HAL Recruitment 2024, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. मध्ये ITI डिप्लोमा वर भरती! फी नाही, 46,511 रु. महिना

HAL Recruitment 2024: हिंदुस्तान एरोनॉटिक्स मध्ये विविध पदांसाठी मेगा भरती निघाली आहे, या संबंधी HAL द्वारे अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार पात्र अशा सर्व उमेदवारांना या HAL Bharti 2024 साठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ज्या उमेदवारांनी संबंधित ट्रेड मध्ये ITI केलेला असेल किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा केलेला असेल तर अशा अर्जदार उमेदवारांना भरतीसाठी मोठे प्राधान्य दिले जाणार आहे. या भरती संबधी मोठी विशेष बाब म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड द्वारे कोणत्याही स्वरुपाची फी आकारली जाणार नाहीये.

HAL Bharti साठी जे उमेदवार इच्छुक आहेत, त्यांना जर या भरती साठी फॉर्म भरायचा असेल तर त्यासाठी, पात्रता निकष कोणते लावण्यात आले आहेत? भरती साठी अर्ज कसा करायचा? याची सविस्तर माहिती या लेखामध्ये मी दिली आहे, काळजीपूर्वक सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत हे आर्टिकल वाचून घ्या.

HAL Recruitment 2024

पदाचे नावविवीध पदांसाठी भरती निघाली आहे, Vacancy Details मध्ये याची पूर्ण माहिती दिली आहे.
रिक्त जागा182
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत
वेतन श्रेणी४4554 ते 46,511 रुपये प्रति महिना
वयाची अट18 ते २८ वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
भरती फीफी नाही

HAL Recruitment 2024 Vacancy Details

पदाचे नावपद संख्यावेतन श्रेणी
डिप्लोमा टेक्निशियन (Mechanical)29Rs. ४६५११
डिप्लोमा टेक्निशियन (Electrical/Electronics/Instrumentation)17Rs. ४६५११
ऑपरेटर (Fitter)105Rs. ४4554
ऑपरेटर (Electrician)26Rs. ४4554
ऑपरेटर (Machinist)02Rs. ४4554
ऑपरेटर (Welder)01Rs. ४4554
ऑपरेटर (Sheet Metal Worker)02Rs. ४4554
Total182

HAL Bharti 2024 Education

पदा नुसार शैक्षणिक पात्रता निकष हे भिन्न आहेत, भरती अंतर्गत दोन स्तरावर उमेदवार निवडले जाणार आहेत. यामध्ये इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि संबंधित ITI ट्रेड समाविष्ट आहेत.

पदा नुसार उमेदवारांना निकषांची पूर्तता करणे आवश्यक आहे. पद क्रमांक 1 ते 2 पद हे इंजिनिअरिंग डिप्लोमा मध्ये येतात , तर बाकी 3 ते 7 नंबरचे पद हे ITI ट्रेड मध्ये समाविष्ट आहेत. त्याची वर्गवारी खालीलप्रमाणे असेल.

  1. पद क्र.1 & 2: इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical/Electrical/Electronics/Instrumentation)
  2. पद क्र.3 ते 7: ITI/NAC /NCTVT (Fitter/Electrician/Machinist/Welder/Sheet Metal Worker)
HAL has obtained candidates details from the Employment Exchanges and Technical Training Institute, HAL- BC, as per Rules and has forwarded the intimation letter to such candidates. Accordingly, candidates who have received intimation letter from HAL are only eligible to apply Online for the advertised posts.

टीप: Employment Exchanges and Technical Training Institute द्वारे HAL Bharti 2024 Sponsored असणार आहे.

HAL Recruitment 2024 Application Form

अधिकृत संकेतस्थळभेट द्या
जाहिरातयेथून वाचा
ऑनलाईन अर्जयेथून करा
अर्ज सुरू होण्याची तारीख30 मे 2024
अर्ज बंद होण्याची तारीख13 जून 2024

हिंदुस्तान एरोनॉटिक्स भरती साठी ऑनलाईन स्वरुपात अर्ज सादर करायचे आहेत, केवळ अधिकृत पोर्टल वरून फॉर्म भरता येणार आहेत. बाकी इतर कोणत्याही माध्यामातून अर्ज सादर केले तर ते अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

त्यामुळे काळजीपूर्वक एकदा ऑनलाईन अर्ज कसा करायचा? याची माहिती खालील स्टेप द्वारे वाचून घ्या, आणि त्याप्रकारे HAL Bharti 2024 साठी अर्ज सादर करून टाका.

