इंटेलिजन्स ब्युरोमध्ये 660 जागांची मेगा भरती, लगेच येथून अर्ज करा | IB Recruitment 2024

IB Recruitment 2024: इंटेलिजन्स ब्युरो ऑफ इंडिया मध्ये विविध पदांसाठी मोठी मेगा भरती निघाली आहे, IB Recruitment Office द्वारे या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना जाहिरात देखील प्रसिद्ध केली आहे.

एकूण रिक्त जागा या 660 आहेत, ज्या 12 वेगवेगळ्या पदांसाठी विभागल्या गेल्या आहेत. मुख्यत्वे असिस्टंट सेंट्रल इंटेलिजेंस ऑफिसर, कनिष्ठ गुप्तचर अधिकारी, सुरक्षा सहाय्यक आणि अशाच विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

उमेदवारांना ऑफलाईन स्वरूपात इंटेलिजन्स ब्युरो भरतीसाठी अर्ज करायचा आहे, त्यासाठी अधिकृत पत्त्यावर फॉर्म पोस्टाने पाठवायचा आहे. जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक आहेत त्यांना सरकारी नोकरी मिळवण्याची मोठी नामी संधी आहे.

इंटेलिजन्स ब्युरो भरती 2024

इंटेलिजन्स ब्युरो भरती साठी ऑफलाईन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे, ज्या उमेदवारांची या भरतीसाठी निवड होईल त्यांना इंटेलिजन्स ब्युरो मध्ये अधिकारी म्हणून 3 ते 5 वर्षे नोकरी करता येईल. जर उमेदवाराचा Performence चांगला असेल तर त्याची ड्युटी ही पुढे 7 वर्षांपर्यंत देखील वाढवली जाऊ शकते.

IB Recruitment 2024 Highlights

पदाचे नावविविध पदांसाठी भरती निघाली आहे, पदांचे नावे तुम्ही Vacancy Details मध्ये पाहू शकता.
रिक्त जागा660
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत
वेतन श्रेणी1,51,100 रुपये प्रति महिना (पदा नुसार वेतन श्रेणी वेगळी आहे)
वयाची अटउमेदवाराचे वय हे 56 वर्षा पेक्षा जास्त नसावे.
परीक्षा फीकोणतीही फी भरायची नाही

IB Recruitment 2024 Vacancy Details

पदाचे नावपद संख्यावेतन श्रेणी
Assistant Central Intelligence Officer-I/Executive80RS. 47,600 – 1,51,100
Assistant Central Intelligence Officer-II/Executive136RS. 44,900 – 1,42,400
Junior Intelligence Officer-I/Executive120RS. 29,200 – 92,300
Junior Intelligence Officer-II/Executive170RS. 25,500 – 81,100
Security Assistant/Executive100RS. 21,700 – 69,100
Junior Intelligence Officer-II/Tech08RS. 25,500 – 81,100
Assistant Central Intelligence Officer-II/Civil Works03RS. 44,900 – 1,42,400
Junior Intelligence Officer-I (Motor Transport)22RS. 29,200 – 92,300
Halwai Cum Cook10RS. 21,700 – 69,100
Caretaker05RS. 29,200 – 92,300
Personal Assistant05RS. 44,900 – 1,42,400
Printing Press Operator01RS. 19,900 – 63,200
Total660

निवड प्रक्रिया वेळी भरतीच्या रिक्त जागा या कमी जास्त केल्या जाऊ शकतात. यासंबंधी सूचना जाहिराती मध्ये देण्यात आली आहे. त्यामुळे आता ज्या रिक्त जागा दर्शवल्या आहे त्या वाढवल्या किंवा कपात केल्या जाणर आहेत.

IB Recruitment 2024 Education Qualification

इंटेलिजंट ब्युरो भरतीसाठी पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे, यामध्ये उमेदवार किमान पदवीधर असणे अनिवार्य आहे. डिग्री, डिप्लोमा आणि Graduation ज्या उमेदवारांनी केले आहे त्यांना या भरतीसाठी सर्वाधिक प्राधान्य असणार आहे.

