High Explosives Factory Khadki Bharti 2026: हाय एक्सप्लोझिव्ह फॅक्टरी, खडकी (पुणे) येथे नोकरीची संधी! फी नाही, पदवी/ डिप्लोमा पास अर्ज करा

High Explosives Factory Khadki Bharti 2026 अंतर्गत हाय एक्सप्लोझिव्ह फॅक्टरी, खडकी (पुणे) येथे Apprentice पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीद्वारे इंजिनिअरिंग पदवीधर, डिप्लोमा (टेक्निशियन) आणि नॉन-इंजिनिअरिंग पदवीधर उमेदवारांना प्रशिक्षणासह नोकरीची संधी मिळणार आहे.

या भरतीसाठी कोणतीही अर्ज फी नाही, त्यामुळे पात्र उमेदवार विनामूल्य अर्ज करू शकतात. Apprentice पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना ठराविक कालावधीसाठी प्रशिक्षण दिले जाणार असून त्यासोबत शासनाच्या नियमांनुसार स्टायपेंड मिळणार आहे.

ही भरती ऑफलाइन पद्धतीने राबवली जाणार आहे. उमेदवारांनी अधिकृत नमुन्यात अर्ज भरून आवश्यक कागदपत्रांसह अधिकृत पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवणे बंधनकारक आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा या भरतीसाठी उपलब्ध नाही.

या पोस्टमध्ये High Explosives Factory Khadki Apprentice Bharti 2026 संदर्भातील सविस्तर माहिती दिली आहे. पदांची माहिती, पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, स्टायपेंड आणि ऑफलाइन अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया सोप्या भाषेत समजावून सांगितली आहे. इच्छुक उमेदवारांनी ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचावी.

आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.

High Explosives Factory Khadki Bharti 2026: Complete Recruitment Details – भरतीची संपूर्ण माहिती

भरती करणारी संस्थाहाय एक्सप्लोझिव्ह फॅक्टरी, खडकी (पुणे)
भरतीचे नावHigh Explosives Factory Khadki Bharti 2026
पदाचे नावअप्रेंटीस
रिक्त जागा90
वेतन12300 रु.
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
शैक्षणिक पात्रतापदवी/ डिप्लोमा पास
वयोमर्यादानमूद नाही
अर्जाची फीफी नाही
अर्ज प्रक्रियाOffline

High Explosives Factory Khadki Bharti 2026: Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1इंजिनिअरिंग पदवीधर अप्रेंटिस20
2डिप्लोमा (टेक्निशियन) अप्रेंटिस20
3नॉन-इंजिनिअरिंग पदवीधर अप्रेंटिस50
Total90

High Explosives Factory Khadki Bharti 2026: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण

पद क्र.पदाचे नावआवश्यक शिक्षण
1इंजिनिअरिंग पदवीधर अप्रेंटिसअर्जदार (Chemical / Mechanical / Electrical) विषयात इंजिनिअरिंग पदवीधारक असावा.
2डिप्लोमा (टेक्निशियन) अप्रेंटिसअर्जदार (Chemical / Mechanical / Electrical) विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा धारक असावा.
3नॉन-इंजिनिअरिंग पदवीधर अप्रेंटिसअर्जदार हा BA/ B.Sc./ B.Com/ BCA/ BBA/ BMS पास असावा.

High Explosives Factory Khadki Bharti 2026: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत

या भरतीसाठी Merit Based Selection Process राबवली जाणार आहे. उमेदवारांची निवड पूर्णपणे मागील वर्षांच्या शैक्षणिक गुणांवर आधारित असेल. या भरतीमध्ये कोणतीही लेखी परीक्षा (Written Exam) घेतली जाणार नाही.

  1. Shortlisting
  2. Document Verification
  3. Medical Examination

तसेच, या भरतीसाठी मुलाखत (Interview) सुद्धा घेण्यात येणार नाही. उमेदवारांनी अर्जामध्ये दिलेल्या शैक्षणिक गुणांच्या आधारेच Merit List तयार केली जाणार आहे.

Merit List मध्ये नाव आलेल्या उमेदवारांना पुढील टप्प्यासाठी Document Verification साठी बोलावले जाईल. या टप्प्यात उमेदवारांनी सर्व आवश्यक मूळ कागदपत्रे सादर करणे बंधनकारक असेल.

Document Verification नंतर पात्र उमेदवारांची Medical Examination केली जाईल. जे उमेदवार मेडिकल चाचणीत पात्र ठरतील, त्यांना Apprentice पदासाठी अंतिम नियुक्ती दिली जाईल.

