हवाई दलात अग्निवीरवायु पदाची मेगा भरती! 30 हजार रु. महिना, Indian Air Force Agniveervayu Bharti 2024

Indian Air Force Agniveervayu Bharti 2024: भारतीय हवाई दलामार्फत अग्निवीर वायू पदांसाठी मोठी मेगा भरती निघाली आहे, Indian Air Force द्वारे या भरती संबंधी अधिकृत official जाहिरात अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे.

जर तुम्ही आर्मीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी सैन्यात नोकरी मिळवण्याची मोठी सुवर्णसंधी आहे. विशेष बाब म्हणजे अग्निविर वायू भरती ही फक्त 12 वी पास वर निघाली आहे. जे उमेदवार बारावी उत्तीर्ण असतील त्यांना मोठे प्राधान्य असणार आहे.

परंतु फक्त बारावी मध्ये पास होऊन जमणार नाहीये, या भरती साठी इतर काही निकष देखील सांगण्यात आले आहेत. त्यानूसार उमेदवार किमान 50 टक्के गुणांसह (टक्केवारी) सह उत्तीर्ण झालेला असावा. 50 टक्के पेक्षा कमी असतील तर त्याला या भरती साठी अर्ज करता येणार नाही.

Indian Air Force Agniveervayu Bharti 2024

पदाचे नावअग्निवीरवायु इनटेक 02/2025
रिक्त जागाअद्याप निर्दिष्ट नाही
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत
वेतन श्रेणी30,000 रू. महिना +
वयाची अट21 वर्षा पर्यंत
भरती फी550 रु.

Indian Air Force Agniveervayu Bharti 2024 Vacancy Details

पदाचे नावपद संख्या
अग्निवीरवायु इनटेक 02/2025अद्याप पदसंख्या निर्दिष्ट नाहीत
Total
Agniveervayu Bharti 2024 Salary

Indian Air Force Agniveervayu Bharti 2024 Education

भारतीय वायुदल भरती साठी अग्णिविर पदांची निघालेली ही भरती केवळ पात्र उमेदवारांसाठी असणार आहे. पात्रता निकषांमध्ये Education Qualification हे महत्वाचे निकष आहे.

  • अर्जदार उमेदवार हा किमान 12 वी पास असावा.
  • उमेदवाराला बारावी मध्ये किमान 50 टक्के गुण मिळालेले असावेत.
  • जर उमेदवाराने सायन्स शाखेतून बारावी काढलेली असेल, तर Math, Physics, English हे विषय निवडले असावेत.
  • जर उमेदवार हा सायन्स शाखेतील नसेल तर त्याला पूर्ण Aggregate मार्क हे 50 टक्के मिळालेले असावेत.
  • इंजिनीयरिंग डिप्लोमा धारक पण अर्ज करू शकतात, त्यांना फक्त डिप्लोमा परीक्षेत किमान 50 टक्के मार्क मिळालेले असावेत.

Indian Air Force Agniveervayu Bharti 2024 Exam Details

भारतीय हवाई दल अग्निविर वायू भरतीसाठी अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना परीक्षा द्यावी लागणार आहे. त्याची पूर्ण माहिती खालील प्रमाणे असणार आहे.

भारतीय तटरक्षक दलात 10 वी 12 वी पास वर भरती! 53,800 रु. महिना पगार

अग्निविर वायू भरती साठी परीक्षा ही दोन Phase मध्ये होणार आहे, परीक्षेसाठी कोणते विषय असणार Syllabus काय आहे याची माहिती खाली इमेज मध्ये दिली आहे.

Indian Air Force Agniveervayu Bharti 2024 Exam Details

Indian Air Force Agniveervayu Bharti 2024 Physical Examination Details

अग्निविर वायू भरतीसाठी शारीरिक पात्रता निकष हे खालीलप्रमाणे आहेत, यात Physical Examination होणार आहे.