सुरुवातीला तुम्हाला वर दिलेल्या टेबल मधून जाहिरात येथून वाचा या लिंक वर क्लिक करायचे आहे, त्यानंतर भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे. जाहिराती मध्ये दिलेली सर्व माहिती भरती साठी लागू असणार आहे, त्यामुळे ज्या काही अटी आणि शर्ती सांगण्यात आल्या आहेत त्याचे पालन करणे अनिवार्य आहे.

  1. जाहिरात वाचून झाल्यावर तुम्हाला वरील टेबल मधूनच ऑनलाईन अर्ज येथून करा या लिंक वर क्लिक करायचे आहे.
  2. लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्ही @hal-india.co.in या हिंदुस्तान एरोनॉटिक्सच्या अधिकृत पोर्टल पोहोचाल, तेथे तुम्हाला भरतीसाठी Division निवडून Apply Now चे बटण शोधायचे आहे, आणि त्यावर क्लिक करायचे आहे.
  3. तुमच्या समोर HAL Bharti 2024 चा ऑनलाईन फॉर्म Open होईल, त्यात जी माहिती विचारली आहे ती सर्व माहिती तुम्हाला काळजीपूर्वक भरून घ्यायची आहे.
  4. फॉर्म भरताना कोणतीही चूक होता कामा नये, अचूक स्वरुपात अर्ज सादर करणे अपेक्षित आहे. त्यामुळे फॉर्म भरताना याची विशेष काळजी घ्या.
  5. वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती फॉर्म मध्ये भरून झाली कि मग भरतीच्या जाहिराती मध्ये जी आवश्यक कागदपत्रे सांगितली आहेत ती Soft कॉपी स्वरुपात अर्जासोबत अपलोड करायची आहेत.
  6. या भरती साठी कोणतीही परीक्षा फी आकारली जाणार नाही त्यामुळे सर्व पात्र उमेदवारांना या भरती साठी ऑनलाईन स्वरुपात अधिकृत पोर्टल द्वारे फॉर्म भरता येणार आहे.
  7. शेवटी तुम्हाला तुमचा फॉर्म एकदा तपासून पहायचा आहे, तपासून Verify केल्यानंतर मगच तुम्ही HAL Bharti 2024 Application Form सबमिट करू शकता.

HAL Recruitment 2024 Selection Process

HAL Recruitment 2024 साठी अर्जदार उमेदवारांची निवड हि लेखी परीक्षेच्या आधारावर होणार आहे. म्हणजे उमेदवारांना Writeen Test द्यावी लागणार आहे. लेखी परीक्षेत जे उमेदवार पास होतील केवळ त्यांना या भरती अंतर्गत पदासाठी निवडले जाणार आहे.

  • लेखी परीक्षा
  • कागदपत्रे पडताळणी
  • मेरीट लिस्ट

वरील प्रमाणे या भरतीची निवड प्रक्रिया असणार आहे, मुख्य बाब म्हणजे Employment Exchanges and Technical Training Institute द्वारे HAL Bharti 2024 Sponsored करण्यात आली आहे. जर उमेदवारांनी लेखी परीक्षा चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण केली तरच त्यांची निवड HAL Recruitment 2024 होणार आहे.

HAL Recruitment 2024 FAQ

Who is eligible for HAL Bharti 2024?

HAL Bharti 2024 साठी अर्ज करणारे उमेदवार हे किमान इंजिनिअरिंग डिप्लोमा पास अथवा ITI उत्तीर्ण असावेत. ITI आणि डिप्लोमा साठी काही ट्रेड सांगण्यात आले आहेत त्याची माहिती वर आर्टिकल मध्ये दिली आहे.

How to apply for HAL Bharti 2024?

HAL Bharti साठी केवळ ऑनलाईन स्वरुपात फॉर्म भरायचा आहे, इतर कोणत्याही माध्यमातून फॉर्म स्वीकारले जाणार नाहीत. सोबत ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची सविस्तर माहिती step by step वर आर्टिकल मध्ये मी दिली आहेच तेथून तुम्ही How to apply for HAL Bharti 2024 संबंधी माहिती मिळवू शकता.

What is the last date for HAL Recruitment 2024?

HAL Bharti 2024 साठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख हि १३ जून २०२४ आहे, या तारखेच्या आत अर्जदार उमेदवारांना फॉर्म भरायचे आहेत. एकदा मुदत संपली कि नंतर मग फॉर्म भरता येणार नाहीत, त्यामुळे काळजी घ्या आणि जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर अर्ज करून टाका.