Indian Navy SSC Officer Bharti 2025: नमस्कार मित्रांनो, जर तुम्हाला भारतीय नौदलामध्ये अधिकारी म्हणून सेवा करायची इच्छा असेल, तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आली आहे. Indian Navy म्हणजेच भारतीय नौदलामध्ये SSC म्हणजेच Short Service Commission Officer (Executive – IT Branch) पदासाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे.
ही भरती तांत्रिक (IT) क्षेत्रातील पदवीधर उमेदवारांसाठी आहे, त्यामुळे तुम्ही जर पदवीधर असाल तर तुम्हाला निश्चितच या भरती द्वारे नोकरी मिळणार आहे. पात्रता निकष हे शिक्षण, वयाची अट, या वर आधारित आहे.
भारतीय नौदल SSC ऑफिसर भरती साठी अर्ज हा ऑनलाईन स्वरुपात करावा लागतो, तुम्हाला जर फॉर्म भरण्याची इच्छा असेल तर तुम्ही अर्ज करू शकता.
या आर्टिकल मध्ये Indian Navy SSC Officer Bharti संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे, माहिती वाचून घ्या आणि मग ऑनलाईन अधिकृत वेबसाईट वरून अर्ज सादर करून टाका.
आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.
Indian Navy SSC Officer Bharti 2025: Complete Recruitment Details – भरतीची संपूर्ण माहिती
माहितीचा तपशील | विवरण / माहिती |
---|---|
भरती करणारी संस्था | भारतीय नौदल (Indian Navy) |
भरतीचे नाव | SSC Executive (Information Technology) Officer Bharti 2025 |
एकूण पदसंख्या | 15 पदे |
पदाचे नाव | SSC Officer (Executive – IT Branch) |
वेतन | 80,000 + रुपये |
सेवेचा प्रकार | Short Service Commission (SSC) – 10 वर्षे (वाढीव 14 पर्यंत शक्य) |
नोकरी ठिकाण | भारतीय नौदलाच्या विविध युनिट्स – संपूर्ण भारतात |
शैक्षणिक पात्रता | 60% गुणांसह M.Sc/B.E/ B.Tech/M.Tech (Computer Science/ Computer Science & Engineering/ Computer Engineering / Information Technology/ Software Systems/ Cyber Security/ System Administration & Networking/ Computer Systems & Networking/ Data Analytics/ Artificial Intelligence) किंवा MCA + BCA/BSc (Computer Science+IT) |
वयोमर्यादा | जन्म दिनांक 2 जानेवारी 2001 ते 1 जुलै 2006 दरम्यान (19 ते 24 वर्षे) |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन अर्ज – www.joinindiannavy.gov.in या अधिकृत वेबसाईटवरून फॉर्म भरता येतो. |
अर्ज सुरु होण्याची तारीख | 02 ऑगस्ट 2025 |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 17 ऑगस्ट 2025 |
अर्जाची फी | कोणतीही अर्ज फी नाही (Free) |
निवड प्रक्रिया | शॉर्टलिस्टिंग → SSB Interview → मेडिकल तपासणी → अंतिम निवड |
प्रशिक्षण | Indian Naval Academy, एझीमाला (केरळ) येथे जानेवारी 2026 पासून |
Indian Navy SSC Officer Bharti 2025: Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा
पदाचे नाव | पद संख्या |
---|---|
शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर | 15 |
Total | 15 |
Indian Navy SSC Officer Bharti 2025: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण
तपशील | विवरण |
---|---|
शैक्षणिक पात्रता | अर्जदार उमेदवाराने किमान 60% गुणांसह M.Sc/B.E/ B.Tech/M.Tech (Computer Science/ Computer Science & Engineering/ Computer Engineering / Information Technology/ Software Systems/ Cyber Security/ System Administration & Networking/ Computer Systems & Networking/ Data Analytics/ Artificial Intelligence) किंवा MCA + BCA/BSc (Computer Science+IT) क्षेत्रात पदवी पर्यंत शिक्षण पूर्ण केलेले असावे. |
Indian Navy SSC Officer Bharti 2025: Age Limit & Relaxations – वयोमर्यादा आणि सवलती
पदाचे नाव | वयाची अट (Age Limit) |
---|---|
शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर | 19 ते 24 वर्षे |
