IBPS RRB Bharti 2025: IBPS मध्ये कोणत्याही पदवी पास वर भरती! 13217 जागा, 90 हजार रु. पगार, लगेच फॉर्म भरा

IBPS RRB Bharti 2025: इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सलेक्शन मार्फत Rural Regional Bank (RRB) मध्ये भरती जाहीर करण्यात आली आहे. त्या संदर्भात अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Officer Scale I, II, III & Office Assistant अशा पदांसाठी भरती होत आहे, ऑनलाईन स्वरुपात फॉर्म भरायचे आहेत. मोठी बंपर भरती आहे, तब्बल 13217 एवढ्या रिक्त जागा सोडण्यात आल्या आहेत.

त्यामुळे ज्या उमेदवाराला इच्छा आहे त्यांना या भरती साठी अर्ज करता येणार आहे, या भरती विषयी सविस्तर माहिती आर्टिकल मध्ये देण्यात आली आहे. त्यामुळे आर्टिकल शेवटपर्यंत वाचा सोबत एकदा जाहिरात पण वाचून घ्या आणि मगच ऑनलाईन स्वरुपात फॉर्म भरा.

आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.

IBPS RRB Bharti 2025: Complete Recruitment Details – भरतीची संपूर्ण माहिती

माहितीचा तपशीलविवरण / माहिती
भरती करणारी संस्थाइन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सलेक्शन (IBPS RRB)
भरतीचे नावIBPS RRB Bharti 2025
पदाचे नावOfficer Scale
रिक्त जागा13,217
वेतन₹90,000/- (पदानुसार कमी-जास्त)
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
शैक्षणिक पात्रतापदवी पास
वयोमर्यादापदानुसार भिन्न
अर्जाची फी₹850 – ₹175 (पदानुसार भिन्न)
अर्ज प्रक्रियाऑनलाईन

IBPS RRB Bharti 2025: Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा

पद क्र.पदाचे नावपद संख्यावेतन श्रेणी
1ऑफिस असिस्टंट (Multipurpose)7,972₹35,000 – ₹37,000
2ऑफिसर स्केल-I (Assistant Manager)3,907₹60,000 – ₹61,000
3ऑफिसर स्केल-II (General Banking Officer) (Manager)854₹75,000 – ₹77,000
4ऑफिसर स्केल-II (IT)87₹75,000 – ₹77,000
5ऑफिसर स्केल-II (CA)69₹75,000 – ₹77,000
6ऑफिसर स्केल-II (Law)48₹75,000 – ₹77,000
7ऑफिसर स्केल-II (Treasury Manager)16₹75,000 – ₹77,000
8ऑफिसर स्केल-II (Marketing Officer)15₹75,000 – ₹77,000
9ऑफिसर स्केल-II (Agriculture Officer)50₹75,000 – ₹77,000
10ऑफिसर स्केल-III199₹80,000 – ₹90,000
Total13,217

IBPS RRB Bharti 2025: Exam Fess (परीक्षा फीस)

पद क्र.1General/OBC: ₹850/-   SC/ST/PWD/ExSM: ₹175/-
पद क्र.2 ते 10General/OBC: ₹850/-
SC/ST/PWD: ₹175/-

IBPS RRB Bharti 2025: Age Limit & Relaxations – वयोमर्यादा आणि सवलती

पद क्र.118 ते 28 वर्षे
पद क्र.218 ते 30 वर्षे
पद क्र.3 ते 921 ते 32 वर्षे
पद क्र.1021 ते 40 वर्षे
SC/ST प्रवर्ग05 वर्षे सूट
OBC प्रवर्ग03 वर्षे सूट

