खेळाडू असाल तर नेव्ही मध्ये नोकरी फिक्स! जाणून घ्या संपूर्ण माहिती | Indian Navy Sports Quota Bharti 2024

Indian Navy Sports Quota Bharti 2024: भारतीय नेव्ही द्वारे Sports Quota मधील खेळाडूंची भरती सुरू केली आहे. त्यासाठी Indian Navy मार्फत अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे.

जे उमेदवार खेळाडू आहेत, त्यांना नोकरी मिळवण्याची मोठी सुवर्णसंधी आहे. तुम्ही जर खेळाडू असाल तर एक सेकंद पण दवडू नका, हे आर्टिकल सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत वाचून काढा आणि पटकन या भरती साठी अर्ज करून टाका.

नेव्ही खेळाडू भरती ही ऑनलाईन माध्यमातून सुरू करण्यात आली आहे, सर्व प्रक्रिया ही ऑनलाईन असणार आहे. नेव्ही द्वारे जारी केलेल्या अधिकृत पोर्टल वरूनच अर्ज करायचा आहे.

Indian Navy Sports Quota Bharti 2024

पदाचे नावविविध पदांसाठी भरती निघाली आहे, Vacancy Details पाहून घ्या
रिक्त जागापद संख्या तूर्तास निर्दिष्ट नाहीत.
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत
वेतन श्रेणी14,600 रू. + महिना
वयाची अट17 ते 24 वर्षे
भरती फीफी नाही

Indian Navy Sports Quota Bharti 2024 Vacancy Details

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1सेलर- डायरेक्ट ऍन्ट्री पेटी ऑफिसर
2सेलर- डायरेक्ट ऍन्ट्री चीफ पेटी ऑफिसर
Totalनिर्दिष्ट नाही

Indian Navy Sports Quota Bharti 2024 Qualification Details

भारतीय नौसेना खेळाडू भरतीसाठी नेव्ही द्वारे काही शैक्षणिक पात्रता निकष सोबत इतर अटी जारी केल्या आहेत, Qualification Criteria हे पदा नुसार जरी असले तरी शिक्षण मात्र सारखेच असणार आहे.

  • अर्जदार उमेदवार हा किमान 12 वी पास असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराने खाली दिलेल्या लिस्ट मधून कोणत्याही एका खेळात भाग घेतलेल्या असावा.

क्रीडा प्रकार: 

उत्कृष्ट खेळाडूं ज्यांनी पुढीलपैकी कोणत्याही खेळात सहभाग घेतला आहे ते उमेदवार या भरती साठी पात्र असणार आहेत.

आंतरराष्ट्रीय/ कनिष्ठ किंवा वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धा/ वरिष्ठ राज्य ऍथलेटिक्समध्ये अखिल भारतीय आंतर विद्यापीठ चॅम्पियनशिप, ऍथलेटिक्स, एक्वाटिक्स, बास्केटबॉल, बॉक्सिंग, क्रिकेट, अश्वारोहण, फुटबॉल, तलवारबाजी, कलात्मक जिम्नॅस्टिक्स, हँडबॉल, हॉकी, कबड्डी, व्हॉलीबॉल, वेटलिफ्टिंग, कुस्ती, स्क्वॅश, गोल्फ, टेनिस, कयाकिंग आणि कॅनोइंग, रोइंग, शूटिंग, बॉक्सिंग, सेलिंग.

Important Dates

अर्ज करण्याची प्रक्रियाऑफलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख22 जून 2024
अर्ज बंद होण्याची तारीख20 जुलै 2024

Important Links

अधिकृत संकेतस्थळभेट द्या
जाहिरात PDFDownload करा
भरतीचा अर्जयेथून पहा

Indian Navy Sports Quota Bharti 2024 Application Form

भारतीय नेव्ही भरतीसाठी यावेळी अर्ज प्रक्रिया ही ऑफलाइन स्वरूपाची आहे, त्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या स्टेप चा वापर करून फॉर्म भरायचा आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Secretary, Indian Navy Sports Control Board, 7th Floor, Chankya Bhavan, Integrated Headquarters, MoD (Navy), New Delhi- 110 021

