Indian Navy B.Tech Entry Scheme 2026: 12वी पासवर इंडियन नेवीची ऑफिसर भरती,ट्रेनिंग सोबत डिग्री करायची संधी, पगार 80 हजार पर्यंत!

Indian Navy B.Tech Entry Scheme 2026. नमस्कार मित्रांनो! Indian Navy 10+2 (B.Tech) Cadet Entry Scheme 2026 अंतर्गत एकूण 44 जागांसाठी भरती निघाली आहे. या भरतीद्वारे निवड झालेल्या उमेदवारांना Indian Naval Academy, Ezhimala येथे 4 वर्षांचा B.Tech कोर्स करून दिला जाणार आहे.

Indian Navy (भारतीय नौसेना) ही देशाची एक अत्यंत प्रतिष्ठित आणि ताकदवान संस्था आहे. या भरतीद्वारे Executive Branch आणि Technical Branch मध्ये Permanent Commissioned Officer म्हणून सेवा देण्याची संधी मिळणार आहे. उमेदवार unmarried असावा आणि भारत सरकारच्या राष्ट्रीयत्व अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे.

ही भरती प्रक्रिया पूर्णतः ऑनलाईन असून पात्र उमेदवारांनी भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. निवड झाल्यास तुम्हाला B.Tech कोर्ससह भारतीय नौदलात एक उज्ज्वल करिअर करण्याची संधी मिळेल.

ही संधी आणि भरतीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी पुढील लेख वाचा.

आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.

Indian Navy B.Tech Entry Scheme 2026: Complete Recruitment Details – भरतीची संपूर्ण माहिती

विभागाचे नावIndian Navy (भारतीय नौदल)
भरतीचे नाव10+2 (B.Tech) Cadet Entry Scheme (Jan 2026 Course)
पदसंख्या44 पदे
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत (प्रशिक्षण – Indian Naval Academy, Ezhimala)
फीफी नाही
शिक्षण12वी (Physics, Chemistry, Maths) + JEE (Main) 2024
निवड प्रक्रियाSSB Interview + मेडिकल टेस्ट
पगार व भत्तेPay, Allowances, Insurance, Gratuity, Leave, Duties यांची माहिती www.joinindiannavy.gov.in वर उपलब्ध

Indian Navy B.Tech Entry Scheme 2026: Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा

पद क्रमांकपदाचे नावशाखा (Branch)पद संख्या
110+2 (B.Tech) कॅडेट एंट्री स्कीम (Jan 2026)Executive & Technical Branch44

एकूण जागा: 44

Indian Navy B.Tech Entry Scheme 2026: Eligibility Criteria & Educational Qualification – शैक्षणिक पात्रता आणि अटी

तपशीलपात्रता
शैक्षणिक पात्रता(i) 12वी उत्तीर्ण (Physics, Chemistry, Maths) मध्ये किमान 70% गुण
(ii) SSC/HSC मध्ये इंग्रजी विषयात किमान 50% गुण अनिवार्य
इतर अटJEE (Main) 2025 परीक्षा दिलेली असावी.
JEE (Main) 2025 मध्ये मिळालेल्या All India Common Rank List (CRL) वरून शॉर्टलिस्टिंग केली जाईल.

Indian Navy B.Tech Entry Scheme 2026: Age Limit & Relaxation – वयोमर्यादा आणि सवलती

तपशीलमाहिती
वयाची अट02 जुलै 2006 ते 01 जानेवारी 2009 या दरम्यान जन्म झालेला असावा.
सवलतीवयोमर्यादेत कोणतीही विशेष सवलत नाही.

Indian Navy B.Tech Entry Scheme 2026: Selection Process & Stages – निवड प्रक्रिया आणि टप्पे

Indian Navy B.Tech Entry Scheme 2026 अंतर्गत निवड प्रक्रिया खालीलप्रमाणे असणार आहे:

📌 निवड प्रक्रिया स्टेप बाय स्टेप:

1️⃣ Shortlisting for SSB Interview

  • अर्जांची छाननी JEE (Main) 2025 च्या All India Common Rank List (CRL) वर आधारित केली जाईल.
  • उमेदवारांनी अर्जामध्ये आपला CRL Rank भरणे आवश्यक आहे.
  • Naval Headquarters कट-ऑफ ठरवण्याचा अधिकार राखून ठेवते.

