IOCL Apprentice Bharti 2025: इंडियन ऑइल मध्ये 10वी / ITI / पदवी वर भरती! फी नाही, लगेच अर्ज करा

IOCL Apprentice Bharti 2025: इंडियन ऑइल (IOCL) कडून 2025 या वर्षा साठी अप्रेंटिस पदांसाठी मोठी भरती जाहीर झाली आहे. ही संधी 10वी पास, ITI धारक आणि पदवीधर उमेदवारांसाठी आहे. सर्वात खास म्हणजे अर्ज करण्यासाठी कोणतीही फी नाही आणि प्रक्रिया देखील पूर्णपणे ऑनलाइन आहे.

या भरतीत वेगवेगळ्या ट्रेड आणि विभागांमध्ये अप्रेंटिस म्हणून काम करण्याची संधी मिळणार आहे. अप्रेंटिसशिप दरम्यान उमेदवारांना ठराविक कालावधीसाठी प्रशिक्षण दिलं जाणार असून, त्यासाठी मासिक स्टायपेंडही देखील मिळणार आहे. त्यामुळे अनुभवासोबत विद्यावेतन हे देखील उमेदवारांना भेटणार आहे.

या भरतीची अर्ज प्रक्रिया खूप सोपी आहे – फक्त अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची, आवश्यक माहिती भरून आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करून फॉर्म सबमिट करायचा आहे. कोणताही लेखी परीक्षा शुल्क नसल्यामुळे या भरती साठी सर्वजण अर्ज करू शकणार आहेत. मात्र, या भरती साठी पात्रता आणि वयोमर्यादा आणि इतर अटी तुम्हाला माहिती असणे खूप आवश्यक आहे. त्यासाठी तुम्ही हे आर्टिकल काळजीपूर्वक वाचावे, कारण या पोस्ट मध्ये सविस्तर भरतीची माहिती दिली आहे.

एक प्रकारे IOCL अप्रेंटिस भरती ही सरकारी क्षेत्रात करिअरची सुरुवात करण्यासाठी उत्तम संधी आहे. प्रशिक्षणादरम्यान मिळणारा अनुभव आणि कौशल्यं भविष्यात नोकरी मिळवण्यासाठी खूप उपयोगी ठरतात. त्यामुळे पात्र उमेदवारांनी ही संधी वाया जाऊ देऊ नये आणि लवकरात लवकर अर्ज करावा.

आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.

IOCL Apprentice Bharti 2025: Complete Recruitment Details – भरतीची संपूर्ण माहिती

विवरणमाहिती (Details)
भरतीचे नावIOCL Apprentice Bharti 2025
भरती करणारी संस्थाइंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (Indian Oil Corporation Limited)
पदाचे नावअप्रेंटिस (Apprentice)
एकूण जागा475
शैक्षणिक पात्रता10th, ITI, Graduaction
वयोमर्यादा18 ते 24 वर्षे
पगार / मानधन7000 ते 9000 रुपये
अर्ज प्रक्रियाऑनलाईन (Online)
अर्ज फीफी नाही
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
अधिकृत वेबसाइटhttps://iocl.com

IOCL Apprentice Bharti 2025: Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा

पदाचे नावपद संख्या
ट्रेड अप्रेंटिस80
टेक्निशियन अप्रेंटिस95
पदवीधर अप्रेंटिस300
Total475

IOCL Apprentice Bharti 2025: Per Month Salary

पदाचे नावशिक्षण पातळीमासिक स्टायपेंड (Per Month Salary)
ट्रेड अप्रेंटिस10वी / ITI₹7,000 ते ₹8,050
टेक्निशियन अप्रेंटिसइंजिनिअरिंग डिप्लोमा₹8,000 ते ₹9,000
पदवीधर अप्रेंटिसपदवी (Graduation)₹9,000 ते ₹9,500

IOCL Apprentice Bharti 2025: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण

