भारतीय हवाई दल एयरमन भरती, 12 वी पास वर मोठी संधी! लगेच अर्ज करा | Indian Air Force Airmen Bharti 2024

Indian Air Force Airmen Bharti: नमस्कार मित्रांनो, भारतीय हवाई दलामध्ये एयरमन पदासाठी भरती निघाली आहे. ही भरती मेळाव्याच्या स्वरूपात घेतली जाणार आहे.

तूर्तास तरी भारतीय हवाई दल एयरमन भरती साठी एकूण रिक्त पद संख्या सांगण्यात आलेली नाही. मेळाव्याच्या ठिकाणी जाऊन या भरतीसाठी सहभागी होता येणार आहे.

Indian Air Force Airmen Bharti साठी कोणत्याही स्वरूपाची अर्ज प्रक्रिया सांगण्यात आलेली नाही, दिलेल्या ठिकाणी दिलेल्या वेळेत मेळावा आयोजित केला जाणार आहे, त्यावेळी सर्व इच्छुक उमेदवारांना उपस्थित राहायचे आहे.

विशेष बाब म्हणजे भारतीय हवाई दल एयरमन भरती ही 12 वी पास उमेदवारांना देखील देता येणार आहे, म्हणजे जे उमेदवार किमान 12 वी पास आहेत त्यांना भारतीय हवाई दलामध्ये नोकरीची ही सुवर्णसंधी आहे.

हवाई दलामार्फत एयरमन भरती साठी अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे, कोणत्याही स्वरूपाचे ऑफलाईन किंवा ऑनलाईन अर्ज सादर करायचे नसल्याने उमेदवारांना मेळाव्याच्या दिवशी उपस्थित राहायचे आहे.

एकूण तीन स्तरावर Indian Air Force Airmen Bharti मेळावा आयोजित करण्यात आला आहे, मेळावा हा 28 मार्च पासून 4 एप्रिल पर्यंत घेतला जाणार आहे. या कालावधीत सर्व पात्र उमेदवारांना रिक्त जागांसाठी निवडले जाणार आहे.

भारतीय हवाई दल एयरमन भरती संबंधी सविस्तर माहिती या लेखामध्ये मी दिली आहे, कृपया माहिती काळजीपूर्वक वाचून घ्या, सोबतच या भरती मेळाव्याला जाण्या आगोदर भारतीय हवाई दलाने जारी केलेली अधिकृत अधिसूचना देखील वाचा.

Indian Air Force Airmen Bharti 

📢 भरतीचे नाव – Indian Air Force Airmen Bharti 

✅ पदाचे नाव – एयरमन ग्रुप Y ट्रेड (मेडिकल असिस्टंट)

🚩 एकूण रिक्त जागा – तूर्तास रिक्त जागा जारी करण्यात आल्या नाहीत.

👨‍🎓 शैक्षणिक पात्रता – उमेदवार हा किमान 12 वी पास असावा, सोबत उमेदवाराने त्याची 12 वी परीक्षा विज्ञान शाखेतून पास केलेली असावी. 

(Physics, Chemistry, Biology & English) हे सर्व विषय उमेदवाराने 12 वी मध्ये शिकलेले असावेत, सोबत उमेदवाराला प्रत्येकी किमान 50% गुण असावेत. 

B.Sc (Pharmacy)/डिप्लोमा ज्या उमेदवारांनी केला आहे, त्यांना देखील भारतीय हवाई दल एयरमन भरती साठी प्राधान्य असणार आहे.

➡️ नोकरीची ठिकाण – संपूर्ण भारत

💰 पगार – 26,900 रू. प्रती महिना

💵 परीक्षा फी – कोणतीही परीक्षा फी नाही.

📝 अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन (मेळावा)

🔞 वयोमर्यादा – 

  • मेडिकल असिस्टंट: जन्म 24 जून 2003 ते 24 जून 2007 दरम्यान. (16 ते 20 वर्षे)
  • मेडिकल असिस्टंट (Diploma / B.Sc (Pharmacy):  जन्म 24 जून 2000 ते 24 जून 2003 दरम्यान. (20 ते 23 )

📍 वयोमर्यादा सूट – वयाची अट कोणत्याही उमेदवारांना शिथिल करण्यात आलेली नाही, तुम्ही अधिक माहिती जाहिराती मधून मिळवू शकता.

📆 फॉर्मची Last Date – अर्ज करायचा नाहीये, थेट मेळाव्याच्या दिवशी उपस्थित राहून, तेथे आपले नाव नोंदवायचे आहे.

