Inland Waterways Authority of India द्वारे IWAI Internship Program 2024 Launch करण्यात आला आहे. त्यानुसार निवडक Intern उमेदवारांना Inland Waterways Department मध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे.
Internship ही मर्यादित कालावधी साठी असणार आहे, 3 ते 6 महिन्यापर्यंत ही Internship चालणार आहे. 3 महिने किमान Internship करावी लागणार आहे, जर उमेदवाराचा Performance चांगला असेल तरच Internship चा कालावधी 6 महिन्यापर्यंत वाढवला जाणार आहे.
जे उमेदवार किमान 3 महिन्या पर्यंत Internship करणार नाहीत, त्यांना Inland Waterways Authority of India द्वारे Internship Complete केल्या संबंधी कोणतेही Certificate दिले जाणार नाही.
जे उमेदवार Internship साठी निवडले जाणार आहेत, त्यांना विद्यावेतन म्हणजे Stipend देखील दिला जाणार आहे. 3 ते 6 महिन्यासाठी 20,000 रुपये असे Stipend असणार आहे.
IWAI Internship Program 2024
कंपनीचे नाव | Inland Waterways Authority of India |
Job Type | Government Internship |
पदाचे नाव | Internship Program |
अनुभव | 0 वर्षे |
नोकरीचे ठिकाण | संपुर्ण भारत |
वेतन श्रेणी | 20,000 रुपये प्रति महिना |
अर्ज प्रक्रिया | ऑफलाईन |
IWAI Internship Program 2024 Details
IWAI Internship Program मध्ये एकूण 25 Interns निवडले जाणार आहेत, 2024-25 या वर्षा साठी Undergraduate आणि Post Graduate असे उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
Undergraduate | 10 | Rs. 10,000 |
Post Graduate | 15 | Rs. 20,000 |
IWAI Internship Program 2024 Eligibility Criteria
- उमेदवाराने इयत्ता 12 वी मध्ये किमान 75% मार्क मिळवलेले असावेत.
- उमेदवार हा Graduation पूर्ण केलेला असावा, Graduation Degree मध्ये किमान 60% गुण मिळवलेले असावेत
- Post Graduation Degree पूर्ण केलेल्या Scholers यांना Post Graduation मध्ये 60% मार्क असावेत.
- उमेदवाराने त्याचे शिक्षण हे मान्यताप्राप्त विद्यापीठातून कॉलेजमधून घेतलेले असावे.
IWAI Internship Program 2024 Application Form
IWAI Internship Program 2024 साठी ऑफलाईन स्वरूपात अर्ज सादर करायचा आहे, त्यासाठी अर्ज कसा मिळणार? कोठे पाठवायचा? Address पत्ता काय आहे? याची सविस्तर माहिती खालील प्रमाणे असणार आहे.
जियो मध्ये 12 वी पास डिप्लोमा वर नोकरीची संधी! 18,986 रुपये महिना पगार Jio Home Sales Officer Recruitment 2024
अर्ज कसा मिळणार?
जाहिरात PDF या लिंक वर क्लिक करा, त्यानंतर जाहिरात वाचून जाहिरातीच्या शेवटी जा. तेथे तुम्हाला IWAI Internship Program चा फॉर्म मिळेल, त्या फॉर्मची तुम्ही प्रिंट आउट काढून घेऊ शकता.
अर्ज कोठे पाठवायचा?
उमेदवारांना Internship चा अर्ज योग्य प्रकारे भरून, तो खाली दिलेल्या अधिकृत पत्त्यावर पाठवायचा आहे. अर्ज पाठवताना फॉर्म सोबत आवश्यक ते कागदपत्रे देखील जोडायचे आहेत.
The Secretary, Inland Waterways Authority of India, A-13, Sector-1, Noida-201301.
IWAI Internship Program 2024 Selection Process
Internship Program साठी अर्ज केलेल्या उमेदवारांपैकी योग्य आणि पात्र उमेदवारांची निवड IWAI द्वारे केली जाणार आहे. यामध्ये उमेदवारांची निवड करताना त्यांचे Qualification सोबत Ability to Work आणि Knowledge देखील तपासले जाणार आहेत.
नवीन खाजगी Private जॉब्स भरती अपडेट:
- Jio Internship Program 2024: जियो मध्ये नोकरी करण्याची संधी! डिग्री, डिप्लोमा केलेल्या उमेदवारांना प्राधान्य, लगेच अर्ज करा
- Baker Hughes Field Engineer Bharti 2024: पुण्यामध्ये जॉबची संधी! अनुभवाची गरज नाही, 42,000 रू. महिना पगार
- AIASL Jaipur Bharti 2024: एअर इंडिया मध्ये मुलाखतीवर थेट भरती! नोकरीची सुवर्णसंधी, लगेच अर्ज करा
IWAI Internship Program 2024 FAQ
Who is eligible for the IWAI Internship Program 2024?
IWAI Internship Program साठी Graduate, Post Graduate शिक्षण घेतलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. यासंबंधी सर्व निकष वर लेखामध्ये नमूद करण्यात आले आहेत.
How to apply for the IWAI Internship Program 2024?
IWAI Internship Program साठी तुम्हाला ऑफलाईन स्वरूपात अर्ज सादर करायचा आहे, त्यासाठी तुम्हाला तुमचा फॉर्म भरून तो अधिकृत पत्त्यावर पाठवावा लागेल. अर्ज कसा करायचा? याची सविस्तर माहिती वर दिली आहे.
What is the monthly stipend for IWAI Interns?
IWAI Intern साठी प्रत्येक महिन्याला 10,000 ते 20,000 एवढे Stipend दिले जाणार आहे. हे Stipend उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रता निकष द्वारे ठरवण्यात येणार आहे.
IWAI Internship Program 2024 अर्ज कोणत्या पत्त्यावर पाठवायचा आहे?
अर्जदार उमेदवारांना फॉर्म भरून झाल्यानंतर सर्व आवश्यक कागदपत्रांसह त्यांचा अर्ज हा The Secretary, Inland Waterways Authority of India, A-13, Sector-1, Noida-201301. या पत्त्यावर पाठवायचा आहे.
IWAI Internship Program किती कालावधी साठी असणार आहे?
उमेदवारांना IWAI Internship Program साठी निवडल्यानंतर किमान 3 महिने ते 6 महिने एवढ्या कालावधी साठी Internship करता येणार आहे.