Indian Navy Tradesman Bharti 2025: भारतीय नौदलात काम करण्याची संधी मिळणं म्हणजे केवळ नोकरी नव्हे, तर ती एक सन्मानाची बाब आहे. 2025 मध्ये नौदलाने ट्रेड्समन स्किल्ड पदासाठी तब्बल 1266 रिक्त जागांची मेगा भरती जाहीर केली आहे. देशासाठी काम करायचं स्वप्न बाळगणाऱ्या तरुणांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे.
ही भरती 10वी उत्तीर्ण / ITI पूर्ण केलेल्या उमेदवारांसाठी आहे. म्हणजेच शिक्षणाचं फार मोठं बंधन नाही, पण इच्छाशक्ती आणि मेहनत असेल, तर भारतीय नौदलात प्रवेश करणं सहज शक्य आहे. सर्व अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील. त्यामुळे उमेदवार घरबसल्या अर्ज करू शकतात.
अर्ज करण्यासाठी कोणतीही अर्ज फी लागणार नाही, ही एक मोठी दिलासा देणारी बाब आहे. जर तुमचंही स्वप्न नौदलात काम करण्याचं असेल, तर वेळ वाया घालवू नका. भरतीसंबंधीची सविस्तर माहिती – पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया आणि इतर सर्व तपशील या लेखात दिले आहेत. खाली दिलेली माहिती नीट वाचा आणि अर्जाची लिंक वापरून लगेच फॉर्म भरून टाका.
आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.
Indian Navy Tradesman Bharti 2025: Complete Recruitment Details – भरतीची संपूर्ण माहिती
विवरण | माहिती (Details) |
---|---|
भरतीचे नाव | Indian Navy Tradesman Bharti 2025 |
भरती करणारी संस्था | भारतीय नौदल (Indian Navy) |
पदाचे नाव | ट्रेड्समन स्किल्ड |
एकूण जागा | 1266 |
शैक्षणिक पात्रता | 10वी पास किंवा ITI उत्तीर्ण |
वयोमर्यादा | 18 ते 25 वर्षे (श्रेणीनुसार सूट लागू) |
पगार / मानधन | ₹63,200/- |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन (Online) |
अर्ज फी | फी नाही |
नोकरी ठिकाण | भारतीय नौदलाच्या विविध युनिट्स |
अधिकृत वेबसाइट | https://www.joinindiannavy.gov.in |
Indian Navy Tradesman Bharti 2025: Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा
पदाचे नाव | पद संख्या |
---|---|
ट्रेड्समन स्किल्ड | 1266 |
Indian Navy Tradesman Bharti 2025: Per Month Salary
Tradesman Skilled पदासाठी भारतीय नौदलामध्ये वेतन हे Pay Matrix Level 2 (₹19,900 – ₹63,200) नुसार दिलं जातं.
घटक | रक्कम (Approx) |
---|---|
मूळ वेतन (Basic Pay) | ₹19,900/- |
महागाई भत्ता (DA) – सध्या ~42% | ₹8,358/- |
घरभाडे भत्ता (HRA) – शहरानुसार 8% ते 24% | ₹1,592/- ते ₹4,776/- |
इतर भत्ते (Transport, Uniform, etc.) | ₹1,000/- ते ₹2,000/- |
एकूण मासिक वेतन (Total In-Hand) | ₹30,000/- ते ₹34,000/- |
Indian Navy Tradesman Bharti 2025: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण
पदाचे नाव | शिक्षण |
---|---|
ट्रेड्समन स्किल्ड | अर्जदार उमेदवार हा किमान 10th Pass असावा आणि त्याने ITI (Advance Machine Tool Operator / Advance Mechanic (Instruments) / Blacksmith / Boiler Maker / Building Maintenance Technician / Carpenter / Computer Fitter / COPA / Crane Operator / Diesel Mechanic / Electroplater / Electronic Fitter / Electronics Mechanic / Fitter / Forger and Heat Treater / Foundryman Maker / Gyro Fitter / Hot Insulator / I&CTSM / ICE Fitter / Industrial Electronics Mechanic / Instrument Mechanic / IT & ESM / Machinist Turner / Marine Diesel Mechanic / Marine Engine Fitter / Mason / Mason Building Constructor / Mechanic (Central AC Plant, Industrial Cooling & Package Air Conditioning) / Mechanic Auto Electrical & Electronics / Mechanic Diesel / Mechanic Marine Diesel / Mechanic Mechatronics / Mechanic Motor Vehicle / Mechanic Radio Radar Aircraft / Mechanic Ref & AC / Mechanic Tool Maintenance / Millwright (MTM) / Moulder / Overhead Crane Operator (Steel Industry) / Painter / Painter (General) / Pipe Fitter / Plumber / Power Electrician / Radar Fitter / Radio Fitter / Rigger / Ship Fitter / Shipwright Steel / Shipwright Wood / Sheet Metal Worker / Sonar Fitter / Tailor / Tailor (General) / TIG & MIG Welder / Tool Mechanic / Welder / Welder (Gas & Electric) / Welder (Pipe & Pressure Vessel) / Weapon Fitter) (iii) Ex-Naval Apprentices (ex-Apprentices of Dockyard Apprentice Schools of Indian Navy) यापैकी कोणताही ITI ट्रेड केलेला असावा. |
या भरतीसाठी फक्त 10 वी आणि ITI असून चालणार नाही; उमेदवार हा भारतीय नौदलाच्या यार्ड अप्रेंटिस स्कूलचा माजी अप्रेंटिस (ex-Naval Apprentice) असणे आवश्यक आहे.
