Indian Army NCC Bharti 2024: भारतीय सैन्यात शॉर्ट सर्व्हिस कमिशन NCC स्पेशल एंट्री स्कीम भरतीसाठी सूचना जारी करण्यात आली आहे. लगेच फॉर्म भरून घ्या. आणि या Indian Army NCC Bharti 2024 भरतीसाठी 11 जुलै ते 9 ऑगस्ट 2024 या कालावधीत अर्ज भरून घेतले जातील.त्यामुळे लगेच अर्ज करून घ्या.
ही भरती फक्त ७६ पदासाठीच आहे हे मात्र लक्षात ठेवा. आणि यात पुरुषांसाठी 70 आणि महिलांसाठी फक्त 6 जागा रिक्त आहेत.
या भरतीच्या अर्जाच्या तारीख आणि निवड प्रक्रिया आणि इतर संबंधित काही माहिती मिळविण्यासाठी उमेदवारांनी आर्मी एनसीसी स्पेशल एंट्री स्कीम 2024 ची PDF सर्वात पहिले वाचली पाहिजे. जी आम्ही शेवटी दिली आहे.
Indian Army NCC Bharti 2024
परीक्षा आयोजित करणारी संस्था | भारतीय सैन्य |
अभ्यासक्रमाचे नाव | NCC Special Entry Scheme April 2025 – 57th Course |
एकूण जागा | ७६ |
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख | ९ ऑगस्ट २०२४ |
अर्ज फी | नाही |
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
Indian Army NCC Bharti 2024 Vacancy
ही इंडियन आर्मी शॉर्ट सर्व्हिस कमिशनची भरती अविवाहित महिला आणि पुरुष NCC (NCC-National Cadet Corps) या उमेदवारांसाठी आहे. हे मात्र लक्षात ठेवा.
या भरती साठी किती पुरुष आणि महिलांसाठी जागा रिक्त आहेत. आम्ही खाली टेबल मध्ये दिलो आहोत नक्की वाचा.
पदे | जागा |
एनसीसी पुरुष | ७० |
एनसीसी महिला | ०६ |
Indian Army NCC Bharti 2024 Salary 2024
या NCC स्पेशल एंट्री स्कीम भर्ती 2024 द्वारे निवड केलेल्या उमेदवारांना आकर्षक पगार आणि भत्ते मिळतील.
रँक | Level | वेतन |
Lieutenant | Level 10 | 56,100 – 1,77,500 |
Captain | Level 10B | 61,300 – 1,93,900 |
Major | Level 11 | 69,400 – 2,07,200 |
Lieutenant Colonel | Level 12A | 1,21,200 – 2,12,400 |
Colonel | Level 13 | 1,30,600 – 2,15,900 |
Brigadier | Level 13A | 1,39,600 – 2,17,600 |
Major General | Level 14 | 1,44,200 – 2,18,200 |
Lieutenant General HAG Scale | Level 15 | 1,82,200 – 2,24,100 |
Lieutenant Gen HAG+Scale | Level 16 | 2,05,400 – 2,24,400 |
VCOAS/Army Commander/ Lieutenant General (NFSG) | Level 17 | 2,25,000 (fixed) |
COAS | Level 18 | 2,50,000 (fixed) |
Indian Army NCC Bharti 2024 Eligibility Criteria
Indian Army NCC Bharti 2024 Education
शैक्षणिक पात्रता :-
1) NCC ‘C’ Certificate Holders: (i) 50% गुणांसह पदवीधर (ii) 02 वर्षे NCC मध्ये सेवा (iii) NCC प्रमाणपत्र.
2) Ward of Battle Casualties of Army Personnel: 50% गुणांसह पदवीधर.
Indian Army NCC Bharti 2024 Age Limit
आर्मी एनसीसी स्पेशल एंट्री स्कीम वयोमर्यादा
19 ते 25 वर्षे (जन्म 02 जानेवारी 2000 – 01 जानेवारी 2006 च्यामधे झालेला पाहिजे)
वैवाहिक | अर्जदार अविवाहित पाहिजे |
Indian Army NCC Bharti 2024 Important Dates
महत्त्वाच्या तारखा :-
या भरती साठी भारतीय सैन्याने आर्मी NCC स्पेशल एंट्री स्कीम अधिसूचना 2024 द्वारे महत्वाच्या काही तारखा दिल्या आहेत.
आर्मी एनसीसी स्पेशल एंट्री स्कीम अधिसूचना 2024 | ६ जुलै २०२४ |
आर्मी एनसीसी स्पेशल एंट्री स्कीम अर्ज फॉर्म 2024 रिलीजची तारीख | ११ जुलै २०२४ |
आर्मी एनसीसी स्पेशल एंट्री स्कीम ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख | ९ ऑगस्ट २०२४ |
आर्मी एनसीसी स्पेशल एंट्री स्कीम एसएसबी मुलाखत 2024 | लवकरच कळवणयात येईल. |
Indian Army NCC Bharti 2024 Selection Process
अर्जांची शॉर्टलिस्टिंग : या भरती मध्ये संरक्षण मंत्रालयाच्या एकात्मिक मुख्यालयाने कोणतेही कारण न देता अर्जांची निवड करण्याचा अधिकार राखून ठेवला आहे. आणि अर्ज शॉर्टलिस्ट केल्यानंतर, केंद्र इच्छुकांना ईमेलद्वारे सूचित केले जाईल.
SSB मुलाखत: या SSB च्या मुलाखती मध्ये दोन टप्प्यातील निवड प्रक्रियेसाठी उमेदवारांना शॉर्टलिस्ट केले जाईल. हे मात्र नक्की आणि ज्यांनी स्टेज I क्लियर केला आहे त्यांना स्टेज II मध्ये उपस्थित होण्यासाठी बोलावले जाईल.
आणि स्टेज I मध्ये अयशस्वी झालेल्यांना त्याच दिवशी परत केले जाईल. आणि SSB मुलाखतीचा कालावधी पाच दिवसांचा आहे आणि याची संपूर्ण माहिती वेबसाइटवर मिळेल.
वैद्यकीय तपासणी: आणि जर कोणी स्टेज II मध्ये यशस्वी घोषित केलेल्या उमेदवारांना वैद्यकीय परीक्षेत बसण्यासाठी बोलावले जाईल.
गुणवत्ता यादी: आणि या SSB द्वारे शिफारस केलेल्या आणि वैद्यकीयदृष्ट्या मजबूत असलेल्या उमेदवारांना घोषित केले केले जाईल .
आणि सर्व पात्रता निकष पूर्ण करण्याच्या अधीन राहून, रिक्त पदांच्या उपलब्धतेनुसार गुणवत्तेच्या क्रमाने प्रशिक्षणासाठी सामील होण्याचे पत्र दिले जाईल. आणि SSB मुलाखतीत उमेदवाराला मिळालेल्या गुणांवर आधारित गुणवत्ता यादी तयार केली जाईल.
आणि यादी आपल्याला त्यांच्या वेबसाइट वरती भेटेल.
Indian Army NCC Bharti 2024 Important Links
ऑनलाइन अर्ज | इथे क्लिक करा |
जाहिरात PDF | डाउनलोड करा |
मुख्य वेबसाइट | इथे क्लिक बघा |
1 thought on “Indian Army NCC Bharti 2024: पदवीधरसाठी विना परिक्षा भारतीय सैन्यात अधिकारी होण्याची खूप मोठी संधी !”