Indian Army TGC Bharti 2024: इंडियन आर्मी मध्ये एक जबरदस्त भरती निघाली आहे, जर तुम्ही या भरती अंतर्गत निवडले गेला, तर तुम्हाला आर्मी मध्ये Permanet नोकरी दिली जाणार आहे.
भारतीय सैन्याद्वारे इच्छुक अशा सर्व उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुख्य बाब म्हणजे या Recruitment द्वारे कोर्स साठी उमेदवार निवडले जाणार आहेत, कोर्स मध्ये आर्मीची Training दिली जाणार आहे.
Indian Army TGC Bharti 2024 संबंधी सविस्तर माहिती या लेखात मी दिली आहे, अर्ज कसा करायचा? कोण पात्र असणार आहे? निकष काय आहेत? Training कशी होणार? अशा सर्व महत्वाच्या बाबी आर्टिकल मध्ये नमूद केल्या आहेत, त्यामुळे काळजीपूर्वक माहिती वाचा म्हणजे तुम्हाला पण या Indian Army TGC Bharti 2024 अर्ज करता येईल.
Indian Army TGC Bharti 2024
कोर्सचे नाव | इंडियन आर्मी टेक्निकल पदवीधर कोर्स |
पदाचे नाव | TGC |
रिक्त जागा | 30 |
वयाची अट | 20 ते 27 वर्षे |
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
ट्रेनिंगचे ठिकाण | देहरादून |
Fees | कोणतीही फी नाही |
वेतन श्रेणी | 56,100 रुपये महिना + इतर भत्ते |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
Indian Army TGC Bharti 2024 Vacancy Details
Engineering Streams | Vacancies |
---|---|
(a) Civil (b) Building Construction & Technology | 07 |
(a) Computer Sc & Engg (b) Computer Technology (c) M. Sc. Computer Sc (d) Information Technology | 07 |
(a) Electrical (b) Electrical and Electronics (c) Electronics & Instrumentation (d) Instrumentation | 03 |
(a) Electronics (b) Electronics & Telecom (c) Electronics & Communication (d) Fibre Optics (e) Telecommunication (f) Micro Electronics & Microwave (g) Opto Electronics (h) Satellite Communication | 04 |
(a) Mechanical (b) Production (c) Automobile (d) Industrial (e) Industrial/Manufacturing (f) Industrial Engg & Mgt (g) Workshop Technology (h) Aeronautical (j) Aerospace (k) Avionics | 07 |
(a) Architecture (b) Plastic Tech (c) Remote Sensing (d) Ballistics (e) Bio-Medical Engg (f) Food Tech (g) Agriculture (h) Metallurgical (j) Metallurgy and Explosive (k) Laser Tech (l) BioTech (m) Rubber Technology (n) Chemical Engineering (o) Transportation Engineering (p) Mining (q) Nuclear Technology (r) Textile | 02 |
Total | 30 |
Indian Army TGC Bharti 2024 Eligibility Criteria
भारतीय सैन्य TGC टेक्निकल पदवीधर कोर्स भरतीसाठी काही पात्रता निकष सांगण्यात आले आहेत, त्यामध्ये शैक्षणिक पात्रता दिलेली आहे त्याची माहिती पुढील प्रमाणे.
संबंधित विषयात इंजिनियरिंग पदवी केलेली असावी, किंवा इंजिनियरिंगच्या शेवटच्या वर्षात उमेदवार शिकत असावा.
Indian Army TGC Bharti 2024 Training Period and Stipend
TGC Training साठी Period हा 12 महिन्यांचा आहे, अर्जदार उमेदवार 12 महिने या कोर्स अंतर्गत ट्रेनिंग करू शकणार आहेत.
जे उमेदवार ही ट्रेनिंग Successfully Complete करतील त्यांना आर्मी मध्ये नोकरी मिळणार आहे. यासंबधी तुम्ही अधिकची माहिती जाहिराती मध्ये वाचू शकता.
उमेदवारांना ट्रेनिंग दरम्यान 56,100 रुपये एवढे Fix Stipend मिळणार आहे, सोबत इतर लाभ देखील मिळणार आहेत, त्याची पण सविस्तर माहिती तुम्ही जाहिराती मध्ये वाचू शकता.
Indian Army TGC Bharti 2024 Application Form
अर्ज करण्याची प्रक्रिया | ऑनलाईन |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 10 एप्रिल, 2024 |
अर्ज बंद होण्याची तारीख | 09 मे, 2024 |
Online Application Form Process
- सुरुवातीला तुम्हाला खाली Important Links मध्ये दिलेल्या ऑनलाइन अर्ज येथून करा या लिंक वर क्लिक करायचे आहे.
