India Post Office GDS 2025 Merit List 2: भारतीय डाक विभागात 21413 जागांसाठी मेगा भरती निकाल (यादी II)!

India Post Office GDS Result 2025 – दुसरी निवड यादी जाहीर
नमस्कार मित्रांनो! भारतीय डाक विभागामार्फत 21,413 पदांसाठी मेगा भरती करण्यात आली होती. ग्रामीण डाक सेवक (GDS) पदांसाठी निवड प्रक्रिया आता दुसऱ्या टप्प्यात पोहोचली असून, India Post GDS Result 2025 ची दुसरी यादी अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. ज्यांनी अर्ज केला होता, त्यांच्यासाठी ही निकाल पाहण्याची सुवर्णसंधी आहे!

भारतीय डाक विभाग ही देशातील सर्वात मोठी पोस्टल सेवा संस्था असून, या भरतीअंतर्गत ब्रांच पोस्टमास्तर (BPM), असिस्टंट ब्रांच पोस्टमास्तर (ABPM) आणि डाक सेवक (DS) या पदांसाठी उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली नाही. केवळ 10वीच्या गुणांच्या आधारे मेरिट लिस्ट तयार करण्यात आली आहे, त्यामुळे अनेक तरुणांसाठी ही उत्तम संधी ठरली आहे.

निकाल पाहण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल आणि India Post GDS Merit List 2025 (List II) डाउनलोड करावी लागेल. यामध्ये तुमचं नाव, अर्ज क्रमांक आणि संबंधित पोस्ट ऑफिसचे तपशील दिलेले असतील. निकाल, निवड यादी आणि पुढील प्रक्रिया याबद्दल अधिक माहितीसाठी खाली दिलेला संपूर्ण लेख वाचा.

आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.

India Post GDS Result 2025: Details

घटकतपशील
संस्था नावभारतीय डाक विभाग (India Post)
एकूण पदसंख्या21,413
पदाचे नावग्रामीण डाक सेवक (GDS) – BPM, ABPM, डाक सेवक
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत
निवड प्रक्रियामेरिट लिस्ट (10वी गुणांच्या आधारे)
पगार₹12,000 – ₹30,000 प्रति महिना
अधिकृत वेबसाइटindiapostgdsonline.gov.in

India Post Office GDS Result 2025 – मेरिट लिस्ट II कशी डाउनलोड कराल?

India Post GDS निकाल 2025 ची दुसरी निवड यादी (Merit List II) डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या सोप्या स्टेप्स फॉलो करा:

India Post GDS अर्जाची स्थिती कशी पाहाल?

1️⃣ अधिकृत वेबसाइटवर जा – indiapostgdsonline.gov.in
2️⃣ “India Post GDS Application Status” या लिंकवर क्लिक करा
3️⃣ तुमचा नोंदणी क्रमांक (Registration Number) टाका
4️⃣ स्क्रीनवर अर्जाची स्थिती PDF फॉर्ममध्ये दिसेल
5️⃣ ही PDF डाउनलोड करून प्रिंटआउट काढून ठेवा

India Post Office GDS Merit List II 2025 – डाउनलोड करण्याची पद्धत

1️⃣ indiapostgdsonline.gov.in या अधिकृत वेबसाइटवर लॉगिन करा
2️⃣ “India Post GDS Merit List 2025” या PDF लिंकवर क्लिक करा
3️⃣ अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख टाकून लॉगिन करा
4️⃣ दुसरी मेरिट लिस्ट PDF स्वरूपात उघडेल
5️⃣ ती डाउनलोड करा आणि भविष्यासाठी प्रिंट काढा

India Post Office GDS Result 2025: Merit List 2 Direct Download link

घटकलिंक/माहिती
भरतीची अधिकृत वेबसाइटइथे क्लिक करा
Merit List 1 Maharashtra Candidatesइथे डाउनलोड करा
Merit List 2 Maharashtra Candidatesइथे डाउनलोड करा
निकाल तपासण्याची लिंकइथे क्लिक करा
इतर राज्यइथे क्लिक करा
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप (अपडेटसाठी)येथे क्लिक करा

India Post Office GDS Result Merit List II 2025: Region-wise Merit List 2

राज्याचे नाव
Andhra Pradesh
Assam
Bihar
Chhattisgarh
Delhi
Gujarat
Haryana
Himachal Pradesh
Jammu & Kashmir
Jharkhand
Karnataka
Kerala
Madhya Pradesh
Maharashtra
North East
Odisha
Punjab
Rajasthan
Tamil Nadu
Telangana
Uttar Pradesh
Uttarakhand
West Bengal

इतर भरती

NCL Bharti 2025: ITI पास तरुणांसाठी नॉर्दर्न कोलफिल्ड लि. मध्ये भरती! पगार ₹35,000 पासून!

Vanrakshak & Vansevak bharti 2025: 12वी आणि 10वी पासवर वनसेवक व वनरक्षक भरती 2025 जाहीर! 14,000+ जागांची मेगाभरती!

GGMCJJH Bharti 2025: महाराष्ट्रातील 7वी ते 12वी पास तरुणांसाठी सर जे.जे.समूह रुग्णालय, मुंबई अंतर्गत शिपाई आणि डाटा एन्ट्री ऑपरेटर भरती!

Indian Air Force Agniveervayu Bharti 2025: 10वी पास संगीतप्रवीण तरुणांसाठी भारतीय हवाई दलात अग्निवीरवायु पदाची भरती! पगार ₹30,000 पासून!

Chief Minister Fellowship 2025: पदवी पास तरुणांसाठी मुख्यमंत्री फेलोशिप 2025 कार्यक्रमांतर्गत सुवर्णसंधी! पगार ₹61,500 महिना! 

India Post Office GDS Result 2025 (Merit List II) FAQs-

India Post Office GDS Result 2025 Merit List II कधी जाहीर झाली?

India Post GDS Result 2025 साठी दुसरी मेरिट लिस्ट (Merit List II) एप्रिल 2025 मध्ये अधिकृत वेबसाइटवर जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारांनी indiapostgdsonline.gov.in या साइटवर जाऊन निकाल तपासावा.

India Post Office GDS Result 2025 Merit List II मध्ये माझं नाव आहे का, हे कसे तपासाल?

India Post GDS Result 2025 Merit List II मध्ये तुमचं नाव आहे की नाही, हे तपासण्यासाठी अधिकृत वेबसाइटवर लॉगिन करा, संबंधित राज्याची PDF डाउनलोड करा आणि तुमचा नोंदणी क्रमांक तपासा.

India Post GDS Result 2025 साठी मेरिट लिस्ट कशाच्या आधारावर बनते?

India Post GDS Result 2025 साठी मेरिट लिस्ट 10वीच्या (SSC) गुणांच्या आधारे तयार केली जाते. कोणतीही लेखी परीक्षा घेतली जात नाही. त्यामुळे यामध्ये गुणांची महत्त्वाची भूमिका असते.

India Post GDS Result 2025 Merit List II नंतर पुढील प्रक्रिया काय असेल?

India Post GDS Result 2025 Merit List II नंतर निवड झालेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले जाईल. यानंतर अंतिम नियुक्ती प्रक्रिया सुरू होईल. संबंधित पोस्ट ऑफिसकडून पुढील सूचना मिळतील.

Leave a comment