IBPS RRB Bharti 2025: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण

पद क्र.पदाचे नावशिक्षण
1ऑफिस असिस्टंट (Multipurpose)अर्जदार हा किमान कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा.
2ऑफिसर स्केल-I (Assistant Manager)अर्जदार हा किमान कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा.
3ऑफिसर स्केल-II (General Banking Officer) (Manager)अर्जदार हा 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा + 02 वर्षाचा अनुभव असावा.
4ऑफिसर स्केल-II (IT)अर्जदार हा 50% गुणांसह पदवीधर असावा (Electronics/ Communication/ Computer Science/ Information Technology) + 01 वर्षाचा अनुभव असावा.
5ऑफिसर स्केल-II (CA)अर्जदार हा CA असावा + त्याच्याकडे 01 वर्षाचा अनुभव असावा.
6ऑफिसर स्केल-II (Law)अर्जदार हा 50% गुणांसह विधी पदवीधर (LLB) असावा + त्याच्याकडे 02 वर्षाचा अनुभव असावा.
7ऑफिसर स्केल-II (Treasury Manager)अर्जदाराने CA/MBA (Finance) चे शिक्षण घेतले असावे + त्याच्याकडे 01 वर्षाचा अनुभव असावा.
8ऑफिसर स्केल-II (Marketing Officer)अर्जदाराने MBA (Marketing) केलेलं असाव + त्याच्याकडे 01 वर्षाचा अनुभव असावा.
9ऑफिसर स्केल-II (Agriculture Officer)अर्जदार हा 50% गुणांसह पदवी (Agriculture/ Horticulture/ Dairy/ Animal Husbandry/ Forestry/ Veterinary Science/ Agricultural Engineering/ Pisciculture) धारक असावा + त्याच्याकडे 02 वर्षाचा अनुभव असावा.
10ऑफिसर स्केल-IIIअर्जदार हा 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवीधर + 05 वर्षाचा अनुभव असावा.

IBPS RRB Bharti 2025: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत

Office Assistant (Multipurpose)Prelims + Main Exam
Officer Scale-IPrelims + Main Exam + Interview
Officer Scale-II & IIISingle Exam + Interview

परीक्षा पद्धत (Exam Pattern)

1) Office Assistant (Multipurpose)

  • Preliminary Exam
विषयप्रश्नगुणवेळ
Reasoning404025 मिनिटे
Numerical Ability404020 मिनिटे
एकूण808045 मिनिटे
  • Main Exam
विषयप्रश्नगुणवेळ
Reasoning405030 मिनिटे
Computer Knowledge402015 मिनिटे
General Awareness404015 मिनिटे
English Language (पर्याय)404030 मिनिटे
Hindi Language (पर्याय)404030 मिनिटे
Numerical Ability405030 मिनिटे
एकूण200200120 मिनिटे

2) Officer Scale-I

  • Preliminary Exam
विषयप्रश्नगुणवेळ
Reasoning404025 मिनिटे
Quantitative Aptitude404020 मिनिटे
एकूण808045 मिनिटे
  • Main Exam
विषयप्रश्नगुणवेळ
Reasoning405030 मिनिटे
Computer Knowledge402015 मिनिटे
General Awareness404015 मिनिटे
English Language (पर्याय)404030 मिनिटे
Hindi Language (पर्याय)404030 मिनिटे
Quantitative Aptitude405030 मिनिटे
एकूण200200120 मिनिटे

3) Officer Scale-II & III (Single Exam + Interview)

  • Officer Scale-II (General Banking Officer) – Single Exam
विषयप्रश्नसंख्यागुणवेळ
Reasoning405040 मिनिटे
Quantitative Aptitude & Data Interpretation405040 मिनिटे
Financial Awareness404035 मिनिटे
English Language / Hindi Language (पर्याय)404040 मिनिटे
Computer Knowledge402020 मिनिटे
एकूण2002002 तास 30 मिनिटे (150 मिनिटे)
  • Officer Scale-II (Specialist Cadre) – Single Exam
विषयप्रश्नसंख्यागुणवेळ
Professional Knowledge404035 मिनिटे
Reasoning404030 मिनिटे
Quantitative Aptitude & Data Interpretation404035 मिनिटे
Financial Awareness404025 मिनिटे
English Language / Hindi Language (पर्याय)402030 मिनिटे
Computer Knowledge402015 मिनिटे
एकूण2402002 तास 30 मिनिटे (150 मिनिटे)
  • Officer Scale-III – Single Exam
विषयप्रश्नसंख्यागुणवेळ
Reasoning405040 मिनिटे
Quantitative Aptitude & Data Interpretation405040 मिनिटे
Financial Awareness404035 मिनिटे
English Language / Hindi Language (पर्याय)404040 मिनिटे
Computer Knowledge402020 मिनिटे
एकूण2002002 तास (120 मिनिटे)
  • Interview (मुलाखत)

