Indian Coast Guard Bharti 2024: भारतीय तटरक्षक दलात 10 वी 12 वी पास वर भरती! 53,800 रु. महिना पगार

Indian Coast Guard Bharti 2024: भारतीय तटरक्षक दला मध्ये कोस्ट गार्ड पदासाठी भरती निघाली आहे, मोठी मेगा भरती आहे त्यामुळे जर तुम्हाला सैन्यात नोकरी मिळवायची असेल तर तुमच्यासाठी हि एक सुवर्णसंधी आहे.

कोस्ट गार्ड मध्ये नाविक आणि यांत्रिक या दोन पदासाठी नेव्ही द्वारे 320 जागा सोडण्यात आल्या आहेत. 260 जागा नाविक पदासाठी तर बाकी उर्वरित 60 जागा यांत्रिक पदासाठी असणार आहेत.

10 वी, 12 वी आणि इंजिनिअरिंग डिप्लोमा पास वर हि भरती सुरु आहे, ज्या उमेदवारांचे शिक्षण एवढे झाले आहे त्यांना कोस्ट गार्ड भरती साठी मोठे प्राधान्य असणार आहे. या भरती साठी ऑनलाईन स्वरूपातच फॉर्म भरायचा आहे. अर्ज कसा करायचा? याची स्टेप बाय स्टेप माहिती आर्टिकल मध्ये दिली आहे.

Indian Coast Guard Bharti 2024

पदाचे नावनाविक आणि यांत्रिकी
रिक्त जागा320
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत
वेतन श्रेणी53,800 रू. महिना पर्यंत
वयाची अट17 ते 21 वर्षे
भरती फीसामान्य प्रवर्ग: 300 रु. (मागासवर्ग: फी नाही)

Indian Coast Guard Bharti 2024 Vacancy Details

पदाचे नावपद संख्यावेतन श्रेणी
नाविक260Rs. 21,700 + DA
यांत्रिक60Rs. 29,200 + DA
Total320

Indian Coast Guard Bharti 2024 Education

भारतीय तटरक्षक दल भरतीसाठी नाविक आणि यांत्रिकी या पदांसाठी भरती होणार आहे, भरतीसाठी पदानुसार शैक्षणिक पात्रता निकष जारी केले आहेत त्यांची माहिती खालीलप्रमाणे आहे.

नाविकउमेदवार हा विज्ञान शाखेतून 12 वी उत्तीर्ण असावा. (Physics आणि Math विषय निवडले असावेत)
यांत्रिकीउमेदवार हा किमान 10 वी किंवा 12 वी उत्तीर्ण असावा, सोबत त्यांनी इंजिनिअरिंग डिप्लोमा केलेला असावा.

खालीलपैकी कोणताही एक डिप्लोमा केलेला असावा. (फक्त यांत्रिकी पदासाठी)

बँक ऑफ बडोदा मध्ये ग्रेजुएशन पास वर भरती! लगेच अर्ज करा

03-04 वर्षीय इंजिनिअरिंग डिप्लोमा – (Electrical/ Mechanical / Electronics/ Telecommunication (Radio/Power) Engineering)

02-03 वर्षीय इंजिनिअरिंग डिप्लोमा – (Electrical/ Mechanical / Electronics/ Telecommunication (Radio/Power) Engineering)

Indian Coast Guard Bharti 2024 Exam Details

भारतीय तटरक्षक दल भरती साठी शैक्षणिक पात्रतेनुसार लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. एकूण 5 सेक्शन आहेत त्यामध्ये प्रत्येकी मार्क हे 10 वी पास साठी 60 मार्क सोडले तर इतर Education वर 50 मार्क चा पेपर होणार आहे.

तटरक्षक दलाच्या माध्यमातून घेतली जाणारी परीक्षा ही Computer Based असणार आहे. म्हणजे ऑनलाईन स्वरूपात उमेदवारांची परीक्षा घेतली जाणार आहे. MCQ Objective Type स्वरुपाचे प्रश्न विचारले जाणार आहेत, त्यातून उमेदवारांना 4 पर्याया पैकी एक पर्याय निवडायचा आहे.

Exam कशी असणार? विषय कोणते असणार? मार्क कसे Devide होणार? प्रवर्गानुसार Passing Mark किती आहेत? हे पण तुम्ही खाली दिलेल्या Image च्या साहाय्याने जाणून घेऊ शकता.

Important Dates

अर्ज करण्याची प्रक्रियाऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख1३ जून 2024
अर्ज बंद होण्याची तारीख10 जुलै 2024

Important Links

अधिकृत संकेतस्थळभेट द्या
जाहिरात PDFDownload करा
ऑनलाईन अर्जयेथून करा

Indian Coast Guard Bharti 2024 Apply Online

  1. सुरुवातीला तुम्हाला वर दिलेल्या टेबल मधून येथून अर्ज करा या लिंक वर क्लिक करून, Indian Coast Guard ची अधिकृत वेबसाईट Open करायची आहे.
  2. पोर्टल वर गेल्यानंतर तेथे तुम्हाला पहिल्यांदा तुमची नोंदणी करून घ्यायची आहे. नोंदणी करून मग लॉगिन करायचे आहे.
  3. त्यानंतर तुम्हाला ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे, ते पद तुम्हाला निवडायचे आहे. Apply Now वर क्लिक करून समोर आलेला अर्ज भरून घ्यायचा आहे.
  4. फॉर्म मध्ये जी माहिती विचारली आहे ती माहिती काळजीपूर्वक भरून घ्यायची आहे, सोबत जाहिराती मध्ये दिलेल्या माहिती नुसार सूचनांचे पालन करून योग्य Condition वर अर्ज भरायचा आहे.
  5. आवश्यक असे सर्व कागदपत्रे फॉर्म सोबत अपलोड करायचे आहेत, त्या बरोबर भरती साठी जी फी निश्चित केली आहे ती देखील भरून घ्यायची आहे.
  6. शेवटी Indian Coast Guard Bharti चा फॉर्म तपासून घ्यायचा आहे, नंतर Verification पूर्ण करून सबमिट करून टाकायचा आहे.

