Indian Army DG EME Group C Bharti 2025: भारतीय सैन्यात 10वी/ 12वी/ ITI/ पदवी पास वर भरती! 20,200 रु. पगार, लगेच अर्ज करा

भारतीय सैन्य दलामार्फत Indian Army DG EME Group C Bharti 2025 ही भरती जाहीर झाली आहे आणि यामध्ये दहावी, बारावी, ITI तसेच पदवीधर उमेदवारांना अर्ज करण्याची संधी आहे. भारतीय सैन्याच्या इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल इंजिनियरिंग विभागात ही भरती होत असून अनेक तरुणांसाठी ही सुवर्णसंधी आहे.

या भरती अंतर्गत वेगवेगळ्या ग्रुप C पदांसाठी जागा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. शिक्षणाची किमान पात्रता दहावी पास ठेवण्यात आली आहे, पण काही पदांसाठी बारावी, ITI किंवा पदवी आवश्यक आहे. त्यामुळे शैक्षणिक पात्रतेनुसार उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.

पगाराबाबत बोलायचे झाले तर निवड झालेल्या उमेदवारांना साधारणतः ₹20,200 पर्यंत मासिक वेतन दिले जाणार आहे. सरकारी नोकरी असल्याने वेतनाबरोबरच इतर भत्ते व सुविधा देखील मिळतील. त्यामुळे स्थिर आणि सुरक्षित करिअर शोधणाऱ्या तरुणांसाठी ही उत्तम संधी आहे.

अर्ज प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने पार पडणार आहे. इच्छुक उमेदवाराला आपला अर्ज भरायचा स्वतः पोस्टाने पाठवायचा आहे. भरतीसंबंधी तपशीलवार माहिती, पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची अंतिम तारीख हि सर्व या आर्टिकल मध्ये दिली आहे, पोस्ट काळजीपूर्वक वाचा आणि मग फॉर्म सादर करा.

आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.

Indian Army DG EME Group C Bharti 2025: Complete Recruitment Details – भरतीची संपूर्ण माहिती

भरती करणारी संस्थाभारतीय सैन्य दल
भरतीचे नावIndian Army DG EME Group C Bharti 2025
पदाचे नावग्रुप C (विविध पदे)
रिक्त जागा194
वेतन₹20,200/- प्रती महिना
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
शैक्षणिक पात्रता10वी/ 12वी/ ITI/ पदवी पास
वयोमर्यादा18 ते 25 वर्षे
अर्जाची फीफी नाही
अर्ज प्रक्रियाऑफलाईन

Indian Army DG EME Group C Bharti 2025: Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा

पदाचे नावरिक्त जागा
Lower Division Clerk (LDC)02
Fireman01
Vehicle Mechanic (Armed Fighting Vehicle), Highly Skilled-II04
Fitter (Skilled)03
Welder (Skilled)02
Tradesman Mate08
Washerman02
Cook01
Lower Division Clerk (LDC)03
Electrician (Power) (Highly Skilled-II)02
Telecom Mechanic (Highly Skilled-II)07
Upholster (Skilled)01
Fireman03
Lower Division Clerk (LDC)02
Storekeeper03
Electrician (Highly Skilled-II)02
Upholster (Skilled)02
Machinist (Skilled)04
Welder (Skilled)01
Tin and Copper Smith (Skilled)01
Tradesman Mate17
Lower Division Clerk (LDC)07
Storekeeper04
Engineer Equipment Mechanic01
Total194

Indian Army DG EME Group C Bharti 2025: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण

भारतीय सैन्य दल भरती साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता हि किमान 10 वी पास आहे, म्हणजे अर्जदार उमेदवार हे किमान SSC ची परीक्षा पास झालेले असावेत. याचबरोबर पदानुसार शिक्षण हे वेगवेगळे आहे.

आवश्यक शिक्षण10वी/ 12वी/ ITI/ डिप्लोमा/ संबंधित शाखेतील पदवी

फक्त Fireman पदासाठी शारीरिक पात्रता निकष:

उंची (Without Shoes)165 सेमी
छाती (न फुगवता)81.5 सेमी
छाती (फुगवून)85 सेमी
वजन50 किलो (किमान)
टास्कवजनअंतरवेळ
Carrying a man63.5 किलो183 मी96 सेकंद
Long Jump*2.7 मी (Wide ditch landing on both feet)*
Rope Claiming*3 मी (Vertical rope, using hand and feet)*

Indian Army DG EME Group C Bharti 2025: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत

इंडियन आर्मी भरती साठी अर्जदार उमेदवारांची निवड हि खालील प्रमाणे होणार आहे:

1) Writeen Exam (OMR)

2) Skill Test

  • ऑनलाईन लेखी परीक्षा झाल्यानंतर संबंधित ट्रेड आणि विभागानुसार स्कील टेस्ट हि घेतली जाईल.
  • स्कील टेस्ट मध्ये उमेदवाराची पात्रता तपासली जाईल.
  • स्कील टेस्ट हि Qualify स्वरुपाची असणार आहे, उमेदवार हा केवळ यात पास होणे गरजेचे आहे.

3) Document Verification

  • या टप्प्यात अर्जदारांची सर्व आवश्यक कागदपत्रे तपासली जातील.
  • कागदपत्रे योग्य आहेत का याची पडताळणी होईल, जर काही चुकीचे आढळले तर उमेदवार बाद पण केले जाऊ शकतात.

