IOCL Bharti 2025: इंडियन ऑइल मध्ये पदवी/डिप्लोमा पास वर भरती! 1,60,000 रु. पगार, लगेच अर्ज करा

IOCL Bharti 2025: इंडियन ऑइल मध्ये भरती निघाली आहे, डिप्लोमा आणि पदवीधर उमेदवारांना नोकरीची मोठी संधी चालून आली आहे. इच्छुक जे उमेदवार आहेत त्यांना अर्ज करण्याचे आवाहन देखील करण्यात आलेय.

तब्बल 1 लाख 60 हजार रुपये पगार हा ऑफर केला जातो आहे, या भरती साठी अर्ज करण्याची प्रक्रिया हि देखील सुरु झाली आहे. ऑनलाईन स्वरुपात IBPS द्वारे हि भरती होत आहे, त्यामुळे उमेदवारांना कोणतीही काळजी करण्याचे कारण नाही.

भरती संदर्भात पूर्ण A to Z माहिती मी या आर्टिकल मध्ये दिली आहे, तुम्हाला जर खरच या भरती साठी फॉर्म भरायचा असेल तर कृपया प्रथम हे आर्टिकल शेवटपर्यंत नक्की वाचा सोबत जाहिरात pdf वाचून काढा आणि नंतरच अर्ज सादर करा.

आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.

IOCL Bharti 2025: Complete Recruitment Details – भरतीची संपूर्ण माहिती

भरती करणारी संस्थाइंडियन ऑइल (IOCL)
भरतीचे नावIOCL Bharti 2025
पदाचे नावइंजिनिअर /ऑफिसर (ग्रेड-A), ज्युनियर इंजिनिअर /ऑफिसर
रिक्त जागानमूद नाहीत
वेतन₹1,60,000 (पदानुसार भिन्न)
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
शैक्षणिक पात्रताBE/B.Tech व इंजिनिअरिंग डिप्लोमा
वयोमर्यादा18 ते 28/32 वर्षे
अर्जाची फीखुला प्रवर्ग – 400 ते 500 रु.
राखीव प्रवर्ग – फी नाही
अर्ज प्रक्रियाऑनलाईन

IOCL Bharti 2025: Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1इंजिनिअर /ऑफिसर (ग्रेड-A) (Chemical/Electrical/Instrumentation
2ज्युनियर इंजिनिअर /ऑफिसर (Chemical/ Mechanical/Electrical/ Instrumentation)
Total

IOCL Bharti 2025: Stipend/ Salary (वेतनश्रेणी)

इंजिनिअर /ऑफिसर (ग्रेड-A)50,000 – 1,60,000 रुपये
ज्युनियर इंजिनिअर /ऑफिसर30,000 – 1,20,000 रुपये

IOCL Bharti 2025: Application Fees (परीक्षा फीस)

General/OBC/EWS (पद क्र.1)₹500/-
General/OBC/EWS (पद क्र.2)₹400/
SC/ST/PWD:फी नाही

IOCL Bharti 2025: Age Limit & Relaxations – वयोमर्यादा आणि सवलती

वयाची अट18 ते 26 वर्षे
SC/ST प्रवर्ग05 वर्षे सूट
OBC प्रवर्ग03 वर्षे सूट

IOCL Bharti 2025: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण

पदाचे नावशिक्षण
इंजिनिअर /ऑफिसर (ग्रेड-A)अर्जदाराने 65% गुणांसह [SC/ST/PWD: 55% गुण] BE/B.Tech (Chemical/ Electrical/ Instrumentation) पदवीचे शिक्षण घेतलेले असावे.
ज्युनियर इंजिनिअर /ऑफिसरअर्जदाराने 65% गुणांसह [SC/ST/PWD: 55% गुण] इंजिनिअरिंग डिप्लोमा (Chemical/ Mechanical/ Electrical/ Instrumentation) केलेला असावा.

IOCL Bharti 2025: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत

1) Computer Based Test (CBT)

विषय/सेक्शनप्रश्नवेळ
Domain Knowledge50
Quantitative Aptitude20
Logical Reasoning15
Verbal Ability of English Language15
Total100150 मिनिट

2) Group Discussion

CBT ऑनलाईन टेस्ट झाल्यानंतर जे उमेदवार पास झालेत त्यांना शॉर्टलिस्ट केले जाईल नंतर त्यांना ग्रुप डिस्कशन साठी बोलवले जाईल. ग्रुप डिस्कशन मध्ये उमेदवार रिक्त जागांसाठी पात्र आहे कि नाहीये हे तपासले जाईल. ग्रुप डिस्कशन साठी पण मार्क्स असणार आहेत, जे निवड प्रक्रियेत विचारात घेतले जातील.

3) Personal Interview

सोबतच मग मुलाखती साठी देखील उमेदवारांना बोलवले जाईल, मुलाखती मध्ये पण उमेदवार पात्र आहे का, जॉब प्रोफाईल साठी जे काही लागत त्याची उमेदवार पूर्तता करू शकतो का हेच यात पाहिले जाईल.

