Indian Navy Civilian Bharti 2025: 10वी, 12वी पाससाठी भारतीय नौदलात ‘ग्रुप B & C’ पदांच्या जागांसाठी भरती! पगार ₹80,000 पर्यंत! संधी सोडू नका!

Indian Navy Civilian Bharti 2025. नमस्कार मित्रांनो! भारतीय नौदलाने Indian Navy Civilian Bharti 2025 अंतर्गत एकूण 1097 Group B & C  पदांसाठी भरती जाहीर केली आहे.  Staff Nurse, Chargeman, Pharmacist, Fire Engine Driver, Tradesman Mate, Draughtsman अशा विविध पदांचा समावेश आहे.

Indian Navy (Bhartiya NauSena) ही देशाची सागरी सरहद्द व सुरक्षिततेची पहिली रक्षणरेषा आहे. INCET-01/2025  या Indian Navy Civilian Entrance Test द्वारे नौदलात Non‑Combatant Roles साठी टॅलेंटेड उमेदवारांना सोनेरी संधी दिली जाते.

अर्ज प्रक्रिया पूर्णपणे  online आहे—form fill, document upload आणि INCET exam slot selection  सगळे काही clicks वर होणार.  Written Test, Skill/Trade Test, आणि  Document Verification  ह्या स्टेप्स clear केल्यानंतर तुम्ही Indian Navy च्या सागरमंथनात सामील होऊ शकता.

पुढील लेख वाचा आणि या भरतीबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या!

आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.

Indian Navy Civilian Bharti 2025: Complete Recruitment Details – भरतीची संपूर्ण माहिती

माहितीचा तपशीलमाहिती 📌
भरती करणारी संस्थाIndian Navy (भारतीय नौदल)
भरती नावIndian Navy Civilian Bharti 2025 (INCET-01/2025)
पदसंख्या (Total Posts)1097 जागा
पदांचा प्रकारGroup B & Group C (Non-Gazetted Civilian Posts)
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत
अर्ज शुल्क (Fee)General/OBC: ₹295/-
SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही
पगार श्रेणी (Pay Scale)पदानुसार ₹18,000/- ते ₹81,100/- पर्यंत

Indian Navy Civilian Bharti 2025: Posts & Vacancies – पदे आणि जागा तपशील

एकूण जागा: 1097
खाली दिलेल्या तक्त्यामध्ये Indian Navy Civilian Bharti 2025 अंतर्गत भरल्या जाणाऱ्या विविध Group B & C पदांची यादी आणि त्यानुसार पदसंख्या देण्यात आली आहे:

क्र.पदाचे नावपदसंख्या
1स्टाफ नर्स01
2चार्जमन (नेव्हल एव्हिएशन)01
3चार्जमन (अम्युनिशन वर्कशॉप)08
4चार्जमन (मेकॅनिक)49
5चार्जमन (अम्युनिशन अँड एक्स्प्लोझिव्ह)53
6चार्जमन (इलेक्ट्रिकल)19
7चार्जमन (इलेक्ट्रॉनिक्स अँड जायरो)05
8चार्जमन (वेपन इलेक्ट्रॉनिक्स)05
9चार्जमन (इन्स्ट्रुमेंट)02
10चार्जमन (मेकॅनिकल)11
11चार्जमन (हीट इंजिन)07
12चार्जमन (मेकॅनिकल सिस्टिम्स)04
13चार्जमन (मेटल)21
14चार्जमन (शिप बिल्डिंग)11
15चार्जमन (मिलराइट)05
16चार्जमन (ऑक्सिलरी)03
17चार्जमन (रिफ्रिजरेशन & AC)04
18चार्जमन (मेकाट्रॉनिक्स)01
19चार्जमन (सिव्हिल वर्क्स)03
20चार्जमन (मशीन)02
21चार्जमन (प्लॅनिंग, प्रॉडक्शन & कंट्रोल)13
22असिस्टंट आर्टिस्ट रिटचरस02
23फार्मासिस्ट06
24कॅमेरामन01
25स्टोअर सुपरिंटेंडंट (आर्मामेंट)08
26फायर इंजिन ड्रायव्हर14
27फायरमन90
28स्टोअरकीपर / स्टोअरकीपर (आर्मामेंट)176
29सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर ऑर्डिनरी ग्रेड117
30ट्रेड्समन मेट207
31पेस्ट कंट्रोल वर्कर53
32भांडारी01
33लेडी हेल्थ व्हिजिटर01
34मल्टी टास्किंग स्टाफ (मिनिस्टीरियल)94
35मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन इंडस्ट्रियल) वॉर्ड सहायिका81
36मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन इंडस्ट्रियल) ड्रेसर02
37मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन इंडस्ट्रियल) धोबी04
38मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन इंडस्ट्रियल) माळी06
39मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन इंडस्ट्रियल) बार्बर04
40ड्राफ्ट्समन (कन्स्ट्रक्शन)02
एकूण1097