2️⃣ SSB Interview (Services Selection Board)

  • निवड झालेल्या उमेदवारांना ई-मेल आणि SMS द्वारे माहिती दिली जाईल.
  • SSB मुलाखतीचे केंद्र: बेंगळुरू / भोपाळ / कोलकाता / विशाखापट्टणम.
  • मुलाखतीचा कालावधी: सप्टेंबर 2025 पासून.
  • SSB Call Letter ऑनलाईन डाऊनलोड करणे आवश्यक.

3️⃣ Travel Allowance (TA)

  • SSB साठी प्रथमच हजर होत असलेल्या उमेदवारांना AC 3-tier रेल्वे भाडे देण्यात येईल.
  • बँक खात्याची माहिती (Passbook च्या प्रथम पानाची झेरॉक्स/चेक लीफ) बरोबर आणणे आवश्यक.

4️⃣ Merit List

  • SSB Marks नुसार मेरिट लिस्ट तयार केली जाईल.
  • Medical Examination मध्ये फिट ठरलेले उमेदवार आणि पोलीस व चारित्र्य तपासणीनंतर अंतिम नियुक्ती केली जाईल.

📌 Training Details (प्रशिक्षण):

तपशीलमाहिती
प्रशिक्षण4 वर्षांचा B.Tech कोर्स (Applied Electronics, Mechanical, किंवा Electronics & Communication)
डिग्रीJawaharlal Nehru University (JNU) मार्फत B.Tech डिग्री प्रदान केली जाईल
खर्चसंपूर्ण खर्च Indian Navy द्वारे उचलला जाईल (पुस्तके, युनिफॉर्म, मेसिंग इत्यादी).

Indian Navy B.Tech Entry Scheme 2026: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती

घटनातारीख
ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीखलवकरच उपलब्ध
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख14 जुलै 2025
SSB Interview (संभाव्य कालावधी)सप्टेंबर 2025 पासून
कोर्स सुरु होण्याची तारीखजानेवारी 2026

Indian Navy B.Tech Entry Scheme 2026: Important Links & Notification – महत्त्वाच्या लिंक्स आणि सूचना

घटकलिंक/माहिती
भरतीची अधिकृत वेबसाइटइथे क्लिक करा
भरतीची Short Notice जाहिरात (PDF)Click Here
ऑनलाइन अर्ज (30 जून पासून सुरू )इथे क्लिक करा
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप (रोजच्या अपडेटसाठी)येथे क्लिक करा

RRB Technician Bharti 2025: 10वी, ITI आणि डिप्लोमा पाससाठी भारतीय रेल्वेत मेगाभरती! पगार ₹80,000 पर्यंत, संधी सोडू नका!

Indian Navy B.Tech Entry Scheme 2026: Step-by-Step Online Application – ऑनलाइन अर्ज प्रक्रिया

भारतीय नौदल 10+2 (B.Tech) कॅडेट एंट्री स्कीम 2026 साठी अर्ज करण्याची प्रक्रिया खाली दिली आहे. प्रत्येक स्टेप काळजीपूर्वक वाचा आणि फॉलो करा.

📌 अर्ज प्रक्रिया Step-by-Step

1️⃣ अर्ज नोंदणी (Registration):

  • अधिकृत वेबसाइटवर जा ➔ www.joinindiannavy.gov.in
  • नवीन युजर असल्यास Register करा.
  • आधीपासून अकाउंट असल्यास Login करा.
  • User Profile मध्ये सर्व माहिती भरा व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा (पूर्वीच भरून ठेवल्यास वेळ वाचेल).