  • सुरुवातीला वर दिलेल्या टेबलमधून भरतीची जाहिरात वाचून घ्या, त्यानंतर जाहिरातीमध्ये एकदम शेवटी भरतीचा जो फॉर्म दिला आहे त्याची प्रिंट आऊट काढून घ्या.
  • फॉर्ममध्ये जी माहिती विचारली आहे ती माहिती काळजीपूर्वक भरून घ्या, माहिती अचूकरित्या सादर करणे अपेक्षित आहे.
  • जाहिरातीमध्ये सांगितल्याप्रमाणे आवश्यक असे सर्व कागदपत्रे देखील फॉर्म सोबत जोडून घ्या.
  • यंदा या नेव्ही भरतीसाठी कोणत्याही स्वरूपाची परीक्षा फी आकारली जाणार नाही, खेळाडूंना पूर्णतः मोफत रित्या फॉर्म भरता येणार आहे.
  • फॉर्म भरून कागदपत्रे हार्ड कॉपी स्वरूपात जोडून झाल्यावर, वर दिलेल्या अधिकृत पत्त्यावर भरतीचा फॉर्म पोस्टाने पाठवायचा आहे.
  • थोडक्यात अशा प्रकारे तुम्ही भारतीय नौसेना भरतीचा फॉर्म अगदी सोप्या रीतीने ऑफलाइन स्वरूपात भरू शकता.

Indian Navy Sports Quota Bharti 2024 Selection Process

भारतीय नौसेना भरतीसाठी उमेदवारांची निवड ही काही स्टेज द्वारे केली जाणार आहे, यामध्ये उमेदवारांची योग्यता तपासून त्यांना निवडले जाणार आहे.

भरतीसाठी अर्ज सादर केलेल्याच उमेदवारांना नेव्ही करिअर विभागाद्वारे त्यांची पात्रता पासून मेडिकल तपासणी साठी बोलवले जाणार आहे.

मेडिकल तपासणी मध्ये वेगवेगळ्या आरोग्यविषयक बाबी पाहिल्या जातील, जर उमेदवार शारीरिक दृष्ट्या सुदृढ आरोग्यदायी असेल तर त्याला नेव्ही ट्रेनिंग प्रोग्रॅम साठी निवडले जाईल.

3 वर्षांचा Probation Period संपल्यानंतर उमेदवारांना त्यांच्या योग्यते नुसार Sports Quota मधून नेव्ही मध्ये Direct Entry जॉब मिळणार आहे.

Indian Navy Sports Quota Bharti 2024 FAQ

Who is eligible for Indian Navy Sports Quota Bharti 2024?

Indian Navy Sports Quota Bharti साठी अर्जदार उमेदवाराचे शिक्षण हे किमान 12 वी पर्यंत झालेले असणे आवश्यक आहे. या सोबत उमेदवाराने खेळात सहभाग

How to apply for Navy Sports Quota Bharti 2024?

Indian Navy Sports Quota Bharti साठी अर्ज हा ऑफलाईन स्वरूपात भरायचा आहे. त्यासाठी उमेदवारांना अधिकृत पत्त्यावर फॉर्म पाठवायचा आहे, त्याची स्टेप बाय स्टेप माहिती वर आर्टिकल मध्ये दिली आहे.

What is the last date of Indian Navy Sports Quota Bharti Application Form?

भारतीय नौसेना भरतीसाठी ऑफलाईन स्वरूपात अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ही 20 जुलै 2024 आहे. या तारखेच्या आगोदर फॉर्म पोस्टाने पाठवायचा आहे, तारीख वाढवून मिळेल याची वाट पाहू नका, जेव्हड्या लवकर होईल तेवढ्या लवकर अर्ज करून टाका.

1 thought on “खेळाडू असाल तर नेव्ही मध्ये नोकरी फिक्स! जाणून घ्या संपूर्ण माहिती | Indian Navy Sports Quota Bharti 2024”

Leave a comment