- साईट वर गेल्यावर Office Entry Apply/Login वर क्लिक करून, तुमचे Registration करून घ्यायचे आहे.
- नोंदणी करून झाल्यावर Apply Online या पर्यायावर क्लिक करा, समोर आलेली माहिती वाचा, त्यानंतर पुन्हा Apply वर क्लिक करा.
- तुमच्या समोर एक Application Form येईल, तो फॉर्म तुम्हाला काळजीपूर्वक दिलेल्या सूचनांचे पालन करून भरून घ्यायचा आहे.
- फॉर्म भरताना तुम्हाला तुमची Personal Details, Comunication Details, Education आणि इतर विचारलेली माहिती प्रविष्ट करायची आहे.
- जाहिराती मध्ये सांगितल्या प्रमाणे आवश्यक ते सर्व कागदपत्रे देखील फॉर्म भरताना अपलोड करायचे आहेत. भरतीसाठी कोणतीही फी आकारली जाणार नाही, त्यामुळे तुम्ही डायरेक्ट फॉर्म भरू शकता.
- पूर्ण Details भरून Documents अपलोड करून झाले, की मग तुम्ही एकदा तुमचा अर्ज तपासून Verify करून घ्यायचा आहे, शेवटी फॉर्म Verify केल्यावर तुम्ही तुमचे Application Submit करू शकता.
ऑनलाइन स्वरूपात अर्ज करायचा आहे, त्यामुळे अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ही 09 मे, 2024 आहे. एकदा मुदत संपली की मग तुम्ही नंतर फॉर्म भरू शकणार नाही, त्यामुळे तातडीने दिलेल्या मुदतीत अर्ज करून टाका.
Important Links
अधिकृत संकेतस्थळ | येथून भेट द्या |
भरती जाहिरात | डाउनलोड करा |
ऑनलाईन अर्ज | येथून करा |
Indian Army TGC Bharti 2024 Selection Process
Indian Army TGC Bharti 2024 साठी उमेदवारांची निवड ही काही टेस्ट आणि मुलाखतीच्या आधारावर होणार आहे.
इंजीनियरिंग पदवी च्या शेवटच्या वर्षी जेवढे ग्रेड मिळाले, त्यानुसार अर्जदार उमेदवारांचे नावे Shortlist केले जाणार आहेत.
त्यानंतर उमेदवारांचे Personal Interview घेतले जाणार आहेत, जे उमेदवार मुलाखती मध्ये पास होतील त्यांना काही टेस्ट द्याव्या लागतील, त्यानंतर मेडिकल तपासणी देखील केली जाणार आहे.
शेवटी सर्व टेस्ट झाल्यानंतर पास झालेल्या उमेदवारांची निवड केली जाणार आणि त्यांची Shortlist होणार आहे. यामधे मेरिट लिस्ट वर ज्यांचे नाव येईल, त्यांना Indian Army TGC Bharti 2024 साठी Select केले जाणार आहे.
नवीन भरती जॉब अपडेट:
- दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदासाठी मेगा भरती! ITI पास वर नोकरी मिळणार, लगेच अर्ज करा
- न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन मध्ये मेगा भरती! 55,000 वेतन + इतर भत्ते, लगेच फॉर्म भरून घ्या
Indian Army TGC Bharti 2024 FAQ
Who is eligible for Indian Army TGC Bharti 2024?
Indian Army TGC Bharti साठी अर्जदार उमेदवार हा संबधित इंजिनियरिंग पदवी पास झालेला असावा किंवा पदवीच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असावा.
How to apply for Indian Army TGC Bharti?
Indian Army TGC Bharti साठी ऑनलाइन स्वरूपात अर्ज सादर करायचा आहे, अर्ज कसा करायचा? याची सविस्तर माहिती या लेखात दिली आहे.
What is the Age limit of Indian Army TGC Bharti?
TGC Training Bharti साठी उमेदवाराचे वय हे 20 ते 27 वर्षे वयोगटातील असावे, अर्जदार उमेदवार हे 02 जानेवारी 1998 ते 01 जानेवारी 2005 या दरम्यान जन्मलेले असावे.
1 thought on “आर्मी मध्ये परमनेंट नोकरी, मोफत ट्रेनिंग सोबत प्रती महिना 56,100 आणि इतर भत्ते! Indian Army TGC Bharti 2024”