advisor Recruitment 2024 FAQ

Who is eligible for Jio Care Voice Advisor Recruitment 2024?

Jio Care Voice Advisor Bharti साठी 12 वी, पदवीधर अनुभवी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. पात्रता निकष सविस्तर पणे वर लेखात सांगितले आहेत, एकदा माहिती वाचून घ्या.

How to apply for Jio Care Voice Advisor Recruitment?

Jio Care Voice Advisor या पदासाठी अर्ज हा ऑनलाईन Jio Careers वरून करायचा आहे, अर्ज करताना उमेदवारांना त्यांचा Resume अपलोड करणे अनिवार्य असणार आहे.

What is the monthly salary of a Jio Care Voice Advisor?

Jio Care Voice Advisor पदावर काम करणाऱ्या उमेदवाराला महिन्याला jio द्वारे 19,000 – 28,000 हजार रुपये प्रति महिना एवढी Salary मिळते. पगार ही उमेदवाराच्या अनुभवावर कमी जास्त केली जाऊ शकते.

1 thought on “जियो मध्ये 12 वी पास ग्रॅज्युएशन डिग्री वर नोकरीची संधी! लगेच अर्ज करा | Jio Care Voice Advisor Recruitment 2024”

Leave a comment