2️⃣ E-Application भरताना लक्षात घ्या:

  • तुमची Personal Details (जन्म तारीख, नाव इ.) 10वी/12वी प्रमाणपत्रात जशी आहे तशीच भरा.
  • ई-मेल आयडीमोबाईल नंबर भरलेले असणे आवश्यक आहे.
  • अर्ज करण्याआधी खालील मूळ कागदपत्रे स्कॅन करून JPG/TIFF स्वरूपात तयार ठेवा:
आवश्यक कागदपत्रे
📌 जन्म तारीख प्रमाणपत्र (10वी/12वी प्रमाणपत्रावर आधारित)
📌 10वी आणि 12वी चे गुणपत्रक
📌 JEE (Main) 2025 स्कोअरकार्ड (CRL Rank दाखवणारे)
📌 नुकतीच काढलेली पासपोर्ट साईझ रंगीत फोटो

3️⃣ अर्ज सादर करा (Final Submission):

  • सर्व माहिती तपासून Final Submit करा.
  • अर्ज सबमिट झाल्यावर त्याची प्रिंटआउट घ्या.
  • SSB Interview ला जाताना अर्जाची प्रिंटआउट व मूळ कागदपत्रे बरोबर घ्या.

4️⃣ महत्त्वाचे निर्देश:

  • जर कुठलेही कागदपत्र अस्पष्ट किंवा वाचता येणार नसेल तर अर्ज रद्द होऊ शकतो.
  • एकदा अर्ज सबमिट केल्यावर बदल करता येणार नाहीत.
  • अर्ज करण्यापूर्वी वेबसाइटवरील सर्व सूचना काळजीपूर्वक वाचा.

⚠️ महत्त्वाच्या सूचना:

  • फक्त unmarried उमेदवारांसाठी ही भरती आहे. प्रशिक्षणादरम्यान किंवा त्याआधी विवाह झाल्यास नियुक्ती रद्द केली जाईल आणि प्रशिक्षणाचा सर्व खर्च परत करावा लागेल.
  • नार्कोटिक्स (अंमली पदार्थ) वापरणाऱ्यांना भरती/प्रशिक्षणातून डिसक्वालिफाय केले जाईल.
  • कोणतीही खोटी माहिती दिल्यास भरती रद्द केली जाईल.

इतर भरती

Mazagon Dock Apprentice Bharti 2025: ८वी, 10वी, ITI पाससाठी माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये भरती! आजच अर्ज करा!

Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti 2025:कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भरती सुरू! पगार 80 हजार रु.पर्यंत! लवकर अर्ज करा

MECL Bharti 2025: ITI पासवर मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन लि. मध्ये पर्मनेंट नोकरीची भरती! पगार 56 हजार रु.पर्यंत! संधी सोडू नका.

DRDO Bharti 2025:BE/B.Tech विद्यार्थ्यांसाठी संरक्षण संशोधन व विकास संघटनेत इंजिनिअर & सायंटिस्ट भरती! पगार ₹1 लाख पर्यंत! संधी सोडू नका!

Indian Navy B.Tech Entry Scheme 2026: FAQs

Indian Navy B.Tech Entry Scheme 2026 मध्ये एकूण किती पदांसाठी भरती आहे?

Indian Navy B.Tech Entry Scheme 2026 अंतर्गत एकूण 44 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीद्वारे उमेदवारांना Executive आणि Technical Branch मध्ये Permanent Commission मिळेल.

Indian Navy B.Tech Entry Scheme 2026 साठी पात्रता काय आहे?

Indian Navy B.Tech Entry Scheme 2026 साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी Physics, Chemistry, Maths सह 12वी उत्तीर्ण असावी आणि त्यांनी JEE (Main) 2025 दिलेले असणे आवश्यक आहे.

Indian Navy B.Tech Entry Scheme 2026 साठी अर्ज प्रक्रिया कशी आहे?

Indian Navy B.Tech Entry Scheme 2026 साठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी www.joinindiannavy.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज भरायचा आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 जुलै 2025 आहे.

Indian Navy B.Tech Entry Scheme 2026 अंतर्गत निवड प्रक्रिया कशी होईल?

Indian Navy B.Tech Entry Scheme 2026 अंतर्गत JEE (Main) 2025 च्या All India Common Rank List (CRL) वर आधारित उमेदवारांची निवड केली जाईल. त्यानंतर SSB Interview आणि Medical Test घेतली जाईल.

Leave a comment