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
Assistant Central Intelligence Officer-I/ExecutiveBachelor’s Degree आणि किमान 2 वर्षाचा अनुभव
Assistant Central Intelligence Officer-II/ExecutiveGraduation आणि किमान 2 वर्षाचा अनुभव
Junior Intelligence Officer-I/ExecutiveHolding analogous post on regular basis आणि किमान 5 वर्षाचा अनुभव
Junior Intelligence Officer-II/ExecutiveHolding analogous post on regular basis आणि किमान 5 वर्षाचा अनुभव
Security Assistant/ExecutiveMatriculate or equivalent from a recognized board
Desirable, Field experience in intelligence work
Junior Intelligence Officer-II/TechDiploma in Engineering in following fields: –
Electronics or Electronics and Tele-communication or Electronics and
Communication or Electrical and Electronics or Information Technology or Computer Science or Computer Engineering or Computer Applications from a Government recognized university or institute. or
(ii) Bachelor’s Degree in Science with Electronics or Computer Science or Physics or Mathematics from a Government recognised university or institute.
(iii) Bachelor’s Degree in Computer Applications from a Government recognised university or institute.
आणि किमान 2 वर्षाचा अनुभव
Assistant Central Intelligence Officer-II/Civil Works(a) Bachelor of Engineering or Bachelor of Technology or Bachelor of Science
(Engineering) in Civil; or Electrical stream from a recognized university; or
(b) Bachelor of Architecture from a recognized university
Junior Intelligence Officer-I (Motor Transport)(a) holding analogous posts regularly in the parent cadre/department.
(b) with five years of regular service in the grade rendered.
(c) Driving Licence
(d) 10th pass
Halwai Cum Cook(a) 10th pass with a certificate or diploma in catering, etc.
(b) Experience: 2 years in a Govt. Department or Undertaking
Caretaker(a) holding analogous posts regularly in the parent cadre/ department.
(b) With 10 years of regular service in the grade rendered.
(iii) 12th Pass
Personal Assistant(a) holding analogous posts regularly in the parent cadre/ department.
(b) With 10 years regular service in the grade rendered.
(iii) 12th Pass
Printing Press Operator(a) Employees of the Central Government or the State Governments or Union
territories.
(b) holding analogous posts on a regular basis in the parent cadre or
department and having proficiency in operating and maintaining Gestetner
machines.

IB Recruitment 2024 Application Form

अर्ज करण्याची प्रक्रियाऑफलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख30 मार्च, 2024
अर्ज बंद होण्याची तारीख12 मे, 2024

Offline Application Form Process

इंटेलिजन्स ब्युरो भरतीसाठी ऑफलाईन स्वरूपात अर्ज सादर करायचा आहे, त्यासाठी भरती संबंधित जी अधिसूचना जाहिरात काढण्यात आली आहे, त्या जाहिरातीच्या शेवटी भरतीचा फॉर्म दिलेला आहे, तो फॉर्म उमेदवाराला अधिकृत पत्त्यावर पाठवायचा आहे.

  1. सुरुवातीला जाहिराती मधून फॉर्म ची प्रिंट आउट काढून घ्या.
  2. सूचनेनुसार जी माहिती विचारली आहे, ती माहिती फॉर्म मध्ये टाका.
  3. त्यानंतर आवश्यक कागदपत्रांसह भरतीचा फॉर्म पोस्टाने अधिकृत पत्त्यावर पाठवा.
  4. अधिसूचना प्रसिद्ध झाल्यावर 60 दिवसांच्या आत फॉर्म पाठवणे आवश्यक आहे.

ऑफलाईन अर्ज पाठवण्याचा अधिकृत पत्ता: डायरेक्टर/जी-३, इंटेलिजन्स ब्युरो, गृह मंत्रालय, ३५ एसपी मार्ग, बापू धाम, नवी दिल्ली-११००२१

इंटेलिजन्स ब्युरो भरतीसाठी कोणत्याही स्वरुपाची परीक्षा आकारली जाणार नाही, सर्व उमेदवारांना फी मध्ये सूट देण्यात आली आहे.

थोडक्यात अशा प्रकारे तुम्ही अगदी सहजपणे तुमचा इंटेलिजन्स ब्युरो भरतीसाठी ऑफलाईन अर्ज सादर करू शकता.

IB Recruitment 2024 Important Links

अधिकृत संकेतस्थळभेट द्या
अधिसूचना जाहिरातडाऊनलोड करा
ऑनलाईन अर्जयेथून करा

IB Recruitment 2024 Selection Process

IB Bharti साठी निवड प्रक्रिया ही वेगवेगळ्या टप्प्याने होणार आहे, यामध्ये सुरुवातीला परीक्षा घेतली जाणार आहे. त्यानंतर पास उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी केली जाणार, मग Personal Interview घेतला जाणार, शेवटी जर उमेदवार सर्व टेस्ट मध्ये पास झाले तर त्यांना IB Recruitment 2024 अंतर्गत रिक्त पदासाठी निवडले जाणार आहे.

नवीन भरती जॉब अपडेट:

IB Recruitment 2024 FAQ

How many vacancies are there for IB Recruitment 2024?

एकूण 660 रिक्त जागांसाठी इंटेलिजन्स ब्युरो भरती होणार आहे, वेगवेगळे 12 पदे भरण्यात येणार आहेत.

What is the last date for IB Recruitment?

IB Recruitment साठी ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 12 मे, 2024 आहे, अधिसूचना प्रसिद्ध केल्यापासून 60 दिवसांच्या आत फॉर्म सादर करणे बंधनकारक आहे.

How to Apply For IB Recruitment?

IB Recruitment साठी ऑफलाईन स्वरूपात अर्ज सादर करायचा आहे, त्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया वर आर्टिकल मध्ये सविस्तर पणे सांगितली आहे.

1 thought on “इंटेलिजन्स ब्युरोमध्ये 660 जागांची मेगा भरती, लगेच येथून अर्ज करा | IB Recruitment 2024”

Leave a comment