Indian Cost Guard Bharti 2024: भारतीय तटरक्षक दलामध्ये भरती निघाली आहे, अर्जदार इच्छुक उमेदवारांना फॉर्म भरण्याचे आवाहन तटरक्षक दलामार्फत करण्यात आले आहे.
या भरतीसाठी एकूण रिक्त जागा 140 सोडण्यात आले आहेत, यामध्ये असिस्टंट कमांडंट जनरल ड्युटी आणि असिस्टंट कमांडंट टेक्निकल या दोन पदांच्या भरत्या होणार आहेत.
बारावी पास, पदवीधर आणि इंजीनियरिंग पदवीधारक उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. असिस्टंट कमांडंट 2026 बॅच साठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
ऑनलाइन स्वरूपात उमेदवारांना फॉर्म भरायचे आहेत, अर्ज कसा करायचं याची सविस्तर प्रक्रिया आर्टिकल मध्ये दिली आहे.
Indian Cost Guard Bharti 2024
भरतीचे नाव | भारतीय तटरक्षक दल भरती |
पदाचे नाव | असिस्टंट कमांडंट |
पदांची संख्या | 140 |
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
पगार | 56,100 रु. |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
निवड प्रक्रिया | CGCAT – PSB – FSB – Medical Test – Induction |
हे पण वाचा – बृहन्मुंबई महानगरपालिकेत 10वी पास वर भरती! लगेच अर्ज करा
Indian Cost Guard Bharti 2024 Vacancy Details
पदाचे नाव | पद संख्या |
---|---|
असिस्टंट कमांडंट – जनरल ड्यूटी (GD) | 110 |
असिस्टंट कमांडंट – टेक्निकल (Mechanical/ Electrical/ Electronics) | 30 |
एकूण जागा | 140 |
Indian Cost Guard Bharti 2024 Education Qualification
पदाचे नाव | शिक्षण |
---|---|
असिस्टंट कमांडंट – जनरल ड्यूटी (GD) | पदवीधर, 12वी (Maths & Physics) उत्तीर्ण |
असिस्टंट कमांडंट – टेक्निकल (Mechanical/ Electrical/ Electronics) | इंजिनिअरिंग पदवी (Naval Architecture/ Mechanical/ Marine/ Automotive / Mechatronics/ Industrial and Production/ Metallurgy/ Design/ Aeronautical /Aerospace/ Electrical/ Electronics/ Telecommunication/ Instrumentation/ Instrumentation and Control/ Electronics & Communication / Power Engineering / Power Electronics.) |
हे पण वाचा – कर्नाटक बँकेमध्ये ग्रॅज्युएशन पास वर भरती, लगेच येथून अर्ज करा
Indian Cost Guard Bharti 2024 Age Limit
वयोमर्यादा | 21 ते 25 वर्षे |
SC, ST साठी | 05 वर्षे सूट |
OBC साठी | 03 वर्षे सूट |
Indian Cost Guard Bharti 2024 Application Fees
साधारण प्रवर्ग | मागासवर्ग | |
---|---|---|
परीक्षा फी | ₹300/- | फी नाही |
Indian Cost Guard Bharti 2024 Apply Online
- भारतीय तटरक्षक दलाचे अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- वेबसाईटवर गेल्यानंतर तिथे तुमची नोंदणी करून घ्या.
- नोंदणी करून झाली की लॉगिन करा.
- त्यानंतर Apply Now या लिंक वर क्लिक करा.
- भरतीचा फॉर्म उघडेल फॉर्म मध्ये विचारलेली माहिती भरा.
- जाहिरातीमध्ये सांगितल्याप्रमाणे आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- त्यानंतर परीक्षेसाठी लागणारी फी ऑनलाइन स्वरूपात भरून घ्या.
- शेवटी भरतीचा फॉर्म योग्यरीत्या भरला आहे का याची छाननी करा.
- आणि त्यानंतर अर्ज खाली दिलेल्या सबमिट बटणावर क्लिक करून फॉर्म सबमिट करा.
हे पण वाचा – महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत 800 जागांसाठी मेगा भरती! ITI पाससाठी पर्मनेंट नोकरीची संधी
Indian Cost Guard Bharti 2024 Important Links & Dates
जाहिरात | येथून वाचा |
ऑनलाईन अर्ज | येथून करा |
अर्जाची शेवटची तारीख | 24 डिसेंबर 2024 |
परीक्षा | फेब्रुवारी/ मार्च/ एप्रिल/ मे/ ऑक्टोबर/ नोव्हेंबर/ डिसेंबर 2025 |
Indian Cost Guard Bharti 2024 Selection Process
इंडियन कोस्ट गार्ड भरतीसाठी अर्जदार उमेदवारांची निवड ही खालील प्रमाणे होणार आहे.
- कोस्ट गार्ड कॉमन ऍडमिशन टेस्ट (CGCAT)
- प्रिलिमरी सिलेक्शन बोर्ड (PSB)
- फायनल सिलेक्शन बोर्ड (FSB)
- मेडिकल एक्झामिनेशन
- Induction
वरील सर्व स्टेजमध्ये अर्जदार उमेदवारांना पास व्हावे लागेल, तरच उमेदवारांना इंडियन कोस्ट कार्ड भरतीसाठी पात्र होता येईल.
हे पण वाचा – भारतीय हवाई दलात स्पेशल एन्ट्री स्कीम द्वारे 336 जागांची भरती! 12वी पास अर्ज करा
Indian Cost Guard Bharti 2024 FAQ
Who is eligible for Indian Cost Guard Bharti?
बारावी पास, पदवीधर, इंजीनियरिंग पदवीधारक उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
How to apply for Indian Cost Guard Bharti 2024?
भारतीय कोस्ट गार्ड च्या अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाइन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे.
What is the last date to apply for Indian Cost Guard Bharti?
ऑनलाइन स्वरूपात फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 24 डिसेंबर 2024 आहे.
1 thought on “Indian Cost Guard Bharti 2024: भारतीय तटरक्षक दलामध्ये 12वी पास, पदवीधारक उमेदवारांना नोकरीची संधी! त्वरित अर्ज करा”