पूर्व आणि मुख्य परीक्षा झाली कि मग पदा नुसार उमेदवारांची मुलाखत हि घेतली जाईल. मुलाखती मध्ये उमेदवारांची पात्रता हि तपासली जाईल. उमेदवार रिक्त पदांसाठी किती योग्य आहेत हे तपासले जाईल, जर अर्जदार उमेदवार पात्र असेल तरच त्याला मुलाखती मध्ये पास केले जाईल.

लेखी परीक्षा आणि मुलाखत झाल्यावर मग त्यावरच आधारित निवड प्रक्रिया हि पार पडणार आहे, ज्या उमेदवारांना जास्त मार्क्स असतील त्यांना मेरीट लिस्ट मध्ये ठेवले जाईल, आणि नंतर उमेदवारांची अंतिम निवड हि केली जाईल.

IBPS RRB Bharti 2025: Syllabus (अभ्यासक्रम)

विषयमहत्वाचे Topics
ReasoningPuzzles – Seating Arrangement: Circular/Direction-based/MISC
Number Series
Odd man out 
Coding-Decoding
Blood Relation 
Analogy
Syllogism 
Alphabet Test
Ranking and Time 
Causes and Effects
Direction Sense
Figure Series
Word Formation 
Statement and Assumption 
Assertion and Reason
Statement and Conclusion
Statement and Arguments 
Statements and Action Courses 
Quantitative Aptitude Or Numerical AbilityNumber System 
Data Interpretation – Bar Graph, Line Graph & Pie Chart
HCF & LCM 
Profit & Loss 
Simple Interest & Compound Interest
Time & Work
Time & Distance
Decimal & Fraction
Averages
Mensuration
Simplification
Partnership 
Percentages
Ratio & Proportion
Averages 
Case Studies, Charts, and Graphs 
Permutation & Combination 
Probability 
General AwarenessCurrent Affairs National
International Current Affairs
Sports Abbreviations
Currencies & Capitals 
General Science
Government Schemes & Policies 
Banking Awareness
Awards and Honors
RBI
Books and Authors
National Parks & Sanctuaries 
English Language or Hindi LanguageNumber System 
Data Interpretation – Bar Graph, Line Graph & Pie Chart
HCF & LCM 
Profit & Loss 
Simple Interest & Compound Interest
Time & Work
Time & Distance
Decimal & Fraction
Averages
Mensuration
Simplification
Partnership 
Percentages
Ratio & Proportion
Averages 
Case Studies, Charts, and Graphs 
Permutation & Combination 
Probability 
Computer KnowledgeReading Comprehensions
Grammar / Vyakaran
Spotting Errors
Fill in the Blanks 
Misspelled Words
Jumbled Words 
Rearrangement of Sentence
Jumbled up sentences
Idioms and Phrases
Cloze Tests 
One Word Substitution 
Antonyms and Synonyms 
Financial AwarenessFundamentals of Computer
History of Computers 
Future of Computers 
Basic Knowledge of the Internet 
Networking Software & Hardware
Computer Shortcut Keys
MS Office 
Database
Security Tools
Virus
Hacking
Trojans Input and Output Devices
Computer Languages 

IBPS RRB Bharti 2025: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती

तपशीलतारीख
अर्जाची सुरुवात01 सप्टेंबर 2025
अर्जाची शेवटची तारीख21 सप्टेंबर 2025

IBPS RRB Bharti 2025: Important Links & Official Notification – महत्त्वाच्या लिंक्स आणि अधिकृत सूचना

घटकलिंक / माहिती
भरतीची अधिकृत वेबसाइटइथे क्लिक करा
भरतीची जाहिरात PDFजाहिरात वाचा
ऑनलाईन अर्जपद क्र.1: Apply Online
पद क्र.2 ते 10: Apply Online
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप (अपडेटसाठी)येथे क्लिक करा

IBPS RRB Bharti 2025: Step-by-Step Application Process – ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

1) अधिकृत वेबसाईटला भेट द्या

सर्वप्रथम तुम्हाला ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे त्याच्या समोरील Apply Link वर क्लिक करा.