पदाचे नावशिक्षण
ट्रेड अप्रेंटिस10वी / ITI (Fitter/ Electrician/ Electronic Mechanic/ Instrument Mechanic / Machinist)
टेक्निशियन अप्रेंटिस50% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Instrumentation / Civil / Electrical & Electronics/ Electronics)
[SC/ST/PWD सूट : 45% गुण]
पदवीधर अप्रेंटिस50% गुणांसह पदवी (Graduation)
[SC/ST/PWD सूट: 45% गुण]

IOCL Apprentice Bharti 2025: Age Limit & Relaxations – वयोमर्यादा आणि सवलती

वर्गवयोमर्यादासवलत
सर्वसाधारण (General / UR)18 ते 24 वर्षेसवलत नाही
OBC18 ते 27 वर्षे03 वर्षे वयोमर्यादेत सूट
SC / ST18 ते 29 वर्षे05 वर्षे वयोमर्यादेत सूट

IOCL Apprentice Bharti 2025: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत

1) मेरिट लिस्टवर आधारित निवड

  • उमेदवारांची निवड त्यांच्या संबंधित ट्रेडसाठी लागणाऱ्या आवश्यक शैक्षणिक पात्रतेत मिळालेल्या टक्केवारीवर आधारित असणार आहे.
  • या भरती साठी लेखी परीक्षा किंवा मुलाखत होणार नाही.
  • जर दोन किंवा अधिक उमेदवारांचे गुण सारखे असतील, तर वयाने मोठ्या उमेदवाराला (10 वी मार्कशीटवरील जन्मतारीख नुसार) प्राधान्य दिले जाईल.
  • NAPS/NATS पोर्टलवर नोंदणी केलेले आणि या भरतीसाठी अर्ज केलेले उमेदवार निवडीसाठी विचारात घेतले जातील.

2) डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल टेस्ट

  • शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी बोलावले जाईल.
  • उमेदवारांना इंडियन ऑइलच्या वैद्यकीय मार्गदर्शक तत्त्वांनुसार Pre-Engagement Medical Fitness Test पूर्ण करावी लागेल.

जर उमेदवार मेडिकल टेस्ट मध्ये फिट आला तरच त्याला अंतिम निवडी साठी सिलेक्ट केले जाईल, त्यानंतर एक मेरीट लिस्ट लागेल त्यात जर उमेदवाराचे नाव आले तरच त्याला या भरती अंतर्गत अंतिम स्वरुपात निवडले जाईल.

IOCL Apprentice Bharti 2025: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती

तपशीलतारीख
अर्जाची सुरुवात08 ऑगस्ट 2025
अर्जाची शेवटची तारीख05 सप्टेंबर 2025

IOCL Apprentice Bharti 2025: Important Links & Official Notification – महत्त्वाच्या लिंक्स आणि अधिकृत सूचना

घटकलिंक / माहिती
भरतीची अधिकृत वेबसाइटइथे क्लिक करा
भरतीची जाहिरात PDFNotification वाचा
Apply Online (ऑनलाईन अर्ज)पद क्र.1: Apply Online
पद क्र.2 & 3: Apply Online
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप (अपडेटसाठी)येथे क्लिक करा

IOCL Apprentice Bharti 2025: Step-by-Step Application Process – ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

Step 1: पात्रता तपासा

  • सर्वप्रथम उमेदवारांनी भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता आणि इतर अटी पूर्ण आहेत का ते तपासा.
  • NATS (Graduation/Diploma) किंवा NAPS (ITI/10वी+ITI) पोर्टलवर नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे.

Step 2: पोर्टलवर लॉगिन करा

  • 08 ऑगस्ट 2025 (सकाळी 10:00) पासून ते 05 सप्टेंबर 2025 (रात्री 11:59) पर्यंत अर्ज करता येईल.
  • NATS किंवा NAPS पोर्टलवर User ID / Email ID वापरून लॉगिन करा. (आगोदर लॉगीन केल नसेल तर नवीन नोंदणी करा)

Step 3: IOCL Apprenticeship साठी अर्ज करा

  • पोर्टलवर “Apprenticeship Openings / Opportunities” या सेक्शनमध्ये जा.
  • “Indian Oil Corporation Limited” निवडा आणि संबंधित ट्रेड/डिसिप्लिन कोडसाठी अर्ज करा.