शेवटी मग वरील तिन्ही टप्प्यात मिळालेले मार्क्स विचारात घेऊन मग अर्जदार उमेदवारांची निवड हि केली जाईल.

IOCL Bharti 2025: Syllabus (अभ्यासक्रम)

इंजिनिअर /ऑफिसर (ग्रेड-A) साठीचा अभ्यासक्रम –

Subject/सेक्शनमहत्वाचा Topic
ChemicalEngineering Mathematics; Process Calculation & Thermodynamics; Fluid Mechanics & Mechanical Operations; Chemical Reaction Engineering; Instrumentation & Process Control; Plant Design and Economics; Heat Transfer; Mass Transfer; Chemical Technology.
ElectricalEngineering Mathematics; Electrical Machines; Power Systems; Control Systems; Electric Circuits; Electromagnetic Fields; Signals and Systems; Electrical and Electronic Measurements; Analog and Digital Electronics; Power Electronics.
InstrumentationEngineering Mathematics; Control Systems; Analog Electronics; Digital Electronics; Electricity and Magnetism; Electrical Circuits and Machines; Signals and Systems; Measurements; Sensors and Industrial Instrumentation; Communication and Optical Instrumentation.
Verbal Ability / English LanguageBasic English grammar (tenses, prepositions, articles, adjectives, conjunctions, verb-noun agreement, etc.); Basic vocabulary (words, idioms, phrases in context); Reading and comprehension; Narrative sequencing.
Quantitative AptitudeData interpretation (graphs, pie charts, etc.); 2- and 3-dimensional plots, maps, tables; Numerical computation & estimation (ratios, percentages, powers, exponents, logarithms, permutations & combinations, series); Mensuration & geometry; Elementary statistics & probability.
Logical ReasoningLogic: deduction & induction, analogy, numerical relations & reasoning; Transformation of shapes: translation, rotation, scaling, mirroring; assembling & grouping; paper folding, cutting, patterns in 2D & 3D.

ज्युनियर इंजिनिअर /ऑफिसर साठीचा अभ्यासक्रम –

सेक्शनमहत्वाचा Topic
ElectricalIntroduction to Electric Generation Systems; Electrical Circuit Theory; Electrical Machines; Electronic Devices & Circuits; Power Electronics; Electrical & Electronic Measurements; Digital Electronics; Transducers & Signal Conditioners; Power Transmission & Distribution; Microcontroller, Programmable Logic Controller & Microprocessor; Electrical Estimation, Energy Auditing & Conservation; Electrical Properties of Materials; Electrical Machine Controller; Control Systems – Analysis & Modelling; Signals & Systems; Illumination Practices; Building Electrification; Renewable Energy Power Plant.
InstrumentationElectronic Devices & Circuits; Electrical Circuits & Machines; Basics of Instrumentation; Analog & Digital Electronics; Measurements & Instruments; Measurement of Process Variables; Industrial Instrumentation; Process Control Instrumentation; Control Engineering; Instrumentation System Design; Programmable Logic Controllers.
MechanicalBasic Mechanical Engineering; Computer Aided Machine Drawing; Material Science & Engineering; Fluid Mechanics & Hydraulic Machinery; Manufacturing Engineering; Thermal Engineering; Measurements & Metrology; Strength of Materials; Advanced Manufacturing Processes; Theory of Machines & Mechanisms; Industrial Engineering & Management; Design of Machine Elements; Production and Operations Management; Pneumatic Tools and System.
ChemicalChemical Engineering Fundamentals: Basic Principles (Stoichiometry), Chemical Thermodynamics, Fluid Mechanics & Mechanical Operations, Heat Transfer, Mass Transfer, Chemical Reaction Engineering, Process Control & Instrumentation; Petroleum Refining Processes: Crude Oil properties & refining objectives, Distillation (atmospheric & vacuum), Catalytic Reforming & Isomerization, Fluid Catalytic Cracking (FCC), Hydrocracking & Hydrotreating, Alkylation & Isomerization, Refinery utilities; Petrochemical Processes: Basics, Steam Crack­ing & Ethylene Production, Polymerization (Polypropylene, Polyethylene), Aromatics (Benzene, Toluene, Xylene), Olefins & Derivatives; Process Equipment & Operations: Pump Houses, Fired Heaters, Compressors, Distillation Columns, Reactors, Heat Exchangers; Safety & Environment: Process Safety Management, Job Safety Analysis (JSA), HAZOP, Hazard Identification & Risk Assessment, Safety in handling hazardous materials, Environmental regulations in refinery / petrochemical plant.

