Jalgaon DCC Bank Bharti 2025: जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत नवीन भरती जाहीर झाली आहे. बँकेत नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे, स्थानिक उमेदवारांना यात प्राधान्य हे दिले जाणार आहे.
या भरती अंतर्गत लिपिक पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदवीधर आणि MSCIT उत्तीर्ण उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करण्याची पात्रता आहे. बँकिंग क्षेत्रात स्थिर आणि चांगल्या पगाराची नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांनी ही संधी नक्की साधावी.
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही जिल्ह्यातील एक प्रमुख वित्तीय संस्था असून, येथे काम करण्याची संधी मिळणे हे अनेकांसाठी अभिमानाची बाब आहे. पात्र उमेदवारांनी अधिकृत सूचनांनुसार आपले अर्ज वेळेत सादर करावेत.
या भरतीची संपूर्ण माहिती पदसंख्या, पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, आणि ऑनलाईन अर्जाची पद्धत अशी सर्व काही माहिती खालील लेखात सविस्तर दिली आहे. माहिती नीट वाचा आणि पात्र असल्यास आजच अर्ज भरा.
आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.
Jalgaon DCC Bank Bharti 2025: Complete Recruitment Details – भरतीची संपूर्ण माहिती
भरती करणारी संस्था | जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक |
भरतीचे नाव | Jalgaon DCC Bank Bharti 2025 |
भरतीचे स्वरूप | कायमस्वरूपी |
पदाचे नाव | लिपिक (सपोर्ट स्टाफ) |
रिक्त जागा | 220 |
वेतन | 13,000 रु. |
नोकरी ठिकाण | जळगाव जिल्हा |
शैक्षणिक पात्रता | पदवी + MSCIT |
वयोमर्यादा | 21 ते 35 वर्षे. |
अर्जाची फी | ₹1000/- |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
Jalgaon DCC Bank Bharti 2025: Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | लिपिक (सपोर्ट स्टाफ) | 220 |
Total | 220 |
Jalgaon DCC Bank Bharti 2025: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण
जळगाव मध्यवर्ती सहकारी बँक भरती साठी अर्जदार उमेदवारांना ठराविक पात्रता निकष हे पूर्ण करणे आवश्यक आहे. यात अर्जदार हे किमान 50 टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी धारक असणे आवश्यक आहे. सोबतच उमेदवाराने MS-CIT किंवा समतुल्य स्वरूपाचा कोणताही एक कॉम्पुटर कोर्स केलेला असणे हे देखील गरजेचे आहे.
लिपिक (सपोर्ट स्टाफ) | अर्जदार हा पदवीधर असावा + त्याने MSCIT सारखा कॉम्पुटर कोर्स केलेला असावा. |
Jalgaon DCC Bank Bharti 2025: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत
1) ऑनलाईन लेखी परीक्षा –
विषय | गुण |
---|---|
Reasoning | * |
English | * |
General Awareness | * |
Computer Knowledge | * |
Quantitative Aptitude Test | * |
Total | 90 |
2) मुलाखत –
- ऑनलाईन लेखी परीक्षा झाल्यानंतर पात्र उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल.
- मुलाखती मध्ये बँकिंग विषयी काही प्रश्न उमेदवारांना विचारले जातील.
- या मुलाखती साठी अर्जदारांना 10 गुण दिले जातील.
3) अंतिम निवड –
- लेखी परीक्षा 90 + मुलाखत 10 = 100 गुण अशा प्रकारे मार्क आहेत.
- जे उमेदवार सर्वाधिक मार्क्स मिळवतील त्यांची निवड हि हि याठिकाणी केली जाणार आहे.
- पात्र उमेदवारांची नावे अंतिम यादीत टाकून त्यांना शेवटी लिपिक सहाय्यक स्टाफ पदावर नियुक्त केले जाईल.
Jalgaon DCC Bank Bharti 2025: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती
अर्जाची सुरुवात | 19 ऑक्टोबर 2025 |
अर्जाची शेवटची तारीख | 31 ऑक्टोबर 2025 |
Jalgaon DCC Bank Bharti 2025: Important Links & Official Notification – महत्त्वाच्या लिंक्स आणि अधिकृत सूचना
भरतीची अधिकृत वेबसाइट | इथे क्लिक करा |
जाहिरात PDF | जाहिरात वाचा |
ऑनलाईन अर्ज | Apply Online |
व्हॉट्सअॅप ग्रुप (अपडेटसाठी) | येथे क्लिक करा |
Jalgaon DCC Bank Bharti 2025: Step-by-Step Application Process
जळगाव मध्यवर्ती सहकारी बँक भरती साठी जे उमेदवार अर्ज करू इच्छित आहेत, त्यांना ऑनलाईन स्वरुपात अधिकृत वेबसाईट वरून अर्ज करायचा आहे. त्याची स्टेप बाय स्टेप माहिती खाली दिली आहे.