जन्म तारीख श्रेणी | जन्म 02 जानेवारी 2001 ते 01 जुलै 2006 दरम्यान झालेला असावा. |
Indian Navy SSC Officer Bharti 2025 Salary Structure in Marathi (वेतन श्रेणी)
तपशील | पगाराची रक्कम |
---|---|
Basic Pay (मूळ वेतन) | ₹56,100/- |
Military Service Pay (MSP) | ₹15,500/- |
Dearness Allowance (DA) | ₹10,000/- ते ₹15,000/- (अंदाजे) |
House Rent Allowance (HRA) (जर लागू होत असेल तर) | ₹4,500/- ते ₹13,000/- पर्यंत |
इतर भत्ते (Other Allowances) | ₹5,000/- पेक्षा जास्त |
एकूण पगार | ₹80,000 ते ₹1,00,000 रुपये |
Indian Navy SSC Officer Bharti 2025: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत
भारतीय नौदल SSC ऑफिसर (Executive – IT Branch) या भरतीमध्ये कोणतीही लेखी परीक्षा घेतली जात नाही. उमेदवारांची निवड ही पदवीच्या गुणांच्या आधारे थेट SSB मुलाखतीसाठी शॉर्टलिस्ट करून केली जाते. भरती साठीची संपूर्ण निवड प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे –
✅ Step 1: शॉर्टलिस्टिंग (Shortlisting)
- उमेदवारांनी त्यांच्या पदवी परीक्षेत (Degree) मिळवलेले गुण आणि पात्रता लक्षात घेऊन भारतीय नौदल उमेदवारांची शॉर्टलिस्टिंग करते.
- ही शॉर्टलिस्टिंग normalized CGPA/percentage वर आधारित असते.
- शॉर्टलिस्ट झालेले उमेदवार थेट SSB Interview साठी बोलावले जातात.
✅ Step 2: SSB मुलाखत (SSB Interview)
- शॉर्टलिस्ट उमेदवारांना SSB Interview प्रक्रिया पार पाडावी लागते.
- यात खालील चाचण्या घेतल्या जातात:
- Psychological Test
- Group Testing Officer Tasks (GTO)
- Personal Interview
- Conference (Final Recommendation Discussion)
✅ Step 3: वैद्यकीय तपासणी (Medical Examination)
- SSB Interview मध्ये पास झालेल्या उमेदवारांची वैद्यकीय चाचणी घेतली जाते.
- यामध्ये उमेदवार शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम आहेत का याची तपासणी केली जाते.
✅ Step 4: अंतिम निवड (Final Merit List)
- SSB Interview व Medical Test मध्ये पात्र ठरलेल्यांची अंतिम निवड यादी (Merit List) तयार केली जाते.
- ही यादी SSB मध्ये मिळालेल्या गुणांवर आधारित असते.
- अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना Indian Naval Academy, Kerala येथे प्रशिक्षणासाठी बोलावले जाते.
वरील प्रमाणे चार टप्प्यात Indian Navy SSC Officer Bharti ची निवड प्रक्रिया म्हणजे Selection Process हे केले जाते. अंतिम निवड झाल्यावर प्रशिक्षणासाठी बोलवले जाते, मग नंतर Indian Navy मध्ये SSC Officer पदासाठी उमेदवाराला निवडले जाते.
Indian Navy SSC Officer Bharti 2025: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती
तपशील | Date |
---|---|
Online Registration Start Date | 02 ऑगस्ट 2025 |
Last Date for Online Application | 17 ऑगस्ट 2025 |
Indian Navy SSC Officer Bharti 2025: Important Links & Official Notification – महत्त्वाच्या लिंक्स आणि अधिकृत सूचना
घटक | लिंक / माहिती |
---|---|
भरतीची अधिकृत वेबसाइट | इथे क्लिक करा |
भरतीची जाहिरात PDF | Notification वाचा |
Apply Online (ऑनलाईन अर्ज) | इथे अर्ज करा |
व्हॉट्सअॅप ग्रुप (अपडेटसाठी) | येथे क्लिक करा |
Indian Navy SSC Officer Bharti 2025: Step-by-Step Application Process – ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
✅ Step 1: अधिकृत वेबसाईटला भेट द्या
- अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम भारतीय नौदलाच्या अधिकृत संकेतस्थळावर जा:
- 👉 www.joinindiannavy.gov.in
✅ Step 2: नाव नोंदणी (New Registration) करा
- जर तुम्ही या पोर्टलवर नवीन असाल तर “Register” या पर्यायावर क्लिक करा.