Indian Navy Civilian Bharti 2025: Eligibility & Qualifications – पात्रता आणि शैक्षणिक अट

Indian Navy Civilian Bharti 2025 अंतर्गत विविध Group B आणि Group C पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी आहे. खाली काही प्रमुख पात्रतेचा संक्षिप्त आढावा देण्यात आला आहे:

पद क्र.पदाचे नावशैक्षणिक पात्रता / आवश्यक अनुभव
1स्टाफ नर्स(i) 10वी पास (ii) नर्सिंग प्रमाणपत्र
2चार्जमन (नेव्हल एव्हिएशन)पेटी ऑफिसर किंवा समकक्ष पद आणि 7 वर्षांचा अनुभव किंवा डिप्लोमा (Aeronautical / Electrical / Mechanical / Tele-Communication / Automobile) किंवा 10वी + 5 वर्षांचा अनुभव
3चार्जमन (दारुगोळा कार्यशाळा)B.Sc (Physics/Chemistry/Maths) किंवा केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
4-5चार्जमन (मेकॅनिक / स्फोटक)डिप्लोमा (Mechanical / Electrical / Electronics / Production / Chemical) + 2 वर्षांचा अनुभव
6-21चार्जमन विविधB.Sc (Physics/Chemistry/Maths) किंवा संबंधित अभियांत्रिकी शाखेचा डिप्लोमा (Mechanical/Electronics/Civil/Mechatronics/Instrumentation/Automobile इ.)
22असिस्टंट आर्टिस्ट रिटॉचर10वी पास + कमर्शियल आर्ट / प्रिंटिंग टेक्नॉलॉजी / लिथोग्राफी डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र + 2 वर्षांचा अनुभव
23फार्मासिस्ट12वी पास + D.Pharm + 2 वर्षांचा अनुभव
24कॅमेरामन10वी पास + प्रिंटिंग टेक्नॉलॉजी डिप्लोमा + 5 वर्षांचा अनुभव
25स्टोअर सुपरिटेंडेंट (आर्ममेंट)B.Sc + 1 वर्ष अनुभव किंवा 12वी (Sci/Commerce) + 5 वर्षांचा अनुभव
26फायर इंजिन ड्रायव्हर12वी पास + अवजड वाहनचालक परवाना
27फायरमन12वी पास + बेसिक फायर फायटिंग कोर्स
28स्टोअरकीपर12वी पास + 1 वर्ष अनुभव
29सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर10वी पास + अवजड वाहन परवाना + 1 वर्ष अनुभव
30ट्रेड्समन मेट10वी पास + संबंधित ट्रेडमध्ये ITI
31कीटक नियंत्रण कर्मचारी10वी पास
32भंडारी10वी पास + 1 वर्ष कुकचा अनुभव
33लेडी हेल्थ व्हिजिटर10वी पास + ANM
34मल्टी टास्किंग स्टाफ10वी पास किंवा ITI
35-39MTS (ड्रेसर/वार्ड/माली/न्हावी)10वी पास + संबंधित ट्रेडमध्ये प्रवीणता
40ड्राफ्ट्समन (बांधकाम)ITI ड्राफ्ट्समनशिप (मेकॅनिकल/सिव्हिल) किंवा नौदल प्रशिक्षण + CAD प्रमाणपत्र

Indian Navy Civilian Bharti 2025: Age Limit & Relaxations – वयोमर्यादा आणि सूट

🔹 वयोमर्यादा (Age Limit):
उमेदवाराचे वय 18 जुलै 2025 रोजी खालील मर्यादांमध्ये असावे:

  • किमान वय: 18 वर्षे
  • कमाल वय: पदानुसार वेगळे (साधारणतः 25 ते 30 वर्षांपर्यंत)
    (अधिकृत जाहिरातीत नमूद केलेल्या प्रत्येक पदासाठी कमाल वय वेगवेगळे आहे.)