Step 4: प्रोफाइल तपासा

  • अर्ज करण्यापूर्वी तुमच्या प्रोफाइलमधील सर्व माहिती (जात, शैक्षणिक तपशील, वैयक्तिक माहिती, एकूण टक्केवारी) अचूक आहे का ते तपासा.
  • जर काही चुकीचे असेल तर त्यात दुरुस्ती करा.

Step 5: ऑनलाईन अर्ज करा

  • IOCL Bharti साठी अचूक रित्या फॉर्म भरून घ्या.
  • अर्जामध्ये जी काही माहिती विचारली आहे ती भरा.
  • त्यानंतर पासपोर्ट फोटो आणि सही आणि इतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.

Step 6: अर्ज सबमिट करा

  • त्यानंतर मग भरतीचा फॉर्म पूर्ण भरून झाला कि मग एकदा तो रिचेक करा.
  • माहिती योग्य असेल तर फॉर्म Submit करून टाका.
  • पण लक्षात घ्या अपूर्ण अर्ज सबमिट केले तर ते रद्द केले जातील त्यामुळे काळजीपूर्वक अर्ज सादर करा.
इतर भरती

Agniveervayu Sports Quota Bharti 2025: भारतीय हवाई दल अग्निवीरवायु (Sports) भरती, 12वी पास लगेच अर्ज करा

Union Bank of India Bharti 2025: युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये पदवीधरांना नोकरी! ₹93,960 पगार, लगेच अर्ज करा

Indian Navy SSC Officer Bharti 2025: भारतीय नौदलात BE/B.Tech/पदवी वर SSC ऑफिसर पदाची भरती! 1,10,000 रु. पगार, अर्ज करा

Western Railway Sports Quota Bharti 2025: पश्चिम रेल्वेत 10वी, 12वी, ITI पास वर खेळाडूंची भरती! 50000 रु. महिना पगार, लगेच फॉर्म भरा

CCRAS Bharti 2025: केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषदेत 10वी पास वर भरती! 39,100 रु. महिना पगार, लगेच अर्ज करा

OICL Assistant Recruitment 2025: ओरिएंटल इंश्योरेंस कंपनी मध्ये भरती ! पदवीधर लगेच येथून अर्ज करा, पगार 20 हजार पासून सुरू!

IBPS Clerk Recruitment 2025: आयबीपीएस क्लर्क भरती, पदवी पास वर 10277 जागांची बंपर भरती, लगेच येथून फॉर्म भरा

Eastern Railway Bharti 2025: पूर्व रेल्वेत 10वी / ITI पास वर 3115 जागांसाठी मेगा भरती, लगेच अर्ज करा

IOCL Apprentice Bharti 2025 – 26 : FAQ

IOCL Apprentice Bharti 2025 मध्ये पदे भरली जात आहेत?

ट्रेड अप्रेंटिस, टेक्निशियन अप्रेंटिस आणि पदवीधर अप्रेंटिस हि पदे या भरती अंतर्गत भरली जाणार आहेत.

IOCL Apprentice Bharti साठी एकूण किती पदे रिक्त आहेत?

एकूण रिक्त जागा या 475 आहेत.

IOCL Apprentice Bharti साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 05 सप्टेंबर 2025 आहे, या तारखे नंतर फॉर्म स्वीकारले जाणार नाहीत.

IOCL Apprentice Bharti 2025 मध्ये निवड प्रक्रिया कशी आहे?

निवड प्रक्रिया हि मेरीट द्वारे होणार आहे, लेखी परीक्षा किंवा कोणत्याही स्वरुपाची मुलाखत घेतली जाणार नाही.

Leave a comment