- तुमचे नाव, ईमेल, मोबाईल नंबर, जन्मतारीख व इतर माहिती भरून तुमची User ID आणि Password तयार करा.
- ईमेल व OTP द्वारे अकाऊंट (Activate) करा.
✅ Step 3: Login करा आणि Dashboard उघडा
- तयार केलेल्या User ID व Password चा वापर करून लॉगिन करा.
- तुमच्या Dashboard मध्ये अर्जाची लिंक (Apply Online) दिसेल.
✅ Step 4: Application Form भरा
- अर्जामध्ये खालील माहिती भरा:
- वैयक्तिक माहिती (Personal Details)
- शैक्षणिक माहिती (Educational Details)
- संपर्क माहिती (Contact Info)
- सोबत इतर तपशील
✅ Step 5: आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
- पासपोर्ट साईझ फोटो (JPEG/JPG फॉरमॅट)
- सही (Signature)
- शैक्षणिक प्रमाणपत्रे (Degree Certificates, मार्कशीट्स)
- इतर लागणारी कागदपत्रे
✅ Step 6: Final Preview आणि सबमिट
- संपूर्ण फॉर्म नीट भरल्यानंतर एकदा “Preview” मध्ये माहिती तपासा.
- सर्व माहिती बरोबर असल्यास “Final Submit” बटणावर क्लिक करा.
✅ Step 7: अर्जाची प्रिंट घेणे
- अर्ज यशस्वीरीत्या सबमिट केल्यानंतर तुम्हाला अर्ज क्रमांक (Application Number) मिळेल.
- पुढे अर्जाची PDF कॉपी / प्रिंटआउट अवश्य काढा, जेणेकरून मुलाखती वेळी ती तुम्हाला कामाला येईल.
इतर भरती
Railway SWR Apprentice Bharti 2025: 10वी व ITI पास उमेदवारांसाठी रेल्वे अप्रेंटिस भरती सुरू! पगार ₹7,000 पासून! लगेच अर्ज करा!
IB ACIO Grade-II / Executive Recruitment 2025:पदवीधरांसाठी गुप्तचर विभागात मेगाभरती! पगार 1.4 लाख पर्यंत, अर्ज सुरू!
AIIMS CRE Bharti 2025: 10वी, 12वी, ITI, डिग्री पासवर AIIMS मधे 2300+ जागांची भरती, पगार ₹35,400 पासून! संधी सोडू नका लगेच अर्ज करा!
BHEL Bharti 2025: भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये ITI+NAC उमेदवारांसाठी मेगाभरती! पगार ₹29,500 पासून! लगेच अर्ज करा!
ICF Bharti 2025: रेल्वे अप्रेंटिस भरती 10वी आणि ITI उमेदवारांसाठी सुवर्णसंधी,₹7000 पासून! लगेच अर्ज करा!
Indian Air Force Airmen Bharti 2025: 12वी आणि डिप्लोमा Pharmacy पाससाठी भरती, पगार ₹26,900 पासून! लगेच अर्ज करा!
NHPC Apprentice Bharti 2025: ITI, डिप्लोमा आणि डिग्री पासवर विनापरीक्षा भरती नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये, Chance सोडू नका !
Indian Coast Guard AC 01/2027: 12वी + पदवी पास तरुणांसाठी तटरक्षक दलात भरती! पगार 56,000 पासून! लगेच अर्ज करा!
Indian Navy SSC Officer Bharti 2025 – 26 : FAQ
Indian Navy SSC Officer Bharti 2025 मध्ये पदे भरली जात आहेत?
शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर [SSC- एक्झिक्युटिव (IT)] हि पदे या भरती अंतर्गत भरली जातात.
Indian Navy SSC Officer Bharti 2025 साठी एकूण किती पदे रिक्त आहेत?
एकूण रिक्त जागा या 15 आहेत.
Indian Navy SSC Officer Bharti साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 17 August 2025 आहे, या तारखे नंतर फॉर्म स्वीकारले जाणार नाहीत.
Indian Navy SSC Officer Bharti मध्ये निवड प्रक्रिया कशी आहे?
निवड प्रक्रिया हि तीन टप्प्यात होणार आहे यात शॉर्टलिस्टिंग, मुलाखत आणि वैद्यकीय तपासणी असे टप्पे आहेत, या नंतर अंतिम निवड केली जाते.