Indian Navy Tradesman Bharti 2025: Age Limit & Relaxations – वयोमर्यादा आणि सवलती
प्रवर्ग | वयोमर्यादा | सवलत |
---|---|---|
सर्वसाधारण (General / UR) | 18 ते 25 वर्षे | सवलत नाही |
OBC | 18 ते 28 वर्षे | 03 वर्षे वयोमर्यादेत सूट |
SC / ST | 18 ते 30 वर्षे | 05 वर्षे वयोमर्यादेत सूट |
Indian Navy Tradesman Bharti 2025: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत
1. लेखी परीक्षा (Written Examination Pattern)
विषय (Subject) | गुण (Marks) |
---|---|
General Intelligence and Reasoning | 30 |
General Awareness | 20 |
Quantitive Apptitute | 30 |
English Language | 20 |
एकूण (Total) | 100 |
- हि परीक्षा ऑनलाईन स्वरुपात आहे.
- यात सर्व प्रश्न बहुपर्यायी (MCQ) स्वरूपात असतील.
- परीक्षेत नकारात्मक गुणांकन (Negative Marking) नाही.
2. कागदपत्र पडताळणी (Document Verification)
लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना कागदपत्रे पडताळणी साठी जावे लागेल, कागदपत्रे बरोबर आहेत का हे यामध्ये तपासले जाईल.
- 10वी / ITI प्रमाणपत्र
- ओळखपत्र (आधार कार्ड / पॅन कार्ड)
- जातीचा दाखला (आरक्षित प्रवर्गासाठी)
- इतर आवश्यक कागदपत्रे जाहिरातीनुसार.
3. वैद्यकीय तपासणी (Medical Examination)
- Document Verification नंतर उमेदवारांची शारीरिक व वैद्यकीय चाचणी होईल.
- ही तपासणी नौदलाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांद्वारे करण्यात येईल.
- उमेदवार “Fit” असणे आवश्यक आहे, जे फिट असतील केवळ त्यांची निवड होणार आहे.
✅ अंतिम निवड (Final Selection)
- उमेदवारांची अंतिम निवड लेखी परीक्षेतील गुण, कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणीच्या आधारे केली जाईल.
- यामध्ये अंतिम निवडी साठी मेरीट लिस्ट काढली जाईल, त्यात वरील टप्प्याचा विचार करून पात्र उमेदवाराची अंतिम निवड केली जाईल.
Indian Navy Tradesman Bharti 2025: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती
तपशील | तारीख |
---|---|
अर्जाची सुरुवात | 13 ऑगस्ट 2025 |
अर्जाची शेवटची तारीख | 02 सप्टेंबर 2025 |
Indian Navy Tradesman Bharti 2025: Important Links & Official Notification – महत्त्वाच्या लिंक्स आणि अधिकृत सूचना
घटक | लिंक / माहिती |
---|---|
भरतीची अधिकृत वेबसाइट | इथे क्लिक करा |
भरतीची जाहिरात PDF | Notification वाचा |
Apply Online (ऑनलाईन अर्ज) | इथे अर्ज करा |
व्हॉट्सअॅप ग्रुप (अपडेटसाठी) | येथे क्लिक करा |
Indian Navy Tradesman Bharti 2025: Step-by-Step Application Process – ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
✅ Step 1: अधिकृत वेबसाईटला भेट द्या
- सर्वप्रथम दिलेल्या लिंकवर क्लिक करून भारतीय नौदलाच्या अधिकृत अर्ज पोर्टलवर जा:
- 🔗 https://onlineregistrationportal.in/#
✅ Step 2: नवीन नोंदणी (New Registration) करा
- वेबसाईटवर गेल्यावर “Register” किंवा “New User Registration” वर क्लिक करा.