IOCL Bharti 2025: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती

अर्जाची सुरुवात05 सप्टेंबर 2025
इंजिनिअर /ऑफिसर (ग्रेड-A) साठी अर्जाची शेवटची तारीख21 सप्टेंबर 2025
ज्युनियर इंजिनिअर /ऑफिसर साठी अर्जाची शेवटची तारीख28 सप्टेंबर 2025
परीक्षेची तारीख31 ऑक्टोबर 2025

IOCL Bharti 2025: Important Links & Official Notification – महत्त्वाच्या लिंक्स आणि अधिकृत सूचना

भरतीची अधिकृत वेबसाइटइथे क्लिक करा
इंजिनिअर /ऑफिसर (ग्रेड-A) जाहिरात PDFजाहिरात वाचा
ज्युनियर इंजिनिअर /ऑफिसर जाहिरात PDFजाहिरात वाचा
इंजिनिअर /ऑफिसर (ग्रेड-A) ऑनलाईन अर्जApply Online
ज्युनियर इंजिनिअर /ऑफिसर ऑनलाईन अर्जApply Online
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप (अपडेटसाठी)येथे क्लिक करा

IOCL Bharti 2025: Step-by-Step Application Process – ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

  • सगळ्यात आधी तुम्हाला ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे ते पद निवडून घ्या.
  • त्यानंतर त्या पदासमोरील Apply Link वर क्लिक करा.
  • नंतर तुमच्या समोर IBPS चे पोर्टल open होईल, तिथे तुमची नोंदणी करून घ्या.
  • नोंदणी झाल्यावर लॉगीन करून भरतीचा फॉर्म उघडा.
  • फॉर्म मध्ये जी माहिती दिली आहे ती माहिती भरा.
  • पण लक्षात घ्या जाहिराती मध्ये जे काही नियम आणि अटी दिल्या आहेत त्यांचे आवश्य पालन करा.
  • मग पुढे तुमची पासपोर्ट फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.
  • त्यानंतर पदानुसार परीक्षा फी भरून घ्या.
  • मगच शेवटी अर्ज तपासून सबमिट करा.
इतर भरती

IOCL Bharti 2025: इंडियन ऑइल मध्ये इंजिनिअर/ऑफिसर पदांसाठी भरती! ₹1,60,000 पगार, पदवी पास अर्ज करा

Sindhudurg DCC Bank Bharti 2025: सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पदवीधर MSCIT पाससाठी लिपिक पदासाठी भरती! पदवी पास अर्ज करा

Intelligence Bureau Bharti 2025: केंद्रीय गुप्तचर विभागात ड्रायव्हर पदासाठी 10वी पास वर भरती! 69,100 रु. पगार, लगेच अर्ज करा

UPSC CGS Bharti 2025: UPSC मार्फत जियो-सायंटिस्ट पदासाठी भरती! ₹177500 पगार, पदवी पास अर्ज करा

GMC Mumbai Bharti 2025: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई येथे फक्त 10वी पास वर भरती! 63,200 रु. पगार, लगेच अर्ज करा

BEML Bharti 2025: BEML लिमिटेड मध्ये 10वी/ 12वी/ ITI/ डिप्लोमा/ इंजिनियरिंग पदवी पास वर भरती! 2,80,000 पगार, लगेच अर्ज करा

LIC HFL Apprentice Bharti 2025: LIC हाउसिंग फायनान्स मध्ये पदवी पास वर भरती! लगेच फॉर्म भरा

Naval Dockyard Mumbai Bharti 2025: मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये 8वी/ 10वी/ ITI पास वर भरती! लगेच अर्ज करा

IBPS RRB Bharti 2025: IBPS मध्ये कोणत्याही पदवी पास वर भरती! 13217 जागा, 90 हजार रु. पगार, लगेच फॉर्म भरा

IOCL Apprentice Bharti 2025: इंडियन ऑइल मध्ये 12वी/ पदवी/ डिप्लोमा पास वर भरती! इथून अर्ज करा

West Central Railway Bharti 2025: पश्चिम-मध्य रेल्वेत ITI पास वर 2,865 जागांची भरती! लगेच इथून फॉर्म भरा

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025: नागपूर महानगरपालिकेत 10वी ते पदवी पास वर भरती! 1,22,800 रु. पगार, लगेच अर्ज करा

Mira-Bhayandar Mahanagarpalika Bharti 2025: मिरा भाईंदर महानगरपालिकेत 10वी पासून ते डिग्री पाससाठी पर्मनेंट भरती! 1,12,400 रु. पगार, लगेच इथून अर्ज करा

IB Bharti 2025: केंद्रीय गुप्तचर विभागात B.Sc, BCA, इंजिनिअरिंग डिप्लोमा, पदवी पास वर भरती! 81,100 रु. पगार, लगेच अर्ज करा

IOCL Bharti 2025 – 26: FAQ

IOCL Bharti 2025 मध्ये कोणती पदे भरली जात आहेत?

इंजिनिअर /ऑफिसर (ग्रेड-A), ज्युनियर इंजिनिअर /ऑफिसर या दोन पदांसाठी हि भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

IOCL Bharti 2025 साठी एकूण किती पदे रिक्त आहेत?

या भरती साठी एकूण रिक्त जागा अद्याप सांगितल्या नाहीत.

IOCL Bharti साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

या भरती साठी ऑनलाईन स्वरुपात फॉर्म भरण्याची लास्ट डेट हि 21/28 सप्टेंबर 2025 (पदानुसार) आहे.

IOCL Recruitment 2025 ची निवड प्रक्रिया कशी आहे?

निवड प्रक्रिया हि लेखी परीक्षा, ग्रुप डिस्कशन आणि मुलाखतीच्या आधारे होणार आहे.

Leave a comment