🔹 वयामध्ये सवलत (Age Relaxations):

प्रवर्गवयोमर्यादेत सूट
SC/ST05 वर्षे
OBC03 वर्षे
PwBDकेंद्र शासनाच्या नियमानुसार
Ex-Servicemenशासन निर्णयानुसार

Indian Navy Civilian Bharti 2025: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धती

🔹 Indian Navy Civilian Bharti 2025: निवड प्रक्रिया (Selection Process)

भारतीय नौदल नागरी भरती 2025 साठी उमेदवारांची निवड पदानुसार पुढील टप्प्यांतून होईल:

  1. टप्पा 1: लेखी परीक्षा (CBT) – सर्व पदांसाठी अनिवार्य
  2. टप्पा 2: शारीरिक चाचणी – फक्त फायरमन आणि फायर इंजिन ड्रायव्हर साठी
  3. टप्पा 3: कागदपत्र पडताळणी (Document Verification)
  4. टप्पा 4: वैद्यकीय तपासणी (Medical Examination)

🔹 Indian Navy Civilian Exam Pattern 2025 – लेखी परीक्षेचा नमुना

सर्वसाधारण पदांसाठी लेखी परीक्षा MCQ Format मध्ये घेतली जाईल. खालीलप्रमाणे प्रश्नांचे विभाजन आहे:

विषयप्रश्नांची संख्यागुण
सामान्य बुद्धिमत्ता (Reasoning)2525
सामान्य जागरूकता (GK)2525
संख्यात्मक अभियोग्यता (Quant)2525
इंग्रजी भाषा (English)2525
एकूण100100

🔹 पदांनुसार अभ्यासक्रमाचा तपशील (Descriptive Syllabus by Posts)

1️⃣ चार्जमन, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, आर्टिस्ट, स्टोअर सुपरिटेंडंट पदांसाठी:

  • General Intelligence: कोडिंग-डिकोडिंग, आकृती वर्गीकरण, Visual Memory, Series, Direction, Reasoning Basics
  • General Awareness: चालू घडामोडी, विज्ञान, इतिहास, राज्यव्यवस्था, भूगोल, भारतीय अर्थव्यवस्था
  • Quantitative Aptitude: Percentages, Profit & Loss, Averages, Simplification, Geometry, Algebra
  • English Language: Synonyms-Antonyms, Grammar, Comprehension, Error Spotting, Sentence Improvement

2️⃣ फायरमन, फायर इंजिन ड्रायव्हर, स्टोअरकीपर पदांसाठी:

  • अधिक लक्ष: शारीरिक क्षमता, बेसिक फायर सेफ्टी नॉलेज, सामान्य बुद्धिमत्ता, सामान्य जागरूकता

3️⃣ MTS, ड्राफ्ट्समन, ड्रायव्हर, Pest Control Worker, Bhandari इ. पदांसाठी:

  • कमी पातळीच्या प्रश्नांसह Non-Verbal Reasoning, Basic Maths (10वी स्तर), Elementary GK, Basic English Grammar

📌 टीप:

  • परीक्षा संगणकीकृत (Computer Based Test) स्वरूपात होईल
  • प्रत्येक प्रश्नासाठी 1 गुण, निगेटिव्ह मार्किंगबाबत अधिकृत सूचनांमध्ये स्पष्टता अपेक्षित
  • उमेदवाराने पदानुसार योग्य अभ्यासक्रमाचा अभ्यास करणे आवश्यक

Indian Navy Civilian Bharti 2025: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि शेवटची तारीख

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख18 जुलै 2025 (रात्री 11:59 वाजेपर्यंत)

Indian Navy Civilian Bharti 2025: Important Links & Official Notification – महत्वाचे लिंक्स आणि अधिकृत अधिसूचना

घटकलिंक/माहिती
भरतीची अधिकृत वेबसाइटइथे क्लिक करा
भरतीची Short Notice जाहिरात (PDF)Click Here
ऑनलाइन अर्जइथे क्लिक करा
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप (रोजच्या अपडेटसाठी)येथे क्लिक करा

IBPS PO Bharti 2025: पदवी पास तरुणांसाठी IBPS मार्फत ‘PO/MT’ पदांच्या 5208 जागांसाठी भरती! पगार 48 हजारपासून सुरू! आजच अर्ज करा!