- प्रथम तुम्हाला वरील टेबल मधील Apply Link वर क्लिक करायचं आहे.
- अधिकृत वेबसाईट उघडेल, वेबसाईट वर नोंदणी करून घ्या.
- मग लॉगीन करून अर्ज करा या बटनावर क्लिक करा.
- फॉर्म उघडेल फॉर्म मध्ये जी माहिती दिली आहे ती माहिती भरा.
- परीक्षा फी ऑनलाईन स्वरुपात भरून घ्या.
- पासपोर्ट फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.
- अर्ज एकदा रिचेक करा आणि मग शेवटी फॉर्म सबमिट करा.
इतर भरती
NMMC NUHM Bharti 2025: नवी मुंबई महानगरपालिका-NUHM अंतर्गत स्टाफ नर्स भरती! 12वी/ नर्सिंग पास अर्ज करा
ONGC Apprentice Bharti 2025: तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात मेगा भरती! 10वी/ 12वी/ ITI/ डिप्लोमा/ पदवी पास अर्ज करा
BSF Sports Quota Bharti 2025: सीमा सुरक्षा दलात भरती! 69,100 रु. पगार, 10वी पास अर्ज करा
Mumbai Port Bharti 2025: मुंबई पोर्ट मध्ये भरती! 10वी/ ITI/ पदवी पास अर्ज करा
SEBI Bharti 2025: सिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया मध्ये भरती! 1,84,000 रु. पगार, पदवी पास अर्ज करा
IPPB Bharti 2025: इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत भरती! 30,000 रु. पगार, परीक्षा नाही, लगेच इथून अर्ज करा
Railway RRC NWR Bharti 2025: भारतीय रेल्वे मध्ये 2162 जागांची मेगा भरती! 10वी/ ITI पास अर्ज करा
RRB JE Bharti 2025: भारतीय रेल्वेत 2570 जागांची मेगा भरती! B.Sc आणि डिप्लोमा पासवर, 35,400 रु. पगार, लगेच अर्ज करा
Indian Army DG EME Group C Bharti 2025: भारतीय सैन्यात 10वी/ 12वी/ ITI/ पदवी पास वर भरती! 20,200 रु. पगार, लगेच अर्ज करा
Bhumi Abhilekh Bharti 2025: महाराष्ट्र शासनाच्या भूमि अभिलेख विभागात भरती! 63,200 रु. पगार, 10वी/ITI/ सिविल डिप्लोमा पास अर्ज करा
Delhi Police HCM Recruitment 2025: दिल्ली पोलीस दलात हेड कॉन्स्टेबल (Ministerial) भरती! 81,100 रु. पगार, 12वी पास लगेच अर्ज करा
RRB NTPC Recruitment 2025: रेल्वेमध्ये 8,850 जागांची मेगा भरती! 35,400 रु. पगार, 12वी/ पदवी पास अर्ज करा
Jalgaon DCC Bank Bharti 2025 – 26: FAQ
Jalgaon DCC Bank Bharti 2025 मध्ये कोणती पदे भरली जात आहेत?
लिपिक (सपोर्ट स्टाफ) पदासाठी हि भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
Jalgaon DCC Bank Bharti साठी एकूण किती पदे रिक्त आहेत?
या भरती साठी एकूण रिक्त जागा 220 आहेत.
Jalgaon DCC Bank Recruitment साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
या भरती साठी ऑनलाईन स्वरुपात अर्ज हा दिनांक 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत करायचा आहे.
Jalgaon DCC Bank Bharti ची निवड प्रक्रिया कशी आहे?
निवड प्रक्रिया हि ऑनलाईन परीक्षा, मुलाखत यावर आधारित होणार आहे.
Jalgaon DCC Bank Clerk Support Staff पदासाठी वेतन पगार किती आहे?
लिपिक सहाय्यक स्टाफ पदासाठी वेतन हे 13 हजार रुपये आहे.