- तुमचं पूर्ण नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी वगैरे माहिती भरा.
- एक OTP येईल, तो टाकून नोंदणी पूर्ण करा.
✅ Step 3: लॉगिन करा
- नोंदणी पूर्ण केल्यानंतर तुमच्या User ID आणि Password ने लॉगिन करा.
- डॅशबोर्ड उघडल्यावर “Tradesman Recruitment 2025” वर क्लिक करा.
✅ Step 4: अर्जातील सर्व माहिती भरा
- वैयक्तिक माहिती (Personal Info)
- शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
- ITI Trade व इतर तपशील
- कागदपत्रे (Documents) अपलोड करा –
- Photo (पासपोर्ट साईज)
- Signature
- 10वी/ITI प्रमाणपत्र
- Category Certificate (जर लागू होत असेल तर)
✅ Step 5: अर्ज सबमिट करा आणि प्रिंट घ्या
- फॉर्म भरून झाला कि मग हा फॉर्म तुम्हाला एकदा चेक करून घ्यायचा आहे, काही चुकल असेल तर ते दुरुस्त करायचं आहे.
- त्यानंतर या भरतीचा फॉर्म तुम्हाला Submit करायचा आहे.
- फॉर्म सबमिट झाल्यानंतर अर्जाची एक पावती येईल त्याची प्रिंट काढून घ्यायची आहे, ती तुम्हाला पुढे भरती प्रक्रियेत लागणार आहे.
इतर भरती
Agniveervayu Sports Quota Bharti 2025: भारतीय हवाई दल अग्निवीरवायु (Sports) भरती, 12वी पास लगेच अर्ज करा
Union Bank of India Bharti 2025: युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये पदवीधरांना नोकरी! ₹93,960 पगार, लगेच अर्ज करा
Indian Navy SSC Officer Bharti 2025: भारतीय नौदलात BE/B.Tech/पदवी वर SSC ऑफिसर पदाची भरती! 1,10,000 रु. पगार, अर्ज करा
Western Railway Sports Quota Bharti 2025: पश्चिम रेल्वेत 10वी, 12वी, ITI पास वर खेळाडूंची भरती! 50000 रु. महिना पगार, लगेच फॉर्म भरा
CCRAS Bharti 2025: केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषदेत 10वी पास वर भरती! 39,100 रु. महिना पगार, लगेच अर्ज करा
OICL Assistant Recruitment 2025: ओरिएंटल इंश्योरेंस कंपनी मध्ये भरती ! पदवीधर लगेच येथून अर्ज करा, पगार 20 हजार पासून सुरू!
IBPS Clerk Recruitment 2025: आयबीपीएस क्लर्क भरती, पदवी पास वर 10277 जागांची बंपर भरती, लगेच येथून फॉर्म भरा
Eastern Railway Bharti 2025: पूर्व रेल्वेत 10वी / ITI पास वर 3115 जागांसाठी मेगा भरती, लगेच अर्ज करा
Indian Navy Tradesman Bharti 2025 – 26 : FAQ
Indian Navy Tradesman Bharti 2025 मध्ये पदे भरली जात आहेत?
ट्रेड्समन स्किल्ड हि पदे या भरती अंतर्गत भरली जाणार आहेत.
Indian Navy Tradesman Bharti साठी एकूण किती पदे रिक्त आहेत?
एकूण रिक्त जागा या 1266 आहेत.
Indian Navy Tradesman Bharti साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 02 सप्टेंबर 2025 आहे, या तारखे नंतर फॉर्म स्वीकारले जाणार नाहीत.
Indian Navy Tradesman Bharti 2025 मध्ये निवड प्रक्रिया कशी आहे?
निवड प्रक्रिया हि 4 टप्प्यात होणार आहे यात लेखी परीक्षा, कागदपत्रे पडताळणी, वैद्यकीय टेस्ट आणि अंतिम निवड असे टप्पे आहेत.