Indian Coast Guard Bharti 2024 Selection Process

भारतीय तटरक्षक दल भरती साठी उमेदवारांची निवड ही पाच टप्प्यात होणार आहे. या पाच टप्प्यात जे उमेदवार पास होतील केवळ त्यांनाच भरतीसाठी रिक्त जागांवर निवडले जाईल.

  • Computer Based Test
  • Assessment and Adaptability Test
  • Physical Fitness Test
  • Document Verification
  • Medical Examination
  • Merit List

ऑनलाईन लेखी परीक्षा

जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज सादर करतील त्यांना सुरुवातीला OMR Test द्यावी लागते. यात ऑनलाईन स्वरूपात परीक्षा असते पात्र उमेदवारांना त्यांच्या Qualification नुसार परीक्षा द्यावी लागते.

भारतीय स्टेट बँकेत ऑफिसर पदासाठी भरती सुरू! या पोरांना अर्ज करता येणार

या परीक्षेसाठी निगेटिव्ह मार्किंग नाहीये, या परीक्षेत जेवढे मार्क पडले आहेत ते मार्क Final Selection साठी लागू असणार आहेत. त्यामुळे जेवढे जास्त मार्क मिळतील तेवढे तुमच्या फायद्याचे आहे.

Assesment and Adaptability Test

या टेस्ट मध्ये फक्त उमेदवाराची Assesment and Adaptability तपासली जाते. या टेस्ट मधील मार्क Final Selection साठी लागु करण्यात येणार नाहीत. केवळ ऑनलाईन टेस्ट च्या मार्कची पुष्टी करण्यासाठी ही टेस्ट घेतली जाते.

शारीरिक चाचणी

शारीरिक चाचणी टेस्ट मध्ये अर्जदार उमेदवारांना रनिंग, Squat आणि Push Ups करावे लागतात. जे उमेदवार हे Physical Workout करताल त्यांना Physical Fitness Test मध्ये पास केले जाणार आहे. बाकी इतर कोणालाही या टेस्ट मध्ये पास केले जाणार नाही, चाचणी पूर्ण करणे अनिवार्य आहे, टेस्ट मध्ये जेवढे मार्क पडतील ते मार्क Final Merit List साठी जमा केले जाणार आहेत.

कागदपत्रे पडताळणी

जाहिराती मध्ये सांगितल्याप्रमाणे अर्जदार उमेदवारांना सर्व Documents पडताळणी वेळी सोबत बाळगणे आवश्यक आहे. कागदपत्रे हे Hard Copy मध्ये असावेत, Soft Copy पण सोबत तयार ठेवा.

ज्या कागदपत्रांची विचारणा केली जाईल ते कागदपत्रे पडताळणी वेळी उमेदवारांना सादर करायचे आहेत. Document Verification अत्यावश्यक आहे त्याशिवाय कोणालाही पुढे मेडिकल टेस्ट साठी बोलावले जाणार नाही.

मेडिकल टेस्ट

कागदपत्रे तपासून झाले की मग उमेदवारांना मेडिकल टेस्ट तपासणी साठी बोलवले जाईल, मेडिकल चाचणी मध्ये उमेदवारांचे आरोग्य आणि इतर शारीरिक बाबी डॉक्टर द्वारे तपासले जातील. जे उमेदवार मेडिकल टेस्ट मध्ये पास होतील त्यांना शेवटी मेरिट लिस्ट मध्ये समाविष्ट करण्यात येईल.

एकदा Indian Coast Guard द्वारे भरतीची Merit List प्रसिद्ध झाली, की नंतर ज्यांचे नाव लिस्ट मध्ये आले आहे त्यांना नाविक, यांत्रिकी पदासाठी Offer Latter पाठवले जाईल.

Indian Coast Guard Bharti 2024 FAQ

Who is eligible for Indian Coast Guard Bharti?

Indian Coast Guard Bharti साठी अर्जदार उमेदवाराचे शिक्षण हे किमान 10 वी, 12 वी सोबत इंजिनिअरिंग डिप्लोमा पर्यंत झालेले असावे.

How to apply for Indian Coast Guard Bharti?

Indian Coast Guard Bharti साठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करायचा आहे. ऑनलाईन अर्ज कसा करायचा? याची सविस्तर माहिती स्टेप बाय स्टेप वर लेखात दिली आहे.

What is the last date of Indian Coast Guard Bharti?

भारतीय तटरक्षक दल भरती साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 03 जुलै 2024 आहे. मुदत संपल्यानंतर कोणालाही अर्ज करता येणार नाही त्यामुळे मुदत संपण्यापूर्वी फॉर्म भरून घ्या.

6 thoughts on “Indian Coast Guard Bharti 2024: भारतीय तटरक्षक दलात 10 वी 12 वी पास वर भरती! 53,800 रु. महिना पगार”

  1. I am b.com graduate I want to be the part of your organisation and learn skill and provide my hard work to achieve the organisational goals and take the company and my career uprise .

    Reply

Leave a comment