2) नोंदणी (Registration) करा

IBPS पोर्टल वर जर आगोदर नोंदणी केली असेल तर लॉगीन करा, नाही तर मग नवीन नोंदणी करून घ्या.

3) ऑनलाईन अर्ज भरा (Fill Application Form)

त्यानंतर मग Apply Now वर क्लिक करून फॉर्म ओपन करा, फॉर्म जी माहिती विचारली आहे ती माहिती भरून घ्या.

4) कागदपत्रे अपलोड करा

मग फॉर्म मध्ये तुमची पासपोर्ट फोटो आणि स्वाक्षरी योग्य साईज मध्ये अपलोड करा.

5) परीक्षा फीस भरा

तुम्हाला जी परीक्षा फी लागू आहे ती फीस भरून घ्या, फी भरण्यासाठी तुम्ही ऑनलाईन पेमेंट मोड चा वापर करू शकता.

6) अर्ज सबमिट करा व प्रिंट काढा

त्यानंतर फॉर्म भरणे पूर्ण झाले कि मग तुम्हाला फक्त फॉर्म एकदा पुन्हा तपासून घ्यायचा आहे आणि मगच शेवटी अर्ज सबमिट करून टाकायचा आणि त्याची प्रिंट काढून घ्यायची आहे.

इतर भरती

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025: नागपूर महानगरपालिकेत 10वी ते पदवी पास वर भरती! 1,22,800 रु. पगार, लगेच अर्ज करा

Mira-Bhayandar Mahanagarpalika Bharti 2025: मिरा भाईंदर महानगरपालिकेत 10वी पासून ते डिग्री पाससाठी पर्मनेंट भरती! 1,12,400 रु. पगार, लगेच इथून अर्ज करा

IB Bharti 2025: केंद्रीय गुप्तचर विभागात B.Sc, BCA, इंजिनिअरिंग डिप्लोमा, पदवी पास वर भरती! 81,100 रु. पगार, लगेच अर्ज करा

Thane DCC Bank Bharti 2025:8वी, MSCIT ते पदवी पास सर्वांसाठी सुवर्णसंधी ! बँकिंग क्षेत्र मध्ये नोकरीची संधी! पगार ₹15,000 पासुन! त्वरित अर्ज करा!

IOCL Apprentice Bharti 2025: इंडियन ऑइल मध्ये 10वी, ITI, डिप्लोमा पास वर भरती! इथून लगेच फॉर्म भरा

Punjab And Sind Bank Bharti 2025: पंजाब & सिंध बँकेत पदवी पास वर भरती! 85,920 रु. पगार लगेच अर्ज करा

Intelligence Bureau Bharti 2025: केंद्रीय गुप्तचर विभागात 10वी पासवर भरती! पगार ₹69,100 पर्यंत, येथून लगेच फॉर्म भरा

Railway SWR Apprentice Bharti 2025: 10वी व ITI पास उमेदवारांसाठी रेल्वे अप्रेंटिस भरती सुरू! पगार ₹7,000 पासून! लगेच अर्ज करा!

IB ACIO Grade-II / Executive Recruitment 2025:पदवीधरांसाठी गुप्तचर विभागात मेगाभरती! पगार 1.4 लाख पर्यंत, अर्ज सुरू!

IBPS RRB Bharti 2025 – 26: FAQ

IBPS RRB Bharti 2025 मध्ये कोणती पदे भरली जात आहेत?

ऑफिसर स्केल 1,2,3 च्या पदांसाठी हि भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

IBPS RRB Bharti साठी एकूण किती पदे रिक्त आहेत?

या भरती साठी एकूण रिक्त जागा या 13,217 आहेत.

IBPS RRB Bharti साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2025 आहे.

IBPS RRB Recruitment 2025 ची निवड प्रक्रिया कशी आहे?

अर्जदार उमेदवारांची निवड हि पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत या आधारे होणार आहे.

Leave a comment