High Explosives Factory Khadki Bharti 2026: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती

अर्जाची सुरुवात01 जानेवारी, 2026
अर्जाची शेवटची तारीख06 फेब्रुवारी, 2026

High Explosives Factory Khadki Bharti 2026: Important Links & Official Notification – महत्त्वाच्या लिंक्स आणि अधिकृत सूचना

अधिकृत वेबसाइटइथे क्लिक करा
जाहिरात PDFजाहिरात पहा
ऑनलाईन अर्जApply Online
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप (अपडेटसाठी)येथे क्लिक करा

अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता: The Chief General Manager, High Explosives Factory, Khadki, Pune – 411003, Maharashtra

High Explosives Factory Khadki Bharti 2026: Step-by-Step Application Process

  1. या भरती साठी अर्ज करण्याची प्रक्रिया हि ऑफलाईन स्वरुपाची आहे.
  2. त्यासाठी वरील टेबल मधील जाहिरातीच्या लिंक वर क्लिक करून, त्यातील शेवटच्या पेज वरील फॉर्म प्रिंट करून घ्या.
  3. अर्जामध्ये जी काही माहिती विचारली आहे ती बरोबर भरून घ्या.
  4. जाहिराती मध्ये दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून मगच फॉर्म भरा.
  5. त्यासोबत अर्जाला आवश्यक कागदपत्रे देखील हार्ड कॉपी झेरॉक्स जोडा.
  6. परीक्षा नाहीये त्यामुळे फी भरण्याची गरज नाही.
  7. फॉर्म भरून कागदपत्रे जोडून झाले कि मग भरतीचा फॉर्म पोस्टाने – The Chief General Manager, High Explosives Factory, Khadki, Pune – 411003, Maharashtra या पत्त्यावर पाठवा.
  8. स्पीड पोस्टने अर्ज पाठवा, जेणेकरून भरतीचा फॉर्म लवकर पोहोचेल.

इतर भरती अपडेट्स

RBI Office Attendant Bharti 2026: भारतीय रिझर्व्ह बँकेत फक्त 10वी पासवर शिपाई पदाची भरती, लगेच अर्ज करा

SAMEER Bharti 2026: SAMEER मुंबई मध्ये नोकरी! फी नाही, 34000 रु. पगार, ITI/ डिप्लोमा/ पदवी पास अर्ज करा

Indian Air Force Agniveervayu Bharti 2026: भारतीय हवाई दल अग्निवीरवायु भरती! 30,000 रु. पगार, 12वी पास अर्ज करा

CSIO Recruitment 2026: केंद्रीय वैज्ञानिक उपकरण संस्थेमध्ये भरती! 56900 रु. पगार, 10वी/ 12वी पास अर्ज करा

Income Tax Department Bharti 2026: आयकर विभागात भरती! 81100 रु. पगार, 10वी/12वी पास (खेळाडू) अर्ज करा

Indian Navy SSC Officer Bharti 2026: भारतीय नौदलात SSC ऑफिसर पदाची भरती! फी नाही, 125000 रु. पगार, पदवी / डिप्लोमा पास अर्ज करा

Indian Navy B.Tech Entry Scheme 2026: भारतीय नौदल भरती 2026, फी नाही, 177500 रु. पगार, 12 वी पास अर्ज करा

Indian Army SSC Tech Bharti 2026: इंडियन आर्मी SSC टेक्निकल भरती, पगार 56,100 रु.लगेच इथून अर्ज करा

FAQs – नेहमी विचारले जाणारे प्रश्न

High Explosives Factory Khadki Bharti 2026 ही भरती कोणत्या पदासाठी आहे?

ही भरती Apprentice पदासाठी आहे.

High Explosives Factory Khadki Bharti 2026 साठी कोणते उमेदवार अर्ज करू शकतात?

इंजिनिअरिंग पदवीधर, डिप्लोमा (टेक्निशियन) आणि नॉन-इंजिनिअरिंग पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात.

High Explosives Factory Khadki Bharti 2026 साठी अर्ज फी आहे का?

नाही. या भरतीसाठी कोणतीही अर्ज फी नाही.

High Explosives Factory Khadki Bharti 2026 साठी अर्ज कसा करायचा आहे?

या भरतीसाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा असून, भरलेला अर्ज आवश्यक कागदपत्रांसह अधिकृत पत्त्यावर पोस्टाने पाठवावा लागेल.

High Explosives Factory Khadki Bharti 2026 मध्ये उमेदवारांची निवड कशी केली जाणार आहे?

उमेदवारांची निवड मागील वर्षांच्या शैक्षणिक गुणांवर आधारित Merit List नुसार केली जाईल.

Leave a comment