Indian Post Office Bharti 2024: भारतीय डाक विभागात तीन पदांसाठी मोठी बंपर भरती निघाली आहे. यासंबंधी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.
जे उमेदवार या पोस्ट ऑफिस भरती साठी इच्छुक आहेत, त्या सर्वांना ऑनलाईन स्वरूपात फॉर्म भरता येणार आहे. नोकरीची मोठी सुवर्णसंधी आहे, त्यामुळे संधी वाया घालू नका, लगेच माहिती वाचून अर्ज करून टाका.
Indian Post Office Bharti 2024
पदाचे नाव | ABPM, डाक सेवक, BPM |
रिक्त जागा | 44228 |
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
वेतन श्रेणी | 29,380 रू. + महिना |
वयाची अट | 18 ते 40 वर्षे |
भरती फी | साधारण प्रवर्ग: ₹100/- (मागासवर्ग: ₹0/-) |
Indian Post Office Bharti 2024 Vacancy Details
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | ब्रांच पोस्ट मास्टर (BPM) | 44,228 |
2 | असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM), डाक सेवक | |
Total | 44228 |
पदा नुसार वेतन श्रेणी:
पदाचे नाव | Salary |
---|---|
BPM | Rs.12,000 ते 29,380 रु. महिना |
ABPM/ डाक सेवक | Rs. 10,000 ते 24,470 रु. महिना |
Indian Post Office Bharti 2024 Qualification
- अर्जदार उमेदवारांचे शिक्षण किमान 10 वी पर्यंत झालेले असावे.
- उमेदवाराला कॉम्प्युटर चे बेसिक ज्ञान असावे.
- उमेदवाराने MS-CIT कोर्स केलेला असावा.
- अर्जदाराला स्थानिक भाषेचे ज्ञान असावे.
Important Dates
अर्ज सुरू होण्याची तारीख | 15 जुलै 2024 |
अर्ज बंद होण्याची तारीख | 05 ऑगस्ट 2024 |
अर्ज edit करण्याची तारीख | 06 ते 08 ऑगस्ट 2024 |
Important Links
अधिकृत वेबसाईट | भेट द्या |
जाहिरात PDF | डाउनलोड करा |
भरतीचा फॉर्म | ऑनलाईन अर्ज येथून करा |
Indian Post Office Bharti 2024 Apply Online
- सुरुवातीला अर्जदार उमेदवारांना पोस्टाच्या अधिकृत वेबसाईट वर जायचे आहे. वेबसाईट ची लिंक वर टेबल मध्ये दिली आहे.
- साईट वर गेल्यानंतर तेथे तुम्हाला तुमची नोंदणी करून घ्यायची आहे.
- नोंदणी झाल्यावर लॉगिन करायचे आहे, त्यानंतर तुमच्या समोर पोर्टल वर Indian Post Office Bharti 2024 ची Apply Link दिसेल त्या लिंक व क्लिक करायचे आहे.
- फॉर्म ओपन झाला की त्या फॉर्म मध्ये जी माहिती विचारली आहे ती माहिती काळजीपूर्वक भरून घ्यायची आहे.
- मोबाईल नंबर, आधार नंबर Verify करायचा आहे, नंतर 10 वी ला मिळालेले मार्क आणि त्याची Details अर्जामध्ये टाकायची आहे.
- त्यानंतर पुढे तुम्हाला तुमचे आवश्यक असे सर्व कागदपत्रे अपलोड करायचे आहेत, सोबत भरतीची फी देखील भरायची आहे.
- फी भरून झाली की नंतर एकदा फॉर्म Recheck करून घ्यायचा आहे. फॉर्म तपासून पाहिल्यानंतर एकाध्या चुका आढळल्या तर त्या दुरुस्त करायच्या आहेत. आणि शेवटी अर्ज सबमिट करून टाकायचा आहे.
Indian Post Office Bharti 2024 Selection
पोस्ट भरती साठी अर्जदार उमेदवारांची निवड ही विना परीक्षा, विना मुलाखत होणार आहे. प्रोसेस खालीलप्रमाणे असणार आहे.
- ज्या उमेदवारांनी अर्ज सादर केला आहे, त्यांचे शिक्षण पाहिले जाणार आहे. 10 वी मध्ये मिळालेल्या मार्क वर लिस्ट काढली जाणार आहे.
- इंडियन पोस्ट द्वारे मेरिट लिस्ट प्रसिद्ध केली जाणार, मेरिट लिस्ट मध्ये ज्यांचे नाव आले त्यांना पोस्टात जॉब मिळणार आहे.
अधिक माहिती साठी कृपया पोस्ट भरतीची जाहिरात वाचा.
नवीन भरती जॉब अपडेट:
- कोणत्याही शाखेतील पदवीधरसाठी इंडियन बँकेत 1500 जागांची भरती!
- 12 वी पास वर नेव्ही मध्ये जॉब! फक्त एवढेच दिवस शिल्लक, अर्ज करा
Indian Post Office Bharti 2024 FAQ
Who is eligible for Indian Post Office Bharti 2024?
भारतीय पोस्ट ऑफिस भरती साठी अर्जदार उमेदवाराचे शिक्षण हे किमान 10 वी पास पर्यंत झालेले असणे आवश्यक आहे.
How to apply for Indian Post Office Bharti 2024?
Post Bharti साठी ऑनलाईन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे, indianpostgdsonline.gov.in या वेबसाईट वर जाऊन अर्ज सादर करायचा आहे.
What is the last date of Indian Post Office Bharti 2024?
भारतीय पोस्ट ऑफिस भरतीसाठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 05/08/2024 आहे. या तारखेच्या आगोदर उमेदवारांना फॉर्म भरता येणार आहे.
1 thought on “Indian Post Office Bharti 2024: पोस्टात डाक सेवक पदासाठी 44,000+ रिक्त जागा! लगेच अर्ज करा”