Indian Army Hall Ticket: भारतीय सैन्य दल भरती साठी अर्जदार उमेदवारांचे Hall Ticket आले आहेत, सोबत परीक्षेच्या तारखा आणि वेळापत्रक देखील प्रसिद्ध करण्यात आले आहे.
या पोस्ट मध्ये मी तुम्हाला Indian Army Hall Ticket Download Process संबंधी सविस्तर माहिती दिली आहे, तुम्ही जर indian Army साठी ऑनलाईन अर्ज सादर केला असेल, तर या पोस्ट मध्ये दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा, आणि तुमचे Admit Card Download करून घ्या.
Indian Army Hall Ticket Download 2024
Indian Army Agniveer Bharti साठी या आगोदर ऑनलाईन अर्ज मागवले गेले होते, त्यामध्ये विविध रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली गेली होती.
त्यासाठी आता Agniveer Bharti Phase 1 Exam Admit Card प्रसिद्ध करण्यात आले आहेत, ज्यांनी भरती अंतर्गत परीक्षेसाठी नोंदणी केली होती, त्यांचे हॉल तिकीट आले आहेत, अधिकृत वेबसाईट वरून उमेदवार आपले Admit Card Download करू शकतात.
भारतीय सैन्य अग्निविर भरतीसाठी हॉल तिकीट ऑनलाइन स्वरूपात डाउनलोड करण्याचे प्रोसेस स्टेप्स खालीलप्रमाणे आहेत.
- सुरुवातीला तुम्हाला भारतीय सैन्याच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे.
- वेबसाईटवर आल्यानंतर होम पेज वरील, Indian Army Agniveer Admit Card 2024 download link या Option वर क्लिक करा.
- ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे युजरनेम आणि पासवर्ड टाकून सुरुवातीला लॉगिन करावे लागेल.
- संकेतस्थळावर लॉगिन केल्यानंतर तुमच्यासमोर भरतीसाठी जारी केलेले तुमचे Admit Card show होईल.
- आता तुम्ही तुमचे Indian Army Hall Ticket Download 2024 मिळवू शकता, येथे तुम्ही तुमचे PDF स्वरूपात Admit Card डाऊनलोड देखील करू शकता.
- अग्निविर भरतीचे हॉल तिकीट डाउनलोड केल्यानंतर त्याची प्रिंटआउट काढून घ्या, मोबाईलवर किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पीडीएफ स्वरुपात Hall Ticket स्वीकारले जाणार नाही, त्यामुळे Hall Ticket ची Hard Copy सोबत ठेवणे आवश्यक आहे.
Indian Army Agniveer Bharti Eligibility
इंडियन आर्मी अग्निवीर भरतीसाठी भारतीय सैन्याच्या अग्नीपथ योजनेद्वारे काही महत्त्वाचे पात्रता निकष जारी केले आहेत. त्यानूसार जे उमेदवार या निकषात येतील, त्यांना Indian Army Agniveer Bharti साठी अर्ज करण्यास आणि परीक्षेला सामोरे जाण्यास परवानगी असणार आहे.
- अर्जदार उमेदवार हे 17.5 ते 21 वर्षांचे असावेत.
- भरतीसाठी जारी केलेल्या इतर निकषात उमेदवार बसत असावेत.
- उमेदवार हे भारताचे कायमस्वरूपी रहिवासी असावेत.
- उमेदवाराने अग्निविर भरती साठी ऑनलाईन अर्ज सादर केलेला असावा.
- उमेदवार शारीरिक, मानसिक आणि भावनिक दृष्ट्या सुदृढ असावा.
Indian Army Agniveer Bharti साठी ज्या उमेदवारांनी अर्ज सादर केला आहे, त्यांना सैन्यात Agniveer म्हणून केवळ 4 वर्षे काम करता येईल. निवड झालेल्या उमेदवारांपैकी काही उमेदवारांना सैन्यात Regular Term साठी निवडले जाईल, तर काही उमेदवारांना 4 वर्षे Term झाल्यावर कामावरून काढले जाणार आहे.
Exam Dates | 22,23, 24, 25 & 29 एप्रिल & 02, 03 मे 2024 |
Exam Timetable | वेळापत्रक Download करा |
Admit Card | Hall Ticket Download करा |
आर्मी सैन्य भरती जॉब अपडेट:
- 12 वी पास वर, भारतीय तटरक्षक दलात भरती सुरू! मोठी संधी, लगेच अर्ज करा
- Indian Army Recruitment: 12 वी पास असाल, तर मिळणार सैन्यात नोकरी! संधी सोडू नका, अर्ज करा
- Indian Army Agniveer Bharti: तुम्ही 8 वी पास असाल, तर मिळणार 40,000 रु. महिना, संधी सोडू नका, अर्ज करा
Indian Army Agniveer Bharti Hall Ticket FAQ
How to download the Agniveer Bharti Hall Ticket?
Agniveer Bharti Hall Ticket Download करण्यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाईटवर जाऊन लॉगिन करून Admit Card PDF स्वरूपात Download करावे लागेल. त्याची सविस्तर माहिती वर लेखामध्ये आपण दिली आहे.
What is the exam date of Agniveer Bharti?
Agniveer Bharti Exam ही 22 एप्रिल ते 3 मे 2024 पर्यंत आयोजित करण्यात आली आहे, यामधे विविध पदांसाठी परीक्षा घेतली जाणार आहे.
How to Download Army Agniveer Bharti Exam Time Table?
परीक्षेचे वेळापत्रक डाऊनलोड करण्यासाठी वर लिंक दिली आहे, तेथे Download Time Table या लिंक वर क्लिक करायचे आहे.
1 thought on “Indian Army Hall Ticket Download 2024, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस | Indian Army Hall Ticket”