  • PET I
  • PET II
Indian Air Force Agniveervayu Bharti 2024 Physical Examination Details

Important Dates

अर्ज करण्याची प्रक्रियाऑनलाईन
परीक्षेची तारीख18 ऑक्टोबर 2024 पासून सुरु
अर्ज सुरू होण्याची तारीख08 जुलै 2024
अर्ज बंद होण्याची तारीख04 ऑगस्ट 2024

Imporatnt Links

अधिकृत संकेतस्थळभेट द्या
जाहिरात PDFDownload करा
ऑनलाईन फॉर्मयेथून अर्ज करा

Indian Air Force Agniveervayu Bharti 2024 Apply Online Process

  • सुरुवातीला वर दिलेल्या टेबल मधून येथून अर्ज करा या लिंक वर क्लिक करा.
  • पोर्टल वर गेल्यानंतर तेथे तुमची नोंदणी करून घ्या.
  • लॉगिन करून फॉर्म ओपन करा.
  • फॉर्म मध्ये जी माहिती दिली आहे, ती भरून घ्या.
  • जाहिराती मध्ये सांगितल्याप्रमाणे आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • भरतीची फी देखील भरून घ्या, त्यासाठी तुम्ही कोणताही Payment Mode वापरू शकता.
  • शेवटी फॉर्म तपासून Verify करून सबमिट करून टाका.

Indian Air Force Agniveervayu Bharti 2024 Selection Process

उमेदवाराची निवड ही तीन टप्प्यांमध्ये केली जाणार आहे, त्याची माहिती खालीलप्रमाणे आहे.

  • ऑनलाईन परीक्षा
  • शारीरिक चाचणी टेस्ट
  • मेडिकल तपासणी
  • मेरिट लिस्ट

ऑनलाईन परीक्षा

सुरुवातीला भरती साठी अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना ऑनलाईन परीक्षा द्यावी लागणार आहे. परीक्षा कशी असणार? किती टप्पे आहेत याची माहिती वर दिली आहे.

ग्रॅज्युएशन पास वर भरती सुरू! मिळणार 1,55,000 रू. महिना पगार, जाणून घ्या माहिती

परीक्षा ही उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार असणार आहे, सोबत त्यांचा अभ्यासक्रम देखील वेगवेगळा आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे परीक्षा ही Negative Marking System वर आधारित आहे, 4 चुकीच्या उत्तरासाठी 1 मार्क कट केला जाणार आहे.

ऑनलाईन परीक्षेत पास झालेल्या सर्व उमेदवारांना Shortlist केले जाणार आहे. आणि केवळ याच Shortlist केलेल्या उमेदवारांना पुढे निवड प्रक्रियेत सामील होता येणार आहे.

शारीरिक चाचणी

शारिरीक तपासणी मध्ये दोन टप्पे आहेत, यात पहिल्यांदा रनिंग, आणि नंतर Push Ups, Squats, Sit ups देखील असणार आहेत. महिला आणि पुरुष यांच्यासाठी Physical Examination चे निकष वेगवेगळे आहेत.

शारीरिक चाचणी झाल्यावर जे उमेदवार पास होतील त्यांना पुढे मेडिकल तपासणी साठी बोलवले जाणार आहे. परंतु उमेदवार जर पास झाले नसतील तर मात्र त्यांना पुढे निवड प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही.

मेडिकल तपासणी

शेवटचा टप्पा म्हणजे मेडिकल तपासणी यामध्ये उमेदवाराचे आरोग्य मेडिकल तपासले जाते, याची तपासणी आर्मी च्या डॉक्टर द्वारे केली जाते. मेडिकल साठी पण मार्क असतात, जर या तपासणी मध्ये उमेदवार पास झाले तर त्यांना त्यांच्या मार्क नुसार मेरिट लिस्ट मध्ये Add केले जाणार आहे. मेरिट लिस्ट मध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या उमेदवारांना Indian Air Force द्वारे Agniveervayu Bharti अंतर्गत निवडले जाणार आहे.

Indian Air Force Agniveervayu Bharti 2024 FAQ

Who is eligible for Indian Air Force Agniveervayu Bharti 2024?

Agniveervayu Bharti साठी अर्जदार उमेदवाराचे शिक्षण हे किमान 12 वी पास असणे आवश्यक आहे, बारावी मध्ये कोणत्याही शाखेतून शिक्षण घेतले असेल तरी पण उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.

How to apply for Indian Air Force Agniveervayu Bharti?

Agniveervayu Bharti साठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करायचा आहे, अर्ज करण्याची प्रक्रिया अगदी साधी आणि सरळ आहे. वर आर्टिकल मध्ये याची पूर्ण माहिती दिली आहे, ती एकदा पाहून घ्या.

What is the Last Date of the Indian Air Force Agniveervayu Bharti Application Form?

Indian Air Force Agniveervayu Bharti साठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ही 28 जुलै 2024 ही आहे. मुदत फक्त एवढीच देण्यात आली आहे. त्यामुळे या तारखे आगोदर फॉर्म भरून घ्या.

Leave a comment