🪧 मेळाव्याचे ठिकाण – लाल परेड ग्राउंड, भोपाळ, मध्य प्रदेश

🌐 अधिकृत संकेतस्थळभेट द्या
🖥️ जाहिरात PDFDownload करा

Indian Air Force Airmen Bharti Qualification Criteria (पात्रता निकष)

भारतीय हवाई दलामध्ये एयरमन पदासाठी मेळाव्याद्वारे रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. त्यासाठी काही पात्रता निकष सांगण्यात आले आहेत, हे निकष जो उमेदवार पूर्ण करेल त्यालाच या भरती मेळाव्या द्वारे निवडले जाणार आहे.

Indian Air Force Airmen Bharti Qualification Criteria मध्ये Education Qualification आणि Physical Qualification असे दोन निकष देण्यात आले आहेत. हे दोन्ही निकष अर्जदार उमेदवारांना पूर्ण करणे बंधनकारक आहे.

Indian Air Force Airmen Bharti Education Qualification (शैक्षणिक पात्रता निकष)

हवाई दलामध्ये भरती साठी Airman पदासाठी काही शैक्षणिक पात्रता निकष सांगण्यात आले आहेत. यामधे उमेदवार हा किमान 12 वी पास असणे आवश्यक आहे, तसेच उमेदवाराने इयत्ता 12 वी ची परीक्षा ही Science Stream मधून Physics, Chemistry, Biology & English या विषयांसह पास केलेली असावी.

सोबतच B.sc पास आणि डिप्लोमा उत्तीर्ण उमेदवारांना पण या भरती साठी प्राधान्य असणार आहे. मेडीकल ब्रांच मध्ये ही भरती होणार असल्याने, उमेदवाराला मेडीकल क्षेत्राचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

Indian Air Force Airmen Bharti Physical Qualification (शारिरीक पात्रता)

भारतीय हवाई दलामध्ये Airman पदासाठी भरती होण्यासाठी उमेदवार हा शारीरिक दृष्ट्या उत्तम असला पाहिजे. 

शारिरीक पात्रता निकष हे उमेदवाराची उंची आणि छाती यावर आधारित असणार आहे, Indian Air Force Airmen Bharti साठी उमेदवाराची उंची ही किमान 152.5 सेंटिमीटर एवढी असावी, तसेच उमेदवाराची छाती ही फुगवून 5 सेंटिमीटर जास्त असावी. 

Indian Air Force Airmen Bharti Application Form

भारतीय हवाई दलामध्ये निघालेली मेडीकल अप्रेंटीस Airman पदासाठीची भरती ही अनेक बाबी वर आधारित असणार आहे.

या भरती साठी कोणत्याही स्वरूपाची ऑनलाईन किंवा ऑफलाईन अशी अर्ज करण्याची प्रक्रिया सांगण्यात आलेली नाही. 

केवळ मेळावा घेऊन योग्य उमेदवार निवडले जाणार आहेत, मेळाव्याच्या ठिकाणी उमेदवाराला निश्चित कालावधी मध्ये उपस्थित राहायचे आहे.

उपस्थित सर्व उमेदवारांचे अर्ज हे मेळाव्याच्या दरम्यान भरले जाणार आहेत, मुख्य बाब म्हणजे मेळाव्यामध्ये लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी, मेडीकल तपासणी अशी सर्व चाचणी घेतली जाणार आहे. जे उमेदवार या मध्ये पास होतील त्यांना Indian Air Force Airmen Bharti साठी रिक्त जागांवर निवडले जाणार आहे. 

Indian Air Force Airmen Bharti FAQ

Indian Air Force Airmen Bharti साठी एकूण रिक्त जागा किती आहेत?

भारतीय हवाई दल भरती साठी Airman पदासाठी रिक्त जागा तूर्तास निर्दिष्ट केलेल्या नाहीत.

Indian Air Force Airmen Bharti साठी अर्ज कसा करायचा?

भरती ही मेळाव्याच्या स्वरूपात होणार आहे, त्यामुळे कोणत्याही स्वरूपाची ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज सादर करणे आवश्यक असणार नाही.

Indian Air Force Airmen Bharti मेळावा कोठे होणार आहे?

मेळावा हा लाल परेड ग्राउंड, भोपाळ, मध्य प्रदेश याठिकाणी आयोजित करण्यात आला आहे.

6 thoughts on “भारतीय हवाई दल एयरमन भरती, 12 वी पास वर मोठी संधी! लगेच अर्ज करा | Indian Air Force Airmen Bharti 2024”

Leave a comment