Indian Navy Civilian Bharti 2025: Step-by-Step Online Application – ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया

✅ अर्ज करण्याची टप्प्याटप्प्याने प्रक्रिया:

🔹 Step 1: अधिकृत वेबसाइटला भेट द्या
👉 www.joinindiannavy.gov.in

🔹 Step 2: “Apply Online / लॉगिन” वर क्लिक करा
👉 नवीन उमेदवारांसाठी प्रथम नोंदणी (Registration) आवश्यक आहे.

🔹 Step 3: Login करा (User ID व Password वापरून)

🔹 Step 4: Online फॉर्ममध्ये वैयक्तिक, शैक्षणिक व इतर माहिती भरा

🔹 Step 5: खालील कागदपत्रे Upload करा

  • पासपोर्ट साईज फोटो
  • स्वाक्षरी
  • शैक्षणिक प्रमाणपत्रे
  • ओळखपत्र (आधार, पॅन इ.)

🔹 Step 6: Application Fee भरावी लागेल
📌 Fee: General/OBC ₹295/- | SC/ST/PWD/महिला – फी नाही

🔹 Step 7: सर्व माहिती तपासून Final Submit करा आणि प्रिंट घ्या.

इतर भरती

SSC MTS Bharti 2025: स्टाफ सिलेक्शन कमिशन कडून 10वी पाससाठी हवालदार आणि MTS पदांसाठी मेगाभरती! पगार 25 हजार पासून, संधी सोडू नका!

Indian Air Force Agniveervayu Bharti 2025: 12वी पासवर इंडियन एअरफोर्सची अग्निवीरवायू भरती सुरू! पगार 30 हजार पर्यंत, संधी सोडू नका!

SSC CHSL Bharti 2025: 12वी पास विद्यार्थ्यांसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन SSC CHSL कडून 3131 जागांसाठी मेगाभरती, संधी सोडू नका!

SSC CGL 2025: स्टाफ सिलेक्शन कमिशन CGL मेगाभरती, तब्बल 14,582 जागा! पगार 1 लाख पेक्ष्या जास्त! लगेच अर्ज करा!

Indian Coast Guard Bharti 2025: 10वी आणि 12वी पासवर भारतीय तटरक्षक दलात पर्मनेंट भरती! पगार 46 हजार पर्यंत! संधी गमावू नका!

Indian Navy B.Tech Entry Scheme 2026: 12वी पासवर इंडियन नेवीची ऑफिसर भरती,ट्रेनिंग सोबत डिग्री करायची संधी, पगार 80 हजार पर्यंत

Indian Navy Agniveer Bharti 2025: 10वी पास तरुणांसाठी इंडियन नेव्हीत संगीतकार पदांची भरती! पगार 30 हजार! सेवा निधी 10 लाखांपर्यंत! लगेच अर्ज करा!

Indian Navy Civilian Bharti 2025 – (FAQs)

Indian Navy Civilian Bharti 2025 साठी कोण अर्ज करू शकतो?

भारतीय नौदल नागरी भरती 2025 साठी संपूर्ण भारतातील 10वी, 12वी, ITI, डिप्लोमा किंवा संबंधित पात्रता असलेले पुरुष आणि महिला उमेदवार अर्ज करू शकतात.

Indian Navy Civilian Bharti 2025 मध्ये एकूण किती पदांची भरती आहे?

या भरतीद्वारे एकूण 1097 पदांवर भरती केली जाणार असून त्यामध्ये Group B & C च्या विविध पदांचा समावेश आहे.

Indian Navy Civilian Bharti 2025 साठी अर्ज शुल्क किती आहे?

General/OBC उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ₹295/- आहे. तर SC/ST/PWD आणि महिला उमेदवारांसाठी कोणतीही फी नाही.

Indian Navy Civilian Bharti 2025 साठी अंतिम तारीख कोणती आहे?

Indian Navy Civilian Bharti 2025 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जुलै 2025 (रात्री 11:59 वाजेपर्यंत) आहे.

4 thoughts on “Indian Navy Civilian Bharti 2025: 10वी, 12वी पाससाठी भारतीय नौदलात ‘ग्रुप B & C’ पदांच्या जागांसाठी भरती! पगार ₹80,000 पर्यंत! संधी सोडू नका!”

Leave a comment