4) Medical Examination

  • मग पुढे उमेदवार फिट आहे का हे तपासण्यासाठी त्यांची मेडिकल टेस्ट हि देखील घेतली जाईल.
  • मेडिकल टेस्ट मध्ये उमेदवारांची पूर्ण आरोग्य चाचणी होईल.
  • या टेस्ट मध्ये जर उमेदवार पास झाले तरच त्यांना अंतिम यादीत समाविष्ट केले जाईल.

थोडक्यात वरील प्रमाणे अंतिम यादी नुसार पात्र अशा उमेदवारांची निवड हि भारतीय सैन्य दला मार्फत केली जाणार आहे.

Indian Army DG EME Group C Bharti 2025: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती

अर्जाची सुरुवात04 ऑक्टोबर 2025
अर्जाची शेवटची तारीख24 ऑक्टोबर 2025

Indian Army DG EME Group C Bharti 2025: Important Links & Official Notification – महत्त्वाच्या लिंक्स आणि अधिकृत सूचना

भरतीची अधिकृत वेबसाइटइथे क्लिक करा
जाहिरात PDFजाहिरात वाचा
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप (अपडेटसाठी)येथे क्लिक करा

Indian Army DG EME Group C Bharti 2025: Step-by-Step Application Process – अर्ज प्रक्रिया

  • प्रथम तुम्हाला वरील टेबल मधील जाहिरातीच्या लिंक वर क्लिक करून भरतीची जाहिरात वाचायची आहे.
  • नंतर जाहिराती मधील भरतीच्या अर्जाची प्रिंट काढून घ्यायची आहे.
  • प्रिंट काढल्यावर अर्जात जी काही माहिती विचारली आहे ती माहिती भरून घ्यायची आहे.
  • या भरती साठी कोणतीही फी भरण्याची गरज नाही.
  • सोबतच जाहिराती मध्ये जे काही नियम दिले आहेत त्याचे पालन करा.
  • त्याबरोबरच अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागदपत्रे जोडा.
  • आणि शेवटी अर्ज हा अधिकृत पत्त्यावर पोस्टाने पाठवून द्या.

ऑफलाईन स्वरुपात अर्ज सादर करायचा आहे, भरतीच्या अर्जाची स्वीकृती हि केवळ ऑफलाईन होणार आहे. इतर कोणत्याही स्वरुपात अर्ज सादर केले तर ते स्वीकारले जाणार नाहीत. जाहिराती मध्ये जो काही अधिकृत पत्ता दिला आहे, तिथेच तुम्हाला तुमचा अर्ज पाठवणे गरजेचे आहे.

इतर भरती

RRB NTPC Recruitment 2025: रेल्वेमध्ये 8,850 जागांची मेगा भरती! 35,400 रु. पगार, 12वी/ पदवी पास अर्ज करा

UPSC ESE Bharti 2025: UPSC इंजिनिअरिंग सेवा पूर्व परीक्षा 2026, महिना 60000 रु. पगार, पदवीधर अर्ज करा

SSC CPO Bharti 2025: स्टाफ सिलेक्शन कमिशन CPO भरती! 3000+ जागा, 1,12,400 रु. पगार, पदवीधर अर्ज करा

SSC Delhi Police Head Constable Bharti 2025: दिल्ली पोलीस दलात हेड कॉन्स्टेबल पदाची भरती! 81,100 रु. पगार, 12वी/ ITI पास अर्ज करा

BEL Bharti 2025: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये पदवी पास वर भरती! 40,000 रु. पगार, लगेच अर्ज करा

Canara Bank Apprentice Bharti 2025: पदवी पास तरुणांसाठी कॅनरा बँक मध्ये 3500 जागांसाठी भरती, ₹15,000 पगार! लगेच अर्ज करा!

SSC Delhi Police Constable Bharti 2025: 12वी पासवर SSC कडून दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल 7565 जागांची मेगाभरती ! ₹69,100 पर्यंत पगार! इथून लगेच अर्ज करा!

RRB Junior Engineer Bharti 2025: रेल्वे मध्ये 2,570 जागांसाठी मेगा भरती! 35,400 रु. पगार, पदवीधर लगेच अर्ज करा

MSRTC Bharti 2025, महाराष्ट्र ST महामंडळमधे 17450 जागांसाठी मेगाभरती, चालक ,वाहक,Clerk, Assistant इत्यादी पदे भरणार, इथे बघा पूर्ण माहिती!

Indian Army DG EME Group C Bharti 2025 – 26: FAQ

Indian Army DG EME Group C Bharti मध्ये कोणती पदे भरली जात आहेत?

इंडियन आर्मी DG EME ग्रुप क मधील विविध पदांसाठी हि भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

Indian Army DG EME Group C Recruitment साठी एकूण किती पदे रिक्त आहेत?

या भरती साठी एकूण रिक्त जागा 194 आहेत.

Indian Army DG EME Bharti 2025 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

या भरती साठी ऑनलाईन स्वरुपात फॉर्म भरण्याची लास्ट डेट हि 24 ऑक्टोबर 2025 आहे.

Indian Army DG EME Bharti ची निवड प्रक्रिया कशी आहे?

निवड प्रक्रिया हि लेखी परीक्षा, स्कील टेस्ट, कागदपत्रे पडताळणी आणि मेडिकल तपासणी वर आधारित आहे.

Indian Army DG EME Group C पदासाठी वेतन पगार किती आहे?

इंडियन आर्मी ग्रुप सी पदासाठी वेतन हे 20,200 रुपये असणार आहे.

Leave a comment